मला पहिल्यापासून front La खुप विरळ केस आहेत.तो पॅच भरुंन येण्यासाठी काय करू.केस अजिबात गळात नाही.मला pz सांगा. मी बाहेरच्या प्रॉडक्ट वर विश्वास नाहीं आणि use nahi करत नाही
Sorry पण आपले नेहमीचे वापराचे खोबरेल तेल घ्यायचं आणि त्यात कापूर असाच कुस्करून किंवा बारीक पावडर करून टाकायचा आणि ते तेल लावायचं कोंडा कमी होतो 🙏 खरंच Try करा रिझल्ट चांगला मिळतो याचा 🙏
शाम्पू मिक्स करून लावत असाल तर पाच सहा मिनिटं शाम्पू लावून नंतर केस धुवा... आणि फक्त पाणी तयार केलेलं हे लावत असाल तर अर्धा तास आधी लावून ठेवलं तरी चालते
आम्ही नेहमी करतो आमचे केस छान वाढलेत आणि गलायचे पण बंध झालेत.... एकदा करून तुमचे केस गळायला लागलेत की तुम्ही टकली झालात. काहीही सांगू नका आम्ही व्हिडिओ बनवतो तर पूर्ण एक्सपिरीयन्स घेऊनच बनवतो..... टक्कल पडण्यासारखे याच्यामध्ये कोणतेही केमिकल सुद्धा वापरलेले नाही....आणि आमच्या केसांवरती या उपायांचा रिझल्ट दिसतोय....त्या मुळे असल्या कमेंट करून निगेटिव्हिटी पसरवू नका
Khup chan sushma❤
Thank you soo much didi ❤
Khup chan❤❤❤
Very Beautiful👍❤😍
Thank u ♥️🤗
अप्रतिम खूप छान सांगितले मॅडम
Very nice 👍🏻😊
Kup Chan video Tai 👍❤ thank u😊
खूप छान माहिती सांगितली
Thank u ♥️🤗
Khup Chan
Khup chan Video 👍👌
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही 👌👌 thank you Tai❤️❤️❤️
Thank u so much ♥️🤗
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤🎉
👌👌
🎉🎉khup chan❤
Tumcha kesa khupach chan aahe tai
फिटकरी म्हणजे काय ताई ❤🙏
Turti
Fitkari mnje Turti
Alum. तुरटी
Thank you very much❤tai❤
👌😊
👌👍
Madam khar ahe na ny tar asalela kese jatila
खूप खूप छान चेहऱ्यासाठी घरघूती फेसपॅक ची रेमेडी पण सांगा
हो नक्कीच 😊
Harbal shampoo che nav suchva
तूरटी
Khup chhan video ❤❤
Thank u 🤗♥️
dark circles sathi kahi tari sang
Tumhi Kuthla shampoo use kela te sanga
Thank you tai
Fitkari mul kel yayche thambnar nahit ka? Karan after wax apn fitkari waprto..mg hyat ks add krnar?
फिटकरी आपण आफ्टर वॅक्स नंतर वापरतो कारण कुठे जखम झाली असेल तर ती लवकर बरी होण्यासाठी
Pregency madhe kesan sathi use karu shakto ka.
Ho..
Shapoo konsa use karte ho aap
Shampoo konta use kela tepn sanga
एक हर्बल शाम्पू मागवला होता पण नाही चांगला...
Indigo powder chi mahiti denar ka
He pani fridge made store karayache ka taches baher thevale tar chalate ka
Fridge मध्येच ठेवा म्हणजे जास्त दिवस टिकेल...
अगदी छान प्रत्यक्ष महिती दिल्या धन्यवाद
Thank u ♥️🤗
माझ्या केसांमध्ये कोंडा नाही. परंतु केस गळती खूप होत आहे. केस दाट होण्यासाठी हा उपाय केला तर चालेल का?
हो नक्की करा
Tai purush tar rojach dokyavarun anghol kartat
Ho...?
Maze kes khup patal aahet dat honyasathi kahi upay sanga plz
व्हिडिओमध्ये दाखवले आहे ते वापरून पहा.
Thank u tai
Rcm che product vapra moringa oil ne chan hotat
Alovera takla tar chalel ka
Ho चालेल
Kes dhat honyasati kay krave
Dat pandhre honyasathi upay sanga
Jar aapan keshala oil lavle ashl tarr he pani lavayla calel ka
Ho
Ratri laun sakali kes dhutle tar chalel ka
नको रात्रभर इडीटेशन होईल.. सकाळी उठल्यावर लावा
माझं तर टक्कल पडलं हा उपाय चालेल का
तुरटी टाकता तर एकदम कमी टाका .....बाकीच्या साहित्याचा चांगला परिणाम दिसेल ..करा हा उपाय .
हो खूप कमीच टाकले
Kharach farak padto ka karan majya kesamade khup konda ahe
पडतो ना पण एकदा करून नाही पडणार.. रेगुलर करत जा आणि कोंडा जास्त झाला असेल तर केसांना तेल लावा....
@sushmasalunke ok thanks
Tai fitkari nasel tr chalel ka
Ho चालेल
Methi dane kiti घ्यायचे te सांगितले ch nahi
व्यवस्थित प्रमाण सांगा na
मेथी दाना चहापत्ती आणि तांदूळ सम प्रमाणात घ्या तीन तीन तीन चम्मच
माहिती खूप चांगली पण केस व दगड याचे अनेकवचन होत नाही.लक्षात ठेवा.
इथे दगडाचा संबंध कोणी घेतला पण नाही... व्हिडिओ नीट पहा ... तुरटीचा वापर केलेला आहे .. आणि तुरटी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरली जाते
अग बाई याच्यामुळे मेहंदी लावलेली केसांना लवकर निघून जाईल ना
Vitamin E oil base असल्याने पाण्यात mix होत नाही
हा तेला सारखे तरंगते...
मला पहिल्यापासून front La खुप विरळ केस आहेत.तो पॅच भरुंन येण्यासाठी काय करू.केस अजिबात गळात नाही.मला pz सांगा. मी बाहेरच्या प्रॉडक्ट वर विश्वास नाहीं आणि use nahi करत नाही
पहिल्यापासून विरळ केस असतील तर तिथे केसांची नवीन ग्रोथ येणे थोड अवघड होऊ शकत.. पण तुम्ही हे घरगुती उपाय करून पहा
ताई केसा मध्ये कोंडा झाला माझा मुलीला खूप खाज येते तिला 10yr aahe kahi upay asel tar sanga
तेल लावत जा.... कोंडा कमी होतो..
Sorry पण आपले नेहमीचे वापराचे खोबरेल तेल घ्यायचं आणि त्यात कापूर असाच कुस्करून किंवा बारीक पावडर करून टाकायचा आणि ते तेल लावायचं कोंडा कमी होतो 🙏 खरंच Try करा रिझल्ट चांगला मिळतो याचा 🙏
Ho...
केसांमध्ये उवा झाल्यास कोणता उपाय करायचा ते प्लीज सांग बाकी व्हिडिओ खुप छान
Athnicha palla vapra
Cstutrd apple che seed bhajun barik powder krun hair oil mix krun lawawe
.
GAMASCAB medical store madhe milte...te aushadh keshanna lava...punha 8 divsane repeat Kara..shakyato kesh dhutana dolyanchi kalji ghya.uva nakki jatil
मेडीकल मध्ये Medicare shampoo मिळतो माझ्या भाचीच्या केसांना झाल्या होत्या,त्याने केस धुवायचे एक आठवडा जातात
Rekha lashm khdu lava
तितकरी म्हणजे काय
फिटकरी म्हणजे तुरटी
Turati
फिटकरी, Alum
Alum
खूप कोंडा झाला आहे तर जाईल का आणि केस विरळ होत आहे पुढचे तर ते कमी होईल का
केसांना तेल लावत जा ...कोंडा कमी होईल
फिटकरी म्हणजे तुरटी
Ho
Fitkari mhanje kay
तुरटी
विटकरी म्हणजे काय हे कळवावे सृसाहित्य परत सांगितल्या बरे पडेल क्षमस्व वाट पहात आहे
विटकरी नाही तर फिटकरी, तुरटी,Alum.... अनेक सौंदर्य आणि आरोग्य उत्पादनामध्ये वापरले जाते....
Kiti tas thevaycha laun
शाम्पू मिक्स करून लावत असाल तर पाच सहा मिनिटं शाम्पू लावून नंतर केस धुवा... आणि फक्त पाणी तयार केलेलं हे लावत असाल तर अर्धा तास आधी लावून ठेवलं तरी चालते
फिटकरी म्हणजे काय सांगा
तुरटी, Alum आयुर्वेदिक आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरला जाते
मी पण साळुंके ताई
Ok tai👍🤗
पिठकरी म्हणजे काय?
फिटकरी म्हणजे तुरटी, Alum
हा उपाय करू नका, मी हे केले आणि माझे सगळे केस गळायला लागले ,😢 आणि मी टकली झाले 😢😢😭😭
आम्ही नेहमी करतो आमचे केस छान वाढलेत आणि गलायचे पण बंध झालेत....
एकदा करून तुमचे केस गळायला लागलेत की तुम्ही टकली झालात. काहीही सांगू नका आम्ही व्हिडिओ बनवतो तर पूर्ण एक्सपिरीयन्स घेऊनच बनवतो..... टक्कल पडण्यासारखे याच्यामध्ये कोणतेही केमिकल सुद्धा वापरलेले नाही....आणि आमच्या केसांवरती या उपायांचा रिझल्ट दिसतोय....त्या मुळे असल्या कमेंट करून निगेटिव्हिटी पसरवू नका
Kes khup jast patal zalet daat honyas kay karave
हे असे घरगुती उपाय करून पहा
Fitkari manje ka
तुरटी
केस.गळतात
घरगुती उपाय करून पहा
Tni mrte uva
केस जाडे होण्याचे ऊपाय दाखवा😢
हे असे घरगुती उपाय करून पहा
फिटकरी म्हणजे तुरटी.
Ho