पालघर : रुग्णवाहिकेतून दारूची वाहातूक !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2023
  • Subscribe TH-cam channel For latest breaking news :
    / hanifmirrorhplive
    HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
    Social Media Handles:
    Facebook : groups/61288...
    Facebook : / hpvasaivirar
    You Tube : / @hplivenews
    Twitter : home
    Instagram : hp_live_news?ig...
    Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va6K...
    पालघर:- गुजरात राज्यातील दादरा नगर हवेली येथून, मुंबईला दारू आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने याचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर मनोरच्या हद्दीतील स्वागत पेट्रोल पंपावर पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर छापा मारून याचा भांडाफोड केला आहे.या छाप्यात रुग्णवाहिकेसह 9 लाख 34 हजार 120 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.याबाबत रुग्णवाहिका चालक घटनास्थळावरून पळून गेल्याने त्याला फरार घोषित करून, त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (अ), (ई), 81, 83, 98, 103, प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.दादरा नगर हावेली व इतर राज्यातून रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होते अशी बातमी पालघर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील जवानाना मिळाली होती. पथकाने आज मुंबई अहमदाबाद महामार्गावर रुग्णवाहिकवर छापा टाकून तपासणी केली असता, रुग्णवाहिकेत रुग्णासाठी बनविण्यात आलेले लाकडी बॉक्स, त्यावरील स्ट्रेचर च्या खाली रॉयल चॅलेंज, आय बी, आणि बियर च्या असा दारूचा साठा मिळून आला.
    पालघर : रुग्णवाहिकेतून दारूची वाहातूक !
    #palgharnews #alcohol #ambulance #alcoholTransportinambulance #Ambulanceusedtransportliquor #Gujarat #maharashtra #illegallytransportliquor #vasaivirarnews #breakingnews #hplivenews #latestnews #exclusive #news #crime #पालघर

ความคิดเห็น • 6

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 6 หลายเดือนก่อน +3

    भयानक परिस्थिती या देशांमध्ये निर्माण झाली आहे कारण लोकशाही धोक्यात आलेली आहे,,, या भारत देशामध्ये जगामध्ये कोण दारू पीत नाही ❓❓ सरकारला दारूसाठी मोठ्या प्रमाणात कर, टॅक्स मिळतो,, मग काय 🎯🇮🇳

  • @PintuNirgude-bo9ds
    @PintuNirgude-bo9ds 9 วันที่ผ่านมา

  • @bhavanathakkar4894
    @bhavanathakkar4894 6 หลายเดือนก่อน +2

    25 saal seh chal raha hai. lagta hai hafta nahi mila

  • @raut7002
    @raut7002 6 หลายเดือนก่อน +1

    वा मस्त ....31डिसेंबर ची तयारी 🎉🎉🎉😅

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 6 หลายเดือนก่อน +2

    दवा दारू

  • @dnyaneshwarnagarenagare1628
    @dnyaneshwarnagarenagare1628 13 วันที่ผ่านมา

    टीप दिली कोणीतरी