Breaking News LIVE : Puja Khedkar प्रकरणानंतर UPSC चे अध्यक्ष Manoj Soni यांचा राजीनामा प्रकरण काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • Breaking News LIVE : Puja Khedkar प्रकरणानंतर UPSC चे अध्यक्ष Manoj Soni यांचा राजीनामा प्रकरण काय?
    #manoramakhedkar #poojakhedkar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 219

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 หลายเดือนก่อน +65

    राजीनामा धिलाय तो आत्ता परदेशात पळून जाईल. त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवावी... कारण चौकशी साठी त्याची गरज आहे 🙏🏻

  • @sanjayamritkar6762
    @sanjayamritkar6762 2 หลายเดือนก่อน +70

    मनोज सोनी यांना सुरक्षित ताब्यात घेवून चौकशी करावी ,फॉर द सेक ऑफ इंडिया,तरी त्यांना सीबीआय ने चौकशी करावी!

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 2 หลายเดือนก่อน +2

      Tyachi property kiti ahe tehi Baga ......

    • @sateripatil3012
      @sateripatil3012 2 หลายเดือนก่อน

      ❤ जी जी

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 2 หลายเดือนก่อน

      Superim courtat chi inquiry maga

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 2 หลายเดือนก่อน +31

    मनोज सोनी यांचा राजीनामा मंजुर करु नये. कारण.यांचाही यामध्ये सहभाग असु शकते

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 2 หลายเดือนก่อน +26

    राजीनाम्यावर भागनार नाही, त्यांच्या लवकर मुसक्या आवळा तर देशात सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे आस म्हणता येईल

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 2 หลายเดือนก่อน +59

    एवढी मोठी यंत्रणा खेडकर कुटुंबा सोबत बोगस गिरी ला मदत केली UPSC सोबत आहे

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 หลายเดือนก่อน +16

    MPSC आणि UPSC या दोन्ही विभागाची पुनर्रचना होणे जरुरी आहे.
    आता या पुढं असं झालं तर महाराष्ट्र शासन MPSC साठी आणि UPSC साठी केंद्रसाशन जिम्मेदार धरलं जायला हवं.
    सुप्रीम कोर्टात रिट दाखल झालीच पाहिजे.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 หลายเดือนก่อน +27

    काही न काही connection असणारच सध्या राजीनामा accept करू नये

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน +21

    सोनी साहेब आता सोन्याचा झाला.
    त्याला केंद्रात मंत्री करा .
    आणि खेडकर बाईला पुण्यातून विधानसभेला उभे करून निवडून आणल्यावर शिक्षण मंत्री करा.
    वाल्यांचे वाल्मिकी होणार.

    • @dr.saurabhadhao7030
      @dr.saurabhadhao7030 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @balujadhav1228
      @balujadhav1228 2 หลายเดือนก่อน +1

      Good

    • @manishadeokar7375
      @manishadeokar7375 2 หลายเดือนก่อน

      हो.... सगळ्यांचेच पुनर्वसन झाले पाहिजेत

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 2 หลายเดือนก่อน +12

    ओम बिर्ला ची पोरगी कशी IAS झाली.चौकशी करा

  • @haripawar2793
    @haripawar2793 2 หลายเดือนก่อน +29

    असे बोगस अधिकारी असतील ते शोधून योग्य कारवाई झालीच पाहिजे व सर्वसामान्य अभ्यासूंना न्याय मिळवून दिला पाहिजे.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 หลายเดือนก่อน +40

    हा मनोज सोनी!
    लंबा तिलक,मधूर वाणी,ही तर माद××××ची निशाणी!

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale9554 2 หลายเดือนก่อน +25

    पहिल्यांदा वैद्यकीय तपासीसाठी 5-6 वेळा बोलवण्याचा कारण काय हेच संशायत्मक आहे.

    • @सामान्यमाणूस-ट7ख
      @सामान्यमाणूस-ट7ख 2 หลายเดือนก่อน

      पैसे पूर्ण paid केले नसतील तो हिशोब पूर्ण करायचा असेल😅😅😅

  • @nandkumarbhosale2896
    @nandkumarbhosale2896 2 หลายเดือนก่อน +39

    बेकायदेशीर कामे याच्या मार्फत झालेले दिसते नंतर गंडातर नको म्हणून अदोगर सावध झालेला दिसतो

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 2 หลายเดือนก่อน +24

    गॅरंटी है,तुम पैसे दो,
    मैं पद दुंगा.तिसरी बार
    खुर्ची,भाड में सदाचार?

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 2 หลายเดือนก่อน +28

    हा सुध्दा सहभागी आहे आणि आज पर्यंत सगळ्या

  • @SahebraoTayade-v4c
    @SahebraoTayade-v4c 2 หลายเดือนก่อน +7

    राजीनामा नका घेऊ पकडुन जेलमध्ये टाका त्याला आणि आणखी किती पूजासारखे आहेत विचारा

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 2 หลายเดือนก่อน +5

    केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांची सर्वंकष चौकशी व्हायला हवी. तरी कोणाचाही राजीनामा स्वीकारु नये.

  • @Sachin98098
    @Sachin98098 2 หลายเดือนก่อน +20

    मोदी है तो मुमकिन है 😂

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 หลายเดือนก่อน +4

    सर मनोज सोनी यांची योग्य आणि सविस्तर चौकशी झाली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836 2 หลายเดือนก่อน +5

    आता पर्यन्तचा प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार UPSC अध्यक्षासह सर्व संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजे!

  • @adityarupnar1620
    @adityarupnar1620 2 หลายเดือนก่อน +3

    त्यांच्या वर नजर ठेवा पळून जाईल कारण आणखीन खूप मोठे मासे गळाला लागणार आहेत

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 หลายเดือนก่อน +5

    राज्यकर्ते यांनी मंत्रालयाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती. बदल्या व त्यांच्या पदोन्नती मधील 100% विना भ्रष्टाचार व गुणवत्ता पुर्वक जर केल्या तरी प्रशासनातील 80 ते 90 % भ्रष्टाचार कमी होईल. यात शंका नाही. मुळावरच घाव घातला पाहिजे. तरच योग्य तो बंदोबस्त होईल दम असेल तर हे करा बाकीच्या चर्चा वायफळ आहेत.

  • @shahjiraobalwant7547
    @shahjiraobalwant7547 2 หลายเดือนก่อน +9

    लोकसेवा आयोग काय न संघ लोकसेवा आयोग काय या उच्च पदावर बसणाऱ्या व्यक्ती लालघोटे असतात.कोणतया ना कोणत्या मोठ्या पुढाऱ्यांच्या जवळच्या असतात अक्कल काडीची नसते.

  • @santoshsale2891
    @santoshsale2891 2 หลายเดือนก่อน +7

    अध्यक्ष आणि सदस्य यांचे सक्तीने राजीनामे घेतले पाहिजेत . आयोग clean wash केला पाहिजे

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 หลายเดือนก่อน +13

    है प्रकरण बऱ्याच नेते पक्ष मोठे अधिकारी vip लोकं संबाठीत असल्याने अडचण येऊ सहक्ते तरी ह्याचा तपास बाहेरील देशातील संस्थेला द्यावा न्यायपलिकेने लक्ष घालून

  • @n2201
    @n2201 2 หลายเดือนก่อน +13

    पुजवर फौजदारी गुन्हा कधी?

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 2 หลายเดือนก่อน +31

    Hissar Agriculture University मध्येही RSS चे प्राध्यापक घेण्यात आले आहे.चौकशी व्हावी.

  • @namdevkale298
    @namdevkale298 2 หลายเดือนก่อน +28

    चिक्कीबाई &पुजा खेडकर सामुहीक फ्रोड आहेत यांचे भरपुर कारणामे समोर येणार
    😅😅😅😅येतो झांकी है अभि बहोत कुछ देखणा बाकी है ..!!😅😅

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 2 หลายเดือนก่อน +9

    असं वाटतंय कि लोकसेवा आयोग तील अनेकांची झोप उडल्याशिवाय रहाणार नाही.

  • @sadhanashinde9924
    @sadhanashinde9924 2 หลายเดือนก่อน +5

    UPSC scam मधील हे एक हिमनगाचे टोक असावे.रीतसर चौकशी केली तर,पूर्ण विभागच पोखरला गेला असेल.आणि या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सोनीचा राजीनामा स्वीकारू नये

  • @bhaskarganakwar8905
    @bhaskarganakwar8905 2 หลายเดือนก่อน +4

    मागच्या दाराने जे अधिकारी नेमले आहेत त्यांची पण चौकशी करण्यात यावी. क्यों की सबकुच्छ मुमकिन है.

  • @ramchavan3186
    @ramchavan3186 2 หลายเดือนก่อน +11

    मनोज सोनीचे राजीनामा देणे बाबतचे वैयक्तींक कारण समजू शकेल का?

  • @dr.pradeepachole6817
    @dr.pradeepachole6817 2 หลายเดือนก่อน +20

    लावतो कपाळी टिळा ।
    दिसायला साधा भोळा ।
    परी, अंगी नाना कळा ।
    सांभाळी सर्व गोतावळा ।
    भ्रष्ट आचार अंगाशी आला ।
    राजीनामा देऊन झाला मोकळा ॥

    • @dattadaphal4938
      @dattadaphal4938 2 หลายเดือนก่อน +1

      कवी महाशय प्रणाम

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 2 หลายเดือนก่อน +9

    ना खाऊंगा, ना खाने दुंगा 😂.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 2 หลายเดือนก่อน +8

    मनोज सोनी चा राजिनामा दिला तरी त्याला त्याची पेन्शन देऊ नका

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 2 หลายเดือนก่อน +6

    याची चौकशी व्हावी

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 2 หลายเดือนก่อน +8

    फार मोठा झोल दिसते आहे.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 หลายเดือนก่อน +13

    राजीनामा स्विकारा लक्ष ठेवा सोनींवर.

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 2 หลายเดือนก่อน +15

    UPSC तुमच्या बापाने. नोकरी नंतर मेडीकल केलत का..
    आधी मेडिकल करुन मग नोकरी द्या की.. 🤬🤬🤬🤬

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 2 หลายเดือนก่อน +7

    सगळीकडे गुजराथीच कस काय

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 หลายเดือนก่อน +15

    सोनी आर एस एस चा चतूर कावळा आहे अंगलट यायच्या आधी च पळाला 😂😂😂

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 2 หลายเดือนก่อน +2

    ओम बिर्ला यांच्या मुलीची पण चौकशी व्हावी.

  • @pradipsingrajput9655
    @pradipsingrajput9655 2 หลายเดือนก่อน +1

    आपल्या देशाची व्यवस्था किती वर पर्यंत किडलेली आहे ते एका प्रकारणांवरून दिसते असे किती IAS
    IPS झाले याचा तपास करावा.

  • @arunudirwadeudirwade5049
    @arunudirwadeudirwade5049 2 หลายเดือนก่อน +4

    या 10 वर्षात भारतात फार मोठे fad झाले आहेत गंभीर आजार आहे

  • @prasadvoak
    @prasadvoak 2 หลายเดือนก่อน +1

    मुन्नाभाई एमबीबीएस च्या अभूतपूर्व यशानंतर आता मज्जाबाई आयएएस

  • @namdeowarale1965
    @namdeowarale1965 2 หลายเดือนก่อน +4

    या सर्वांना सियाचीन ला पाठवले पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 หลายเดือนก่อน +3

    नरेंद्र मोदी: भ्रष्टाचार हा माझा जन्म सिध्द अधिकार आहे.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 2 หลายเดือนก่อน

    जेंव्हा UPSC चे अध्यक्ष राजीनामा देतात, संशय येतोय, अनेक संस्थाचा करभार असच नियम बाह्य केला आसणार, संपूर्ण वेवस्था किडलेली दिसतेय

  • @hareram-g
    @hareram-g 2 หลายเดือนก่อน +1

    Super hit Web series बनु शकते, "SCAM UPSC 2024"

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 2 หลายเดือนก่อน +4

    मनोज सोनी याचा जाहीर निषेध

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001 2 หลายเดือนก่อน +7

    Tya doctor lokana arrest kara jyani fake certificate dile

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 2 หลายเดือนก่อน

    राजीनामा यावरून स्पष्ट आहे अगोदर फोज दरी दाखल करून तब्यस्त घ्यावीच पण आता भारतात काहीही अश्यक नाही बोगस देश नाव ठेवावे

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h 2 หลายเดือนก่อน

    या प्रकरणात मनोज सोनीचा हात असू शकते म्हणून राजीनामा द्यायला लावला असेल चौकशी केल्यावर कोणकोण सहभागी आहे हे माहीत होईल

  • @The2323sachin
    @The2323sachin 2 หลายเดือนก่อน +1

    ज्यानी ज्यानी ह्यांना मदत केली आहे त्यांना जेल मध्ये टाका

  • @IlluminatingConversation-qq9ui
    @IlluminatingConversation-qq9ui 2 หลายเดือนก่อน +4

    He was memeber of UPSC from 2017 to 2024 So POOOOOOOJA DID POOOJA TO HIM ALSO

  • @SudhakarShendge-xm8oc
    @SudhakarShendge-xm8oc 2 หลายเดือนก่อน

    केंद्र सरकारने व राज्य सरकारने UPSC/MPSC निवड प्रक्रिया राबवणारे अध्यक्ष/सदस्य यांची नियुक्ती करताना अचार संहीता/ निकष पाळले पाहिजेत.( याठिकाणी मर्जीतील, लबाड लोक बसवू नये.)

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 2 หลายเดือนก่อน

    Upsc व Mpsc च्या संपूर्ण मंडळाची चौकशी करून लोकांना न्याय द्या.

  • @narayanthere
    @narayanthere 2 หลายเดือนก่อน +1

    मनोरमा खेडकर यांनी नाव बदलून राहण्याचे कारण काय?

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 2 หลายเดือนก่อน

    अशी खूप लोकांची भरती केली वाटतें म्हणून दिला राजीनामा

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 2 หลายเดือนก่อน

    राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये.काहीतरी गडबड असावी.अनुभव असलेले कर्मचारी आहेत.अजून पाच वर्ष सेवा कालावधी आहे.upsc मधील घोळ व घोटाळे या व्यक्तीस माहीत असणार म्हणून काढता पाय घेत असेल.भरपूर घबाड कामवले असेल.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 หลายเดือนก่อน

    चौकशी पुर्ण होईल पर्यंत
    राजीनामा मंजूर करू नये.

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 2 หลายเดือนก่อน +4

    ह्यांच्या वर आधी पासुन पाळत का ठेवली नाही.

  • @rahulsuryawanshi1369
    @rahulsuryawanshi1369 2 หลายเดือนก่อน

    पुजा खेडकर प्रकरण अंगलट येतोय असं वाटलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला असे वाटते तरी त्यांची चौकशी झाली पाहिजे असे वाटते

  • @namdevgundle3967
    @namdevgundle3967 2 หลายเดือนก่อน +5

    यालाही अटक करण्यात यावी.

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน

    देशात कायदा राहीलेला नाही देशात थोडेच दिवसात आराजकता येनार

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 2 หลายเดือนก่อน

    आताच बरं वैयक्तीक कारण सापडलं
    त्यांचा नक्कीच संबध असणार त्याना ताब्यात घेऊन चौकशी करावी

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 2 หลายเดือนก่อน +1

    कोनी किती मोठी रक्कम घेतली हे उघड होण्याच्या भीतीने, असे होत आहे असे वाटते

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 หลายเดือนก่อน

    सर्व Lateral Entry ने भरलेली IAS पदांची चौकशी करावी.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน

    खरोखर "इस बार 400 पार" झालं असतं तर या प्रकरणाचं काय झालं असतं? 😮

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 หลายเดือนก่อน

    अध्यक्ष आणि सदस्यांची मोदी वाॅशिग मशीन मध्ये टाकून स्वच्छ केले पाहिजे

  • @SuryakantKaranjkar
    @SuryakantKaranjkar 2 หลายเดือนก่อน

    त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की यूपीएससी चे अध्यक्ष आणि किती लोकांना बनावट सर्टिफिकेट दिले असतील

  • @surendrasingpatil9894
    @surendrasingpatil9894 2 หลายเดือนก่อน

    Definitely this episode got political & bureaucratic nexus !

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 2 หลายเดือนก่อน

    खरतर परसार माध्यमातून मुख्य सूत्रधार दिलीप खेडकर यांचेवर लक्ष द्यावेत. त्यांना अटकपूर्व जामीन कसा मंजुर झालाय. त्याचेच ब

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 2 หลายเดือนก่อน

    अशा बोगस अधिकारी सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई झाली पाहिजे. खरोखर रात्र दिवस सव॔सामान्य कुटूंबातील मुलं अभ्यास करून upsc परिक्षा देणाऱ्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे..

  • @sudhirkulkarni2519
    @sudhirkulkarni2519 2 หลายเดือนก่อน

    " खरतर " या शब्दाचा अतिवापर का कलाजात आहे हे समजत नाही.

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 2 หลายเดือนก่อน +1

    Upsc cha chairman ch evada bogus asel tar , tyane kiti bhrast adikari nivadale asatil

  • @AjaySakhare-ny5jp
    @AjaySakhare-ny5jp 2 หลายเดือนก่อน

    सर्व ना Mpsc Upsc करायचीय कशाला तर पैसे कमवायला मग हे होणारच

  • @bhorvishal1717
    @bhorvishal1717 2 หลายเดือนก่อน +2

    अरे बापरे...😮

  • @swapnilbidkar811
    @swapnilbidkar811 2 หลายเดือนก่อน +1

    Corruption money 50⁰0000000000000000000000000⁰00⁰0000000000
    Adakari lokankade ahet.
    Te shetkari la wata....
    Yana pagari bharpur ahet
    Lotttale adhikaryani
    Corruption by A class
    People
    5565600000000000000000000000000000000000000000000000
    MIDC - correction
    GST
    Food drugs
    Phrama
    Boiler inspection
    PF office
    Subsidiary

  • @vishwanathkadam6030
    @vishwanathkadam6030 2 หลายเดือนก่อน

    How long news will contue without proper action some inside story not coming

  • @devchatse432
    @devchatse432 2 หลายเดือนก่อน

    सोनी ची सिबीआयकडुन चौकशी करावी

  • @SahebraoTayade-v4c
    @SahebraoTayade-v4c 2 หลายเดือนก่อน

    आता कुठे गेली विश्वगुरू यांची ई डी आणि सी डी

  • @dineshnathjogi3681
    @dineshnathjogi3681 2 หลายเดือนก่อน +2

    तडका फडकी की एक महिन्यापूर्वी दिला होता जरा date confirm करा

  • @SahebraoTayade-v4c
    @SahebraoTayade-v4c 2 หลายเดือนก่อน +2

    अरे याचे थोबाड तर आर एस एस वाल्या सारखे आहे

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 2 หลายเดือนก่อน

    One thing for sure. The head of the family has no importance in his own family. Hope, he learns someday. This is my sincere opinion. May the God Bless our India.

  • @ajinathdange9359
    @ajinathdange9359 2 หลายเดือนก่อน

    येथुन पुढे परीक्षा lps vps च्या. न्यूज चैनल च्या माध्यमातून. लावी.घेतले.पाहीजे

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 2 หลายเดือนก่อน

    ED chi pan ED enquiery kara .

  • @fa..3611
    @fa..3611 2 หลายเดือนก่อน +5

    Dal me kuch kala hai

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 หลายเดือนก่อน

    पूजा ने पहिली विकेट काढली, अभिनंदन 😂😂

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 2 หลายเดือนก่อน

    Jai shree ram

  • @deepaknandeshwar9754
    @deepaknandeshwar9754 2 หลายเดือนก่อน

    Bhrastachari hai UPSC OFFICER'S😢😢😢😢

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 หลายเดือนก่อน

    सगळे मनाजोगते, येस सर वाले गुजराती भाई जवळ केलेत खरे, पण माकडीण आणि पिल्लाची गोष्ट साहेब विसरले. आता बघायचं कोण पळतंय, कोण पटतंय आणि कुणाला अटक होतेय.

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 2 หลายเดือนก่อน

    सोनीची चौकशी करा😢

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 2 หลายเดือนก่อน

    या माणसाचा सुद्धा या मद्ये सहभाग असणार त्याची चोकशी करा नुसती झवाझवी नको

  • @gdgavali
    @gdgavali 2 หลายเดือนก่อน

    Railway mantryane rajinama dila ki loke sagale visaratat.. mag ithe ka tanun dharatayet? UPSC sathi vegale rule aahet ka?

  • @HaribhauDatir-p6l
    @HaribhauDatir-p6l 2 หลายเดือนก่อน

    आता इडी सिबाय इन्कटॅक्स वाले कुठे आहेत.का धाड टाकली नाही भाजप सरकार का य करतंय

  • @prakashsonune7695
    @prakashsonune7695 2 หลายเดือนก่อน +4

    अनेक अधिकारी व कर्मचारी स्वतः चया मालकीच्या टु व्हिलर आणि फोर व्हीलर वर महाराष्ट्र शासन लिहीतात मग ते दोषी नाहीत का? मग पुजा खेडकरच दोषी का ठरविल्या जातात हा भेदभाव नाही का?

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 2 หลายเดือนก่อน

      रास्त मागणी

    • @shreemule396
      @shreemule396 2 หลายเดือนก่อน

      याला नुसता दिवा कारणीभूत आहे का?

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 2 หลายเดือนก่อน

    "Soni" Is the just a trailer Aage Aage dekho bhai kya kya hone ja raha hai Zopley hothe vatey bichare........ Bra bichara "Beed" wala jagi hotha so ds "Bomb" bhaer Aalay..... Thanks beedwala bhau.

  • @madhavee_milind
    @madhavee_milind 2 หลายเดือนก่อน

    भयानक connection asave .. shodhave media... Ani polkhol kara

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 หลายเดือนก่อน

    सोनी काही तरी गरबड़ केली आहे का