स्वामींचा हा जप तुमच्या डोक्यावरचे लाखो रुपयांचे कर्ज माफ करेल. तुमचे अडकलेले पैसेही लगेच मिळतील.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.6K

  • @Jayshree-ns2zs
    @Jayshree-ns2zs 7 หลายเดือนก่อน +25

    स्वामी माऊली माझ्यावर फारच कर्ज आहे ते लवकरच माफ होण्यास तुम्ही मला नक्कीच मदत कराल हा माझा विश्वास आहे आणि हे सर्व कर्ज संपल्यावर मला तुमच्या दर्शनाला अक्कलकोट ला यायच आहे स्वामी आई मला मदत करा

    • @YogeshLaunde
      @YogeshLaunde 6 หลายเดือนก่อน +2

      हे स्वामी समर्थ माझी आई माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर माझे सर्व दुःख दुर कर🎉

    • @pradeepkedare6789
      @pradeepkedare6789 6 หลายเดือนก่อน +2

      हे स्वामी माझे कर्ज काही कमी होत नाही वाढत जात आहे माझे माफ होणण्यासाठी माझ्यावर आशीर्वाद द्या की माझे कर्ज लवकरात लवकर माफ होईल श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤

    • @pradeepkedare6789
      @pradeepkedare6789 6 หลายเดือนก่อน +1

      स्वामी आई हमेशा माझा सोबत राहा बाकी काही ह्या कर्जाचा संकटातून बाहेत काढा लवकरात लवकर स्वामी आई ❤❤

  • @ranjanaambhure-c3t
    @ranjanaambhure-c3t 8 หลายเดือนก่อน +43

    स्वामी माझी आई आहे मी तूझ बाळ आहे माझं कर्ज फेडण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन ते मला तुमची गरज आहे स्वामी समर्थ माझ्या मुलीचे लग्नासाठी कर्ज काढले आहे स्वामी ते फेडण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन मला साथ द्यावी व मुलांचं वाद आहे तो इच्छा नसतानाही रोज नाही बोललास तर तुला शिक्षा देणार आहे स्वामी समर्थ इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन ते मला तुमची गरज आहे स्वामी

  • @Kapilsharmamyhiro
    @Kapilsharmamyhiro 9 หลายเดือนก่อน +44

    स्वामी आई मी तुमचं बाळ आहे.
    मी खूप कर्जात आहे माझ्याकडे आता काहीच nahi. मी खूप टेन्शन मध्ये आहे.
    मला आशीर्वाद द्या.
    मला चमत्कार द्या.
    मला या संकटातून बाहेर काढा. स्वामी आई 🌹🌹🌹🌹🌹🙏

    • @sangeetathakur7594
      @sangeetathakur7594 9 หลายเดือนก่อน +2

      Te karz mukt sathe seva detat

    • @a2motivationarvindarora.431
      @a2motivationarvindarora.431 9 หลายเดือนก่อน

      टु

    • @Niks99991
      @Niks99991 9 หลายเดือนก่อน

      🙏🌺✨श्री स्वामी समर्थ ✨🌺🙏जय जय स्वामी समर्थ ✨🌺🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी ✨🌺🙏

    • @sandhyamhatre9630
      @sandhyamhatre9630 8 หลายเดือนก่อน

      Mazi pn same paristhiti ahe Swami Samarth Maharaj please mdt kra ashakya hi shakya kara Swami 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pintumisale16
      @pintumisale16 8 หลายเดือนก่อน

      Mala pan karjatun mukt honyacha marg dakahava Swami Samarth Maharaj

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 7 หลายเดือนก่อน +16

    श्री स्वामी समर्थ आई मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले ते कर्जत मुक्त करा हे तुमच्या चरणी प्रार्थना आहे माझे अडकलेले पैसे मला गुरुवार पर्यंत बँकेत येऊ द्या हे तुमच्या चरणी प्रार्थना आहे

  • @JyotiKalunkhe-u6i
    @JyotiKalunkhe-u6i 9 หลายเดือนก่อน +32

    श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ ❤ मला लय कर्ज झालं आहे ते लवकर फिटुदे आणि माझे पैसे अडकले आहेत ते पण लवकरच मिळू द्या

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 7 หลายเดือนก่อน +13

    श्री स्वामी समर्थ आई माझे अडकलेले पैसे मला 30 तारखेपर्यंत माझ्या बँकेत येऊ द्या हे तुमच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी आई

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 6 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ आई माझे अडकलेले पैसे 30 तारखेपर्यंत माझ्या बँकेत जमा करणेअशी तूमचा चरणी प्रार्थना आहे

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 7 หลายเดือนก่อน +16

    माझे अडकलेले पैसे 30 तारखेपर्यंत माझ्या बँकेत येऊ द्या श्री स्वामी समर्थ आई

  • @rekhahatolkar2015
    @rekhahatolkar2015 6 หลายเดือนก่อน +12

    हे श्री स्वामी समर्थ देवा मी खुप संकटात सापडली आहे तेव्हा देवा मला मदत करा माझ्या मुलाला मार्ग दाखवा देवा हीच माझी प्रार्थना आहे

  • @navnathbhise3914
    @navnathbhise3914 9 หลายเดือนก่อน +46

    आमचे पैसे दुसऱ्याकडे अडकले आहेत ते मिळावेत श्री स्वामी समर्थ

    • @rupaliwaikos348
      @rupaliwaikos348 3 หลายเดือนก่อน

      Swami aai adakalele paise rakkm lavakar dhya Shri Swami samarth

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 7 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे श्री स्वामी समर्थ माझ्या अडकलेले पैसे 30 तारखेपर्यंत माझ्या बँकेत एवढ्या हे तुमच्या चरणी प्रार्थना आहे माझे

  • @kushalsave4566
    @kushalsave4566 9 หลายเดือนก่อน +15

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @lalitgajbhiye4592
    @lalitgajbhiye4592 8 หลายเดือนก่อน +12

    स्वामी आई मी तुझे बाळ आहे माझे पैसे दुसरयाकडे अडकले आहे ते मिळणज्ञा साठी कृपा करा श्री स्वामी समर्थ 🌹🌺🌹

  • @SangitaNaikare-t4h
    @SangitaNaikare-t4h 9 หลายเดือนก่อน +17

    स्वामी आई माझे दुसराकडे पैसे आडकले ते मिळदे तु माझी आई वडील गुरू दैवत सगळं काय तुच आहेस तुझ्या विना मी आधुरी आई माऊली

  • @PFPatil
    @PFPatil 9 หลายเดือนก่อน +14

    स्वामी माझया वर दोन लाखाचे कर्ज आहे तुमच्या कृपेने मी कर्ज मुक्त होऊदे आशी आशा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 9 หลายเดือนก่อน +20

    ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे तुम्हाला सर्वच माहित आहे देवा अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामीच आहेत ❤❤❤

  • @chandrashekharshirsat7855
    @chandrashekharshirsat7855 8 หลายเดือนก่อน +14

    स्वामी आज सात वर्षे झाले आमचे सर्व कुटुंब एकाच कामासाठी प्रयत्न करत आहे स्वामी समर्थ ❤यातुन सरळ सुटु द्या ❤हि विनंती ❤स्वामी समर्थ ❤

  • @madhavhouspure
    @madhavhouspure 9 หลายเดือนก่อน +20

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी माऊली ❤ हे स्वामी आई मी तुज बाळ आहे ❤❤❤

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 6 หลายเดือนก่อน +32

    श्री स्वामी समर्थ आई माझे अडकलेले पैसे 30 तारखेपर्यंत माझ्या बँकेत येऊ द्या हे तुमच्या चरणी प्रार्थना आहे माझी माती ❤

    • @rammahind8157
      @rammahind8157 5 หลายเดือนก่อน +2

      Swami Swami maje paise don't Divas milude Shree Swami Samarth

    • @DhanajiChavan-qc4ev
      @DhanajiChavan-qc4ev 5 หลายเดือนก่อน +3

    • @govindrathod1431
      @govindrathod1431 4 หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ🙏❣️🙏❣️

  • @suvrnapimplapure4539
    @suvrnapimplapure4539 6 หลายเดือนก่อน +5

    जय स्वामी समर्थ आईला सागत आहेत स्वामी माझ्याकडे लक्ष देहा किती वाट बघायची सागा.परितीथीत खराब आहेत मदतीला धावून या बहुत टेंशन आहे जय स्वामी समर्थ आईला हेच विनंती आहे पाठीशी आहे गरीबी दूर करा

    • @LataAglave
      @LataAglave หลายเดือนก่อน +1

      जयश्री सामी समथ आईला सांगल सामी माइयाकङेलक्ष गरीब दुख दूर करे 🙏🙏🌷🌷❤️❤️🙏🙏🌷🌷❤️❤️

  • @SavitaDalavi-j3m
    @SavitaDalavi-j3m 7 หลายเดือนก่อน +3

    स्वामी देवा मला कर्जातुन लवकरच लवकर बाहेर काढा स्वामी देवा मी तुमचे उपकार मरेन तोपर्यंत तुम्हाला केव्हा विसरणार नाही स्वामी देवा हा माझा शब्द आहे तुम्हाला स्वामी देवा मला पैशाची फार गरज आहे देवा अशक्य ही शक्य करतील स्वामी खूप खूप विश्वास आहे तुमच्या वर कोटी कोटी प्रणाम स्वामी देवा धन्यवाद आभारी आहे देवा

  • @shilpapardale7504
    @shilpapardale7504 9 หลายเดือนก่อน +15

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @karunakadam709
    @karunakadam709 6 หลายเดือนก่อน +4

    स्वामी आई मला खूप कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी उत्पन्नाचे मार्ग दाखवा माझे पैसे दुसऱ्याकडे अडकलेले आहेत ते मिळण्यासाठी मला मदत करा

  • @balkrishnarajgiri7947
    @balkrishnarajgiri7947 9 หลายเดือนก่อน +14

    अशक्य ही शक्य करतील स्वामी महाराज

  • @venomsteve1259
    @venomsteve1259 8 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺

  • @SunitaKupekar-b9o
    @SunitaKupekar-b9o 9 หลายเดือนก่อน +13

    स्वामी माझ्या वडिलांचे चाळीस वर्षे पासुन पैसे अडकले आहेत आता माझे वडील नाही त ते पैसे माझ्या आईला मीळुदेश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VaijantaKene
    @VaijantaKene 9 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @vishakhaphalke6177
    @vishakhaphalke6177 6 หลายเดือนก่อน

    स्वामी माऊली माझे पैसे लवकर मिळावे व आमचे कर्ज पण लवकर फिटुदे म्हणुन मी पार्थना करत आहे

    • @omyabhatkar2927
      @omyabhatkar2927  6 หลายเดือนก่อน

      अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @Kapilsharmamyhiro
    @Kapilsharmamyhiro 9 หลายเดือนก่อน +8

    स्वामी आई मी बाळ आहे तुमचं 🌹
    स्वामी आई मला कर्ज खूप आहे मला या कर्जातून बाहेर काढा मला चमत्कार द्या.
    मला मदत करा.
    मला. आज. मदत करा आई.
    स्वामी आई मला. त्रासातून लवकर बाहेर काढा आई मला कोणताच मार्ग. Nahi मला मदत करा. आज चमत्कार द्या.
    आज जिंक. असा आशीर्वाद द्या

  • @AnushTandel
    @AnushTandel 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ माझं जेवढे कर्ज आहे ते फेडुदे आणि लवकरच मला स्वतः हा चे हक्काचं घर घायच आहे कर्ज मुक्त झाल्यावर च घर पण घेणार ह्या दोनी गोष्टी करायला तुम्ही साथ द्या स्वामी मला खूप गरज आहे तुमच्या मदतीची मोठया दिराला रूमला पैसे दिले जोता गावचं घर त्याला पैसे दिले पण आता तो नाही बोलतो तर त्यांनी आम्हाला आता चजे आहे ती रूमची किंमत त्याची आर्धी किंमत दिली च पाहिजे स्वामी महाराज ही माझी नम्र विनंती आहे स्वामी आई एवढेच स्वप्न पूर्ण करा स्वामी माऊली माझं पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर स्वामी काहीतरी संकेत दाखवा मला स्वामी माऊली 🙏🙏❤️❤️

    • @AnushTandel
      @AnushTandel 5 หลายเดือนก่อน +1

      माझी कामे करायला जाते आणि होत नोको ते आस घडतं आमच्या तिघांकडून आस का स्वामी मला चमत्कार घडवून आणा तुम्ही नवऱ्याचे पैसे येणे बाकी आहे दुसऱ्या कडून त्याचं बॅंकेच पिएफ अडकून राहील आहे पॉलिसी पण बाकी आहे ते सर्व एकदा मिळूदेत स्वामी नवरा बोलतोय कि खरं कि खोटं हे मला पण माहिती पडेल ना स्वामी समर्थ महाराज आणि लवकरच घडवून आणा मी टेंशन मुक्त होईन हे आनंदी दिवस कधी येतील माझ्या आयुष्यात सुखी होईल मी स्वामी आई माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤🎉🎉

  • @SraddhaRaikar
    @SraddhaRaikar 9 หลายเดือนก่อน +14

    स्वामी आई तुमचा बाळ आहे मि खुप कर्जात आहे आता माझ्या कडे आता कहीच नाहि खुप टेशन मध्ये आहे मला अशिर्वाद द्य मला चमत्कार द्या मला संकटातु बाहेर काढा स्वामी आई

  • @yogendrajaltare9988
    @yogendrajaltare9988 9 หลายเดือนก่อน +8

    स्वामी आई आदींचे व माझे पैसे फसलेले आहे आई क्रुपा करून परत मिळण्यासाठी मदत करावी जय श्री स्वामी समर्थ माऊली नमो नमः

  • @ranjanaambhure-c3t
    @ranjanaambhure-c3t 8 หลายเดือนก่อน +9

    स्वामी माझं व पतीचं कर्ज माफ करा स्वामी समर्थ तसेच मुलांचं कर्ज फेडण्यासाठी मदत करा कोर्ट मधून लवकर सुटका होईल असे वाटते आहे स्वामी समर्थ महाराज

  • @JyotiKalunkhe-u6i
    @JyotiKalunkhe-u6i 8 หลายเดือนก่อน +10

    स्वामी आई मी लय संकटात सापडली आहे मला मदत कर आई मला लय कर्ज झालं आहे मला माझे पैसे अडकले आहेत ते मला चमत्कार करून दाखव आई तुझं बाळ तुला विनंती करत आहे स्वामी आई

  • @SunitaDeshpande-ns8ff
    @SunitaDeshpande-ns8ff 7 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी आम्ही लोकांच्या पैशात अडकलो आहे म्हणजे तर त्यांचे पैसे लवकर मिळुन द्या कारण खुप गरिबी लोकां पैसे भरलेले आहे हिच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @mrs.shardaganeshbhave6126
    @mrs.shardaganeshbhave6126 9 หลายเดือนก่อน +13

    स्वामी माझ्यावर व माझ्या मुलावर ए कुण 60लाखाचे कर्ज आहे त्यामुळे आम्ही खूप टेंशन मधे आहे ,,सारखे आजारपण चालू आहे ,,आज पर्यंत तुमच्या कृपेने सगळे छान आहे ,आणि यापुढे पण सगळे व्यवस्थित होऊन आमचे लवकरात लवकर कर्ज मुक्त होऊन ,आमच्या पाठीशी कायम उभे रहा ,,ओम श्री स्वामी samarthay नमहा😮

  • @Mansi-g4r
    @Mansi-g4r 9 หลายเดือนก่อน +9

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤जय जय श्री स्वामी समर्थ मी तुमचं बाळ आहे ❤ मला खुप कर्ज आहे ते फेडायला बळ द्यावे ❤ मला खूप टेन्शन आलं आहे ❤

  • @satishmarathe7095
    @satishmarathe7095 9 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ माऊली मला 13 लाख रूपये पाहीजे 30 एप्रिल परर्थ त्यासाठि आपल्या रूमला चांगल गिरायक भेटूदे 20 तारीख परयंथ हि विनंती स्वामी आणि ज्या ठिकानी कर्जा साठि पेपर दिले आहेत तीथून पण कर्जपास होऊदे स्वामी समर्थ हि तुमच्या जवळ प्रार्थना स्वामी
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @KavitaWaghmare-d3l
    @KavitaWaghmare-d3l 6 หลายเดือนก่อน +2

    ओम श्री स्वामी समर्थ नम ओम श्री स्वामी समर्थ नम ओम श्री स्वामी समर्थ नम 🎉🎉

    • @KavitaWaghmare-d3l
      @KavitaWaghmare-d3l 6 หลายเดือนก่อน +1

      मला नौकरी लागावी

  • @sarikakoli7192
    @sarikakoli7192 9 หลายเดือนก่อน +11

    श्री स्वामी समर्थ आई माझ्या नवर्याचे सर्व कर्ज पिंटू दे कॢपा करा स्वामी आई माझ्या लग्नाला अकरा वर्षं झाली आम्हाला बाळ नाही तुझ्या आशिर्वादाने लवकरच माझी कुस भरु दे कॢपा करा स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे स्वामी आई

  • @smitasawant4463
    @smitasawant4463 9 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ

  • @RajeshSomani-e2p
    @RajeshSomani-e2p 6 หลายเดือนก่อน +1

    स्वामी आई
    माझ्या मित्राने मला फसवले आहे
    माझ्याकडून गोड बोलून त्याने पैसे.घेतले
    आणि आता तो देत नाही मी पण थोडा लालची झालो होतो मित्रा वर विश्वास ठेवून मी लोकांकडन पैसे घेवून त्याला पैसे दिले
    माऊली मला मार्ग दाखवा

  • @nitinkabra2585
    @nitinkabra2585 7 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ महाराज आमचे उधारी वसूल झाली पाहिजे. आता फारच गरज आहे. महाराज

  • @sampadaumape309
    @sampadaumape309 9 หลายเดือนก่อน +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @shakuntalakatkar915
    @shakuntalakatkar915 6 หลายเดือนก่อน +2

    स्वामी आई मला कर्ज नाही पण मला माझ्या मुलगी नातू यांचु मला काळजी आहेपाठीसी उभं राहील आस एक पण कुणी नाही तर तुमचेपाठीसी हातत्याच व्यवस्थीत झालेलं मला बघायच आहे तुमचा पाठींबा असेलतर सर्व ठिकच होईल एवढी करपा कराल आसीखात्रु आहे

  • @GouriHendre
    @GouriHendre 9 หลายเดือนก่อน +8

    मला पण खुप कर्ज झाले आहे ते लवकर फिटू दे आणि राहायला घर मिळूदे स्वामी

  • @swamii30
    @swamii30 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ..... देवा मी समजत होते कि, कर्जने मी आणि माझा नवरा खूप व्याकुळ आहेत पण लोकांच्या कंमेंट बघून असे वाटते कि माझ्या पेक्षा हे लोकं किती दुःखी आहे.
    श्री समर्था आम्हा दोघांना कर्ज मुक्त होण्यासाठी कष्ट करण्याची शक्ती द्या. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ConfusedBacon-hi7os
    @ConfusedBacon-hi7os 7 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी आमचे वर खूप कर्ज आहे आणि आमचे पैसे पण अडकले आहेत तर लवकर पैसे मिळू द्या आणि कर्ज लवकर पेड होऊ द्या देवा विंती आहे माझी तुम्हाला

  • @gangadhardhawas216
    @gangadhardhawas216 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जे माझ्यावर गरज आहे आई ते कर्ज माझं परतफेड कर

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 9 หลายเดือนก่อน +9

    स्वामी समर्थ मी तुमचे बाळ आहे माझ तुमच्यावर विश्वास आहे मला औटऒफ मार्क पडूदया.

  • @punamchoriya3611
    @punamchoriya3611 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाचे कर्ज लवकर फिटू द्या लवकर च तो लवरच तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोट येईल🙏🙏🙏 माझी इच्छा पूर्ण करा 🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏

  • @shrikantpadhye1014
    @shrikantpadhye1014 7 หลายเดือนก่อน +3

    स्वामी माझी आई आहे मी तुझे बाळ आहे माझे अडकलेले पैसे आम्हाला मिळु द्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @Rameeh156
    @Rameeh156 8 หลายเดือนก่อน +4

    माझे पण पेसेअडकले आहेत ते लवकर मिलुदेत स्वामी आई

  • @योगेशकदम-ष5ज
    @योगेशकदम-ष5ज 8 หลายเดือนก่อน +14

    स्वामी आई खरच मी या कर्जाला खूपखचले आहे मला मार्ग दया स्वामि आई तुम्ही च मार्ग दया श्री स्वामी समर्थ😢❤❤❤❤❤

  • @chandrashekharshirsat7855
    @chandrashekharshirsat7855 8 หลายเดือนก่อน +2

    स्वामी अमचे घर जमिन आहे ऐवढे वाचवा हे तुम्हीच करू शकता श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shrutighodke7029
    @shrutighodke7029 7 หลายเดือนก่อน +3

    स्वामी समर्थ माझ्या डोक्यावर खूप कर्ज आहे ते लवकर फिटू दे.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉

  • @sandhyasonar6864
    @sandhyasonar6864 9 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @anilmane-f9c
    @anilmane-f9c 7 หลายเดือนก่อน +3

    माझे भरपूर पैसे अडकले आहेत मला लवकर मिळू दे स्वामी आई ❤❤

  • @AnitaPawar-dq3xx
    @AnitaPawar-dq3xx 5 หลายเดือนก่อน +3

    स्वामी आहे माझ्या मिस्टरांचा फरक अडकलेला आहे तो पटकन श्री स्वामी आहे मा तुझ्या चरणी माझी प्रार्थना

  • @RiyaKadam-yq4vd
    @RiyaKadam-yq4vd 8 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ 🌺👏 माझ्या मनातली इच्छा पूर्ण होऊदे अशी इच्छा पूर्ण होऊदे की दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊदे श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺

  • @sandhyasonar6864
    @sandhyasonar6864 9 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth ❤❤🎉🎉

  • @ajaydukale9240
    @ajaydukale9240 9 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ दादा 🎉

  • @ShashikalaGangad
    @ShashikalaGangad 9 หลายเดือนก่อน +14

    आमचे पण पैसे अडकले आहेत ते मिळावेत स्वामी समर्थ महाराज

  • @ajaydukale9240
    @ajaydukale9240 9 หลายเดือนก่อน +15

    हे स्वामी,आई, कर्ज, माफ,करा🎉

  • @ashavasatkar9278
    @ashavasatkar9278 7 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 7 หลายเดือนก่อน +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤

  • @poonamkhilari4905
    @poonamkhilari4905 3 หลายเดือนก่อน +1

    ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸
    ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸
    ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌸
    ॐ श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌸

  • @rutujakhare7795
    @rutujakhare7795 9 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी माऊली सर्वांचे दुःख दुर करा हि तुमच्या चरणी प्रार्थना करते❤ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @PriyankaBirajbar
    @PriyankaBirajbar 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद स्वामीसमथ संकटात तुकाढूनटाक❤❤❤नमस्कार 🙏

  • @shakuntalakanade5149
    @shakuntalakanade5149 8 หลายเดือนก่อน +5

    स्वामी आमच्या वरच कर्ज मुक्त करावे व आमच्या पाठीशी उभे रहा श्री स्वामी समर्थ

  • @sambhajipatil1477
    @sambhajipatil1477 9 หลายเดือนก่อน +2

    जय श्री स्वामी SAMARTH, अवधूत chintan श्री गुरुदेव दत्त
    .

  • @sandhyasonar6864
    @sandhyasonar6864 7 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth maharaj 🌹🌹💐💐

  • @bhimrajjadhav5388
    @bhimrajjadhav5388 9 หลายเดือนก่อน +6

    जय जय श्री स्वामी समर्थ माऊली

  • @PraeenShete
    @PraeenShete 8 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीमागचे सर्व कर्ज लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अरे माझे अडकलेले लोकांकडे पैसे लवकर परत मिळू द्या

  • @SanjayMadye-bh9kr
    @SanjayMadye-bh9kr 9 หลายเดือนก่อน +9

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय!

  • @UrmilaBagul-u4h
    @UrmilaBagul-u4h 8 หลายเดือนก่อน +3

    गुरूमाऊली श्री स्वामी समर्थ आई माझे खूप पैसे अडकलेले आहेत ते सर्व मिळू देत ह्या लेकरावर दया करा महाराज

  • @sushamakumbhar4847
    @sushamakumbhar4847 9 หลายเดือนก่อน +11

    श्री स्वामी समर्थ माझे मेडिकल चे बिल 1लाख लवकर मिळू दे आणि पॉलिसी चे पैसे दोन लाख रुपये लवकर मिळू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ranjanaambhure-c3t
    @ranjanaambhure-c3t 7 หลายเดือนก่อน

    मुलाला लवकर सुटका करून घेण्यासाठी मोठ मोठी मागणी आहे स्वामी समर्थ महाराज लवकर सुटका करून घेण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन

  • @ShalanKhabile
    @ShalanKhabile 9 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ShalanKhabile
    @ShalanKhabile 7 หลายเดือนก่อน +2

    माझं बाळ खूप संकटात आहे माझं याबाळतुमचिखूपगरज आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

  • @VidhyaJadhav-be3qu
    @VidhyaJadhav-be3qu 9 หลายเดือนก่อน +6

    ओम श्री स्वामी समर्थ आया नमः

  • @Rajeshnarwad
    @Rajeshnarwad 8 หลายเดือนก่อน +4

    आमचे पण कर्ज भेटू द्या देवा तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू पैसा हातात टिकू द्या तुमचा आशीर्वाद असू द्या लक्ष द्या आमच्याकडे आमच्या दोघांचा पण धंदा चांगलाच लावा

  • @UshaBhagat-zh6sy
    @UshaBhagat-zh6sy 9 หลายเดือนก่อน +8

    माझ्या. मुलाचे सगळे कर्ज.फितुद्या.त्याला.निरोगी.आणि.सुखी.ठेव.स्वामी

  • @BabuGhatage-cy9rt
    @BabuGhatage-cy9rt 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी माऊली माझे बाहेर पैसे अडकलेले आहे ते मला मिळू दे माझ्या कर्ज भेटू दे माझा मित्र माझ्याशी बोलत नाही तू माझ्याशी बोलते तुझ्या कृपेने माझं सगळं चांगलं होऊ दे

  • @savitabelambkar5553
    @savitabelambkar5553 9 หลายเดือนก่อน +8

    ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ❤ श्री स्वामी समर्थ

  • @premilakadam6729
    @premilakadam6729 8 หลายเดือนก่อน +5

    ओम श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी मार्ग दाखवा स्वामी या आलेल्या संकटाला लढण्याची ताकद द्या स्वामी 🙏🙏🙏

  • @djvinayak5365
    @djvinayak5365 9 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ माझी आई आहे स्वामी आई मला कर्ज फार झालेला आहे आणि त्यात माझे मिस्टर अपंग आहेत लवकरात लवकर कर्ज पिटू दे तुमचं माझ्यावर खूप उपकार होईल माझा मनापासून तुम्हाला साष्टांग नमस्कार श्री स्वामी समर्थ माऊली महाराज की जय❤❤❤❤❤❤

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 8 หลายเดือนก่อน +3

    ❤ कृपा करा तुम्ही कृपा करा स्वामी समर्थ कृपा करा ओम श्री स्वामी समर्थ आय नमः

  • @ajaydukale9240
    @ajaydukale9240 9 หลายเดือนก่อน +10

    श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉

  • @kalpananaik9675
    @kalpananaik9675 8 หลายเดือนก่อน +2

    आमचे पैसे दुसरा कडे अडकले आहेत ते मिळावं म्हणून मी श्री स्वामी समर्थ महाराज मुजरा करते

    • @omyabhatkar2927
      @omyabhatkar2927  8 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ

  • @Rushikesh_bhumkar_22
    @Rushikesh_bhumkar_22 9 หลายเดือนก่อน +7

    हे स्वामी आई माझी मदत करा हो स्वामी आई❤

  • @MissAarvi.N
    @MissAarvi.N 8 หลายเดือนก่อน +2

    Shri swami samarth

  • @prajaktamore6155
    @prajaktamore6155 9 หลายเดือนก่อน +6

    क्षी स्वामी समर्थ

  • @PramilaShrisagar
    @PramilaShrisagar 9 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ श्री नमः

  • @bhaveshrane.0362
    @bhaveshrane.0362 8 หลายเดือนก่อน +8

    स्वामी आई माझे दुसऱ्या कडे पैसे अडकलेले ते मिळुदे तु माझी आई वडील आहे

  • @ManishaParab-u7x
    @ManishaParab-u7x 6 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ मला पन्नास हजारांची मदत पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @latapol9441
    @latapol9441 9 หลายเดือนก่อน +11

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज माझे पण कर्ज फिटले पाहिजे आता मी फेडू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज

    • @manishagamre6137
      @manishagamre6137 8 หลายเดือนก่อน +2

      ❤❤ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ❤❤

  • @nikhilrajgurav2949
    @nikhilrajgurav2949 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी पैसे वाढत राहीले कमी होत नाही तेच्या साठि सोन पण घहान ठेवलं सगळं उलटच होतं आहे कजॅ वाढत राहील तेच्या तु सुटने चार मागॅ दाखवा स्वामी खुप खुप अडचणीत आहे सोडवा तुम्ही

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 7 หลายเดือนก่อน +3

    🕉🌹🌹🪔🪔🎆🪔🪔 अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🪔🪔🎆🪔🪔🌹🌹🕉

  • @TukaramPastapure
    @TukaramPastapure 7 หลายเดือนก่อน +2

    🎇🕉 श्री स्वामी समर्थ नमः🕉🎇
    🎇🕉 श्री सद्गुरू स्वामी समर्थां नमः🕉🎇
    🎇🕉 नमो भगवते श्री वासुदेवाय नमः🕉🎆
    🎇🕉 ओम दुवा स्वामी समर्थांना नमः🕉🎇