मी पण मॅकरम चे आकाश कंदील करून विकते.... पण असा कधी बनवले नाही.... तूमची आकाश कंदील ची डिझाइन आवडली.... 👌... छान वाटली😊... म्हणून थोडी माहिती हवी होती...म्हणून विचारले...धन्यवाद 🙏☺
खुप छान आहे मीपण करून बघते बॉल किती साईजचा आनायचा रींग किती साईजची आनायची किती लागते रींग अन मनी किती आणायचे दोन प्रकराची आहे ते मायक्रो वायर किती आणावी लागेल प्लिज सांगा ताई मी करणार आहे लवकर सांगा
Ball chi size sanga
Ball chy vr Khali ji ring vaprli tya peksha ball thoda motha pahije
Khup mast banvlas tai akash kandil 👌👌
Thank you so much ☺️
एक आकाश कंदील मिळालेका
@@RuchiAwhad location ky ahe
या मद्ये बल्ब लावण्याची पद्धत दाखवा आणि किंमत पण सांगा
वरच्या साईड ने थोडा बॉल कापायचा मग बल्प लावायचा
खूप सुंदर आकाशकंदील बनवला ताई
Thank you so much ☺️
खूपच छान बनवला ताई आकाश कंदील
Thank you so much ☺️
Tai ball kiti size cha ahe sanga na
@@sachinkshirsagar-te6je ball chy vr Ani Khali ji ring vaprli tya peksha ball thoda motha pahije....
Size mazy लक्षात nhi
@@ashwinimacrameart ok thnx
मी पण मॅकरम चे आकाश कंदील करून विकते.... पण असा कधी बनवले नाही.... तूमची आकाश कंदील ची डिझाइन आवडली.... 👌... छान वाटली😊... म्हणून थोडी माहिती हवी होती...म्हणून विचारले...धन्यवाद 🙏☺
Ball chi size ky ahe pn
Ring पेक्षा thoda motha gheych
Nice 👍 Thanks for sharing
Thank you so much ☺️
Ball kiti inch ghicha please sangaa
@@Madhurakamblr11514 ring chy size पेक्षा motha ghy
Super ❤️💞
Thank you so much ☺️
Wow supar kip it 👍🥰👌
Thank you so much ☺️
Wow amazing 😍👌👌
Thank you so much ☺️
Beautiful
Iski price kya hai batana Please
500 RS
खुप छान आहे मीपण करून बघते बॉल किती साईजचा आनायचा रींग किती साईजची आनायची किती लागते रींग अन मनी किती आणायचे दोन प्रकराची आहे ते मायक्रो वायर किती आणावी लागेल प्लिज सांगा ताई मी करणार आहे लवकर सांगा
Purple 8 cod - 3 m
Purple 1 cod - 1 m
Purple 32 cod - 2 m
3 ring - 5 inch
1 ring - 1.5 inch
Beads - 292
Bells - 40
Ball - 45 RS
👍👍
Thank you
आमच्या शेजारी असाच आकाश आणला होता त्यात बाॅल च्या आत बल्ब घातलेला...
Mast..,...manyanchi size kiti ani quantity kiti aahe.
Size - मटका मनी
292 beads
Cut kasa karaycha
Suri ne cut kraych...Kiva छिद्र पाडायचे
आकाश कंदील खूपच छान झाले आहे ताई... पण तूम्ही जो बाॅल घातला आहे त्यात लाईट कसा लावायचा?? तूम्ही बाॅल तसाच घातला आहे😊...
आकाश कंदील बनून झाल्यावर वरच्या साईड ने बॉल कट करायचा...बल्प लावण्यासाठी.....
हा.... ☺👍
मी नक्की बनविन... 😊🙏
very very beautiful 👌👌👌
Thank you so you
Ball kiti inch ghyaycha
Last ring la sagle cod bast nahit thode शिल्लक राहतात कसं करायचं
4-5 कॉड पॅक करा..त्यानंतर एखादा कॉड सोडून द्या म्हणजे कट करून चीटकुन द्या..
अशी सेम प्रोसेस करा पूर्ण रिंग ला
Kiti la aahe kadel
Akash Kandil 500
Price batao na plzz
500
Te bol kadaych ka nahi
Nahi kadhyacha
Fakt वरच्या साईड ni thoda कापायचा बल्प टाकण्यासाठी
Pan ball kuthe bhetel? N kiti size cha anaycha plz sangnar ka
Ho size