@@Aseducation007 मॅडम आठवड्यातून 2 वेळा तरी यांना ओनलाइन . तुम्ही app वगैरे मॅडम बनवला आहे का कि नाही. जवळ जवळ मराठी व्याकरण झालेल आहे मॅडम. गणित आणि बुद्धिमत्ता पण पुर्ण धडे घ्या ना मॅडम आम्ही फि भरायला पण तयार आहोत. कारण आजपर्यंत अस कोणीच शिकवल नाही जस तुम्ही शिकवता मॅडम.
मॅडम मला प्रयोग चा एक प्रश्न विचारायचा आहे श्रावणीला थंडी वाजते हा कर्मणी प्रयोग म्हणत आहे सगळे पण हा तर अकरमक कर्तरी प्रयोग आहे कारण या मधे कर्म च नाही plz मला सांगाल का हा प्रयोग कर्मनी आहे की करतरी
अ.कर्तरी प्रयोग आहे.... कारण वाजणारी कोण?..... थंडी (कर्ता ) थंडी या शब्दाला प्रत्यय नाही. कर्तरी प्रयोगत कर्त्याला प्रत्यय नसतो त्यामुळे कर्तरी प्रयोग आहे व वाजते हे क्रियापद मुळातच अक्रमक आहे त्यामुळे वाक्य अ. कर्तरी प्रयोग चे आहे
Thank you so much mam.. Mi pn tech mhnt ahe pn khup thikani u tube mdhe karmani karmani chalu ahe tr mla watl maz chukat ahe ka ..Thank you..@@Aseducation007
पटपट या शब्दातून आवाजाचा बोध होत नाही.... टपटप या शब्दातून आवाजाचा बोध होतो...... उदा... मी पटपट चाललो..... याचा अर्थ भरभर किंवा वेगाने चाललो असा होतो.. चालण्याच्या क्रियेचा वेग पटपट या शब्दातून व्यक्त होतो.. आवाज किंवा ध्वनी चा बोध होत नाही याउलट.... पाण्याचा टपटप आवाज ऐकून नळ बंद केला या वाक्यात.. टप टप हा शब्द आवाज दर्शवतो... कृपया हा फरक लक्षात घ्या म्हणजे कन्फयुज होणार नाही
मॅडम या lecture खूपच छान आहे असेच तत्सम तद्भव पन घ्या
Thanks teacher
मला हा टॉपिक नेहमी कठीण जायचा पण आता अगदी सोपा झाला माझ्यासाठी.....💐💐
धन्यवाद MAM....
Thanks... शक्य असल्यास शेअर करा
@@Aseducation007नक्किच
Thanks
आपले सहकार्य अनमोल आहे.. Thanks
Mam tumhi khup chhan shikvta तद्भव आणि तत्सम शब्द घ्या म्ॅम प्लिज
Khup Chan mam thank you so much ❤🎉 khup chan samjal
जबरदस्त trick मॅडम..
खूप छान
3 Oct 22 LA lecture pahat aahe. Khup ch chhan shikavta Aapan.
Thanks
Khup chan padhtine sangitle ahe
खूप छान मॅडम, शेवटी प्रश्न घेतले म्हणून अजून चागल समजल❤ Thanks🙏🏻 🙏🏻
मॅडम खूपच छान. फक्त questions थोडे जास्त घ्या हो मॅडम. जेणे करून सराव जास्त होईल.🙏🏻
Khupch chan mdm...jitki sadhi rahni titke uccha vichar
Thanks
Thynk you🌹 mam
Asech video roj banvat ja mam arogya bharti chi exam ahe mam
Mam plz plz english grammar lecture gya na... Tumhi kup chan samjaun sangata...
Khup chan ❤🙏
Zabarjast shikavtat madam❤
khup chan....thanks mam 👌👌👍😊
Khup chhyan man....... Thank you
Thanks
Khup chan
अतिशय सुंदर
Thanks
Chup chhan lecture 🙏
Thanks
Khup chan explanation mam
Thanks
Khup chaan bolta mam tumhi
तत्सम,ततभव आणि रस hey pn topic ghya madam 👍
लवकर घ्या
खूपच छान 👍👍👍
धन्यवाद मॅडम🙏
Thank you madam 🙏
💯💯💯
खूपच छान शिकवता मॅडम आपण💯
Thanks
खूपच छान शिकवलं
Thanks..mam
U are Great teacher mam
Thanks mam
Tumhi thode lamb rahun bolat java screen shot kadata yet nahi.
Video sunder ahe.
धन्यवाद मॅडम
👍👌
Thanks
Super lecture
Thanks
Khup mst
🙏✌️
धन्यवाद🙏
Khup Chan mam
THANKS MADAM💯🙏
Better
Madam thank
Thx mam🙏🙏🙏
1 no... 😊😊
छान शिकवता मॅडम
Thank you mam🙏👍
Nice
1)उभयान्वयी अव्यय भाग - 1
th-cam.com/video/bcixR-oynUU/w-d-xo.html
2)उभयान्वयी अव्यय भाग - 2
th-cam.com/video/_NPsN5KX4R4/w-d-xo.html
3)उभयान्वयी अव्यय भाग - 3
th-cam.com/video/3h3Jbpo96MI/w-d-xo.html
खुप छान मॅडम. लिंग, वचन वर पण मॅडम विडिओ बनवा. बनवला असेल तर लिंक दया. मी शोधून बघितला पण नाही भेटला
good
आपण online बॅच घेऊ शकता का???
सध्या माझ्या सर्व ऑफलाईन बॅच full असल्यामुळे टाइम ऍडजेस्ट होणं अवघड आहे.. Thanks
@@Aseducation007 मॅडम आठवड्यातून 2 वेळा तरी यांना ओनलाइन . तुम्ही app वगैरे मॅडम बनवला आहे का कि नाही. जवळ जवळ मराठी व्याकरण झालेल आहे मॅडम. गणित आणि बुद्धिमत्ता पण पुर्ण धडे घ्या ना मॅडम आम्ही फि भरायला पण तयार आहोत. कारण आजपर्यंत अस कोणीच शिकवल नाही जस तुम्ही शिकवता मॅडम.
Madam je last pyq madhle je example ahe tyat बारीसारीक shabdh purnabhayasth sahitla pn to jr fakt ekta v seperate aala tr kontya gatat yeil
Abhyast shabd purn kara
1)danga- masti
2)Heve.-.......?....
Please answer
मैडम शब्दसिद्धी वर पुर्ण एक लेक्चर घ्या
Ho
स्क्रीनशॉट काढण्यासाठी वेळ देत जावा
Ok
Ho mam tatsam tadbhaw ghya
Yes.. Thanks
Madam last question madhe dhwanicha bodh hoto tyas anukaranwachak ase mhantat
Barobar ahe n
मॅडम मला प्रयोग चा एक प्रश्न विचारायचा आहे
श्रावणीला थंडी वाजते
हा कर्मणी प्रयोग म्हणत आहे सगळे पण हा तर अकरमक कर्तरी प्रयोग आहे कारण या मधे कर्म च नाही plz मला सांगाल का हा प्रयोग कर्मनी आहे की करतरी
अ.कर्तरी प्रयोग आहे.... कारण
वाजणारी कोण?..... थंडी (कर्ता )
थंडी या शब्दाला प्रत्यय नाही.
कर्तरी प्रयोगत कर्त्याला प्रत्यय नसतो
त्यामुळे कर्तरी प्रयोग आहे व वाजते हे क्रियापद मुळातच अक्रमक आहे त्यामुळे वाक्य अ. कर्तरी प्रयोग चे आहे
Thank you so much mam..
Mi pn tech mhnt ahe pn khup thikani u tube mdhe karmani karmani chalu ahe tr mla watl maz chukat ahe ka ..Thank you..@@Aseducation007
Medam yatil upasarga ghatit , prateya ghatit aani samasik ya 3 prakarche video aahe ka
पटपट चालल्यावर मॅडम पायांचा आवाज नाही होत तिथे confuse होण्याची शक्यता आहे
पटपट या शब्दातून आवाजाचा बोध होत नाही.... टपटप या शब्दातून आवाजाचा बोध होतो......
उदा... मी पटपट चाललो..... याचा अर्थ भरभर किंवा वेगाने चाललो असा होतो.. चालण्याच्या क्रियेचा वेग पटपट या शब्दातून व्यक्त होतो.. आवाज किंवा ध्वनी चा बोध होत नाही
याउलट.... पाण्याचा टपटप आवाज ऐकून नळ बंद केला या वाक्यात.. टप टप हा शब्द आवाज दर्शवतो... कृपया हा फरक लक्षात घ्या म्हणजे कन्फयुज होणार नाही
@@Aseducation007 पाण्याचा टपटप आवाज येऊन नळ बंद केला तसेच त्याच्या पटपट येण्याची चाहूल लागताच मी लपले असाही अर्थ होऊ शकतो की मॅडम.
madm department psi class nay geyt ka tumi
मागोमाग हा शब्द पूर्णाभ्यास्त की अंशाभ्यस्त आहे
घरघर
Thanks Mam😊
Thanks miss🙏🙏🙏🙏
khup chan....thanks mam 👌👌👍😊
Thank you mam
Thanks
th-cam.com/video/XJ-2jSxCMO0/w-d-xo.html
Thank you mam
Thank you mam
Thanks mam