Karle Dongarche Satbaryav / कार्ले डोंगरचे सातबाऱ्याव / ekvira Palkhi song / Sujeet Patil Pournima

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 เม.ย. 2024
  • 🚩🙏आई एकविरा प्रसन्न 🙏🚩
    🙏⭐️विनंती ⭐️🙏
    ⭐️गाण तर ऐकाच पण हे नक्की वाचा
    आणी जास्तीत जास्त लोकांपर्यांत पोहचवा ⭐️
    “ आई तुझा देऊल कुणी
    बांधीला पाच पांडवानी “
    ⭐️इसवी सन पुर्व ३१०० वर्षा पुर्वी महाभारत घडल
    आणी एकविरा आईच मंदीर पांडवांनी बांधल अशी कथा आहे .
    ⭐️आई एकविरेची कहानी , स्कंद पुराण ,काली पुरान ,
    गणेश पुरान या मध्ये सांगितली गेली आहे .
    ⭐️“श्री शिवभारत “हा ग्रंथ कविद्र परमानंद नेवसकर यांनी
    छत्रपति शिवाजी महाराजांच्या आज्ञेने महाराजांच्या हयातीत लिहला ,
    शरणागतांचा रक्षक प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा त्या शिवाजी राजांचे जें अनेकाध्यायात्मक चरित्र आपण एकविरा देवीच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे, असे कविंद्र परमानंदांनी लिहिले आहे .
    ⭐️आई एकविरा क्षत्रीय वैष्य व शुर्द्र समाजाची कुलदेवता असल्याने आई एकविरा आति प्राचीन देवता असल्याच सिद्ध होत .
    ⭐️ कार्बन डेटींग नुसार आई एकविरेच्या मंदीराची बांधनी दोन कालखंडात झाली आहे इसवी सन पुर्व दुसर्या शतकात मंदीराच बांधकाम झाल आणी इसवि सन ५व्या शतकापासुन १० व्या शतका मध्ये मंदीराच बांधकाम झाल .
    🐠आगरी कोलीवुड बदामचा बादशाह प्रोडक्शन 🐠
    ⭐️⭐️⭐️रॉकस्टार बँड प्रस्तुत ⭐️⭐️⭐️⭐️
    कार्ले डोंगरचे सातबाऱ्याव ( karle Dongarche Sat barayaw )
    ⭐️Audio Credit...⭐️
    संकल्पना - विनोद पाटील ( भरोडीकर )
    गीत गायक - सुजित पाटील
    संगित - सुजित पाटील ,अमित फुलोरे
    गायिका - ॲड पौर्णिमा काकडे
    संगित संयोजन मिक्स मास्टर - अमित किसन फुलोरे
    ⭐️.. Video Credit...⭐️
    कॅमेरामॅन / एडिट - डी.के. विजन प्रवीण शर्मा
    पोस्टर - जितेन भगत
    #ekvira_songs_marathi #koligeet #ekvira #ekvirapalkhisong
    #badamchabadshah #paramparik
    #aaideultuzabhagawa #newaaiekvirasong

ความคิดเห็น • 45