ताई तुमची मुले लंडनमध्ये शिकतात हे तुम्ही किती कौतुकाने सांगतात तुम्ही 20 वर्षे राजकारणामध्ये काम करता तर मग लंडन सारखी युनिव्हर्सिटी भारतात महाराष्ट्रात स्थापन करा की तिथे आमच्यासारख्या गरिबांची मुले शिक्षण घेतील का तुम्ही मुले लंडनमध्ये शिकावीत चांगले शिक्षण घ्यावीत म्हणून महाराष्ट्रात राजकारण करता काय हे योग्य नाही हो
Aho he kay aplyasathi nete bantat ka he tyach sat pidya basun kase khatil evdh kamvun thevtat Ani je hav te kharidi kartat saglyat mothe murkh aapan toll bharto Ani pravas karto Ani nete ammdar toll nakyache sagle paise vatun ghetat...
This is reality of all political family members in India. These people exploit the sentiments of common people and enjoy with tax payers money. Since 1947, all political parties and leaders are working towards the progress of the country and its people. If thats the case we all are in Paradise. But the reality is different and crores and crores of public are still below poverty line. But leaders wealth are increased by 100%. What an irony and they call themselves as DeshBhakht
एवढच बघून लोकांनी स्वतःला बदलाव.उगीच ह्या राजकारणी लोकांच्या नादाला लागू नये.कारण हे सर्वच लोक आपपल बघतात कोणीही असो , आणि कुठल्याही पक्षाचा असो हे सर्व असेच आहेत .आपल देशाप्रती कर्तव्य आहे कि , देशाच्या कल्याणासाठी, जे आपल अनमोल मत आहे ते मत चांगल्या प्रतीनिधीना निवडून आणण्यासाठी कामी आल पाहिजे. ....जय हिंद
ताई स्वतःची मूल जसे फॉरेन ला शिकायला पाठवता तसे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करता त्या शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा फॉरेन ला शिकण्याची संधी भेटली पाहिजे असं काही तरी करा
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून पुण्या~मुंबई मध्ये आयटी पार्क उभारून परदेशी कामाची आणि शिक्षणाच्या संधी पवारसाहेबांनी च देऊ केल्या. .... भाजप वाल्यांनी काहीही विकास केला नाही
*माझ्या मुलाला Mba Cet परीक्षेत 99.1% टक्के मिळाले तरीही त्याला हवे ते कॉलेज मिळाले नाही.* *त्याने IELTS परीक्षेत 7 बँड मिळवले ज्यासाठी त्याने स्वतः फी भरली पण आमच्या आर्थिक अस्थिरतेमुळे तो गेला नाही.* *आता त्याने नोकरीसोबत पुन्हा परीक्षा दिली.* *राजकारण्यांना माहित आहे की भारतातील स्पर्धा कठीण आहे म्हणून ते पैसे वापरतात आणि आपल्या मुलांना अमेरिका आणि युरोपमध्ये पाठवतात.*
@@VaishaliGadge-o6s Sarwa paise che kel hai madam thencha kade lokancha lootlele paise hai boltanacha kalte kiti motapan hai sulecha jara pan humble nai hai heche family pakta family saati Ani satta saticha hey log henla na bharatacha fikar hai na lokncha
😅 20 Te 50 varshe rajkaranat rahile he pan kadhi vichar nahi kela ki landan sarkhi ekhadi University kholavi.garib garju vidyarthyana shikta yeil.asale he matlabi rajkarani😊😢😢
आमच्या घाबडयाला ज्वारी काढायला ये म्हणलं तर काय म्हणतो प्रचाराला जायचे राजकारण जायचे मी किती सांगितलं आमदार खासदार ह्याच्या घरात हयांची पोर फॉरेन ला आमची पोर उचलत्यात सतरंज्या
यांनी महाराष्ट्रात शिक्षण संस्था उघडल्या आणि आपल्या मुलांना परदेशात शिक्षण देतात, यावरून यांचा दर्जा समजतो. लोकहो आता तरी यांना ओळखा. महाराष्ट्र लुटला यांनी
लंडन मध्ये एवढं मार्क करून ह्याच लोकांमुळे देशाचं नाव मोठं नाही होऊ शकला खर तर आम्ही लंडन मध्यल्या लोकांना काम देतो भरतात राहून बहुतेक त्यात तुमची मुलगी सुद्धा असेल सुप्रिया सुळे ☝️☝️☝️😀😀😀😀 लंडन लंडन करतेय वांगी ताई
कमेंट्स करायची असेल तर चांगली करा कारण आपण मतदान करताना पक्ष उमेदवार ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मतदान करता यामुळे आपलीच मुले मागे राहतात उमेदवार कोण, विचार काय, मतदार संघाचे काम काय शिक्षणासाठी, आरोग्य केंद्र, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार घेऊन जो उमेदवार चांगले काम करील याच उमेदवारांना प्राधान्य द्यावे हि अपेक्षा
ताई च्या बोलण्यात किती घमंड | बाबासाहेब जेव्हा विदेशात गेले ती परिस्थिती विषम होती | भारतातील विद्यापिठ फालतु आहेत काय ? 😂😂😂😂 मग सर्व मुलांच्या आई बाबांना करोडपती बनवणारी पालिसी आणा , ते पण आपल्या मुलांना लंडन ला पाठवु शकतील | जय भीम |
भारतीय लोकसभा प्रतिनिधी पेक्षा.. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून डिग्री घेऊन भारता साठी काही करण्यापेक्षा..लंडन मध्येच राहुन नोकरी करणारा जास्त महत्त्वाचा आहे का????
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जितक्या वेळा तुम्ही उच्चारल ताई एखाद इंडिया स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स भारतात कसं येईल याचाही प्रयत्न करा ताई गरिबांच्या मुलांचं ही भल होईल
Proud of you taiee ji you are making global citizens of your children's those who know the scope of education they always think abroad. Well educated AIEE/ mom.....🙏🙏🙏
पुण्याचे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी.मा. रवींद्र धंगेकर यांची स्टोरी टाका. मराठी भाषेचा पण आपणा सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा. मराठी शाळेमध्ये आपली मुलं शिकायला हवीत. तरस मराठीची अस्मिता टिकेल व मराठी शाळा ही टिकतील. जय शिवराय. जय महाराष्ट्र.
ISRO, NASA मध्ये मेरीट असतं. London School of Economics मध्ये Management Quota असतो. जसा बारामती आणि रयत शिक्षण संस्थेत असतो. काळा पैसा कसा विदेशात पाठवुन साठवावा याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली आहेत. शिक्षण बिक्षण कांहींही नाही.
खर आहे ,,तुमची पोरं करा मोठी गरीबाची आहे गळक्या जि. प.शाळेत
ताई तुमची मुले लंडनमध्ये शिकतात हे तुम्ही किती कौतुकाने सांगतात तुम्ही 20 वर्षे राजकारणामध्ये काम करता तर मग लंडन सारखी युनिव्हर्सिटी भारतात महाराष्ट्रात स्थापन करा की तिथे आमच्यासारख्या गरिबांची मुले शिक्षण घेतील का तुम्ही मुले लंडनमध्ये शिकावीत चांगले शिक्षण घ्यावीत म्हणून महाराष्ट्रात राजकारण करता काय हे योग्य नाही हो
Mi Fkt Lavasa t Wangynach Pik Kadu Shakte 😂😂😂😂🎉
हे काय भलतच सांगता? एक तरी, नगरसेवक दाखवा ज्याची मुलं कार्पोरेशन च्या शाळेत शिकतात. आमदार, खासदार तर दूरच.... 😡😡😡
Aho he kay aplyasathi nete bantat ka he tyach sat pidya basun kase khatil evdh kamvun thevtat Ani je hav te kharidi kartat saglyat mothe murkh aapan toll bharto Ani pravas karto Ani nete ammdar toll nakyache sagle paise vatun ghetat...
यांची मुलं लंडनमध्ये आणि आमची मुले सतरंजी उचलण्यासाठी. हा 50 वर्षांचा इतिहास आहे. बदलायची हिम्मत करा.
This is reality of all political family members in India. These people exploit the sentiments of common people and enjoy with tax payers money. Since 1947, all political parties and leaders are working towards the progress of the country and its people. If thats the case we all are in Paradise. But the reality is different and crores and crores of public are still below poverty line. But leaders wealth are increased by 100%. What an irony and they call themselves as DeshBhakht
आमची मुलं तुमच्या प्रचारात, तुमची मुलं लंडन मध्ये शिकायला
Mg kuni sangitlay tyana prachar krayla shikva ki tyana ugach kahitri bolaych
Tuzi mul काय घरातून ओढून नेतात का ते
Arey madharchod tuzi mula madhye dum nahi tar tichi Kay chuki .
Tumi sanskar kra amchi pn Baher shiktat khi nhi vishesh tyat struggle kra nkki Yash milt😊
😂
एवढच बघून लोकांनी स्वतःला बदलाव.उगीच ह्या राजकारणी लोकांच्या नादाला लागू नये.कारण हे सर्वच लोक आपपल बघतात कोणीही असो , आणि कुठल्याही पक्षाचा असो हे सर्व असेच आहेत .आपल देशाप्रती कर्तव्य आहे कि , देशाच्या कल्याणासाठी, जे आपल अनमोल मत आहे ते मत चांगल्या प्रतीनिधीना निवडून आणण्यासाठी कामी आल पाहिजे. ....जय हिंद
प्रत्येक प्रतिनिधी आधी स्वतः चा च विचार करतो मग चांगला प्रतिनिधी हा कसा ओळखायचा.
ताई स्वतःची मूल जसे फॉरेन ला शिकायला पाठवता तसे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करता त्या शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा फॉरेन ला शिकण्याची संधी भेटली पाहिजे असं काही तरी करा
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून पुण्या~मुंबई मध्ये आयटी पार्क उभारून परदेशी कामाची आणि शिक्षणाच्या संधी पवारसाहेबांनी च देऊ केल्या. .... भाजप वाल्यांनी काहीही विकास केला नाही
त्यांना vp ahe
Tyanchi Mul merit vr geli amchi pn Baher shiktata pn khi Mul Muli tyanchya chukimule mage Rahtat baki khi nhi struggle kra sgl hoil😊
Shetkaryanch rajkaran kon kartay te disat nahi ka?
@@raginisalve3941 aho tai Yat rajkaranacha ky relation study kel ki jatat pude
*माझ्या मुलाला Mba Cet परीक्षेत 99.1% टक्के मिळाले तरीही त्याला हवे ते कॉलेज मिळाले नाही.*
*त्याने IELTS परीक्षेत 7 बँड मिळवले ज्यासाठी त्याने स्वतः फी भरली पण आमच्या आर्थिक अस्थिरतेमुळे तो गेला नाही.*
*आता त्याने नोकरीसोबत पुन्हा परीक्षा दिली.*
*राजकारण्यांना माहित आहे की भारतातील स्पर्धा कठीण आहे म्हणून ते पैसे वापरतात आणि आपल्या मुलांना अमेरिका आणि युरोपमध्ये पाठवतात.*
हा राव jee चा cut-off ९३ झाला आहे😢
2:48
@@VaishaliGadge-o6s Sarwa paise che kel hai madam thencha kade lokancha lootlele paise hai boltanacha kalte kiti motapan hai sulecha jara pan humble nai hai heche family pakta family saati Ani satta saticha hey log henla na bharatacha fikar hai na lokncha
सतरंजी उचलणारे... बघताय ना...
😅 20 Te 50 varshe rajkaranat rahile he pan kadhi vichar nahi kela ki landan sarkhi ekhadi University kholavi.garib garju vidyarthyana shikta yeil.asale he matlabi rajkarani😊😢😢
प्रचार ला आहे ना भरपूर कार्यकर्ते.
ह्यांच्या नादी न लागता स्वतःचा विचार करा.
खूप वेळा मॅडम तुम्ही लंडन अमेरिका चा अभिमानाने उल्लेख केला चांगली गोष्ट आहे मग आपल्या देशाबद्दल काय आपल्या देशात असं विकास कधी होणार
महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत चालली गरिबांची मुले काय करणार हा प्रश्न विचार
ताईंसाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे पण ताईला 1 billion म्हणजे किती माहिती नाही
आमच्या घाबडयाला ज्वारी काढायला ये म्हणलं तर काय म्हणतो प्रचाराला जायचे राजकारण जायचे मी किती सांगितलं आमदार खासदार ह्याच्या घरात हयांची पोर फॉरेन ला आमची पोर उचलत्यात सतरंज्या
ताई बोलत आहेत त्याचे विरूध्द घडणार मुलगा खासदार होणार
काय मोठे पणा समाजासाठी काय योगदान आहे
शरद पवार यांनी वसुळे यांना काय गरज नाही छान मुलाखत आम्ही या मधुन शिकलं पाहिजे
त्यांच्या शिक्षणाचा देशासाठी उपयोग व्हायला हवा🎉
यांनी महाराष्ट्रात शिक्षण संस्था उघडल्या आणि आपल्या मुलांना परदेशात शिक्षण देतात, यावरून यांचा दर्जा समजतो. लोकहो आता तरी यांना ओळखा. महाराष्ट्र लुटला यांनी
राजकीय नेत्यांनी सर्वांना समान शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे.
त्यांना काय करायची गरज आहे त्यांच्या आजोबांनी सगळा महाराष्ट्र लुटून कमवलं भरपूर 😄
मराठा आरक्षण सोडून इतर पण प्रश्न आहेत... काय aarkshan aarkshan लावाल आहे :सुप्रिया सुळे.... हिचे पोर कायस्थ आहेत त्यांना आरक्षणाची काय गरज आहे
नका आणू पुढची पिढी राजकारणात कारण रोहीत पवार सोडून इतरांमध्ये ती गुणवत्ता दिसत नाहीये.
👍👍👍
पप्पू 😂
हेच वाक्य शरद पोंक्षेनी काढल होत
तर त्यांच्यावर टिकेची झोड उठवली
होती.
लंडन मध्ये एवढं मार्क करून ह्याच लोकांमुळे देशाचं नाव मोठं नाही होऊ शकला खर तर आम्ही लंडन मध्यल्या लोकांना काम देतो भरतात राहून बहुतेक त्यात तुमची मुलगी सुद्धा असेल सुप्रिया सुळे ☝️☝️☝️😀😀😀😀 लंडन लंडन करतेय वांगी ताई
शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊन मोठे झाले तर यांचा प्रचार कोण करणार. अजुनही वेळ गेलेली नाही. जागे व्हा.
मटण दारु दिले की आम्ही तयार आहोत
सुप्रिया बाई तू पण जा आणि आणि शिक काहीतरी त्याच्या कडून.
ह्यांना त्यांच्या मुलाबद्दल खूप आभिमान आणि तुम्ही सतरंज्या उचलतात त्याचा तुमच्या मुलांना आ आभिमान
नशिब आहे आणी मला अभिमान आहे माझ्या जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा आणि माझ्या सर्व शिक्षकांचा
तुमची मुले परदेशात शिकत आहेत. आणि तुमच्या प्रचाराला आमची मुले आहेत
Divsache 500MilatAsel😢😢😢
Kadhi akkal yeil tumhala Ani tumchya mullana
तुम्ही या देशात फक्त IDIAN ARMY वर भरवसा करू शकतात........😢😢😢😢
यांची मुलं लंडनमध्ये आणि आमची मुले सतरंजी उचलण्यासाठी
मुलांना राजकारणात इंटरेस्ट आहे? याचं उत्तर नाही.... वेळ आलीच तर आजोबा, आई उतरवतील पाॅलीटीक्समध्ये 😂😂😂😂😂
दुसऱ्याच्या.मुलांना.लावा.राजकारणच.नाद
कमेंट्स करायची असेल तर चांगली करा कारण आपण मतदान करताना पक्ष उमेदवार ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मतदान करता यामुळे आपलीच मुले मागे राहतात
उमेदवार कोण, विचार काय, मतदार संघाचे काम काय शिक्षणासाठी, आरोग्य केंद्र, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार घेऊन जो उमेदवार चांगले काम करील याच उमेदवारांना प्राधान्य द्यावे हि अपेक्षा
Fhakta ह्यांची चीच नाही तर सर्व polititians ची मुले foreign किंवा इंग्रजी medium मध्ये शिकतात आणि मी मराठी चा नारा जणते साठी
गरिबांच्या मुलाकडे पण लक्ष द्या तुम्ही तर मुलांना जगात कुठेही पाठवू शकता
परंतु पैसे ठेवण्यासाठी work Bank account number कोणालाही मिळणार नाही तो फक्त तुमच्यासाठी आहे ....
सामाण्यांची मुलं आहेत कि प़चारासिठी 😂😂😢😢
कार्यकर्ते लोकांनी हा व्हिडिओ पहा
आदित्य जावई नाही होनार,,होमो आहे ते करण जोहर 🤣🤣😁😁
🔥🔥🔥🔥 Fresh zal Mind
Most wonderful, interesting
तुम्ही ही जायचे ना अमेरिकेत लय अभिमान वाटतो तुम्हाला अमेरिकेचा
त्या बरे इथे पैसे कमावण्यासाठी
ताई च्या बोलण्यात किती घमंड |
बाबासाहेब जेव्हा विदेशात गेले ती परिस्थिती विषम होती |
भारतातील विद्यापिठ फालतु आहेत काय ? 😂😂😂😂
मग सर्व मुलांच्या आई बाबांना करोडपती बनवणारी पालिसी आणा , ते पण आपल्या मुलांना लंडन ला पाठवु शकतील | जय भीम |
Vangyachi sheti करा 😊
Tai khupach mast😂😂😂😂
तुमची मुल चांगल्या शाळेत शिकू द्या पण राज्यातील गरिबांची मुल पायाभूत तरी शिकतील अश्यासाठी शाळा चालू राहू द्या हि विनंती
भारतीय लोकसभा प्रतिनिधी पेक्षा.. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून डिग्री घेऊन भारता साठी काही करण्यापेक्षा..लंडन मध्येच राहुन नोकरी करणारा जास्त महत्त्वाचा आहे का????
मूल दिसायला वडिलांवर गेली आहेत. खूप चांगले झाले.
😂😁
Very Good thanking
तुमचे वडील कर्तृत्ववान होते.
तुमची मुलंही कर्तृत्ववान दिसतात..
फक्त प्रश्न आहे तो........!
Madam mi M.A economics and M.A history tri pn berojgar ahe.😢
हया ताई म्हणतात माझ्या मुलीला मेरिट मधे ऍडमिशन मिळाली... सगळे गप
हेचं पोंक्षे म्हणाले तरं जातीयवादी
ताई सासरी कधी जाता 😂😂😂
Maazi Saasu Krishchan Aahe Mattan Khat Naahi 😂😂😂
Mhataryala gharjamai kelay maulana sharuddin PAWAR mhatardyane
समोरचा विचारतो काय तुम्ही उत्तर काय देता ताई
लवासाताई ची वांग्याची शेती पण आहे.. या शेती करायला.. बाईची मुलं परदेशात अन कार्यकर्ते सतरंजी उचलायला.. 🥳🥳
छान.
जे असे म्हणते की आम्ही संतरजी का ऊचालयाच्या नका ऊचलू तुम्ही बावळट मुखै लोचाट आहे म्हणून त्याचे फावते
आधी "अकेला देवेंद्र क्या करेगा?"
याचं उत्तर द्या...मग बाकीचे बघू
आमची मुलं प्रचारात आणि तुमची मुलं विदेशात
शिक्षण घेत आहे
यांना दादासाहेब , ताईसाहेब बोलणाऱ्यांची मुले 😂😂
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जितक्या वेळा तुम्ही उच्चारल ताई एखाद इंडिया स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स भारतात कसं येईल याचाही प्रयत्न करा ताई गरिबांच्या मुलांचं ही भल होईल
Proud of you taiee ji you are making global citizens of your children's those who know the scope of education they always think abroad. Well educated AIEE/ mom.....🙏🙏🙏
सगळे मॅनेजमेंट कोटा मध्ये विदेशात शिकवा आणि बाकी सगळे बरे आहेत जिल्हापरिषद.
Are double donetion deun ghetli asel admission Ani job karte kay sanngte Ani hyanchi por kay hushar ashnar
तुमि शेतकरी शेतकरी करता ना मग तुमच्या मुली चे लग्न माझ्या शि करा मि शेतकरी आहे आहे का दम
काहीही केल तरी वांग्याची शेती करा्््््् म्हणजे झालं
यांची मुले. लंडनला. ... आपली मुलं ह्यांच्या प्रचाराला ... आंदोलनाला .... मोर्चे काढायला .... शहाणे व्हा रे. लेकरांनो .... नका लागू ह्यांच्या नादाला🙏
मला अभिमान आहे
Bhagya आहे
कौतुक आहे
Yanche mul videshat.....ani apli mul andolanat😂😂😂😂
कार्यकरत्यानो बगा डोळे उगडा. पेट्रोल टाकुन टाकुन बेजार झालाय काय 🤣🤣🤣
तुमची पाठवा लंठला आणी भाऊ बहीण रस्त्यावर आले आहेत त्यांचे काय आम्हाला आरक्षण कधी देणार ताई
Natki khup karte hee...Suprie
पैसे असल्यावर माणूस सगळं करत बाई आणि ते तुम्ही कमावून ठेवलेला आहे
Kitti Kitti Swatach Koutuk Aaha Kasla Mottepana
Sabkuch To Aambani ch Koutuk 😂😂😂😂😂
पुण्याचे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी.मा. रवींद्र धंगेकर यांची स्टोरी टाका. मराठी भाषेचा पण आपणा सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा. मराठी शाळेमध्ये आपली मुलं शिकायला हवीत. तरस मराठीची अस्मिता टिकेल व मराठी शाळा ही टिकतील. जय शिवराय. जय महाराष्ट्र.
😂😂😂😂nahi nahi bol tat ani rajkarnat yetat 😂😂😂
right mam
Congratulations
Revthi
ताई तुमची मुलं परदेशात शिकतात पण गरिबांची मुल ज्या जि.प.च्या शाळेत शिकतात त्या शाळांकडे लक्ष द्या गरिबांचे आशिर्वाद मिळतील.
आमच्या मुलाना आरक्षण नाही पैसे नाही काय करनार कुठे जातील शिकायला
मुलांना नोकरी मध्ये interest आहे त्यांना राजकारणात आणू नका. जॉब करून द्या त्यांना international कंपनी मध्ये
Economics, म्हणजे पोरगी पण पैसाही manage karmar pawarancha bhrasth paisa
बाई लई डेंजर...बोलली... बारामतीत ९६ कूळी सतरंजी उचले स्कूल प्रसिद्ध आहे.
पैसा असला की अपत्यांना शिक्षणासाठी कुठेही पाठवता येतं, माझ्या मुलीला MBA CET मध्ये 92% आहे, open मध्ये असल्यामुळे Loan शिवाय पर्याय नाही,
मल्ल्याच्या मुलाला ऑफर होती 5 million pound भरा आणि London School of Economics मधे प्रवेश घ्यायचा असेल तर
ऐका कार्यकर्त्यानो मुतले तुमच्या एकनिष्टेवर😂😂😂😂
Ambedkaranche name ghetle ki zal.Vote bank capture karayachi pn ata forget about that ......
का नाही, राजकारण तर त्यांची वडिलोपार्जित जहागीर आहे!
काय दुनियादारी आहे बाबा
आपली मूल जोमात लोकांची मूल कोमात
ताई आपल्या मुलांना सागां आपला प्रचार करयाला गरीबाची पोरानं पैसे देऊन त्यांचे शिक्षण बूडुन घेऊन जाता
काहीतरीच विचारता राव, तुम्हाला भिती वाटत असेल की आमच्या मतदार संघात आणून उभी करतात का कशी
They'll have their kids global citizens
इंग्लंड मध्ये आपली गुंतवणुक किती आहे.
सारख सारख लंडन स्कुल लंडन स्कुल चाललंय😅😅😅कार्यकर्त्यानो बघा सतरंज्या उचला आणि घरी या उगा उन्हातान्हात यांच्या मागे फिरत बसू नका
गरिबाच्या मुलाला शिक्षण घेण्यास मदत केली असती तर ते मोठं होतं तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केलं गरिबांची मुलं नाहीत का
अहो, माझाच करीअर अजून बापावर अवलंबून आहे, माझा जम बसू ध्या आणि बसला तर मुलीला आणींनच. माझा परीवार नको का?
02:16
ISRO, NASA मध्ये मेरीट असतं. London School of Economics मध्ये Management Quota असतो. जसा बारामती आणि रयत शिक्षण संस्थेत असतो.
काळा पैसा कसा विदेशात पाठवुन साठवावा याचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली आहेत.
शिक्षण बिक्षण कांहींही नाही.