अस फक्त कोकणातच होऊ शकत | पेंडखळे गावात श्री जाकादेवी मंदिर जिर्णोधारची तयारी | pendkhale | kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 ปีที่แล้ว +1

    सुनील भावा एक नंबर विडियो शुट... सुंदर मिरवणुक 👍जय जाका देवी आई 🙏🌺🙏

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve5934 ปีที่แล้ว

    *श्रद्धा, भक्ती, एकोपा, व धर्मानिष्ठेचा सर्वोच्च अनुभव म्हणजे पेंडखळे गाव.. या गावचे हे अप्रतिम मंदिर, अप्रतिम नियोजन, अप्रतिम सोहळा.. प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिला होताच.. पण या व्हिडीओ मधून या सोहळ्याचे विस्तृत, देखणे नयनरम्य दृश्य अनुभवता आले..!! या यूट्युब निर्मात्यांचे मनःपुर्वक कौतुक व खूप खूप धन्यवाद.!! तुम्हां सर्व मान-मानकरी, गाव-गावकरी ग्रामस्थ मंडळींचे देखिल अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा..!

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว

    सुनील खरं आहे तुझं म्हणणं हे फक्त कोकणातच घडत. खुप छान कलाकार आहेत कोकणात मला त्यांचा खुप अभिमान वाटतो

  • @akshaypatankar5958
    @akshaypatankar5958 ปีที่แล้ว

    मस्तच एक नंबर 👍❤️

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 ปีที่แล้ว

    Jai Sai Jakadevi 🌹🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 ปีที่แล้ว

    बरोबर बोललात तुम्ही हे फक्त आणि फक्त कोकणात होऊ शकते छान होती मिरवणूक आवडली सर्वानी उसाह व आनंदाने सहभाग घेतला आवडला विडियो

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 ปีที่แล้ว

    Banjo gheun nhi jaat chela Ani taal gheun karatat

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 ปีที่แล้ว

    Southindian log jithe jatat tithe Sankriti japun Ani tikaun thevatat ...

  • @omkarsakore9698
    @omkarsakore9698 ปีที่แล้ว

    🚩