हास्योपचाराची गोष्ट | vijay kapadi katha | deepak rege | marathi kathavachan |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- हास्योपचाराची गोष्ट | vijay kapadi katha | deepak rege | marathi kathavachan |
@deepakrege
About this video |
A story by Vijay Kapadi |
VIjay kapadi is a well-known writer in Marathi |
A comedy story writer |
He is from Goa |
विजय कापडी लिखित गोष्ट |
विजय कापडी हे मराठीतील सुप्रसिद्ध विनोदी लेखक |
त्यांचे अनेक कथासंग्रह गाजलेले आहेत |
ते गोवा येथील रहिवासी आहेत |
त्यांच्या कथासंग्रहातील कथा |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीकथा
#मराठीकथावाचन
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
कापडी सर यांची आणखी एक भन्नाट विनोदी कथा
खूप हलकी फुलकी मनोरंजक कथा
उत्तम कथाकथन नेहमी प्रमाणे खुमासदार शैलीत करमणूक झाली
हसून हसून मुरकुंडी उडाली
धन्यवाद
धन्यवाद ... सुप्रभात कानिटकर साहेब ..!!
🙏🙏😊🙏🙏
एकदम हलकी फुलकी मजेदार कथा खूप आवडली आणि मार्मिक विनोदाचा आनंद लुटला. विजय कापडी सर आणि तुमच्या या युतीने आमच्या सारख्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.
धन्यवाद उदयजी .... कापडी सरांनी त्यांच्या कथा वाचायची परवानगी दिली ,त्यांची पुस्तकं मला दिली , त्यामुळे हे शक्य झालं ...!!
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏😊🙏🙏
नानाचा आजार वेगळा 👌 मस्त सादरीकरण
धन्यवाद गणेशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
पँटच समीकरण भारी आहे 😆😆😆😆. सादरीकरण नेहमी प्रमाणे उत्तम. खुसखुशीत कथा आजची 👍🙏
धन्यवाद वैष्णवी ..!!
🙏🙏😊🙏🙏
कथा फारच छान गमतीदार होती आणि तुमचं सादरीकरण तर नेहमी प्रमाणे अफलातून... विविध आवाजाचे नमुने आपल्या आवाजात फिट्ट बसतात आणि त्या मुळे कोणतीही गोष्ट जिवंत समोर येते.... धन्यवाद धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏👍🙏🙏👍🙏🙏
धन्यवाद क्षीरसागर साहेब ,..!!
🙏🙏😊🙏🙏
अभिनंदन सर, कथा आणि सादरीकरण लय भारी.
धन्यवाद ... धन्यवाद सर ..!!
🙏🙏😊🙏🙏
Khup chan
Ek dam mast
Majedaar katha
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏😊🙏🙏
Jai Maharashtra
नमस्कार शिंदेजी ..!!
जय महाराष्ट्र ..!!
Gm सर
शुभ दुपार अविनाशजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
👌👌👌👌😁😊
धन्यवाद... सुप्रभात माधवी मॅडम ..!!
🙏🙏😊🙏🙏
😃
😊😊
Sir Venketesh Madgulkar vacha na please
मी त्यांच्या मुलाला परवानगी मागितली आहे , त्याने परवानगी दिली , की त्यांच्या कथा वाचीन मी .
🙏🙏😊🙏🙏
@@deepakrege Thanks