तुझ्या मुलाला यातून काय मिळाले . आरे देवाचे नामस्मरण करा पण कर्म करून याला वेड बनवा. शेख अन्सार वय २१ कलेक्टर झाला . आन अपून याला ५००० .१००००. देतो वेड कोण . वीच्यार करा
khupch chan maharaj me 18 varshyacha ahe ani hya vayat konihii asa kahi aikt nhi pn jr aikla na te hii nehmi bghtil hee...khupch apratim maharaj...hare krushna
जय हरी महाराज जय हरी दादा महाराजांच किर्तन म्हनजे साकशात तुकाराम महाराज दिसतात दादा मि 24 तास किर्तन च आईकत आसतो मि ड्रायव्हर आहे मुबई ते गोहाटी आसाम ट्रक चालवतो सर्वांत भारी काम तुम्ही चानल वाले आहेत दादा तुम्हांस कोटी कोटी प्रनाम जय हरी वारकरी चायनल 6 एप्रील ला आमच्या गावात ब्रांम्हगावविंचुर ठेवले आहे लासलगाव
कीती छान छान माहिती दिली आहे ऐकून खूप खूप बरं वाटलं जूने नाविन ऐकायला मिळत हे आमचं भाग्य लासव्रसभले असून अशीच कीर्तने पाठवा राम कृष्ण हरी माऊली जगाची ज्ञान खूप देतात
बाळू महाराज गिरगावकर यांचे हे कीर्तन आपणास कसे वाटले, कमेंट करून नक्की सांगा
ए एकदम भारी वाटले
नबरेएक
Nice
तुझ्या मुलाला यातून काय मिळाले . आरे देवाचे नामस्मरण करा पण कर्म करून याला वेड बनवा. शेख अन्सार वय २१ कलेक्टर झाला . आन अपून याला ५००० .१००००. देतो वेड कोण . वीच्यार करा
चागय
महाराज कीती छान माहिती समजून सागता सर्व कीत्तनकराचे खूप खूप आभार मानले जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
अतिशय उत्तम उदाहरण आहे हे ऐकून मन शांत झाला गोड बोलून दाखविली जय जय राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी माऊली गोड गोड बोलून दाखवली खुपच सुंदर
लोकांनी जर सिरीयल आणि पिक्चर सोडून मोबाईलवर कीर्तन ऐकायला सुरुवात केलं जग अणि समाज सुधारण्यासाठी
खर बोलणारे कीर्तनकार म्हणजे बाळू महाराज गिरगावकर 🙏
Krishna
सुंदर किर्तन
खूप सुंदर अनुभव ऐकवतात हे कीर्तन ऐकून तरी ज्ञान घा जय जय राम कृष्ण हरी माऊली
88
ooy
@@DnyaneshwarJadhav-mt1gr खरच खुप छान महाराज
नंबर एक किर्तन बाळू महाराज गिरगावकर
राम कृष्ण हरी
Khoopch Chan jai hari
🚩🚩Jay Hari🚩🚩
🚩🚩🚩
khupch chan maharaj me 18 varshyacha ahe ani hya vayat konihii asa kahi aikt nhi pn jr aikla na te hii nehmi bghtil hee...khupch apratim maharaj...hare krushna
Ram Krishna Hari Babaji
बाळू महराजांचे कीर्तन खूपच सुंदर आणि छान विचार आहे,साधी सोपी सरळ,भाषा,स्वर,दाखले खूपच छान, जय हरी!
जय हरि महाराज🙏🙏🙏
छान छान महाराज कीर्तन चिंतन सेवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
जय हरी महाराज
जय हरी दादा महाराजांच किर्तन म्हनजे
साकशात तुकाराम महाराज दिसतात
दादा मि 24 तास किर्तन च आईकत आसतो
मि ड्रायव्हर आहे मुबई ते गोहाटी आसाम ट्रक
चालवतो सर्वांत भारी काम तुम्ही चानल वाले
आहेत दादा तुम्हांस कोटी कोटी प्रनाम
जय हरी वारकरी चायनल
6 एप्रील ला आमच्या गावात ब्रांम्हगावविंचुर
ठेवले आहे लासलगाव
जय जय राम कृष्ण हरी माऊली
कीती छान छान माहिती दिली आहे ऐकून खूप खूप बरं वाटलं जूने नाविन ऐकायला मिळत हे आमचं भाग्य लासव्रसभले असून अशीच कीर्तने पाठवा राम कृष्ण हरी माऊली जगाची ज्ञान खूप देतात
बाळु माहराज जानां आवडते लाइक करा
जय हरि जय जय राम कृष्ण हरी जय
Jay Hari 🙏
राम कृष्ण हरी
जय हारी मावली 🚩🚩
असेच महाराज असावेत समाजात बदल घडवून येयील
काही फरक पडत नाही कीतीही ऐकलं तरी
🙏🙏🙏🙏🙏
आजच्या काळात अशा कीर्तनाची गरज आहे अशा संतांच्या पुण्याईमूळे आज कोरोणातून आपण वाचतोय
खर आहे महाराज... मुलगी शिकली आणि प्रगती झाली... शिकलेली बायको ला नवऱ्याला ज्ञान शिकवते...
Mast Kirtan
अप्रतिम खूपच सुंदर खुप मोठा अभ्यास आहे
महाराजांचा राम कृष्ण हरी....
छान माहिती महाराजांच्या समाजप्रबोधन🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
नमस्कार जय हरी खूप च छान आहेत ओम साई राम कृष्ण हरी
श्री दादासाहेब स.मलिक .कासली.कोपरघाव.जय हरी माऊली .खरच महाराजांचे किर्तन ऐकून समाधान झाले
कोणा कोणाच्या घरात आई-वडील बाळू महाराज गिरगाव चे किर्तन आवडतात
. राम कृष्णा हरी
जय हरी मागच्या जन्माची पुण्याई म्हणून आम्ही वारकरी झालो
धन्यवाद
@@VarkariKirtankar r reader
Very nice 🆗👍
राम कुष्णा हीरी
वा खूप छान आहे बालू महाराज तूम्ही सांगितले ते खर आहे नोकरी वाले तरी सुधारले पाहिजे
Very nais kirtan mharaj
सुंदर अती सुंदर किती ही एक त रहावं वाट त
खूप छान मस्त बाळू महाराज
धन्यवाद
चागल महाराज नमस्कार
खूपच छान आहे संपूर्ण ऐकावे
राम कृष्ण हरी माऊली.
महाराजांचे खूप सुंदर वकृत्व आहे
धन्यवाद
मी महाराजांचे 15 कीर्तनाचा लाभ घेतला आहे.
जय श्री गजानन
Khupach chan kirtan😁
1नंबर
अतिशय सुंदर.
विनायक केदार
आवडले
🙏👌
खद🥛
Very nice
छान आहे
खरोखर किरतन
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज
Khup Chan
राम कृष्ण हरि
Jay hari
Maharajancha number patva
महाराजांच्या चरणी साष्टांग प्रनिपाद
साषटाग नमस्कार
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Khoopach Chan hai hani 🎉🎉🎉
Jay ho apki u right radhe radhe 😊❤
Ek no maharaj
धन्यवाद
Very Nice🌹🌹🙏
धन्यवाद
छान
नबर ऐकच आसेच कीर्तन करीत जा
Vav maharaj bhari
सुंदर सुंदर
Very nice
Aati chaan
बाभुळगाव
बाळू महाराज खूप चागल
👌👌👌💐💐
Very nice kirtan
जय हरी विठ्ठल
छान महाराज छान आहे किर्तन
Nice, Nice, Nice
Far changala ahabhash ahe
खूप छान
बाळु,महाराजाचे,कितने,आईकुंन,मनास,शांतती,वाटते
Ho
सुदर
छान 👌👌
Awtyuuoobv
शिकल्यशिवाय भारत देशाची प्रगती होनार नहीे हे विसरून चालणार नाही
भाषा लय भारी महाराज जय हरी विठ्ठल
Bhari
Greatest kirtan ,everyone should watch this kirtan video.
Nice
👌👌👌👍👍👍🧡💟💚
खूप छान,माहिती दिली
Chand kirtan
धन्यवाद
चकट
Jai Sri 🙏
Vaishnav oil industries Hoal tq.kaij distikt beed Maharashtra
Balu maharaj aawaj khup sundar aahe
Ho
🌹🙏🌹
Ram.krisna.Hari.
चांगले आहे
राम कृषण हारी
Khup chan watle
खूपच छान कीर्तन आवडले महाराज
Balaji khaire Khaire Khub Chand Maharaj
Very good
👌👌👌👌
जय हरी
Jay Hari Vittal Mauli Mauli Mauli Maharaj
DJ CNN mgjf
Gadgets bklltoh