साहेब तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल मराठी माणूस मुंबईत जिवंत राहावा तर सगळे हेवेदावे भांडणं मिटवून तुम्ही दोघे एकत्र आले पाहिजे एक मावळा 🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
होय माननीय उद्धव साहेब व माननीय राजसाहेब हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रातील जनता सुखी होईल तसेच महाराष्ट्र राज्यांवर ठाकरे घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित होईल व भविष्यात महाराष्ट्राचे चांगले दिवस येतील. जय महाराष्ट्र.जय मनसे .
मी आता ईच्छामणी गणपती मंदिरात(उपनगर नाशिक) आहे आणि ईच्छामणी गणपतीस साकडे घालत आहे की,महाराष्ट्र भल्यासाठी या दोन भावात समेट घडून यावा आणि त्या दोघांना एकत्र येण्याची सुबुद्धी देवो.
मराठी बाणा तुमच्या बरोबर ठाकरे बंधू एकत्र या महाराष्ट्राचे हित तुमच्या हाती आपली घरगुती भांडण विसरून जा त्यामुळे तुमचा मुले सुद्धा पुढे एकमेकांचे शुख दुःख वाटून घेतील हीच सर्वांची इच्छा आहे ती वेळ आली आहे मनपा निवडणूक २०२४ची निवडणूक , आपण ठाकरे कुटंबाला पुढील वाटचालीस शुभेच्छा जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩 य
दोघानी एकत्र यावे v महाराष्ट्र घड़वावा हिच नम्र विनंती आहे सर्व मतभेद विसरून एक साथ यावे तमाम जनता या दिवसाची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र जय ठाकरे बंधु जय हो
अजूनही चान्स आहे दोघा भावांना एकत्र येण्याचा या महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाहीतर ये बीजेपी सरकार महाराष्ट्राची वाट लावून टाकणार. महाराष्ट्राचे शेतकऱ्यांसाठी दोघ भावनांनी एकत्र लढावे
Khupach Anand zala saheb Ata paryant bhava bhavanchya vada madhye tisaracha labh houn deu Naka evadhi pan MI mothi nahi tumhala samajavayala pan Kalachi garaj ahe ❤
Gopal Humane उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे एकत्र आले तर बीजेपीला धडकी भरली आहे तर सर्व पक्षाचे तीन तेरा वाजतील हे नक्कीच आहे, जय उद्धव ठाकरे जय राज ठाकरे खरोखर एकत्र या सामान्य जनतेची भावना आहे धन्यवाद भावांनो
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भाजप पासून वाचवलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनता तुमच्या कडे फार मोठी अपेक्षा बाळगून आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न महाराष्ट्रासाठी पाहीले होते ते तुमच्या एक होण्यामुळे साकार होईल मराठी माणसाच्या पाठीचा कणा म्हणजे शिवसेना
ती भेट काय पण असो आयकुण खुप आनंद झाला
❤️ जय महाराष्ट्र
भावांनो एकत्र या, महाराष्ट्राला व मुंबईला तुमची गरज आहे......... 🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🚩
खरोखर दोघांनी. एकत्र या सर्व गारध होतील.जय हो.❤❤
🙏जय महाराष्ट्र आज मराठी माणसाला गरज आहे दोनी भाऊ एकत्रर येणायची उद्धव साहेब आणि राज साहेब तुम्ही दोघ एकत्र या मराठी जनतेचा विचार करा. साहेब🙏🚩
मराठी माणसाच्या हिता साठी सर्व मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे
साहेब तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल मराठी माणूस मुंबईत जिवंत राहावा तर सगळे हेवेदावे भांडणं मिटवून तुम्ही दोघे एकत्र आले पाहिजे
एक मावळा
🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
अगदी बरोबर 👌
भाई खुप छान,
Mulich nako
Tya peksha aata MARATHI MANSANYE
RAAJ Thakryenchi MANSE Mothyi karavi
Shilak senechya hatun kahich honar nahi ...aani Tashi hi Eknath shindye yani
SHIVSENA wachawli aahye ...khokye
Vagyerye gostyi ya purn panye KHOTYECH aahye ...pratyeki 50 khokye
Ase 40 Aamdar aani 13 khasdar dharun
Evdhyi mothyi kimmat BJP ni pratyek
Word ( vibhag ) var kharch kele astye tar
Tyanchya faydhyachye zale astye ..tyanchye pakshachye Umedwar
Nivdun aanlye astye ...Teva khokye hi
Gostach muli purnpane khotyi aahye ...
@@shrirangbhagat9144 मुर्खा न सांगणे लगे
राम लक्ष्मण एकत्र आले तर खूप धन्यवाद.कारण मराठी माणुसं भरडला जातोय.मुंबय नाही तर महाराष्ट्र दोघांच्या पाठीशी राहील. 🙏🙏
साहेब ya एकत्र... ❤❤.. महाराष्ट्राच्या हितासाठी... Please🙏
दोघा भावांच्यात समेट घडेल या कल्पनेने महाराष्ट्रातील जनता किती सुकवलेली आहे.जर खरच असं घडलं तर😊
खूप छान हया दिवसाची वाट पाहत होतो मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायला हवं 🎉
धन्यवाद दोघांना एकत्र पाहून जय महाराष्ट्र🎉❤❤❤🎉
साहेब एकत्र या महाराष्ट्राला गरज आहे तुमची म न से ची आणि शिवसेना दोन्ही भाऊ एकत्रित या साहेब
जय महाराष्ट्र जय म न से
आज सर्वात आनंदाची बातमी मिळाली खरे महाराष्ट्र प्रेमी आज खूप खुश झाले असतील
होय माननीय उद्धव साहेब व माननीय राजसाहेब हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रातील जनता सुखी होईल तसेच महाराष्ट्र राज्यांवर ठाकरे घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित होईल व भविष्यात महाराष्ट्राचे चांगले दिवस येतील. जय महाराष्ट्र.जय मनसे .
महाराष्ट्रातील जनतेला तुमचि खूप गरज आहे राज साहेब उद्धव साहेब एकत्र या जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र अभिनंदन उद्धव ठाकरे साहेब व राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
मा.राज ठाकरे साहेब आणि मा.उध्दवजी ठाकरे साहेब दोघेही भाऊसाहेब एकत्रित आले महाराष्ट्रात आपले सरकार नक्की येणार 🌹🙏🌹👍👍👌👌
खरच संकट काळी रक्त च रक्तताला साथ देत दोघेही भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे नक्की चित्र वेगळे दिसेल
मराठी माणसाठी आणि मुंबईसाठी दोन्ही भावांनी एकत्र यावे महाराष्ट्र वाचवा
भाई माझ्या मते दोघेही भाऊ एकत्र आले,तर मुंबई नाही तर देशा मध्ये राज करू शकतात, कोणत्याही पक्षाची जरुर पडणार नाही,
Hye ekatra yene mhanjye manseni
SWATACHYACH PAYAVAR DHONDA
Marun ghyenya sarkhye aahye ...
Karan shillak sena marathi mansachye
Kahich changlye karu shakanar nahi
Udhav sahyeb bolalye aahyet sarv
Hindu SAN Hye faltu aahyet Tye SAN dakhavnari panchyangye fadun taaka..
Maharastra la wachvayechye asel tar
Mansela Mothye kara ...
@@pramodsawant57 👌
@@shrirangbhagat9144 आता मनसे ची स्थिती काय आहे त्या पेक्षा दोघांचेही मराठी उमेदवार असतील ना
गुजराथी नगरसेवक नसतील मुंबई मध्ये
राज ठाकरे व ऊध्दव ठाकरे एकत्र येणे वरुण गांधी व राहुल गांधी एकत्र येणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपसी मतभेद विसरून एकत्र येणे देशहिताचे आहे.
....आम्ही छोटे सैनिक आहोत पण तुम्हां दोघाचें ऐकत्रं असणं म्हणजे आमच्यासाठी पुरवनी असेल साहेब ........
मराठी महाराष्ट्र मुंबई वाचवण्यासाठी दोघ भाऊ एक झाले पाहिजे
मी आता ईच्छामणी गणपती मंदिरात(उपनगर नाशिक) आहे आणि ईच्छामणी गणपतीस साकडे घालत आहे की,महाराष्ट्र भल्यासाठी या दोन भावात समेट घडून यावा आणि त्या दोघांना एकत्र येण्याची सुबुद्धी देवो.
राज साहेब आणि उद्धव साहेब महाराष्ट्र जर एकत्र आले ना बीजेपी नको काँग्रेस कोणताही पक्ष दोघांची बरोबरी करू शकत नाही
हे दोन्ही ठाकरे एकत्र आलेच पाहिजेत. महाराष्ट्र धवळून निघेल आणि मुंबई आपलीच राहील. बीजेपी मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
देनि ठाकरे बंदु एकत्र यावे आणि महाराष्टा खरंच बदल घडेल साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩
राजकीय भेट असेल तर स्वागतच आहे.... यासारखी आनंददायी दुसरी गोष्ट नाही.....
दोघे ठाकरे एकत्र येऊन मराठी जनतेला न्याय द्यावा ही हीच महाराष्ट्राची जनता अपेक्षा करत आहेत तेव्हा दोन्ही भाऊ एकत्र यावेत
जनतेच्या मनातील प्रश्न सुटेल वाचेल तो महाराष्ट्र मराठी माणूस
दोघांनी ही मतभेद बाजूला ठेऊन महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र याल तर मराठी माणूस आपणा दोघांचेही स्वागत करेल
राज आणि उद्धव एकत्र आले तर स्वबळावर निवडणूक लढावी आणि मराठी मतदार आपल्यालाच मतदान करणार 108%
ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच भले होईल 🎉🎉
दोघेही भाऊ एकत्र आले पाहिजे जय शिवसेना जय मनसे 🔦🔦🚂🚂
दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकते
जय महाराष्ट्र
100%भाई हे माझ्या मते तरी,
स्वागत आहे श्री राज ठाकरे मातोश्री वर
दोन्ही ठाकरे बंधुनी एकत्र यावे ही आजच्या महाराष्ट्राला गरज
गरज आहे आता एकत्र येऊन काम करण्याची जय महाराष्ट्र जय कुणबी
दोघा भावांनी एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा
माझ्या लाडक्या महाराष्ट्राचं कुल दैवत आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो मा राज साहेब व मा उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना लवकर एक होऊदे
Raj Uddhav Ya Ekatra Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩 Lai Bhari
फक्त एकत्र येणार म्टलं तर सर्वांची दातखीळी बसली आले तर "" बंधूप्रेम ""
खूपच आनंदाची गोष्ट आहे.
Raj saheb tumhi Ani udhau Thakre yane ekatra yave . महाराष्ट्राला गरज आहे. नाही तर maharastra संपला म्हणून समजा. जय हिंद जय महाराष्ट्र.
मुंबईतील मराठी माणूस जिवंत राहावा याकरिता आपण दोन्ही भावंडांनी एकत्र यावे ही विनंती या
खरंच छान गोष्ट दोघेही एकत्र येणं महाराष्ट्र चे नक्कीच भले होईल ❤
महाराष्ट्र साठी एकत्र या ही काळाची गरज आहे
दोन्ही भावांनी एकत्र यावे मुंबईसाठी व मराठी माणसाच्या हितासाठी आपल्या घराचे जे महत्त्व कायम राखून ठेवा साहेब
मराठी बाणा तुमच्या बरोबर ठाकरे बंधू एकत्र या महाराष्ट्राचे हित तुमच्या हाती आपली घरगुती भांडण विसरून जा त्यामुळे तुमचा मुले सुद्धा पुढे एकमेकांचे शुख दुःख वाटून घेतील हीच सर्वांची इच्छा आहे ती वेळ आली आहे मनपा निवडणूक २०२४ची निवडणूक , आपण ठाकरे कुटंबाला पुढील वाटचालीस शुभेच्छा जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩
य
दोघानी एकत्र यावे v महाराष्ट्र घड़वावा हिच नम्र विनंती आहे सर्व मतभेद विसरून एक साथ यावे तमाम जनता या दिवसाची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र जय ठाकरे बंधु जय हो
चांगली बातमी आहे
Great Saheb.
दोन्ही भाऊ एकत्र खुप छान शुभेच्छा.❤❤
दोघे भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाची मुंबई वाचवा भाजपच्या घस्यात घालू नका हे महाराष्ट्र राज्यातल पाणी गुजरातला पवारच आहे
अब आयेगा मझा..❤❤❤
🙏🙏💐💐🚩🚩 आज खरोखर दोघांमधेही हिंन्दु ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे दिसायला लागलेत 🚩🚩💐💐🙏🙏
राजसाहेब + उद्धवजी = अवघा महाराष्ट्र माझा.
अजूनही चान्स आहे दोघा भावांना एकत्र येण्याचा या महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाहीतर ये बीजेपी सरकार महाराष्ट्राची वाट लावून टाकणार. महाराष्ट्राचे शेतकऱ्यांसाठी दोघ भावनांनी एकत्र लढावे
जय महाराष्ट्र दोघं मिळून महाराष्ट्र सांभाळा
भाऊ भाऊ ऐकञ या, माहाराषट वाचवा,
ही हेमंत फक्त तुमच्यातच आहे, हे लोक गुजरात करतील, हात जोडून विनंती,
रत्नागीरी R.लांजा
असं झालं तर आम्ही सपोर्ट करू 🚩
महाराष्ट्राला खूप गरज आहे तुम्हा दोघांची पण
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे महाराष्ट्रातील हिंदू बांधवांचा हिताचा आहे जय महाराष्ट्र
दोन्ही भावांचे अभिनंदन.साहेब दोघे एकत्र या.महाराष्ट्राला मोठी गरज.
दोघांनी सोबत यावं महाराष्ट्राची शान अस्मिता संस्कृती राखावी जय श्री राम जय महाराष्ट्र
👌👌👌 या या दोघे भाऊ 🙏🙏💐💐💐
🚩🙏हात जोडून विनंती मी कटर शिव सनिक आहे रज ठाकरे व उद्धव ठाकरे यानि एकत्र यावे आणि याना धडा शिकवा जय महाराष्ट्र 🙏
राज साहेब ठाकरे, आणि उद्धव साहेब ठाकरे,
एकत्र झाल्यास महाराष्ट्र राजकारण करण्यात मज्या राहिलं
Khupach Anand zala saheb Ata paryant bhava bhavanchya vada madhye tisaracha labh houn deu Naka evadhi pan MI mothi nahi tumhala samajavayala pan Kalachi garaj ahe ❤
ऐकताना खूप बर वाटत पण येतील काय जवळ.....🤔🤔🤔🤔
बंधुंनो एकाच ठिकाणी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी.
दोघं भाऊ एकत्र आल्यास मराठी माणूस जिवंत राहील❤❤🎉🎉
ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रत यांना कुणाची गरज नाही.
दोघांनी एकत्र यावे ही सवँ शिवसेनिकान ची विछा आहे .जय महाराष्ट्र
या बाबांनो एकत्र या महाराष्ट्र तुमच्या कडे आशेने पहातोय महाराष्ट्र हीत याच्यावर आहे जय महाराष्ट्र
दोघे एकत्र येणे खुप महतवाचे आहे
दोघेही भाऊ एकमेकांना भेटले बस आम्हाला खूपच आनंद झाला
दोघे भाहु एकत्र आले तर मुबंई &महाराष्टा चे चांगले दिवस ..येनार
दोन भावानी ऐकतर यालाच पाहिजेत मी मनापासून धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर महाबळेश्वर कर
दोन्ही भाऊ जरी जवळ आलेतरस
दोन भाऊ एकत्र आले तर जास्त आनंद हदयसमाट बाळासाहेब ठाकरे यांना
जास्तीत जास्त आनंद होईल
Khup divsani khup sunder bhet ..and good news for maharastra..Raj saheb udahv saheb so nice for maharastra..jai maharashtra..
6 varsh agodr chi news ahe tevha gele hote rajsaheb pn yogya pratisad nhi milala
दोन्ही भाऊ एकत्र यावे मराठी माणसाच्या हिताचे बाकीचे सगळे पोळी भाजून घेतात आहेत तुम्ही दोघे एकत्र यावे
दोघे भाव एकत्र आले पाहिजे महाराष्ट्राचे भले होईल
दोघे एकत्र राज साहेब उद्धव साहेब मुंबई महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही जर कधी पुन्हा सत्ता भाजपची आली 100% मुंबई दूर जाईन
Gopal Humane उद्धव साहेब ठाकरे आणि राज साहेब ठाकरे एकत्र आले तर बीजेपीला धडकी भरली आहे तर सर्व पक्षाचे तीन तेरा वाजतील हे नक्कीच आहे, जय उद्धव ठाकरे जय राज ठाकरे खरोखर एकत्र या सामान्य जनतेची भावना आहे धन्यवाद भावांनो
दोघे भाऊ एकत्र आले तर भाजपा मुक्त महाराष्ट्र होईन मराठी माणसा करता याची गरज आहे उद्धव साहेब राज साहेब
चला हे जर खरे असेल तर खरेच महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलेच असेल
Khup Chan shivsena ani mns become together for bright future of Maharashtra
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र या महाराष्ट्राचा काया पालट होईल.
महाराष्ट्रात उद्धवराज येऊ द्यात भावांनो
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची अति महत्वाची गरज आहे
खूप छान भेट आहे साहेब दोन्ही भाऊ एकत्र यावे हीच माझी इच्छा आहे
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भाजप पासून वाचवलं पाहिजे.
महाराष्ट्रातील जनता तुमच्या कडे फार मोठी अपेक्षा बाळगून आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न महाराष्ट्रासाठी पाहीले होते ते तुमच्या एक होण्यामुळे साकार होईल
मराठी माणसाच्या पाठीचा कणा म्हणजे शिवसेना
दोन्ही ठाकरेसाहेबानी महाराष्ट्र व मराठी मानसा करीता एकत्र यावे.
येकत्र या ठाकरे साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे
Gopal Humane,, राज उद्धव भाऊ भाऊ संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहू फक्त एकत्र या
शुभ.बातमि.आनंद.आहे
Great. V r v v happy to c u togeder
Ektra yaa raj saheb ..
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन
If Raj saheb aani Uddhav saheb eak zaale tar Maharashtra madhe 1no party hoel , nobody will beat him 🚩❤️
महाराष्ट्राला खरी गरज आहे या दोघांची
Good event in politics ❤❤❤❤