Bhima Tujhya Matache Jarpach Lok Aste | Raviraj Bhadre
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- Bhima Tujhya Matache Jarpach Lok Aste | Raviraj Bhadre
All Copyrights Reserved "Orange Music".
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● ITunes ►Link ►
● Apple Music ►Link ►
● Spotify ►Link ►
● Resso ►Link ►
● TH-cam Music ►Link ►
► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► / orangemusic
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: orangemediaent@gmail.com
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#DeviSongs #BhaktiGeete #Devotional #videosong #orangemusic
क्या बात.....दादा आपला आवाज अन गायकीला लाख लाख सलाम अन बाबांचे गीत गाताय आपले आभारी दादा आम्ही. प्रबोधन असेच पुढे रहावे..
Exellant
अतीशय सुंदर गीत गाईले जयभीम
खूपच छान दादा तुमच्या आवाजात एवढी जादू आहे कीतीही आयकले तरीही हे गीत आयकावशेवाटते तुमचे मनापासून आभार अभिनंदन जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
पहिल्यांदा माझ्या पसंतीचे हे गीत वेगळ्या पद्धत्तीने अगदी शास्त्रीय गायकी ताल सुरात ऐकून भारावून गेलो इतके सुंदर आवाजात गायले आहे अप्रतिम 👌
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते..... वा क्या बात है मामा....
गायकांना जयभीम वाह असे जुने गाणे अशा प्रकारे गायले तर नक्कीच जुन्या गाण्याला फार वाव मिळेल बरे पुन्हा एकदा जयभीम
एकच नंबर
दादा तुमच्या आवाजात ऐवढा गोडवा आहे त्यामुळे तुमचे गीत कीतीही आयकले तरीही ऐकावेसे वाटते खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
रवी दादा आपणास शुभेच्छा आपण आंबेडकरी चळवळीला खूप मोठे सांस्कृतिक योगदान देत आहात.
, अतीशय सुंदर आणि गोडी, सिताफुले चा गायकी ला मनापासून जयभीम.🌹👍🙏 7:09
सप्रेम जय भीम अतिशय सुंदर गायकी आहे आपली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राजस्थानी गायकांना मागे टाकले आपण!
अभिनंदन!! जयभीम!
Tumcha number pathva kaarykrmachi fee kay ahe
रविराज भद्रे जी अतिशय सुंदर ...महाकवी वामनदादा कर्डक यांचे गीत नवीन ढंगात आपण सादर केले आहे. गाण्याची अगदी हटके कला आपण पेश केली आहे. शुभेच्छा अभिनंदन...
खुप खुप धन्यवाद सर जी
मीही मित्रा तुमच्या मताशी सहमत आहे अभिनंदन
अप्रतिम सादरीकरण खूप सुंदर 👌👌👌♥️♥️♥️♥️🙏💐👍
रविराज भद्रे सर,
खूप सुंदर.... थोर कवी वामनदादा कर्डक यांचे गाणे तुम्ही नव्या पद्धतीने सादर केले आहे. तुम्ही गाण्याची कला सादर केली आहे.अभिनंदन......
खुप छान आवाज आहे सर आपला कारण आपल्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचले...
खूपच छान सरजी अप्रतीम👌👍🌷🌷🌷🙏
Khup Khup chhan aavaj & sadrikaran. Dhannyawad Ravi raj.
अप्रतिम
जयभीम
व्वा खुप सुंदर गित वेगळ्या आवाजात एकदम बढीया वेगळ्या तालात.
Apratim, khup chan, vichaar mandlet saheb. jay bhim
रविराज वेगळ्या अंगाने गाण्याचा प्रयोग केला
अभिनंदन!असेच प्रयोगशील रहा.
...........................दत्ता जाधव... कल्याण.
अप्रतिम सादरीकरण भाऊ खूप खूप खूप सुंदर
खूप छान , अप्रतिम क्रांतिकारी जय भीम दादा🙏🙏🙏👌👌👌
रवि जी बहोतही बढीयाँ व्वा !! क्या बात हैं। कोरस भी बढीयाँ रहा है।
धन्यवाद गुरु
रविराज... फारच छान....
खुप छान आवाज आहे सर...
मानाचा जय भीम....
अप्रतिम दादा जय भिम
Very nice Ravirsji
अप्रतिम भीमगीत क्रांतीकारी जयभीम दादा
अप्रतिम! खुप छान गातात तुम्ही... Please जर शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केले तर खूप चांगले होईल साहेब... आपला आवाज सर्व सामान्य माणसापर्यंत जास्त प्रमाणात लवकरात लवकर पोहचेल ... मी तुम्हांला आज ऐकले... खरच खुप छान आवाज आहे...
चाल खुप छान लावलीत भाऊ 👌👌
क्रांतीकारी जय भिम शाहिर 💐💐🙏🙏💐💐
खुप खुप छान गीत गायिले...दादा 🙏🙏🙏
जय भीम दादा
रवि दादा खुप सुंदर गीत सादर केले आपण, एखादं गित मा.बाळासाहेबांच्या व वंचित बहुजन आघाडीवर सादर केले तर पक्षाला उभारी मिळण्यास मदत होईल.जयभिम.रवि दादा पाटील.पुणे.
रवी दादा मझीही हिच विनंती आहे वंचित बहुजन आघाडी जिन्दाबाद जय छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जयभीम जय महाराष्ट्र
Very nice singing dada ek number
बहुत सुंदर ।
मला खुप आवडलं
बहूत बढीया.👍
Waman Dadana shardhanjali.tyanchi..geete ajramar.rahatil..Jay.Bhim.
Kya baat hai Lajawaab Raviraj
खुप छान..!👌💐👌💐
Apratim gayki ahe Very Great Singer sir👍
Ek number dada tumcha Avaj ek number ahe
VA khupach chan
आणि ्रीधम जरा कवाली टाईप आसता अजून मजा आली असती 👌👌👌👌
Very nice songs Bhai.....💙
व्वा क्या अलग ढंगमे गाया है भाई?
You are the the very great singer 🙏🙏🙏
Jay bhim साहेब
खूप छान सर
Aati Sundar Gayle geet chal pn khup chan lavli ....
1no.voice 10vela ikale mast song aahe .ajun gani ikva
What a beautiful song and voice Jai bhim sir.
So nice song ..
Jaybhim, khup chhan
Nice.dada
गायन खरंच खूप छान आहे दादा जय भीम भविष्यात आपण खूप मोठे गायक होऊ शकता .कधीतरी भगवान बुद्धाचे गीत गात चला .गायक वर्ग हा बुद्धाला विसरल्या सारखा झाला अस दिसतय
Nice voice and music...
Nice dada ☝👌👌
Jaybhim Dada
फार छान भिमश्री रविराज
जय भीम
Jay Bhim
Great..
Sup!...... Nice 👌👌👌❤️Jai bhim🙏🎆🎆👍
Excellent
वा क्या बात है सर जबरदस्त
Super song mastc
जबरदस्सत गुरुजी एकचं नंबर
Mastch Saheb 😍😍👍👍
संगीत म्हणजे जीवन...
भ.बुद्धाच्या गाण्यांवर नाचणार्यांना नाचवता येत नाही.ह्मणून बुद्धाची गीते टाळली जातात.
हे बौद्धांसाठी बरे नाही.
सुपर रवि भाऊ
Ba bhima tujhe anat he upkar he git taka
खूप भावले
God aawaz
Sir super❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर
Kup sunder avaj Ahe Jay bhim
नाराजी आहे ,दादा वामनदादा च्या वाणीतच दर्जा चालीमध्येच गाणे उत्तम ,त्या चाली मध्ये गावे,विनंती मध्ये स्वर लावले चालेल
खुप सुंदर दादा
Salute to you
👍🙏🙏🙏जय भीम दादा
👍👍👍रविराज 👍👍👍
What a great presentation ❤❤
' ऐकच नंबर दादा
जय भीम ❤️
👍👍👍👏
Far far chhan
बेहतरीन सॉंग
Vaman saman Sare swarthane andha nasate. Ase ahe.
Suparrr sir...
दादा फोन लागत नाही तुमचा
Jaybhim bhadre banbhu
Dada iam praoud of your singing
Best voice and song
Kalubaich pan gan gata, ti kon ahe, Kay thoravi, chandan pan, Sajan pan gatat
अप्रतिम गीत गायन आणि वादन तबला फारच छान
सुंदर गाणं तबला अप्रतिम दररोज ऐकतो
जयभिम
Hi
तबला मास्टर यांचे नांव पत्ता काय आहे रवी भाऊ?