संक्षिप्त गुरूचरित्र पारायण कसे करावे.नियम, अटी आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.. प्रभावशाली पारायण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- संक्षिप्त गुरूचरित्र पारायण कसे करावे.नियम, अटी आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.. प्रभावशाली पारायण.
#गुरूचरीत्र #संक्षिप्त_गुरूचरित्र #गुरुप्रतिपदा #गुरूचरीत्र
खूप छान मार्गदर्शन बाळा लहान वयात एवढी सखोल महिती देत असतो मनापासून ऐकावे वाटते.अतिशय सुंदर माहिती.धन्यवाद 🙏🙏
दत्त महाराजांची कृपा
धन्यवाद🙏🏻🙏🏻 दादा मला पण सक्षिंप्त गुरूचरिऋ वाचायच आहे.तुम्ही सांगितल्यानंतर भितीच गेली.आता मी पण पारायणाला सुरवात करणार आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
अतिउत्तम
खुप खुप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी कोटी प्रणाम
श्री गुरुदेव दत्त दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय हो दादा
Very nice video thanks 😊 shree gurudev dutta. Jai swamysamarth.
Thankyu. So much...
Shree Swami Samarth 🙏🏼😊
खुप छान सांगितले भाऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
वाह ! खूप छान सांगितलं आपण .खूप बरं वाटत होतं ऐकताना. धन्यवाद
दत्त कृपा
Khup chhan mahiti dili dada sagale prashna sutale dada shree swami samarth maharaj ki jay shree gurudev Datta 🙏
दत्त कृपा
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
❤❤
राम कृष्ण हारि बाळा खूप छान माहिती दिली मी गुरू चरित्र पाच पारायण केली आहेत मला खूप छान आनूभव आले आहेत पण मी तू सागितले ते पारायण नक्की करणार गुरू देव दत्त दत्त दत्त
अवश्य करा. महाराज आपलं कल्याण करोत
दादा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी कशी करावी ते सांगा ना
Shri Swami Samarth 🎉❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Awadhut Chintan Shri Gurudev Datta Shri Swami Samarth Dada Thank U Dada Khup Sunder Sangitle tumhi Mala Pan Vachayche hote Kharech Khup Great Thank U So Much❤❤
श्री दत्त
Shree Gurudev Dutta 🙏🙏🙏🌹
सध्या दररोज सकाळी मी या गुरूचरित्राचे वाचन करते.🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🙏
खूपच उत्तम. अशा करतो त्यातून तुम्हाला उत्तम अनुभव आला असेल...
@@GuruAtridatta dada mala sankshipt guru charitra granth purchase karayche aahe,, te kuthe bhetnaar Krupa karun te saanga.... 🙏🏻🙏🏻
@@samruddhi3612 पूजा bhandhar मध्ये किंवा पुण्यात ABC चौकात
@@GuruAtridatta Dada tumcha khup khup aabhar.... 🙏🏻 Avdhut chintan Shree gurudev Datt 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार 🌹
धन्यवाद सर🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree Swami samartha 🌹🙏🌹💐
श्री गुरुदेव दत्त.खुप छान विडियो.
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
Vdhut chintan sree gurudev dtta🙏
Khup Chan mahiti sangeetli dada
Dhanyavad... सर्व महाराजांची कृपा
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान विडीओ🙏 शब्द नाहीत
श्री दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
दत्त जयंती2023 la आहे संक्षिप्त गुरुचरित्र कसे वाचावे कधी सुरू करावे ते सांगा
खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद
दादा संतान प्राप्ती साठी संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन कसे करावे, संकल्प करुन वाचन करावे की,बिना संकल्प युक्त वाचन केले तर चालेल का आणि किती दिवस पारायण करावे ते सांगा
व्हिडिओ करेन
Nkii kra dada
श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नमस्कार दादा मी पण दर गुरुवारी वाचन करते,अता मी 108पारायण सुरू केले आहे माझे अता 30पाठ उरलेले आहे.स्वामीच्या कृपेने माझे पारायण निर्विघ्नपणे पार पडु देत हीच प्रार्थना
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त
श्रीस्वामी समर्थ
Dhanyawad 😊
खूप छान माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद... श्रावणात दर गुरुवारी केला तर चालेल का..
@@rajshreesapar1969 अवश्य
खूपचं सुंदर आणि छान माहिती दिली
Mi khup divas zalele he gurucharitar shodhat hoti mala dukanat kuthech nahi bhetla pan ek divas mazya mishatrana konitari eka mulane hech gurucharitar dil swatahun ni tyana ya pustkabadal kahich mahit navat ni tari pan te ghari gheun aale ni mazya hatat dil mi khup khush zali ..maharajani swatach te mala aanun dil
खूप सुंदर अनुभव आहे. सर्व दत्त महाराजांची कृपा
Sri Swami samartha 🙏🌺🌹
Srhee Swami Samarth Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 8
खूप छान माहिती दिली 🙏
Khup chan mahiti dili dada tumhi shree guru dev dutta 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जयश्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti deli.🙏🙏🙏
Shree gurudev datta 🙏
Shree Swami samartha 🙏
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
🌈🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌈
Thank you..
दादा, खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप धन्यवाद पण मी विड्या चे पान विसरलं काल आणायला तर नुसती सुपारी ठेवू का
श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त दत्त दादा अगदी मनातील प्रश्नांचे उत्तर मिळाले तुम्हाला फोन केला तर चालेल का कोणत्या वेळेला करावे ते सांगा जरूर कळवा
दत्त कृपा. तुम्हाला वेळ होईल तेव्हा करा.. विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही नम्र विनंती
श्री स्वामी समर्थ
श्री गुरूदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
।। श्री स्वामी समर्थ ।।
माझ्याकडे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ चरित्र सारमृत आहे . मी तेच वाचते .
उत्तम
श्री स्वामी समर्थ 🌹
२१ दिवसांचे पारायण कसे करावे पुजा मांडणी कशी करावी
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
मी दररोज गुरुचरित्र वाचतो व मला दिव्य अनुभव येतात
मी दररोज नवनाथ अध्याय 40 वाचतो
तुम्हीपण नवनाथ अध्यायाचे वाचन करा व आपले जीवन यशस्वी बनवा
ॐ श्री गुरदेव दत्त
ॐ नवनाथ नमो नमहा
अतिउत्तम
Nityasevemadhe sankshipt che 3 adhyay vachave ka
Shree Swami Samarth
Dada khup chan mahiti dili
श्री गुरू देव दत्त
🌼🌼🌼🌼
श्री स्वामी समर्थ दादा स्वामी समर्थ केंद्रात केले तर चालेल का आज आणि तिथे कशाप्रकारे करावं
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🌹🌹
!!श्री गुरुदेव दत्त!!
Chan mahete dele
मी पण वाचेन खूप छान
Shree Swami samartha
Thanks Dada
Khupach chan mahiti! 👌👌👌🙏🙏.Dada please vishnu sahatranaan yachi mahiti dili tar bara hoil.
नक्की देईन
Udya aamavsyaaahe trmla parayan krnyachi khup icha aahe tr udya pasun mi paraynala surwat kru shakte ka
Khup chan
Mi aaata nakki vachan karel
दादा खरं सांगू का तुम्हाला कि माझे मिस्टर रोज ड्रिंक करून येतात त्याला साठी काय उपाय करून प्लीज नक्की सांगा
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
दादा माझ्याकडे जे संक्षिप्तगुरू चरीत्र आहे त्याला दिड तास लागतात माझी वाचण्याची गती आहे.पण नेमकी कोणती पोथी वाचावी ३० मि मधे होणारी लेखक सांग दादा.
तू खूप छान सागते 👌👍
Sri. Gurudev. Datt
दादा आमच्या घरात मी नॉनव्हेज खात नाही, मात्र बाकी सर्व जण खातात. मला दत्त सेवा, तसेच संक्षिप्त गुरुचरित्र वाचन दररोज करायचे आहे. ते मी करू शकते का?🙏🙏🙏
घरातल्यांना विश्वासात घेऊन बघा जर का ऐकत असतील तर उत्तम त्यांना सांगा दत्त सेवा करायची आपलंच भलं होणारे. ऐकलं तर चांगलं नाही ऐकलं तर तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा
Shree swami samrth
Shree swami samarth🙏🙏🌷🌷
दादा मी तीन पारायण केले पण मला काही result नाही आले. मला नोकरी मिळावी म्हणून मी ६ महिने प्रयत्न्न करते पण काहीच झालं नाही. २१ सवमिस्वामीचरित्र सारामृत पारायण केले. ११ दिवस ११ वेळा तारकमंत्र सेवा केली पण महाराज काही ऐकत नाही हो .उरली सुरली आशा पण तुटत चाललीये
@@shraddhadhatavkar4787 माफ करा पण जरा स्पष्ट बोलतो..
तूप खाल्लं की लगेच रूप येतं का हो??
तुम्ही जितकी ही पारायण केली त्याचा फळ नाही मिळालं हे म्हण सरास चुकीचं आहे.... सद्गुरूंवर विश्वास दृढ असावा...
इतकी परायण केलीत ना , आत्ता एकदा फक्त मी सांगतो म्हणून मनातली कुठलीही इच्छा न बोलतो श्री दत्त महाराज प्रीत्यर्थ संकल्प सोडा... आणि एक पारायण करा... बघ मग सद्गुरू कृपा...
त्यांना काहीही मागण्याची गरज भासत नाही, योग्य वेळी ते भरभरून देतात..
श्री दत्त
@@GuruAtridatta दादा तुम्ही योग्यच बोललात .मी करून पाहीन तुम्ही सांगितलेला उपाय. माझ्याही मनात होते कि येत्या गुरुवारी परत एक पारायण करावे .किंवा मला जेव्ही शक्य होईल तेव्हा तेव्हा करत जाईन . माणसाचे कर्म आणि भोग याही गोष्टी असतात त्यामुळे हि उशीर होतो . धन्यवाद
Mulini he vachave ka Ani Swami sevet je gurucharitr ahe te pn vachave ka dada please sanga mala vachave vatte pn kon mhnte mulini vachu naye kay karave kalena😔😔
वाचलेले चालते
Shree swami samarth.
श्री गुरुदेव दत्त धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली
Parayan kalat kanda lasun chalte ka . Ani bhrahmhchary palave kay
@@durvapatil595 कुठलही पारायण करताना तामसी आहर घेऊ नये.. नित्य सेवेत एक वेळ चालेल..
आणि ब्रह्मचर्य हे मानसिक व आंतरिक जास्त अपेक्षित आहे...
Shree swami samarth 🙏
Parayan zalyavar falacha naivedya dakhu shakto
अवश्य
माझ्याकडे गुरुचरित्र ग्रंथ कथा स्वरूपात आहे, ओवी स्वरूपात नाही त्याचे पारायण करू शकतो का?
करा
मी नियमित अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त यांचा टेंबे स्वामी यानी रचलेल्या माला मंत्राचा नित्य 11 वेळा जप करतोय. मार्गदर्शन करा
उत्तम
Lòan problem sathi kiti vela vachave
निष्काम भावनेने करा, श्रद्धापूर्वक ... नक्किच solve होईल problem...
मला सांग मी एक दिवसाचे संक्षिप्त गुरुचरिञ कर णार आहे पण मी ती पुजा ऊचलू कधी मी सकाळी करणार आहे संध्याकाळी मला जॉब आहे प्लीज ऊत्तर दे बाळा लवकर
ह्यासाठी पूजा मंडण्याची गरज नाही
अखंड दिवा लावावा लागतो का ? कृपया मार्गदर्शन करावे
@@poonamuikey4021 संक्षिप्त पारायण करताना आवश्यकता नाही अखंड दीपा ची
Dada sankalp yukt parayan kartana zhopnyache kahi niyam ahet ka?.. jaminita path tekau shakto ka?..plz Sanga... Shree Swami Samarth 🙏
नियम पाळत येत असतील तर अवश्य..
@@GuruAtridatta thank u
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Shrei gurudev datha
Hi
🙏🏻🌼🌺🌺🌼🙏🏻shree gurudevadatta
Dada 🙏🏻maza nav KALYANI ahe,mi punet rhate ,mala 1vishay tumhala vicharayche ahe ki ,mala gurucharitra parayan karyacha khup iccha aste pn tyat maze mister roj drink karunach yetat ghari ,mi kitihi samjhavl tarihi te thambavat nahi mg mi kasa karu parayan krupa karun sanga 🙏🏻🙏🏻🙏🏻hecha aadi mi 3 vela kela hota gele varsh pn maze mr baher gavi gelehote tyava atta mala tencha mule parayan kartach yet nahi kasa kay karu 🙏🏻🙏🏻sanga plzzz
Avdut chitan shree gurudedtt
नेमक्या कोणत्या दिवशी वाचायला सुरुवात करावी, गुरूवारी की शुक्रवारी ते सांगा
कधीही करा काहीही बंधन नाही. कुठेही नमूद केलेलं नाहीये की ह्याच वरी चालू करावे...
श्री swami samrth🙏
Granth nahi please reply
Thanks dada
Welcome
दा दा मला पारायण करायच गुरु चरित्राच पण माणस मटन खातात करायची इच्छा आहे पारायण कस कराव