बनावट दिव्यांग प्रमाणपत्र। बोगस सरकारी नोकर अडचणीत। काय आहे प्रकरण ?। चौकशीची मागणी। Bapu Gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • 🔥 All in One Batch 🔥
    ✅ सर्व एकाच बॅचमध्ये
    ✅Recorded Batch
    ⭐️अनुभवी शिक्षक वृंद
    ⭐️सराव प्रश्नसंच
    ⭐️रेकॉर्डेड लेक्चर Unlimited Views
    ⭐️PDF स्वरूपात नोट्स
    💰Fees : Just in 1499 Rs.Only
    🌟 Enroll Now:
    igniteacademy....
    ✔Join Telegram
    🟢t.me/OLSeducation
    ⭐️Download ignite academy App from Playstore 👇
    play.google.co...
    ☎️- 8888996116
    ---------------------------------------------------------------------------------------
    #ignite_academy
    #bapu_gaikwad
    #fake_disability_certificate
    #handicap_certificate_scam
    #बोगस_दिव्यांग_प्रमाणपत्र
    #बोगस_दिव्यांग_प्रमाणपत्र
    दिव्यांग प्रमाण पत्र ऑनलाइन
    बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कारवाई
    दिव्यांग प्रमाण पत्र
    #disability_certificate
    #fake_disability_certificate_case
    #disability_certificate_fraud
    pooja khedkar ias disability certificate
    abhishek singh fake certificate
    certificate
    ias officer fake certificate
    disability
    बनावट दिव्यांग प्रमाणपत्र। बोगस सरकारी नोकर अडचणीत। काय आहे प्रकरण ?। चौकशीची मागणी। Bapu Gaikwad

ความคิดเห็น • 69

  • @AjayPatil-c7j
    @AjayPatil-c7j หลายเดือนก่อน +8

    Mpsc आणि सरळसेवेत अशे बोगस अपंग हजारोंच्या संख्येने आहेत 😢

  • @xyz123-g6h
    @xyz123-g6h หลายเดือนก่อน +9

    ज्यांनी अपंग कोट्यातून नोकरी मिळवली आहे त्याची सर्वांची चाचण्या करा.60-70% टक्के तर बोगस अपंग आहेत नोकऱ्यात

    • @ChinmayKhore
      @ChinmayKhore หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे भाऊ 😢

    • @AjayPatil-c7j
      @AjayPatil-c7j หลายเดือนก่อน +3

      😮😮

    • @sharmilaghadge2618
      @sharmilaghadge2618 หลายเดือนก่อน +3

      चौकशी झाली पाहिजे

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 หลายเดือนก่อน +3

    संशय नाही तर खरे आहे महाराष्ट्र राज्य सर्व फेर तपासणी करण्यात यावी

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 หลายเดือนก่อน +5

    सर मी एक अंपग विद्यार्थी आहे ओरिजनल पण नौकरी नाही हे डुप्लीकेट जास्त झालेत

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर तुम्ही तुमच्या चेनल च्या मार्फत दिव्याग बोगसगिरी बाबत आवाज उठवला आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 หลายเดือนก่อน +7

    खोटे कागदपत्रे प्राप्त करून जे जाब वर लागले आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. बोगस 7:
    सटिफीकेट देण्याऱ्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे.

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र सरकारने अनाथ विद्यार्थ्यांना एक टक्का आरक्षण दिला आहे फक्त सर आणि त्यामध्ये असाच काम होत आहे😢😢

  • @babigore9500
    @babigore9500 หลายเดือนก่อน +4

    हो सर यामुळे खरा विजेता असतो तो ती जागा घेऊ शकत नाही आणि त्याला नैराश्य येते .यांच्या मुळे हे सगळे समोर आलेच पाहिजे प्रत्येक परीक्षेत आहेत असे नमुने..

  • @rajeshgojare
    @rajeshgojare หลายเดือนก่อน +5

    काँग्रेसच्या कार्यकाळात तर 90% भरती बोगस झालेली आहे ते कर्मचारी कसे बाहेर काढणार त्याचा तपास कसा होणार

  • @vishallambe9057
    @vishallambe9057 หลายเดือนก่อน +8

    खूप लोकांनी यावेळेस handicap certificate काढलेल आहे...

    • @ganeshwanere9071
      @ganeshwanere9071 หลายเดือนก่อน +1

      सर एमएसईबी मध्ये पण चौकशी करा आता 2014 मध्ये जे जागा निघाल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त बुटके लोक कुष्ठरोग आणि ऍसिड अटॅक मागितलेले होते बाकीच्यांनी काय 5347 जागा निघाल्या होत्या त्या दोन महिन्या अगोदर अगोदर

    • @ganeshwanere9071
      @ganeshwanere9071 หลายเดือนก่อน

      2024 मध्ये

  • @bhaskarwadaskar9979
    @bhaskarwadaskar9979 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकांची सुध्दा चौकशी झाली पाहिजे इथे सुध्दा हॅन्डीकॅपचे बोगस प्रमाणपत्र घेवुन नोकरीवर लागले असु शकते.

  • @pandhri4886
    @pandhri4886 หลายเดือนก่อน +3

    सर नाशिक जिल्हा मद्ये 2023 तलाठी भरती. मद्ये आणि निवड यादी मद्ये दिव्यांग प्रवर्गातील मुल बोगस आहे त्यांनी पैसे डॉकटर la पैसे देऊन प्रमाणपत्र काढले...

  • @pandurangdangrekar3499
    @pandurangdangrekar3499 หลายเดือนก่อน +3

    नुसता आरक्षण नाही कींवा नोकरीसाठी नाही.बरेच इतरही बरेच बोगस दिव्यांग आहेत तरी शासनाने पुन्हा फेरतपासणी करणे सर्व महाराष्ट्रात गरजेचे आहे

  • @abhishekmadavi5349
    @abhishekmadavi5349 หลายเดือนก่อน +3

    जशी सरकार तशी प्रजा......

  • @ravibhoyar4746
    @ravibhoyar4746 หลายเดือนก่อน +5

    Sir मी handicapped असुन पण 1 कीवा 2 मार्क नी पोस्ट राहते,करणं आहे बोगस प्रमाण पत्र,

    • @dnyandevraut
      @dnyandevraut หลายเดือนก่อน

      Locomotor disability ka

  • @dilippatankar8707
    @dilippatankar8707 หลายเดือนก่อน +1

    सातारा जिल्ह्यातील चौकशी करण्यात यावी.बरेच बनावट अपंग सर्टिफिकेट आहेत.

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 หลายเดือนก่อน +5

    प्रकल्प पण जास्त आहेत...

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 หลายเดือนก่อน

    बोगस कर्मचारी काढुन प्रामाणिक परीक्षार्थींना न्याय द्या.

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 12 วันที่ผ่านมา

    Is ते शिपाई पर्यंत भरपूर लोक डुप्लिकेट सर्टिफिकेट घेतले आहे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza หลายเดือนก่อน +1

    बोगस अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट वाले चालतील का 🙏🏻

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 หลายเดือนก่อน

    परिपूर्ण चौकशी होऊन योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे

  • @sharmilaghadge2618
    @sharmilaghadge2618 หลายเดือนก่อน +1

    नक्की कारवाई झाली पाहिजे

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 หลายเดือนก่อน +3

    सर खूप कार्यालयाने ते महिला बालविकास विभागाकडून अनाथ सर्टिफिकेट देण्यात येत आहे तो विद्यार्थी अनाथ नसूनही

  • @chandrasingthakare1632
    @chandrasingthakare1632 หลายเดือนก่อน

    सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी अपंग प्रमाणपत्र सादर करून नोकरी प्रमोशन घेतले असेल त्याची जिल्हा निहाय चौकशी होणे गरजेचे आहे.

  • @mahijadhav5111
    @mahijadhav5111 หลายเดือนก่อน +1

    Talathi madhe khup hote sir ase

  • @balasahebkangane5355
    @balasahebkangane5355 หลายเดือนก่อน +3

    खेळाडू रेट 250000 लाख रेट अनेक मुलांनी घेतले

  • @vishallambe9057
    @vishallambe9057 หลายเดือนก่อน +1

    खूप मोठा स्कॅम आहे हा

  • @aslamshaikh-hh9eo
    @aslamshaikh-hh9eo หลายเดือนก่อน

    Sir बोगस प्रमाणपत्र भरपूर आहेत पण त्यासोबतच जे दीव्यांग आहेत पण त्यांना writting साठी प्रॉब्लेम नाही असे लोक पण exam मध्ये extra time घेऊन पुढे जात आहेत. आम्ही तो टाईम घेत नाही कारण आम्हाला डॉक्टर परमिशन देत नाही आणि काहिजनाला परमिशन भेटते या वर पण तुम्ही लक्ष द्या

  • @xyz123-g6h
    @xyz123-g6h หลายเดือนก่อน +2

    मोहीम चालू करा

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 หลายเดือนก่อน +1

    सह वेळेस गैरहजर दुसर कोणी राहिले असते याच आयोगाने त्या विद्यार्थ्यांचा विचार केला असता का. ???????

  • @pranjalikhade1598
    @pranjalikhade1598 หลายเดือนก่อน +2

    Maza mulaga divyang aahe pan tyala job milat nahi
    Asa tras kharya divyaga var hot aahe

    • @AKASH-km3uk
      @AKASH-km3uk หลายเดือนก่อน

      तुम्ही माहितीच्या आधिकराचा वापर करून खोटे अपंगत्व प्रमाणपत्र देणाऱ्यांना उघडकीस आणल पाहिजेत. असे खोटे अपंगत्व प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धा परीक्षेत वापरल्या जात आहे..

  • @mahijadhav5111
    @mahijadhav5111 หลายเดือนก่อน

    Sir mo handicap ahe asya lokan mule aamchyasarkhyavr anyay hot ahe

  • @mahijadhav5111
    @mahijadhav5111 หลายเดือนก่อน

    Sarv handicap chi savkyi krav lagte 70%bogs ahet

  • @anilkharat-iu6qj
    @anilkharat-iu6qj หลายเดือนก่อน

    Bogas divyang certificate kadun nokri milavtat original divyang lab det nahi

  • @vinodmahalle
    @vinodmahalle หลายเดือนก่อน

    Handicap nastana handicap dakhoon naukari madhe laglele bharpur aahet.

  • @Eternal_0-1
    @Eternal_0-1 23 วันที่ผ่านมา

    Fakt mpsc madhech nahi IBPS Banking madhe pan bhetatil

  • @parshuramgaikwad8451
    @parshuramgaikwad8451 หลายเดือนก่อน

    Khup.lokhach.kala.bajar

  • @Anand_buddha_vihar_2010
    @Anand_buddha_vihar_2010 หลายเดือนก่อน

    सर्व खात्याची चौकशी करा

  • @kunaljadhav16
    @kunaljadhav16 หลายเดือนก่อน +1

    Kaahi hota Naahi kiti Bogus TET Napass loka Shikshak aahet Te Bagha aadhi

  • @sunilawasare9433
    @sunilawasare9433 หลายเดือนก่อน

    अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात एक पोलीस दिव्यांग होता

  • @satishpandit5833
    @satishpandit5833 หลายเดือนก่อน

    Mpsc group c clerk 2023 made maxya relationship madhla ek student ahe sir

  • @prashantshende2083
    @prashantshende2083 หลายเดือนก่อน

    Shikshak Bharati madhe visual impact chi fraud certificate banvun shikshak zalet sir....choukashi Keli pahije...shikshak Bharati Che Gondia ani Bhandara district madhe khup fraud candidate laglet...Karan ghai Ghai madhe d.v zalet

  • @aslamshaikh-hh9eo
    @aslamshaikh-hh9eo หลายเดือนก่อน +1

    Mpsc 100 %

  • @Mikealfa1234
    @Mikealfa1234 หลายเดือนก่อน

    अनाथ मुले सुद्धा आहे त्यातील काही चुकीची माहिती देऊन संस्थात्मक काढले होते त्यापैकी आपण आपल्या च्या चॅनल वर interview घेतला आहे

  • @dnyandevadhalkar9898
    @dnyandevadhalkar9898 หลายเดือนก่อน +1

    Sir माझ्या रेशन कार्डमध्ये माज नाव नाही लाडकी बहीण योजनेसाठी मी काय करू plz.सांगा सर

  • @rekhasatve2887
    @rekhasatve2887 หลายเดือนก่อน

    Sir mla 75 percentage adun sudha mla kami percentage cha certificate dil ahe ani tyamule mla talathi exam la khup problem jhala sir pls kahi kra

    • @dnyandevraut
      @dnyandevraut หลายเดือนก่อน

      @@rekhasatve2887 kashyach certificate

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 หลายเดือนก่อน +1

    सर मागच्या वर्षी पोलीस भरती मध्ये खूप अनाथ विद्यार्थी कमी होते यावरचे खूप अनाथ विद्यार्थी बनावट सर्टिफिकेट ने आरक्षण घेत आहे समांतर आणि आमच्यासारखे अनाथ विद्यार्थ्यांचा काय करायचं सर😢😢

  • @Shall_l
    @Shall_l หลายเดือนก่อน

    Mpsc exam देऊन वय वाढतय प्रामाणिक मुलांचे

  • @nikkhilghaaydge4769
    @nikkhilghaaydge4769 หลายเดือนก่อน

    Te document khara ahea

  • @nikkhilghaaydge4769
    @nikkhilghaaydge4769 หลายเดือนก่อน

    Bapu gaikwad tya doctor la clean chit bhetle