नक्कीच सर ..... शासन आपल्या सोबत आहे. युवा बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक त्यांचे आभारी आहोत. भविष्याची चिंता , शांततेने, प्रामाणिकपणे काम करून गोड बोलून , शासनाला आपल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी , आपली एकता महत्त्वाची आहे . मुंगी होऊन साखर खाऊ... भोपाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पूढे जाऊ ..... आणि आपली ध्येय पुर्ण करू . आपल्या या संघटनेत सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे . त्यामुळे सर्वांनी शांततेने सर्व ऐका , चिंतन करा , मनन करा , सातत्यपूर्ण सकारात्मक प्रयत्न करा 🙏🙏🙏💐💐💐💐
सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर येथे आहे तुम्ही निक लढा मना 150 जण घेऊन तुमच्या पाठी मागे उभा राहतो
सर मी महसूल शाखा जिल्हा अहिल्यानगर तालुका राहता मध्ये गेल्या 3 महिन्यापासन कार्यरत आहे आमचगे एक महिन्याचे माधान मिळेल पण तेथील कर्मचारी नी प्रत्येकी 2 हजार रुपये कमी दीले आहे म्हणजे 10हजार वाल्याना 8हजार, 8 हजार वाल्याना 6हजार, 6हजार वाल्याना 4800असे मानधन दिले विचारणा केल्यावर ते बोलतात कि आम्हांला एवढेच पैसे आले हे योग्य आहे का
मुलांना रोजगार देऊन वयाची अट लावून पुन्हा बेरोजगार करतात वयाची अट शिथिल करावी आणि जे उमेदवार वयाची अटीमुळे कामावरून काढलेत महिने दोन महिनेचे पेमेंट दिलेले नाही अश्या प्रशिक्षणार्थींना पुन्हा कामावर रुजू करावे व हा मुद्दा मा. मुख्यमंत्री साहेब यांच्यापुढे मांडावा हि विनंती.
तुम्हाला पाहून अस वाटत की आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीर उभा आहे ...🎉🎉🎉🎉
युवा प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थीचे तुम्ही मायबाप आहात सर.
सर तुम्ही खूप छान पध्दतीने समजावून सांगतात सर तुमचे बोलणे ऐकून पाजेटीव विचार येत आहेत खूप बर वाटत सर
आजच्य काळात अशी परिस्थिती आहे की कोनीच कोणाच नाही.. पण तुम्ही खूप चांगल काम करत आहे सर..आज इथे अश्या वक्तीची गरज आहे सर...
सर नक्की होणार तुम्ही आम्हाला 🙏🥰👌 मार्गदर्शन करा
खूप खूप आभार आहे सर
अहिल्या शिवाजी धुमाळ रस सर
Khup chan sir. धन्यवाद आमच्या पाठीशी उभे राहण्याची करिता
नक्कीच सर .....
शासन आपल्या सोबत आहे.
युवा बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही मनःपूर्वक त्यांचे आभारी आहोत.
भविष्याची चिंता , शांततेने, प्रामाणिकपणे काम करून गोड बोलून , शासनाला आपल्या दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी , आपली एकता महत्त्वाची आहे .
मुंगी होऊन साखर खाऊ...
भोपाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व
सहकार्याने पूढे जाऊ .....
आणि आपली ध्येय पुर्ण करू .
आपल्या या संघटनेत सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे .
त्यामुळे सर्वांनी शांततेने सर्व ऐका , चिंतन करा , मनन करा ,
सातत्यपूर्ण सकारात्मक प्रयत्न
करा 🙏🙏🙏💐💐💐💐
धन्यवाद सर
Khup motivation milat sir aplya vyakhyanani
सर चांगल काम करत आहे आम्ही तुमच्या सोबत आहे सर
Khup chan sir
We are with you sir always
तुम्ही खूप छान सांगता सर हम साथ साथ है
Thumche khup Aabhar Sir❤
Great 👍 sir
Thank you very much sir
Yes sir we are ready .
Sir tumi khup chan mahiti sangtat
Thank sr
Sir tumhich aamhaala berojgaar honyapasun vachavu shkta🙏😢
Aamcha support ahe sir
तुम्हाला पाहून अस वाटत sir की आमच्या पाठीशी कुणीतरी खंबीर पणे उभे आहात .
खरच सर तुम्ही खंबीर नेतृत्व करा,
आम्ही तुमच्या सोबत आहोत.
🙏🙏💐💐
Got very good information from you sir....
सर तुमी जे काही बोलता ते सर्व बरोबर आहे पण सहा पाहिने झाल्या नंतर काय करायचं
Sir aamcha bagha 🙏
Sir tumhi aamchya sobat ahat. .. Amhala khup dharya yet sir
सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोलापूर येथे आहे तुम्ही निक लढा मना 150 जण घेऊन तुमच्या पाठी मागे उभा राहतो
chat.whatsapp.com/CPXRbblSBQT1777uJFamXL
यस सर aruna
Right sir khare bolet tumhi agdi
Thanks sir 🙏
Sir thank you aap hume suggest kar rahe hain is bare main ki jo 6month k bad kya honga...ye sawal bht pareshan kar Raha hain
Thank u sir
Khup chan sagta sir tumachya mude amala pan himat ali sir
Thanks you sir
सर आम्हाला धीर दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Sirani मार्गदर्शन केलं की मनाने प्रत्येक जण strong hoto , aani harun n jara ks जिंकायचा याचा विचार मनात येतो जिद्द निर्माण होते
धन्यवाद मैडम
एकदम बोराबर सर
Thank you sir ❤
Aamhi aabhari aahot sir
Yes sir kayam kara
20000 dya कायम स्वरुपी करा
सर मी महसूल शाखा जिल्हा अहिल्यानगर तालुका राहता मध्ये गेल्या 3 महिन्यापासन कार्यरत आहे आमचगे एक महिन्याचे माधान मिळेल पण तेथील कर्मचारी नी प्रत्येकी 2 हजार रुपये कमी दीले आहे म्हणजे 10हजार वाल्याना 8हजार, 8 हजार वाल्याना 6हजार, 6हजार वाल्याना 4800असे मानधन दिले विचारणा केल्यावर ते बोलतात कि आम्हांला एवढेच पैसे आले हे योग्य आहे का
सर तुम्ही आमच्या साठी मायबाप आहेत
बरोबर आहेत सर
आत्ता पर्यंत आपण फक्त बेरोजगार होतो. पण 6 महिन्या नंतर आपल्या कडे प्रशिक्षित बेरोजगार असल्या चे प्रमाणपत्र असेल. हीच योजना आहे..
Gr pathva sir
Khup chan yes right
Dhanyawad sir
Nice sir ❤
Yes brobr ahe sir
Good evening sir
6 महिन्या नंतर ही आमचा विचार केला जावा एवढीच विनंती.
आम्ही तुमच्या सोबत आहोत सर
Barobar ahe sir
Hingoli jilha
Amcha support ahe sir
बरोबर बोलत आहे सर
Gr pathwa sir
Thinku sir
यस आम्ही तयार आहोत मानधन वाढवून द्या
सर निवेदन कशा प्रकारे दयाचे ते सांगा सर मुदे सांगा सर 🙏🏼
बरोबर आहे निवेदनमध्ये कोणते मुद्दे मांडावेत
एकदम बरोबर आहेत सर
6 महिन्या नंतर आमचा विचार केला जावा सर प्लिज, शासनाने ही विंनती समजून घ्यावी .....
Chyan margdarshan sir
सर माझ पूर्ण पणे सपोर्ट आहे सर
Yes आम्ही तयार आहोत
👌🏿yes
Ok sir
Great sir 👍👍👍💯💯
Sir kharach amchy pathisi konitari ubh ahe as amhala watte wa amahala himat yet ahe sir
Sir mla pn GR pathva n
Yes 👍👍
Great सर
मुलांना रोजगार देऊन वयाची अट लावून पुन्हा बेरोजगार करतात वयाची अट शिथिल करावी आणि जे उमेदवार वयाची अटीमुळे कामावरून काढलेत महिने दोन महिनेचे पेमेंट दिलेले नाही अश्या प्रशिक्षणार्थींना पुन्हा कामावर रुजू करावे व हा मुद्दा मा. मुख्यमंत्री साहेब यांच्यापुढे मांडावा हि विनंती.
Yes sir, गडचिरोली
Nanded jilha
बरोबर आहे सर
Sir mala groupchi link send kara na please
Nagpur dist madhun ae sir me
6 महिन्यानंतर आम्हाला वाऱ्यावर सोडतील का सर, आम्ही 6 महिन्यानंतर कुठे जाऊ सर......
Sir amhi aplya sobat ahot.
Yes मी 6महिन्या नंतर इसचु आहे
पेमेंट वेळेवर होत नाही आहे सर, आम्हाला 2महिने झाले अजुन पगार नाही झाला
Nice sir
Tumhi khup ग्रेट आहात sir
Sirji what's app grp tayar kela tr khup br hoel sir🙏
Yes सर
सर्वांना पर्मनंट करायला लावा सर आम्हाला किंवा कंटिन्यू करायला लावा
Nanded
Hallo sir plzz GR pathva
सर आम्ही जळगाव जिल्हा मध्ये कार्य प्रशिक्षण योजने मध्ये शिक्षक म्हणून लागलो आहे Zp मध्ये..
सप्टेंबर ते आजपोवतो 1हि पगार मिळाला नाही..
Yes खुप छान सर
खूप खूप धन्यवाद सर❤
yes sir
Gr पाठवा सर लवकर
Hhup chhan sir
Dist Beed Tq .Dharur