सर्व बौद्ध समाज मनोज दादा न्याय मिळवण्यासाठी आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे शांतता आणि संयम ठेवणं ही तपासाच्या दृष्टीने काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
दादा तुम्ही शिव शक्ति चे अंश आहात पावरफुल व्यक्तिमत्व ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त कट्टर पाटिल समर्थक पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🌹 शिव ♦️ शिव 🌹 शिव
वाल्मिकी धनंजय मुंडे ३१ साजरा करणार मुंबई पब मध्ये मग सलेडंर होईल. १००० करोड संपत्ती आहे ती पहिली जप्त करा दोन्ही मित्रांची धनंजय मुंडे वाल्मिकी ची कुटे आहे ED CBI
संतोष देशमुख यांच्या हत्तेप्रकरणी प्रथम त्यांच्या भावाची चौकशी करण्यात यावी . कारण की हे या हत्ते आधी यांचा कुणा कुणा सोबत संपर्क झाला होता ते तपासण गरजेचं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच देशमुख . ..
सर्व बौद्ध समाज मनोज दादा न्याय मिळवण्यासाठी आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे शांतता आणि संयम ठेवणं ही तपासाच्या दृष्टीने काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय
जय भीम 🙏
अगदी बरोबर आहे न्याय भेटायला पाहिजे
बरोबर बोललात मनोज दादा न्याय मिळाला पाहिजे सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या पाठीशी आहेत जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩🚩🚩
जय शिवराय दादा
एक सध्या माणूस पाटील 🚩🚩🚩
आरोपी लपवून ठेवण्यासाठी हे आदेश काढणे गरजेचे आहे एकदम बरोबर मनोज दादा
बरोबर बोले दादा
जय भीम जय शिवराय 😊
जय भिम जय शिवराय
🏵️एक शिवाऔर एक भिवा 🏵️ ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌼 पावरफुल शिव संदेश,,,,, सर्व आरोपी सडुन सडुन मरणार,,,
कायम जरांगे पाटला सोबतच न्याय मिळालाच पाहिजे जय शिवराय 🚩
Manoj dada jarange patil 🧡 🚩
जय शिवराय
आंदोलन किंग मनोज दादा जरागे पाटील
Patil khambir❤❤❤❤ only jarange patil
एक साधा माणुस पण किती मुद्देसूद बोलतायत...! जरांगे पाटील
Only Patil ❤🚩👑🔥
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
दादा तुम चे, शब्द खरे होणारच
आरोपींना तर त्यांचे समर्थक "संत" तर काही जण "सामाजिक कार्यकर्ता " म्हणून उपमा देत आहेत.
💐संतोष भाऊ ह्यांना भावपूर्ण आदरांजली 💐श्रद्धांजली ❤️.
दादा तुम्ही शिव शक्ति चे अंश आहात पावरफुल व्यक्तिमत्व ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त कट्टर पाटिल समर्थक पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🌹 शिव ♦️ शिव 🌹 शिव
वाल्मिकी धनंजय मुंडे ३१ साजरा करणार मुंबई पब मध्ये मग सलेडंर होईल. १००० करोड संपत्ती आहे ती पहिली जप्त करा दोन्ही मित्रांची धनंजय मुंडे वाल्मिकी ची कुटे आहे ED CBI
Maja bulla kha tu bolu nako
@@RudraMunde-kc2vcबकुळाला दि तुझा बुल्ला तिला नवरा नाही सध्या😂😂
🍌🍌🍌@@RudraMunde-kc2vc
सरकारचा पाठिंबा आहे का आता सिद्ध होते हजर होत
सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहेत
Only one jarange patil 🔥💯💪
कट्टर पाटिल समर्थक पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🌹♦️♦️♦️🌹🌹
❤❤
आरोपी ला पुरावे नष्ट करण्या साठी सरकार मदत करत आहे असच दिसत आहे विधान सभे त च आरोप असलेले किती तरी आमदार आहे न्याय फक्त परमेश्वर देईल
❤🙏🙏
Justice needs
Well done patil
सगळं खऱ्या गोष्टी आहे धनंजय देशमुख ची चौकशी चांगली व्हायला पाहिजे
Arrrrr sudhra re tumchya gharat pn asach murder hoila pahije Teva kalel
सगळ्यांची चौकशी करा ना त्याचीच कशाला
होऊदे की
Sanga na dm la lagech hoil baki kunachi hou ki nahi
परमेश्वराने जरागे दादाला खूप बुद्दी दिली आहे पण......
Policana 25 divas zale tari ek manus sapdat nahi
जरांगे दादा उपोषण कधी सुरू होणार.....आरक्षण भेटलं नाही अजून....समाज वाट बघत आहे
मंत्र्याला कायदा लागू होता का हे कळेल आता
सरकार खंडणीखोर आहे का?
Jay bhim, jay shivraay... Aaropicha sirkaari pahunchaar chalu aahe.. Jantecha sirkaar vr vishwas nahi
माकड जरांगेची व मविआचे कार्यकर्ते चौकशी झाली पाहिजे व सिडीआर तपासला पाहिजे सगळं सत्य बाहेर येईल...
Dada aata police station fidlyashiy nyay bhetnar nahi
मीडिया वाले. मला जास्त भाव देऊ नका
सगळ्या बाबतीत आपली पोळी भाजण्याचा याचा अजेंडा लक्षात येतो
संतोष देशमुख यांच्या हत्तेप्रकरणी प्रथम त्यांच्या भावाची चौकशी करण्यात यावी . कारण की हे या हत्ते आधी यांचा कुणा कुणा सोबत संपर्क झाला होता ते तपासण गरजेचं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच देशमुख . ..
आजची प्रेस ही 90 टाकून झाली अस दिसत आहे.
❤🙏🙏