अधूनमधून सराव व्हावा म्हणजे नवीन पिढी तयार होईल, हा खेळ संपला तर गावच्या यात्रेतील उत्साह संपेल व तिथे dj चा शिरकाव होईल, तरुणाईमध्ये हा जोश वाढत जाणे गरजेचे आहे, वाजवणारांनी नवीन मुले तयार करावीत उगीच मलाच येतंय म्हणून आकडू नये कारण ढोल वाजवणे ही कला खूप ताकदीची आहे, नाचता येईल पण वाजवणारे तयार झाले पाहिजेत

चांगभले बोला चांगभले. ....
बाकी अप्रतिम आहे
मेळ बसत नाही
Gawcha chabina..🙏
khup chyan
Sanjay Mujumale ty
नाद खुळा.
Kadak
Thanks
Chan
changbhale bola changbhale
Nice
nana