आदरणीय लकी दादा आणि मालवणी टीम अभिवादन...!💐🙏 👉सदर चित्रण पाहून असेच म्हणणे पर्याप्त वाटावे की दरवेळी vblogging क्षेत्रातील अत्युत्तम बहुपलूत्व तथा पैलू दाखवीत असतो लकी दादा आणि सहकारी वर्ग.. 👉सदर चॅनेल चे चित्रफिती पाहत असताना अनुभवता येणारी सहजता काहीतरी गवसाल्याचे समाधान नक्कीच दर्शक वर्गाला प्रदान करते आणि त्याच मुळे मी आणि असंख्य दर्शक मालवणी लाईफ चॅनेल आणि सहकारी वर्गाचे शतशः आभारी असावेत किंबहुना आहेतच आणि मला वाटते अशी अनुभूती इतर चॅनेल द्वारे मिळत नसावी. मालवणी लाईफ चॅनेल चित्रफितीचे थोरपण म्हणजे त्यातील चित्रणाचे आशय विषय कल्पना संक्षिप्त स्वरूपात पाहता येतात आणि बहुतांशी त्याला लकी दादाचे निवेदनाच्या कोंदण यांनी एक आकर्षक झालर प्राप्त होते असे म्हणणे इष्ट असावे. आणि तुझ्या नितांत सुंदर चित्रफितींची ताकद तुझ्या गाढा अभ्यासातील कुतूहलाने त्यात दडलेली असावी हेच तुझ्या यशाचे रहस्य असावे.आणि म्हणून इथे मी नक्कीच आवर्जून म्हणतो ते असे की 📽️✌️💐असतील बहु होतील बहु परंतु या सम हा.💐💐📽️✌️ 👉Nobody can beat Malvani Life And our Great You Tuber Master Blaster Laki Dada💐💐✌️👌🎂💞🎈🎈🎷🎷📽️📽️💓🌹💥💥🏆💯🎇🎇🎇🎆 👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏
Hi lucky tuje naavch lucky aslyane tula anhi mashe pakdaychi sandhi milte anhi aamhi sarv malvani life parivaratil sadsya aslyane te aamhalapen baghayla milte tujya marfat all the best khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
Name : रात्रीस खेळ चाले IMDB : 8.5/10 Genre: Action,Thriller, Info Language : Marathi, Malwani Uploaded by : Malvani Life Star : Sachin, Lucky, Jitada, Kalundri, Crabs या व्हिडीओ मध्ये खास आकर्षण खंड्या (Kingfisher) क्लास शूट केला आहे👌
तुझ्या गावांमध्ये बौद्ध वाड्या असतील ना मग तिथे जाऊन तू का व्हिडिओ बनवत नाही. तुझी माहिती देतोस ती परिपूर्ण असते तर माझी इच्छा आहे की तू बौद्ध वाड्यांमध्ये जाऊन तेथील बौद्ध विहार तू दाखवावीस
लकी दादा तु ग्रेट आहेस आज माणूस माणसाची चूकि झाल्यावर माफी मागत नाही पण तु त्या झोपलेल्या खंड्या पक्षाला साँरी बोललास कारण आपल्या मुळे त्याला त्रास झाला असेल असे तुला वाटले .तुझे व्हिडीओ तर छान असतात पण तुझ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी पण ग्रेट असतात म्हणून मला मालवणी लाईफ आवडते मी पण कोकणातील नडगिवे गावचा आहे मला तुला एक दिवस भेठायचे आहे. बाकी देव बरे करो.
आदरणीय लकी दादा आणि मालवणी टीम अभिवादन...!💐🙏
👉सदर चित्रण पाहून असेच म्हणणे पर्याप्त वाटावे की दरवेळी vblogging क्षेत्रातील अत्युत्तम बहुपलूत्व तथा पैलू दाखवीत असतो लकी दादा आणि सहकारी वर्ग..
👉सदर चॅनेल चे चित्रफिती पाहत असताना अनुभवता येणारी सहजता काहीतरी गवसाल्याचे समाधान नक्कीच दर्शक वर्गाला प्रदान करते आणि त्याच मुळे मी आणि असंख्य दर्शक मालवणी लाईफ चॅनेल आणि सहकारी वर्गाचे शतशः आभारी असावेत किंबहुना आहेतच आणि मला वाटते अशी अनुभूती इतर चॅनेल द्वारे मिळत नसावी. मालवणी लाईफ चॅनेल चित्रफितीचे थोरपण म्हणजे त्यातील चित्रणाचे आशय विषय कल्पना संक्षिप्त स्वरूपात पाहता येतात आणि बहुतांशी त्याला लकी दादाचे निवेदनाच्या कोंदण यांनी एक आकर्षक झालर प्राप्त होते असे म्हणणे इष्ट असावे. आणि तुझ्या नितांत सुंदर चित्रफितींची ताकद तुझ्या गाढा अभ्यासातील कुतूहलाने त्यात दडलेली असावी हेच तुझ्या यशाचे रहस्य असावे.आणि म्हणून इथे मी नक्कीच आवर्जून म्हणतो ते असे की
📽️✌️💐असतील बहु होतील बहु
परंतु या सम हा.💐💐📽️✌️
👉Nobody can beat Malvani Life And our Great You Tuber Master Blaster Laki Dada💐💐✌️👌🎂💞🎈🎈🎷🎷📽️📽️💓🌹💥💥🏆💯🎇🎇🎇🎆
👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 💻⌨️🖲️🙏
मासेमारी चा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आणि किंग फिशर मुळे विडिओ आणखीनच सुंदर बनला आहे धन्यवाद
एक नंबर लकी भाऊ व्हिडिओ बघून मजा आली खतरनाक व्हिडिओ
सचिन भाऊ ग्रेट
देव बरे करो जय गगनगिरी
Superb village river fishing video bro,love from Goa 👌👌👌
दादा लय भारी मज्जा आली 👌👌👌👌👌
Thank you so much 😊
एवढे चांगले माहिती पूर्ण व्हिडिओ बनवतो बघून खूप छान
Nice video 😘खूप छान लकी दादा😍😍😍🥰🥰🥰
अप्रतिम व्हिडिओ आणि काय ते भन्नाट skill !!
सचिन दादांचे कौशल्य वादातीत आणि खंड्या चा लुक तर भारीच
Khup👌mala tumche video khup aavdtat.ajun video taka.
Very very nice video, ani saglyat jast bhari vatle te Kingfisher baghun , aajcha like fakt ani fakt Kingfisher sathich
मस्त विडिओ लकी दादा ...👌👌
लकी नावातच संपूर्ण luck आहे.
You are amezing
देव बरे करो 👍
वाह अप्रतीम वीडियो.
गोव्याला पण बनवा मी गोव्यचा.
खूप छान लक्की दादा
रात्रीच्या मासेमारीसाठी धाडस व कौशल्य छान आहे
Mast Zala video sachin dada che khup abhar ani nehmipramane dev bare Karo
Lucky dada khup mast padhat hoti machhi pakadayachi ani ratri chi thrilling khup chhan hota....khup chhan hota video 👌👌👌👌👌👌
खूपच सुंदर मस्त आहे विडिओ खूप enjoy केला,👌👍🥰😀
खूप छान दादा
Thrilled one ❤
फार मेहनत घेतलीस मित्रा आवडले
Background music मस्त आहे
खंड्या एक नंबर
इतक्या जवळून किंग फिशर अरे वा खूप सुदंर
देव बरे करो
Khup chan video zhala lucky 😍
Whah khoopch Chan video kiti mothe mase milale mastch 😋😋
खूप छान विडीओ 👍👍👍👍👍 MH 09 Kolhapurkar
Ek number sachin ani lucky amla visit karalay khup aavdel
भारीच मस्त
khupch chan 👌
As talent pahilynda bagital...Kati karun masse pakadne... Mast aahai...
सही भावा , आमच्यासाठी एव्हढी र्दुर्मिळ काळुंद्री क्याच दाखवल्या बद्दल मनापासून धन्यवाद .देव तुझे भले करो.
लंद खातो का
Superb mitra..👍
Khup chaan video ....Mase tar pahile pan kingfisher khup chaan hota🥰🥰
Ekdam kadak. Superb video brother. Keep rocking ☺️👍
बढीया!
Kingfisher इतक्या जवळून 😍😍😍
Hi lucky tuje naavch lucky aslyane tula anhi mashe pakdaychi sandhi milte anhi aamhi sarv malvani life parivaratil sadsya aslyane te aamhalapen baghayla milte tujya marfat all the best khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
Big thumsup tula
Ek no.....❤️
खूप छान ब्लॉग होता
पण अलीकडे तुमचे ब्लॉग मला येत नाहीत कश्यमुळे येत नाहीत हे समजत नाही इतकं
आज पहायला मिळाला तुमचा ब्लॉग,खूप बरं वाटलं...
Bell icon press karun all option select kara
Best video 😊😊
Thanks 😊
मस्त👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Very good video brother.
Many many thanks
Very nice video teck care
Thank you, I will
Jitada कसा किलो आहे खाडीतला लय भारी
Mast👌👌Dada.
छान व्हिडिओ शूट झाला दादा,
केशवा माधवा हे गाणे कुणी लावले होते
Bharee!!!
fishing 🎣 lovers 🎣 ♥️
Thanks for watching
Chan video
Very nice 👍
Name : रात्रीस खेळ चाले
IMDB : 8.5/10
Genre: Action,Thriller, Info
Language : Marathi, Malwani
Uploaded by : Malvani Life
Star : Sachin, Lucky, Jitada, Kalundri, Crabs
या व्हिडीओ मध्ये खास आकर्षण खंड्या (Kingfisher) क्लास शूट केला आहे👌
👍👍👌👌👍👍👌👌
👌
नमस्कार. मालवण शेजारी राहता. मालवण मधील. देवबाग बीच. तारकर्ली बीच. सिंधुदुर्ग किल्ला. कवडा आयलँड. सुनामीआयलँड. तसेच स्कुबा ड्रायव्हिंग.प्यारा सेलिंग वॉटर स्पोर्ट.या ठिकाणांचे व्हिडिओ करून सेंड करत जावा धन्यवाद.
Majja
Kalundar fish cha nav..
I love konkan ❤️❤️❤️
Lucky da luckily lucky
Bhai tujya video che notification yet nhi mala
Camera mase pakadnaryachy dokyavar mount kela asta tar actual View milala asta. 🙄kiva chativar
👍👍👍
😮
😋😋😋😋😍😍💐💐
मोठा जिताडा भेटला असता तर अजून मस्त झाला असता ना विडिओ
Recipe pls
bhav kuthla video aahe ha
Hadi... malvan
ते 4 खेकडे 1.4 किलो झाले
कारण तो ही एक कोकणातील
संस्कृतीचा एक भाग आहे तोही तो दाखवावा
तुझ्या गावांमध्ये बौद्ध वाड्या असतील ना मग तिथे जाऊन तू का व्हिडिओ बनवत नाही. तुझी माहिती देतोस ती परिपूर्ण असते तर माझी इच्छा आहे की तू बौद्ध वाड्यांमध्ये जाऊन तेथील बौद्ध विहार तू दाखवावीस
Tujya mummy che nav gulabi aahe ka karan navpat chya kaki patkar tyana mi tuje video dhakhalyar hoti tar tya sagat ja
Hoy 😊
लकी दादा तु ग्रेट आहेस आज माणूस माणसाची चूकि झाल्यावर माफी मागत नाही पण तु त्या झोपलेल्या खंड्या पक्षाला साँरी बोललास कारण आपल्या मुळे त्याला त्रास झाला असेल असे तुला वाटले .तुझे व्हिडीओ तर छान असतात पण तुझ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी पण ग्रेट असतात म्हणून मला मालवणी लाईफ आवडते मी पण कोकणातील नडगिवे गावचा आहे मला तुला एक दिवस भेठायचे आहे. बाकी देव बरे करो.