अयोध्या ते मुंबई ३६ तासांचा महाभयंकर प्रवास|Booked Online Food During Ayodhya to Mumbai Railofy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2024
- Content Covered:-
Ayodhya to Mumbai Tulsi Express Journey
Ayodhya to Thane Ram Mandir Vlog
Ayodhya Prabhu Shree Ram Mandir Darshan
Ayodhya Trip Vlog Video 2024
Bhushan the explorer UP Video 2024
Ayodhya Ram Mandir Full details vlog video
Bhushan gawde travel vlog videos 2024
#ayodhya#tripvlogvideo
#ayodhya#mumbai#tulsi#express
#ayodhya#mumbai#returnjourney#videos
#bhushan#the#explorer#vlogvideos#2024
#ayodhya#darshan#rammandir#2024
#ayodhya#fullvlogvideo#2024
#railofy#online#food#app
WhatsApp bot
wa.me/9881193322?text=Hi.%20I'm%20coming%20from%20bhushan
For Railofy App use: bit.ly/RailofyApp_SEO
भूषण रेल्वे ची अतिशय व्यवस्थित माहिती तू मनापासून सांगत असतो. प्रवास खरा एन्जॉय करतो.
भूषण, एकदम daringbaaz आहेस तु. फारच छान माहिती दिलीस. प्रभू श्रीराम तुझ भल करो.
Jai Shree Ram Mauli 😊🙏🏻
भूषण , खूप छान
सर्वांना अस प्रवासाला जाणं शक्य होत नाही. मात्र तुझे व्हिडीओ पाहून खूप भारी वाटत. ग्रेट
भूषण खूप खूप कौतुक तुझे. Even after so many difficulties during the trip you are laughing and smiling. Hats off to you and God Bless. Love you.
भूषण भाऊ, खूप छान व्हिडिओ काढतोस तू राम मंदिराचा bahyabhag आणि उत्तर भारतामधील धुके याचे.तुझ्या या धाडसाला माझा सलाम यार.
भाऊ तुझे सगळे व्हिडिओ जबरदस्त असतात. इंटरेस्टिंग आहेत.सुंदर निवेदन सादर करण्यात आले आहे.👌👌👏👏🙏🙏जय हिंद🇮🇳जय महाराष्ट्र 🚩
Bhushanbhau tumcha blog 1st time pahila...khup informative.. jagbhar railway pravas kara .pan apli mumbai no 1....carry on all the best .jaihind jaimaharashtra.
खूप खूप कौतुक आहे ह्या मुलाचं. MP आणि UP ची नुसती स्टेशनस् दाखवून सुद्धा माझ्या बालपणीची आठवण करून दीली. भूषण तुला आता कसा प्रवास करायचा, कुठे रहायचं, कुठे जेवण, नाश्ता चांगला मिळतो, कुठली ठिकाणं बघावी, हे सगळं कळलं आहे. तू आता अयोध्येची टूअर काढ. मी तुझा पहिला क्लायंट होईन. फक्त फर्स्ट किंवा सेकंड AC ने ने आम्हाला. सेकंड क्लासचे प्रॉब्लेम्स, खासकरून टाॅयलेट मध्ये पाणी नसणे आणि भीषण अस्वच्छता हे सहन करता येणार नाही.
जय श्री राम 🙏🙏🌺🌺 a re सलाम तुम्हांला एवढा दूर चा रेल्वे प्रवास हसत खेळत केला.😊
Wow khup chhan ayodhya railway pravas varnan ati sundar . Abhinandan. Jai shreeRam
भूषण भाऊ मस्त ब्लॉग, विजय भाऊ बरोबर असेच ब्लॉग बनवा, जय श्रीराम 🙏
Jai Shree Ram 😊🙏🏻
Jai sri ram 💐💐🚩🙏🏻
जय जय जय श्रीराम🏹🏹🏹🙏🙏🙏🚩🚩🚩
आभार🙏💕thanks🙏Bhushan.
😊😅😂😂शाबास भुषण आम्हाला पण अयोध्या जाणे आहे👉 मार्च एप्रिल मध्ये.. आम्ही शहादा शिरपूर विठ्ठल मंदीर, भजन भक्त मंडळ..
मस्तच, भूषण मी तुझा पहिला व्हिडीओ महालक्ष्मी एक्सप्रेस LHB coach मधून केला होतास तो पाहिला होता, पण comment नाही केली. पण हा अयोध्या नगरीचा प्रवास खुपच छान झालाय. आश्चर्य ह्याचं वाटतं की UP MP वाले लोकं कसे जात असतील या मधून किती अस्वच्छता असते गाड्यांमध्ये. पण तुझी वर्णन करण्याची पद्धत मस्तच, त्या मध्ये आणखी improvement कर.. पुढील प्रवासासाठी Happy Journey..😊
वा तुझे भाषा कौशल्य खूप छान आहे
सुंदर माहिती देतोस, मित्रा असेच नवीन व्हिडिओ बनव .खूप शुभेच्छा
One of the best vlog brother
🙌
Baapre.. Evdi thandi, akra taas late, no water 🤭
Terrific journey, manun mi Eman ✈️️ prefer karthos..
Jai shri RAM 🚩
I ❤MH47
thanks for sharing bhau🎉
Very nice and useful information. Thanks dear
thanks for bhushan bhau giving nice information .❤❤❤jai shree ram
भूषण दादा लय भारी.तू आणि विजय दादा,अजून एखादा आंतर राज्य प्रवास करा.
*जय श्रीराम जय श्री हनुमान* 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती👌👌👍💐
Jai shree ram🚩
Thanks for updates Bhushan👍🙏❤
#Hamar Maharashtra❤
जय श्री राम ek noo video bhava
भुषण तुझे व्हिडिओ नेहमी बघतो खुप छान माहिती दिली आहेच माहिती देत जा
Bhao video khup shaan❤❤❤
❤❤❤❤❤❤❤ जय श्री राम भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान
Khup chan 👌 👌👌
छान
जय श्री राम 🚩🚩
Very nice video Bhushan.We never miss to watch your video . Keep it up ✌🏼✌🏼😇
😊😊
Very Very informative and interesting video . We are Very thankful to you Mr Bhushan.
Thank you 😊
भूषण.... मस्तच 👍👍👌👌
जय श्री राम ❤से सलाम 👌👌
bhushan bhau keep it up.plz upload more videos
Marvelous coverage
भूषण खूप छान
JaishreeRam
Beautiful detailed blog
Very nice 👍
भूषण छान दाखवला प्रवास माहिती पण छान दिली पण मला वाटते तू असे विडीओ बनव म्हणजे ट्रेन प्रवासाचे म्हणजे जसा तू आता दाखवला तसा पण संपूर्ण माहिती दे त्यात खर्च सांगत चल येण जाण राहण खाण जमल तर महाष्ट्राच्या बाहेरचा प्रवास म्हणजे बजेट टूर अस मला वाटते कारण तू माहिती छान देतो
जय श्रीराम जय शबरी माता
Madgao to ayodhya should start....
Khupach chhan
भूषण भाई खूप चांगली माहिती दिली आणि अनुभव पण सांगितला ❤
Jay shree ram 🕉️🚩🙏🏻
Sunder
जय श्री राम
nice video.
jay shree ram🚩🚩
Jai Shree Ram 🚩
Khupach chan namaste
Jai shree Ram🚩🚩🚩🚩
एवढ्या धुक्यामुळे गाडी सांभाळून चालवायला लागते त्यामुळे गाडी स्लो चालते. किती केलं तू पण एक माणूस आहे तुमची जबाबदारी त्याच्याकडे आहे.. 🙏
Yala views pahijet. Bhaiiya lokana target kel ki jai maharashtra mhnun yetat views. Ha devachya darshanala gelech navta. Fakt views pahije hote yala hech vatatay ata. Fog mule trains plane late hotat hi sadhi gosht yala mahiti nahi.
Ho bhai Pn Update dene he maje tar kaam aahech na 😊😊
Jai Shree Ram 🙏 Bhushan khup useful information dilis
Great ahes buva
Khup chan
मस्त
Mast video 😊
🎉 जय श्रीराम 🎉
Very nice sir main Bhusawal se hun aur aapane vah mis Kar Diya😂😂😊😊😅😅
खूप छान माहिती मिञा
भूषण तुमचे व्हिडिओ खूप छान असतात एकदा तरी तिरुपतीला भेट द्या
Mast❤
Bhushan EKDAM BHARI
Jai Shri ram
Nice volg bro. Travelling la khup patients lagtat ❤😊
Jay sri Ram happy journey
खुप खुप छान
भावा मानले तुला खूप छान
Khup Chan... 😍
😊🙏🏻🙏🏻
Jay shree ram
Dada khup sundar
Jai shree bhauu 🙏🚩
जय श्रीराम 🙏
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏
जय श्री राम🚩
Jai Shree Ram 😊🙏🏻🙏🏻🚩🚩
जय श्री राम 🙏🧡🛕🚩
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
khup chan bushan bhau
❤❤Jay Shree Ram❤❤
Jai Shree Ram
मित्रा खूप चांगले video बनवतोस.
Dhanywad 😊
Mast
👍👍
Jay श्री राम जय अविस्मरणीय अनुभव आहे
खूप छान दादा
😂😂🚩🏹🔱जय हनुमान🚩🚩 जयहिंद जय🏹🏹🚩 जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳
कचरा ही तर पूर्ण भारताचीच समस्या आहे... पण बाहेरच्या राज्यात जरा जास्तच कचरा करतात... मी पण रेल्वेने बाहेरच्या राज्यात प्रवास केला आहे आणि ह्याचा अनुभव घेतला आहे... कधी कधी बेसिनच्या खाली जो डबा असतो तो भरतो पण तो खाली केला जात नाही त्यामुळे मग लोक गाडीच्या डब्यात किंवा बाहेर कचरा टाकतात आणि सगळीकडे अस्वच्छतेच साम्राज्य पसरत... आम्ही एकदा काश्मीर ट्रीपमध्ये हा अनुभव घेतला आहे... आम्ही ज्या ठिकाणी चढणार होतो तिथे तो डब्यातील लोक सगळी उतरली आणि आम्ही चढलो आणि त्या डब्यात अशी घाण केली होती कि आम्हाला स्वतःला साफ करून बसावं लागलं... टॉयलेट तर विचारूच नका... आणि तो डबा एसी ३ टायर होता... ह्यासाठी लोक तर आहेतच पण रेल्वे सुविधा पण बरोबर नाहीत... तुम्ही run on track हा चॅनेल बघा म्हणजे समजेल बाहेरच्या राज्यात काय परिस्थिती आहे... तिथे रेल्वेचा प्रवास म्हणजे जीवघेणा असतो... असो आपण वाट बघू केव्हा आपण स्वच्छतेकडे वाटचाल करू...
Jay Hind 🎉❤
Jai saree ram
Jai Shree ram 🙏.
Kamal Bhau 😊
Naadkhula
❤❤❤❤
Chan maheeti sangitali bhushan bhava. 👌🙏
Tuzya Temperament la Salam bhushan
भावा आम्ही तुझे प्रत्येक video बघतो from कोल्हापूर, 🚩जय श्री राम 🚩
Jai Shree Ram 😊🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤ 1 k number pravas
Om shree Swami Samarth
Jay shree ram 🙏❤️
❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤🙏🙏🙏जय जय जय श्री राम कृष्ण हरीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामनाएं * जय हिंद वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं 🙌👏🙏