नाशिक ट्राम १८८९ । AMO News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @vivekjadhav1839
    @vivekjadhav1839 2 ปีที่แล้ว +3

    नाशिकच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 2 ปีที่แล้ว +8

    नाशिक रोड पवन हाँटेल मागे असलेला चिपस्टोन बंगला हा ट्रामसेवेचे मुख्यालय होते आणि अजूनही तो बंगला सुस्थितीत आहे

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 ปีที่แล้ว +5

    फारच रंजक माहिती आहे. ह्याबाबत इतिहासात काही नोंद नाही हे खेदजनक आहे.
    आपली खासियत आहे की महत्त्वाचे विषय आपण कधीच जाणून घेत नाही. मात्र इतिहासाची चिरफाड करत त्याला वेगळं स्वरूप देण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो.

    • @amonews8418
      @amonews8418  2 ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद नोंदविला त्याबद्दल धन्यवाद सर

  • @pawmah602
    @pawmah602 3 ปีที่แล้ว +15

    इंग्रजांना नाशिक चे महत्व कळले होते. १२२ वर्षापूर्वी जर ट्राम होती तर आतापर्यंत तर मेट्रो यायला पाहिजे होती..
    भारतीय नेत्यांना फक्त राजकारण करता येतं.

    • @BhushanPawar-r2j
      @BhushanPawar-r2j หลายเดือนก่อน +1

      आपल्या लोकल आणि किरकोळ नाशिक शहराच्या व राज्यस्तरीय नेत्यांनी संगनमताने नाशिक च महत्व कमी केलं आहे ही एक शोकांतिका शेवट पर्यंत राहील ❤❤

  • @pradeepjoshi4166
    @pradeepjoshi4166 3 ปีที่แล้ว +3

    Very nice n informative too..PRADEEP

  • @thegreatdawat-e-islamichan471
    @thegreatdawat-e-islamichan471 3 ปีที่แล้ว +6

    I love my nashik 😍😍😘😘🥰🥰

  • @lokeshjagtap2377
    @lokeshjagtap2377 4 ปีที่แล้ว +8

    ❤️Nashik best city Banu shakte on rajkiy swarth adwa yeto😔

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 2 ปีที่แล้ว +3

    Nice Information!!🎥👌👍😍

  • @santoshbhalerao9145
    @santoshbhalerao9145 2 ปีที่แล้ว +2

    Nasik i ek number Nashik

  • @shubham521
    @shubham521 4 ปีที่แล้ว +4

    Khupch chan👌

  • @pradnyaghodgaonkar8219
    @pradnyaghodgaonkar8219 ปีที่แล้ว +2

    विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक महत्त्वच आणि इतिहासाच्या खुणा नाहीसे होत आहेत याचा पण विचार होणे गरजेचे आहे... मूळ रहिवासी बहुसंख्य असणे ही प्रत्येक शहर आणि गाव यांची खरी गरज आहे... ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड न करता त्यांना कायम स्वरूपी संरक्षित केले पाहिजे...

  • @calmwaters9164
    @calmwaters9164 ปีที่แล้ว +1

    Thank you for the information

  • @shabanakhan5130
    @shabanakhan5130 ปีที่แล้ว

    very nice --our ancestor stay used to stay there

  • @schoolhistoryonline6108
    @schoolhistoryonline6108 ปีที่แล้ว +2

    1889 साली ट्राम नाशिकला सुरु झाली. अॅंकर 1989 सांगत आहेत. दुरुस्ती करावी.

  • @Sunil-zm5dd
    @Sunil-zm5dd 2 ปีที่แล้ว +1

    I like very very much.

  • @ankushavhad7703
    @ankushavhad7703 2 ปีที่แล้ว +3

    1889, right?
    Narrator started saying 1989..

  • @kulkashish
    @kulkashish ปีที่แล้ว +2

    1889 म्हणा, चुकून 1989 म्हंटले गेले आहे.

  • @kunalsamdadiya
    @kunalsamdadiya 2 ปีที่แล้ว +2

    1889 ho

  • @RajendraBhatte-xv3xw
    @RajendraBhatte-xv3xw ปีที่แล้ว +1

    ट्राम होती आपल्या कडे पण डिझेल वर चालणारी होती तिला जोड गाडी म्हणायचे गंजमाल ते नाशिक रोड चालायची 1980 मध्ये

  • @ibudoggy4701
    @ibudoggy4701 2 ปีที่แล้ว +2

    आवो सर तुम्ही बाटा च शोरूम बघितलं का व्हिडिओमध्ये बापरे याच्यावरून समस्त बाटा किती जुना ब्रँड आहे 😳😨

  • @Taitanic_gamer_1340
    @Taitanic_gamer_1340 3 ปีที่แล้ว +3

    Mahiti far changli ahe.chetan

  • @vivekjadhav1839
    @vivekjadhav1839 2 ปีที่แล้ว +2

    काही लोकांनी जाणीवपूर्वक नाशिकचा विकास लवकर होऊ दिला नाही

  • @firozmoaula4130
    @firozmoaula4130 5 หลายเดือนก่อน

    Note press cha history var video banva please

  • @Taitanic_gamer_1340
    @Taitanic_gamer_1340 3 ปีที่แล้ว +3

    Nashik che 1778 te 1790.kalkhadatil kahi photo asel tar nashik cha juna itihas samjel .

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 ปีที่แล้ว

    मी नाशीककर असल्यानी माहीती आवडली पण फोटो मधील ट्राम वर अक्षर मात्र बंगाली मधील होती

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 ปีที่แล้ว

    1889 म्हणा

  • @pankajbhople
    @pankajbhople ปีที่แล้ว

    Are Kehna kay chate ho😁

  • @vishaldani6043
    @vishaldani6043 ปีที่แล้ว

    Fake news