पंगतीमधील तिखट वरण अश्या प्रकारे बनवले जाते | varan recipe in marathi | street food maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- bhandara varan recipe (@RajashriKatkarVlogs)
नाव आणि संपर्क : शिवाजी शिंदे, 9552812920
जर तुम्हाला आमच्या चैनल वरील व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा,व्हिडिओ लाईक👍 करा,शेअर करा आणि रेगुलर अपडेटसाठी बेल आयकॉन🔔 क्लिक करा 😊🙏.
Please Like, Share and Subscribe to our channel and Press the bell icon🔔 for regular update.
Watch our other videos:
हिंगोलीकरांची आवडीची महावीर पावभाजी फक्त 40 रु.
• हिंगोलीकरांची आवडीची म...
परभणीचे फेमस कदम मामाचे पोहे
• 30वर्षा पासून कदम मामा...
नांदेडमध्ये 200 वर्षा पासून सुरु असलेला मुरमुरा उद्योग
• 200 वर्षा पासून सुरु अ...
कंधारची प्रसिद्ध खिचडी
• कंधार शासकीय रुग्णालया...
लग्नाच्या व भंडारा पंगतीत वाढली जाणारी वांग्याची भाजी
• गावरान पद्धतीने बनवलेल...
दोन उच्चशिक्षित friends नांदेडकरांना खाऊ घालत आहेत नाशिकची फेमस मिसळ
• दोन उच्चशिक्षित friend...
समारंभात आचार्याने बनवलेली वांग्याची भाजी
• महाराष्ट्रीयन समारंभात...
भंडारा वरण | Bhandara varan
• भंडाऱ्यातील तुरीच्या द...
मोठ्या प्रमाणात बनवली समारंभात 20किलो पनीरची भाजी
• आचाऱ्याने बनवलेली समार...
भंडारा खिचडी | bhandara khichadi recipe
• 25 किलोची मसाला खिचडी ...
Related Search keywords :
varan recipe
varan recipe in marathi
phodnicha varan marathi recipe
amti recipe in marathi
bhandara varan recipe
maharashtrian varan recipe
varan bhat
dal recipes indian
bhat varan recipe
dal curry
maharashtra food
nagar street food
parbhani street food
sambhaji nagar street food
street food aurangabad
latur street food
nanded news
marathi street food
marathi food vlog
rajashri katkar vlogs
nanded food vlog
nanded vlog
nanded
#rajashrikatkarvlogs #varanrecipe #streetfood #bhandaravaranrecipe #phodnichevaranrecipe #parbhanirecipe #indianstreetfood #foodvlog #aurangabadstreetfood #nagarfood #nandedfamousfood #marathifoodvlog #famousstreetfood
कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात आमटी म्हणत जरी असेल पण विदर्भात वरणच म्हणतात
Latur side b varanch mantat
वरण तिखट नसते. वरण एकदम साधे असते. हि आमटी दाल फ्राय आहे.
खूप छान व्हिडियो
तेलाची पिशवी अशी फोडणे योग्य नही. प्लास्टिक पातेल्याला चिकटून बारीक कण पोटात जातात. यामुळे कॅन्सर होऊ शकतो
Aamhi nandedkar. Khup bhari
धन्यवाद 🙏
Mast varn
Marathwadya che khadya padarth tumhi dakhvita...Tumche prachand abhaar! Sarv videos far mast aahet!
धन्यवाद 🙏
लय भारी
My best wishes for your channal best recipe delicious Waran thanks
My best wishes for chef shivagi shinde for your cooking skill thanks
Tuja Marathi super i am from middle Karnataka i am interested learn some marathi
खुप खुप छान
लय भारी ❤❤❤
Masttch 👍👌
मस्त वरण 😊
chhan dal banavli.
धन्यवाद 🙏
Varan mast lagen he
4किलो डाळी ला 1किलो आले लसूण कोणी टाकले होते का व इतके मसाले कशासाठी लागतात
लय झणझणीत हानत्यात
Distey kay tumhala 4 baket pani ghatl n that
Sagal pani pani karun thaklay khav mhana tyanach
Mast
धन्यवाद🙏
बोंबील चि चटणी कशी बनवायची ते recipe dakhva
👍👩🍳A great performance of that wonderful foods😋😋😋🥘🍲🥣
.A beautiful piece of cooking video Big like All the best.👍💯💯💯
Nanded madhil nonveg che video pan banva khas karun mutton che
प्रयत्न करू, धन्यवाद 🙏...
जेव्हा तुर डाळीला फोडणी, मसाले आणि मिरची पावडर घालतात, तेव्हा त्याला आमटी किंवा सांबार म्हणतात. वरण नव्हे.
सांभर मध्ये सगळ्या भाज्या उकडून mix केल्या जातात. वरण मध्ये फक्त तूर डाळीला तडका दिला जातो.
👌👌😋
🙏🙏
👌👌👌👌
Ekach lavalay amt-i varan,varan -amti ekda sagital na marathvadyat yala varan mahntat mahnun bas sampla vishay,area change zala ki nav change hot astat ,ulat br aahe na kute kasala kay bolatat mahit asan, kadhi jar tya thikani gele mahit aslyala pahije nahitr tr tumhi nav thevnare lok khaych ek asel tr dyach dusarch kahi tyamule je ahe te accept kara,atishapna naka karu
जर भाषा प्रांतानुसार बदलत जाते हे मान्य असेल तर वरणच का म्हणायचं, ही तर आमटी आहे असे वाद कोणी घालणार नाही. मी नगरकडची आहे आणि आमच्याकडे साधं वरण, फोडणीचं वरण असंच म्हणतात. रेसिपी बघावी, आवडली तर आपणही करून पहावी, हे महत्त्वाचं.😊
👍👍
He kiti lokan sathi banavli dal
😋😋😋
🙏 🙏
छान ताई onli MH26
धन्यवाद 🙏
Kiti lokansathi aahe
आमटी वल्यानो गपगुमान वरणाची पद्धत बघा.आमटीची नाही.
चार किलो डाळीमध्ये किती लोक जेवतात
मराठवाड्यात लाल तिखट khalun fodni ghatleli turichi dal ..tyala fodnich varan ch mhantat ...etar bhagat aamti ,mhanat astil .aamti hi puranpolichi aste tila मराठवाडय़ात aamti mhantat ...aani maas vadyanchi ,pat vadyanchi aste tila aamhi aamti mhanto ...tyamuli he varan nahi aamti aahe ,ass nahi ..fodnich tikhat varanch aahe he ...prattek bhagat veg veglya navne olkhale jatat ..bass
आमचूर पावडर, लिंबूरस,लिंबूसट, दही, यांची कमतरता भासली.
Tai hi gujrati dal aahe
मराठवाड्यात सुध्दा वरण म्हणतात
मराठवाड्यातील वरणाची रेसिपी आहे .
कोल्हापूर मध्ये चांगले आचारी त्यांचा तुमचा व्हिडिओ करा1000 हजार माणसांचं जीवन
नक्की, धन्यवाद 🙏
वरण नाय आमटी आहे ती
मग वरण कशाला म्हणतात
@@madhavbhutale2402😂
Amtila varan mhanta mg varanala ky mhanta
साधं वरण, फोडणीचं वरण. नगरच्या बाजूला असंच म्हणतात. आमटी प्रकार बहुधा वाटणघाटण करून केलं असेल तर म्हणतात आणि त्यात डाळीचा वापर असेलच असं नाही. शेंगदाणे, खोबरं, भाजलेलं डाळीचं पीठ असे घटक वापरून आमटी तयार केली जाते. असो. प्रांत बदलला की भाषा बदलते हेच खरं.
1000 लोकांचा साहित्य
Varan mhanaje sadhe ho
Amhi Phodnicha varan bolto
😊👍
याला कोणी आचारी केलाय यात कांदा नाही याला काय चव येणार सर्व मसाले हा पाण्यात टाकतोय आणि याला सांगा हे बनवताना पाणी गरम करून टाकावे नाहीतर त्याला चव येत नाही
मराठवाड्यात वरण करताना कांदा वापरत नाहीत त्या ऐवजी लसूण वापरतात. कांदा फोडणीत वापरला तर वास येतो आणि चव पण लागत नाही. लसूण वापरला तर वरण झणझणीत होते.
Gavakdchya Jevnachi dhyan yaali 😅pn ky krav punyat rahto tyamul miss krto lai
धन्यवाद 🙏
त्याला आमटी म्हणतात वरण नव्हे
जिल्हा कोणता आहे तुमचा
हॊ ना आमटी बोलतात
Varanch boltat
आमच्या कडे आम्ही पण वरण म्हणतो फोडणीचे वरण साधे वरण
आमच्याकडे मराठवाड्यात लग्न समारंभ, भंडारा असेल तर असेच झणझणीत तिखट मसालेदार वरण बनवत असतात. इकडे पश्चिम महाराष्ट्र, मुंबई साईड ला असे झणझणीत वरण काही बनवत नाहीत. पाणचट असे निव्वळ घट डाळीला मोहरीचा तडका दिला जातो. पिवळ्या रंगाचे बेचव असे पाण्याला वरण समजून भातावर खातात.
वरण साधे असते. दाल फ्राय आमटी म्हणतात ह्याला
nilnga rice
👍👍
Amti nahi sambhar zale te
मराठवाडा तर वर्णन म्हणतात
Varanasi ki aamti
Varan Kami vatte jast sambhar vatoy tho
तिखट वरण आहे ते वरणच आहे पण चव वेगळी बनवली आहे वरण का आमटी वाद नको
ही आमटी आहे वरण नाही
Amti ahe varan nhi