वंचित पक्षही नाही आणि सर्कस सुद्धा नाही... त्यांना मीडियानं दाखवाव इतक काहीही कर्तृत्व नाही त्यांचं. लोकसभेला ६ जागा मिळत असताना मविअला धोका दिला त्यावरून ते खाजपाची बी टीम आहेत हे सिध्द झाले आहे. Ignore करणे हेच योग्य😂
मराठी मुसलमान या पेजचे एडमिन व या पेजवर व्यक्त होणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे की ज्या ठिकाणी मुस्लिमांची मतदार संख्या जास्त आहे व हिंदूचे मतदान विभाजित होऊन मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो ज्या ठिकाणी पंचवीस टक्के पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत अशा 25 ठिकाणी मुस्लिमांनी मुस्लिम उमेदवार असच मतदान करावी बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत अशा ठिकाणी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाप्रमाणे महायुती पेक्षा महाविकास आघाडी बरी म्हणून काँग्रेस व मित्र पक्षांना मतदान करावे असं केल्यास महायुतीचही नुस्कान होईल व मुस्लिम समाजाचे 25 उमेदवार निवडून येतील ही गोष्ट सर्व मुस्लिम बांधवांना सांगणे आवश्यक आहे
Winner of the MVA
पृथ्वीराज साठे - केज, मेहबूब भाई शेख - आष्टी, हे दोघे fix आमदार आहेत या वेळी 🎉
आष्टी कोणती
बीड मध्ये एकनिष्ठ राहिलेल्या संदीप क्षीरसागर यांचं नाव पहिल्या यादीत हवे होते....
आमदार निवडून आल्या नंतर त्याच पक्ष्यात राहतील यांचा अंदाज घेत चला.
भावी आमदारांवर विश्वास राहिला नाही 😂
अजित दादा येकदा च पद्धतीचे आता घरी बसा
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
Ajit dada cha perfect karykram 😅😅😅
यंदा नवी संधी नवे चेहरे फक्त मनसे... मनसे..
Bhusawal
Karale master la kolla😂😂😂
Pawar sahebaani muslimanna bhar bharun dila thanks voting kartana vichar kara
Muslim candidate 1/ 45
2/40 = 3/85 = 3.5% muslim candidate .
Minimum 15 -16 umedwar pahije 😢
@@vyankateshsondawale1588 kamit kami jevde natewaik dile tevde dile aste
Are Tula mahit Nahi nawab malik , hasan musharif . faijal Khan . fojiya Khan .,mehbub shaik , punha sadiqy ,Are barech aahe bala
@@arsalan.shaikh.6409 MVA muslim dweshi ahet fakt muslim che vote ghenyat expert , karnar kahich nahi
@@hanumantn3859 30 sal se wahi sun rhe Bhai aur kuch nye hai ki nahi 4 crore ki population me😂😂
साहेब जिंदाबाद 👍
बाबाजानी दुराणी फिक्स आमदार🎉🎉🎉
पुसद मध्ये ययाती नाईक
कोपरगाव विधानसभा काळे -कोल्हे मुक्त करण्याची सुवर्णसंधी कोपरगावकरांना आहे
नाशिक जिल्ह्यातील किती जागा पवार साहेबांच्या गटाला मिळाल्या हे दाखवा?
एका नातवाने समाधान झाले नाही
सत्ता घरात च कोणी पण येवो.. कार्यक्रते मात्र डोके फोडून घेऊन दिसतात
45 ummid waro sirf 1 musalman wah dekho Musalmano
विजय भाबले नाव आहे बाबडे नाई
शरद पवार गट किती दुळफेक करतो हे सर्व वेडयात काढतात
beed me sandip kshisagar yeh nahi bata ya aap ne
सगळे पडणार 😂
भाजप मुक्त महाराष्ट्र करायचा आहे
पण BJP चे 😂😂😂😂😂😂😂
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
BJP padanar
तीन पेक्षा जास्त वेळा जिंकल्या लोकांना आता घरी बसवा .
कृपया वंचित च्या ही बातम्या दाखवा
😅😅😅
तुतारी vs मुतारी
ह्या लिस्ट मधन १७ जण येतील निवडून अंदाजे 👍
शहापूर 135 विधानसभेत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षाने पांडुरंग बरोरा ह्यांना तिकीट देऊ नका कारण त्या उमेदवारावर खूप नाराजी आहे.
TV9 आणि अन्या मिडिया वंचितां पक्षा बदल बातमी का देत नाही एवढा जातिभेद का करता
ते फक्त मविआ बातम्या देतात
वंचित पक्षही नाही आणि सर्कस सुद्धा नाही... त्यांना मीडियानं दाखवाव इतक काहीही कर्तृत्व नाही त्यांचं. लोकसभेला ६ जागा मिळत असताना मविअला धोका दिला त्यावरून ते खाजपाची बी टीम आहेत हे सिध्द झाले आहे. Ignore करणे हेच योग्य😂
50 percentage Muslim vote aur Muslim 1 candidate
कुच्छ भी 😂😂😂
50 प्रतिषत कब हुआ
मराठी मुसलमान या पेजचे एडमिन व या पेजवर व्यक्त होणाऱ्या सर्व बांधवांना विनंती आहे की ज्या ठिकाणी मुस्लिमांची मतदार संख्या जास्त आहे व हिंदूचे मतदान विभाजित होऊन मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो ज्या ठिकाणी पंचवीस टक्के पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत अशा 25 ठिकाणी मुस्लिमांनी मुस्लिम उमेदवार असच मतदान करावी बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पाच दहा पंधरा वीस टक्के मुस्लिम मतदार आहेत अशा ठिकाणी दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाप्रमाणे महायुती पेक्षा महाविकास आघाडी बरी म्हणून काँग्रेस व मित्र पक्षांना मतदान करावे असं केल्यास महायुतीचही नुस्कान होईल व मुस्लिम समाजाचे 25 उमेदवार निवडून येतील ही गोष्ट सर्व मुस्लिम बांधवांना सांगणे आवश्यक आहे
2060 aane ka hai 😁
2024 running hai 😂😂