सर पुर्वी चे जे tait चे पेपर झाले आहेत त्यांचे व्हिडिओ बनवून टाका सर, आणि तेही तूमच्या "खास नो टाइमपास" फोरमैटमध्ये,जसे पुर्वी जसे tet चे सुपरफास्ट व्हिडिओ,व दुसरे विश्लेषण व्हिडिओ असे दोन्ही प्रकारचे व्हिडिओ बनवा सर,एका व्हिडिओ मध्ये एक पुर्ण प्रश्नपत्रिका कव्हर करा सर, आणि अतिशय कमी वेळात, उदा ३० मिनिटात एक प्रश्न पत्रिका कव्हर झाली उत्तमच!!

Ok, सर
Ho sir,khup chan ani pass honar💯
सर tait अभ्यास उपयुक्त पुस्तक कोणती वापरावीत यासाठी एक व्हिडिओ बनवला तर खूप फायदा होईल🙏
❤tx sir ji
😊
konti books vapraychi sir
Nice
Exam kon conduct karnar aahe sir
Sir ajun exam kon घेणार हे माहीत नाही..मग कोर्स घ्यावा की नाही
Nice video sir
Exam कोण conduct करणार आहे सर?
Sir tait previous year questions kase ahe kute bagave
Jahirat aali ka tait chi