मालिका म्हणू नका नाटक म्हणू नका चित्रपट म्हणू नका सगळीकडे इला ताईने आमचा मनावर राज केले आहे. कधी विचार न्हावता केला कि ताईने यूट्यूब वर बगता येईल. खूप खूप धन्यवाद भाडिपा. ❤❤❤
Mast #Bhadipa असेच खूसखुशीत, करकुरीत संवाद लिहा... आधीच्या आजी काय आणि आताच्या काय अनेक पावसाळे पाहिलेल्या अभिनेत्री आहेत...नादच नाही Keep learning & Keep growing Girlssss 👍
ही आजी तर मला पहिल्यापासून आवडते ❤❤❤ म्हणजे माझी फेवरेट च आहे ❤❤❤या आजी pg चे व्हीडिओ लवकरात लवकर आणा बाबांनो cant waiting yaar आणि आजी आणि सगळी टीम all the best😊😊😊
@@BhaDiPa कांदा पोहे 2.0 पण लवकरच launch करा.....🙏🏼पण भाग्यश्री लिमिये आणि तिची आई(मला त्यांचं नाव माहीत आहे पण आत्ता आठवत नाही😅) ह्या दोघींना बदलू नका..... आणि थोडे video मराठी माणसाला जागृत करण्यासाठी पण बनवा की जवळ जवळ सगळे जिल्हे झाले आहेत....
Have experienced the last rule in niyamavali. The day way confirmed our stay, and gave Rs. 2000/- advance but within 2 days we changed our mind not to go for that PG and requested the land lady to refund our deposit. No luck! Shuddh Puneri.😅
I don't know why these days Marathi industry is promoting teenage drinking and making it as casual.. specially teenage girls bragging about drinking as if they have achieved something great in life. There must be videos showing bad affects of drinking rather than celebrating BEVDEGIRI. Not expected.. IT IS ALARMING
gap re pednya! i don't know why these days people like to pick any issue anywhere. Alarming is how these people are narrow-minded and see only these things. All I saw was good sense of humour. I am sure the creators have a good sense of responsibility towards society. p.s: from what angle do these girls look teenagers?
तुमच्या PG मध्ये कोणते विचित्र नियम आहेत?
8.30 nantr konihi Khali basnar nhi😂😢
7 chya aat gharat...sorry PG madhe😂
Room chya baher konihi chappals sodnar nhi room chya aatchh!!
@@snehal...7057 7 nantar pohchlo tar
@@urmikirloskar2648Chappals be like kare to kare kya to bole to bole kya 😅
मालिका म्हणू नका नाटक म्हणू नका चित्रपट म्हणू नका सगळीकडे इला ताईने आमचा मनावर राज केले आहे. कधी विचार न्हावता केला कि ताईने यूट्यूब वर बगता येईल. खूप खूप धन्यवाद भाडिपा. ❤❤❤
धन्यवाद चिन्मय, ईला ताईंना भाडिपाची आजी म्हणून पण तितकंच प्रेम द्या❤
हलक्या फुलक्या भुमिकेतून ईला आज्जी ह्या मॉडर्न मुलींना जरा माणसात कसे आणते.ते पहायचे.
अगदी खरं !!
जबरदस्त😅😅😅
मला अधिरा खूप आवडते.... तिची बोलण्याची स्टाईल एक नंबर आहे👌👌👌👌👌👌👌
Missing legend, old Ajji cast Nayna Apte Joshi...! त्यांच्या साठी मी हे episodes पाहायचे.
कृपया त्यांना पण घ्या ह्यात
Magnila प्रतिसाद दिल्याबद्दल भा डी पा टीम ला खुप खुप धन्यवाद... आजी PG खरंच सदाबहार आहे. आता एकदा Ani आणि त्याच्या आई ला परत आणा
Mast #Bhadipa असेच खूसखुशीत, करकुरीत संवाद लिहा... आधीच्या आजी काय आणि आताच्या काय अनेक पावसाळे पाहिलेल्या अभिनेत्री आहेत...नादच नाही
Keep learning & Keep growing Girlssss 👍
नवीन आजी फारच आवडल्या. ईला भाटे माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत. Welcome to our Bhadipa's family.❤ 🤩🤗🤭😘
धन्यवाद सुशांत 😄
@@BhaDiPa mle bi dyan ekhada rol yarr
ही आजी तर मला पहिल्यापासून आवडते ❤❤❤ म्हणजे माझी फेवरेट च आहे ❤❤❤या आजी pg चे व्हीडिओ लवकरात लवकर आणा बाबांनो cant waiting yaar आणि आजी आणि सगळी टीम all the best😊😊😊
लवकरच आणू भाडिपाच्या आजीवर आणि तिच्या PG वर असंच प्रेम करत रहा❤
😂 amazing. Loved to see Ila Bhateji back on screen after so many years. Keep posting Aaji PG new episodes 😂
Best acting of aaji.
एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये पण घनाची आईची बेस्ट भूमिका केलेली आहे
तुम्हाला पण ह्या आजींच्या PG मध्ये रहायला आवडेल का?
@@BhaDiPa PG मध्येच राहतो , पण अण्णाच्या 😂
Kamal aaji ani Dhamaal PG ❤ Sayli always lit up the mood with her reactions 😂❤
ब-याच दिवसानी इलाताईंना अशा हलक्या:फुलक्या व्यक्तिमत्वात पाहून मनाला आनंद झाला...
ईला ताईच आता आपल्या आजी असणार आहेत 😄
Bhise bai u always rocking 🥰 Vidharbhachi mulgi manje Rounak Bhise Yekdm Gajb Comedy Tadka.....❤
तीनही मुलींच्या cities वेगळ्या घेतल्यामुळे मजा येतेय..आजी is super cute... 😁
असच प्रेम करत रहा नवीन episodes लवकरच येतील!😄
हलका फुलका विनोद पण छान हसवतो मस्त एपिसोड 👌
तुमचे vidios मला खूप आवडतात ....मी आवर्जून बघते च !! Refresh वाटतं एकदम !! Pls पुन्हा पुन्हा नवीन vidios टाकत राहा !!
धन्यवाद मुग्धा, आम्ही नवीन episodes लवकरच घेऊन येऊ.... Stay tuned 😄
इला भाटे या आजी म्हणून खूप छान काम करतात आहे, त्या उत्तम कलाकार आहेत, मस्त आजी आणि PG
Best mother of swapnil joshi in eka lagnachi dusri goshti❤❤
नवीन आजी आवडल्या 😊....My favourite... इला ताई !!!
तुम्ही pg म्हणुन येऊ शकता 😅
Finally... But khup wait karay lavla
Surbhi is best 💗
Ila Bhate perfect cast for Aji ❤ Awaiting for next episode of this New Aji कारण deposit तर परत मिळणार नाहीये 😂😂
लवकरच पुढचा episode घेऊन येऊ...stay tuned !
@@BhaDiPa कांदा पोहे 2.0 पण लवकरच launch करा.....🙏🏼पण भाग्यश्री लिमिये आणि तिची आई(मला त्यांचं नाव माहीत आहे पण आत्ता आठवत नाही😅) ह्या दोघींना बदलू नका..... आणि थोडे video मराठी माणसाला जागृत करण्यासाठी पण बनवा की
जवळ जवळ सगळे जिल्हे झाले आहेत....
"Mazi wheel chair park keliye na tikde" 😂😂😂
❤खूप आवडला,इलाताई ग्रेट,खुप दिवसांनी छान वाटलं,वेगळ्याच भूमिकेत❤
आपली भाडिपाची आजी❤
Bhari aahe 1st episode 👍👌👌👌
इला ताई always fav❤❤❤
Ila Tai!! 😍😍😍
Mi vicharch karat hoto khup divas Aaji, PG cha video nahi aalay. Ani tevdhyaat he! Vichar jultat maze ani Bhadipache🙌🏻❤️
तुमच्या मनातलं ओळखतो आम्ही सर्वेश, आम्हाला तर हे पण माहितीये तुम्ही व्हिडीओ खूप shre करणार आहात 😌
Tula PG व्हायचं आहे की adopt 🤣🤣🤣🔥🔥🔥
तुम्हांला काय व्हायचंय? 😂
Aji pg band naka karu chalu thewa ekch number 😅
Have experienced the last rule in niyamavali. The day way confirmed our stay, and gave Rs. 2000/- advance but within 2 days we changed our mind not to go for that PG and requested the land lady to refund our deposit. No luck! Shuddh Puneri.😅
She is the best second only to Suhas आजी. 😂😂
ila tai rocks.. majja yeil
ईला ताई आहेतच Best, आपल्या नवीन आजीचा व्हिडीओ share नक्की करा😄
Can relate with it. Super awesome work and what beautiful casting. Amazing work Raunak Tai ❤.. awaiting for part 2 😁
तुमच्या roommates सोबत पण share करा. पुढचा episode लवकरच घेऊन येऊ 😄
Wahh Raunak Wahh👏🏻👏🏻
स्थळ अर्थातच पुणे असणार 😅😂
जमलय बरं का.....
तुम्ही पुण्याचे वाटतं? 😂
Mastach. Ila bhaate nehami pramane chhanach. Ila tai ❤️👌
धन्यवाद नीता 😄
Can relate to house hunting, shifting and the niyamavali part😂 and new aaji is goad😍
तुमच्या roommates सोबत नक्कीच share करा 😂
वराडी भाषा 🤩🤩👌
Ek no.. touch to heart 💯💯
धन्यवाद वैभव, व्हिडीओ share नक्की करा 😄
Mastch ila bhate mam great😊😊😊😊😊
खूप खूप आवडला गं मुलींनो. माझी आवडती अभिनेत्री आजी मस्तच.
धन्यवाद स्वाती, आपल्या भाडिपाच्या आजीवर असंच प्रेम करा 😄
Aaji PG cha ha episode bghun as hot ahe ki next episode mdhe kay honar😁 aani Raunak tr khupch bhari 🔥
Stay tuned....नवीन episode लवकरच घेऊन येऊ 😄
Khup sweet video
Baap re navi ajji tar farach strict ahe.... Harry Potter madhli Prof. Dolores Umbridge chi athvan aali...!!!!😂
त्यांचा फ्लॅटच Hogwarts आहे😂
मस्त 😂😂
Mastch❤😅🎉 with favorite one Aaji❤
Hya aaji khup chan ahet... Maja yeil...
धन्यवाद अक्षय 😄
Excited to see your new journey in New PG with new cute Aaji
धन्यवाद, नवीन episodes लवकरच घेऊन येऊ 😄
एपिसोड छान आहे, आजी एकदम मस्त आहे.
Elcps slgwyjsl
Arey Raunak bhari 😍🔥
Absolutely beautiful ❤️❤️❤️❤️❤️
Ya aajji khup mast aahet.
Kiti divsani aaji pg.. keep uploading frequently bhadipa.. this is the best one
नक्कीच, नवीन episodes लवकरच घेऊन येऊ 😄
Amhala donihi aaji khupch awadtata. ❤❤❤❤
खूपच भरी मस्त मज्जा आली...😍
खुप सुंदर आहे... आजुन पार्ट बनवा ❤ बेस्ट ऑफ लक
Very much excited to watch next episode.....Love u आजी ❤
लवकरच घेऊन येऊ.... stay tuned 😄
I love इला भाटे mam ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपली नवीन आजी 😄
खूप छान आहेत त्या आणि भाडीपा ❤️
ek dam bhari, this aaji my favs 🙂
Ek number zakaaassss... welcome back ❤❤❤
ईला ताई खरंच अप्रतिम आहेत 👌👌😘
आपल्या नवीन आजी ❤
@@BhaDiPa super ajji ❤
Khup chhan
Very nice episode waiting for next episode ❤❤❤
Aaji kiti goad aahe🥹🩷
Aanni pahije hi series
Navin series & navin aaji 👍
भाडिपाची आजी ❤️
Ila tai 🤍 ! Welcome to the family
Good acting of all three girls ..... talented.....
Wow mast aahet aaji👌
Sulekha Tai from AKKK!! Nice👌😄
Hey miss old aaji❤ Naina aajj❤
Cutest aajji ever
खुप दिवसांपासून वाट बघत होतो, परवाच कमेंट केली होती की नवीन एपिसोड कधी येणार ❤😂 ,thanks bhadipa😊
तुमच्याचसाठी घेऊन आलो आहोत खास, आता share नक्की करा 😄
My PGs & Ila Tai ❤
Really excited come with new episode of Aaji pg
नक्कीच! नवीन episodes लवकरच येतील.... stay tuned 😄
@@BhaDiPa ajji pg vrch amhala navin video pahije ahee
Raunak👌🏻💥
मुली आणि ईला ताई मस्त भट्टी जमणार माझ्या सारख्या भाडीपा प्रेमींना छान गिफ्ट मिळणार
हो नक्कीच, असंच प्रेम करत रहा. आणि व्हिडीओ share नक्की करा 😄
इलाताई आणि आजी दोघी मस्त.
Khup chan 👍
Are ila tai is an awesome actress. Cutie pie❤
Mast aaji 😂 ani pg
ही आजी खूपच गोड आहे
khup.chhan next part pls
लवकरच....stay tuned 😄
Aaji & Vidharb doni chhan aahe...
I don't know why these days Marathi industry is promoting teenage drinking and making it as casual.. specially teenage girls bragging about drinking as if they have achieved something great in life. There must be videos showing bad affects of drinking rather than celebrating BEVDEGIRI. Not expected.. IT IS ALARMING
gap re pednya!
i don't know why these days people like to pick any issue anywhere. Alarming is how these people are narrow-minded and see only these things.
All I saw was good sense of humour. I am sure the creators have a good sense of responsibility towards society.
p.s: from what angle do these girls look teenagers?
Khup Chan ❤
Aaji is my all time favorite 😍
Aaji khup cute aahe 😊😊
भाडिपाच्या आजी❤
Mast🎉
Khup khup awdla ... waiting for your next video
लवकरच घेऊन येऊ... Stay tuned 🤗
खूप छान वळण लावण्यासाठी अशीच आजी पाहिजे....
Ajji is lit 🔥💯
Finally the wait is over .. #raunak
tuza baitad word sanglyat best ahee😂 waiting for more episodes ❤️ keep it up Raunak 😍💜💜💜
Nice bhise bai ❤❤❤
Miss old aaji.........aajj pg best 👍
Ila tai ❤
आवडल्या ना आपल्या नवीन आजी, मग व्हिडीओ share नक्की करा 😄
My favourite ajji❤❤❤
😂 mast 😊
So glad to see Ila tai❤
Nice raunak di