हे पण सतत ऐकून लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे ❤ परम प्रेम चा अर्थच किती किती छान सांगितला आहे... आम्हाला परम चा अर्थ खूप असा वाटलेला... पण खूप म्हणजे ही नक्की काय.. हे बाबानी सांगितल्यावरच समजले ❤ श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
पूर्वी ही प्रवचने युट्युब वर 317 पैकी जवळजवळ सर्व ऐकले होती त्यावेळी असं वाटायचं ही प्रवचना जर विषयवार बनवली तर किती छान होईल कारण यामध्ये अध्यात्म तले सर्व विषय आहेत पू बाबांचा ग्रंथ अध्यात्म दर्शन याची सुरुवातच प्रवृत्ती पासून झालेली आहे आणि शेवट निवृत्ती ला केला आहे असा आपण विषयानुरूप प्रवचन केल्यामुळे स्व चा अभ्यास करायला अजून सोपे जाते तुमच्या या प्रयत्नाबद्दल खूप खूप धन्यवाद
यातील ही points लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत शांती, समाधान टिकणे = त्यांची कृपा तिन्ही अवस्था में त्यांची आठवण आठ ही प्रहर... नामा मध्ये मस्त राहणे. =प्रेम, त्यांची कृपा दर्शन त्यांना जे आवडते तेच मलाही तितकेच आवडणे... ❤
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
अतिशय सुदंर प्रवचन.महाराज समोर उभे करतात बाबा.त्रिवार वंदन.
🌹🙏‼️. श्रीराम जय राम जय जय राम ‼️🌹 🙏 🙏
👏🏻🌹🌹 जय भगवंत परमेश्वर सगुण निर्गुण तो भगवंत 🌹👏🏻🌹👏🏻🌹
श्री राम जय राम जय जय राम ❤
खूप खूप छान सुंदर आणि समजावून सांगितले आहे की एकदम पटते
Shriram jairam jai jai ram
🙏🌹श्री राम जय राम जय जय राम🌹🙏
🙏🙏ಶ್ರೀ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯಜಯ ರಾಮ
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
Ram krushna hari
आपणास माझा साष्टांग दंडवत! आपण ओघवत्या भाषेतून अनुभवांचा खजिना लुटता . आध्यात्म मार्गातून माझ्या चाललेल्या प्रवासातील आपण उत्तम मार्गदर्शक आहात.
we😊😊😊😊089ol😊0
😊 up o😊
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
.please *'h
"%%6
🙏 Shri Ram Jay Ram jay jay Ram🙏
श्री राम 🌹🙏
जय श्रीराम!👌💐👌
साधू... साधू...साधू...🙇🙇🙇😭😭😭
Jai Shree Ram 🙏
SHRIRAM JAY RAM JAY JAY RAM.
JAY SHRIRAM.
11:39 अगदी अगदी खरंय.... 😢
🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🌹.
🙏
हे पण सतत ऐकून लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे ❤
परम प्रेम चा अर्थच किती किती छान सांगितला आहे... आम्हाला परम चा अर्थ खूप असा वाटलेला... पण खूप म्हणजे ही नक्की काय.. हे बाबानी सांगितल्यावरच समजले ❤
श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
Shreeram Jayram Jayjay Ram. Sadgurunath Mauli mazi Gondavalyachi.
🙏🙏🙏🙏
नमस्कार जय श्रीराम
खूप छान
श्री राम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम!
पूर्वी ही प्रवचने युट्युब वर 317 पैकी जवळजवळ सर्व ऐकले होती त्यावेळी असं वाटायचं ही प्रवचना जर विषयवार बनवली तर किती छान होईल कारण यामध्ये अध्यात्म तले सर्व विषय आहेत पू बाबांचा ग्रंथ अध्यात्म दर्शन याची सुरुवातच प्रवृत्ती पासून झालेली आहे आणि शेवट निवृत्ती ला केला आहे असा आपण विषयानुरूप प्रवचन केल्यामुळे स्व चा अभ्यास करायला अजून सोपे जाते तुमच्या या प्रयत्नाबद्दल खूप खूप धन्यवाद
Daily he pravachan ch श्रावण होणे भाग्य amache...हाच आत्मdharm आहे..अनंत anath आभार....हेच amrut vaani...
नमस्कार.. जय श्रीराम समर्थ
यातील ही points लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे
कोणत्याही परिस्थितीत शांती, समाधान टिकणे = त्यांची कृपा
तिन्ही अवस्था में त्यांची आठवण
आठ ही प्रहर... नामा मध्ये मस्त राहणे. =प्रेम, त्यांची कृपा दर्शन
त्यांना जे आवडते तेच मलाही तितकेच आवडणे... ❤
ति. कै. बाबांना नमस्कार.
बाबाकिती समजावून सांगतात.नमस्कार
श्री राम जय राम जय जय राम ❤
जय जय रघूवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤