दीपक दादा तुम्हाला अजून विषय समजला नाही आहे दादा गाणं वंस्मोर झालं आहे म्हणून देवेंद्र दादा स्टेज वर येऊन गाणं म्हणतायत प्रेक्षकांची फरमाईश होती काहीही बोलू नका ओ दादा आणि त्यांना समजत म्हणून करत आहेत ना नमन अस बोलू नका ओ दादा...🙏🙏
बघा दादा मी काही चुकीचं बोललो असेन तर मला माफ करा आपल समजून मी काही तुमच्या पेक्षा मोठा नाही ....पण मला थोड वेगळ चित्र दिसले म्हणून तुम्हाला बोललो...🙏🙏
ziman fan on 🔥🔥🔥 😍😍😍
कोकनातील झिमन बूवा यांचा बूलंद आवाज खूप छान ❤👌💖
नमनाला सुपारी ही फक्त झिमन बुवा यांच्या गाण्या मुळेच येतायत नमन तसे खास नाही पण बुवा उचलून घेतात एवढे नक्की❤
नमन मधील गाणी चांगली असतील तर नमन आपोआप superhit होत
Kdk bhava
❤
अप्रतिम आवाज कोकणवासीयांची शान आहे, आम्ही फक्त झिमन बुवांचे फ्यान 🙏👌😘❤️
झिमण बुवा म्हणजे आम्हा रसिकांसाठी मेजवानीच..खूप छान व्हिडिओ..आमच्या सारख्या रसिकांपर्यंत तो पोहचविल्याबद्द्ल आपले धन्यवाद.❤
धन्यवाद 🙏
Nice voice ziman BUVA ❤❤
खूप मस्त आवाज आणि गाणं सुद्धा
कडक
अप्रतिम आवाज कोकणवासीयांनची शान आहे
Vaa bhvaaa❤❤❤
❤nice my brother
आवाजाचा बादशहा
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
👌👌
नमनात शिरले शाहीर बूवा आणि पुरती वाट लावतायेत😢😢😢
❤
बुवा समोर स्टेजवर नाही यायला पाहिजे backstage ला जाऊन गावे
Ratnagiri cha ha buland awaj ahe dada tumchy kalechi dad dy nako ty comment karu nakav
बूवा जरा नमानाची शान राखा हा नाच नाही. हे नमन आहे. backstage ला जावून गा. आता नमनाची वाट लावू नकि हो. हात जोडतो. काही नियम आहेत कि नाही
दीपक दादा तुम्हाला अजून विषय समजला नाही आहे दादा गाणं वंस्मोर झालं आहे म्हणून देवेंद्र दादा स्टेज वर येऊन गाणं म्हणतायत प्रेक्षकांची फरमाईश होती काहीही बोलू नका ओ दादा आणि त्यांना समजत म्हणून करत आहेत ना नमन अस बोलू नका ओ दादा...🙏🙏
नियम दादा आहेत ते त्यांना पण माहीत आहेत पण प्रेक्षकांची फरमाईश आहे तर करावं तर लागणारच ना दादा
बघा दादा मी काही चुकीचं बोललो असेन तर मला माफ करा आपल समजून मी काही तुमच्या पेक्षा मोठा नाही ....पण मला थोड वेगळ चित्र दिसले म्हणून तुम्हाला बोललो...🙏🙏
Stege var yeun gan ganyacha hatta ha rasik प्रेक्षकांचा asto
मला तुमच्या नमन मधले नियम माहीत नाहीत पण लोकांना काय आवडतं ते पण महत्त्वाचा आहेना. लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलाना.
कडक
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
👌👌