ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

#सत्यअनुभव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024

ความคิดเห็น • 284

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r 20 วันที่ผ่านมา +7

    कारण स्वामी आपली परीक्षा घेत आहेत.आणि ह्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे.माझ्या बाबतीतही हेच घडत आहे.पण आपण कधीही डगमगायचे नाही.स्वामींची सेवा केली तर नक्की च आपल्याला फळ येईलच.कारण मला स्वामींवर पूर्ण विश्वास आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹😊

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 27 วันที่ผ่านมา +9

    खूप छान अनुभव होता मी खूप खुली आणि माझ्या मनात जे काही गैरसमज होते ते सर्व संपल्या सारखे वाटले श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ आमच्या घरात सुध्धा काहीचे गैरसमज आहे ते दूर होउदे स्वामी समर्थ त्यांना तशी सदबुद्धी देवो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @saritawaghmare1574
    @saritawaghmare1574 หลายเดือนก่อน +60

    खूप छान अनुभव होता ताई माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं माझ्याही जीवनात हेच दुःख आहे माझ्या पतीचे व्यसन सुटून माझा संसार सुखाचा व्हावा यासाठीच मी स्वामींची सेवा करते

    • @user-hq5sp5gm5h
      @user-hq5sp5gm5h หลายเดือนก่อน +8

      सेम पाॅरबलेम आहे ताई नक्कीच व्यसन सुटनार ताई विश्वास ठेवा

    • @Umesh-qz8fg
      @Umesh-qz8fg หลายเดือนก่อน +2

      🙏🌹jay jay shree Swami Samarth 🙏🏿🌹 She ree Swami Samarth 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿

    • @pravinkale3272
      @pravinkale3272 หลายเดือนก่อน +1

      Tai majhya ghari pan mister ani atta mulga pan Vasan karto ahe Swami majya var pan Krupa Karo hi ch prathna tai cha anubhav eykun mala pan ajun Swami bhakti jast karavi vatat ahe

    • @pravinkale3272
      @pravinkale3272 หลายเดือนก่อน +1

      Shri Swami samartha

    • @Firestorm_gamarz31
      @Firestorm_gamarz31 หลายเดือนก่อน +1

      Shree Swami Samarth Tai majha apan Hajj problem aahe

  • @user-pz1mq5dh2r
    @user-pz1mq5dh2r 20 วันที่ผ่านมา +4

    स्वामींची लीला अगाध आहे.😊ताई तुम्ही माहीती अतीशय सुंदर शब्दांत सांगितली आहे.❤ ताई तुमचे कसे आभारी मानू कळत नाही.धन्यवाद ताई 😊🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹😊

  • @YoginiGawande
    @YoginiGawande 24 วันที่ผ่านมา +5

    श्री स्वामी समर्थ माऊली, जय जय स्वामी समर्थ माऊली

  • @ravindrabhosale671
    @ravindrabhosale671 หลายเดือนก่อน +19

    माझा ही संसार उद्धवस्त झाला आहे, तो पुन्हा उभा करावा हिच स्वामीं चरणी प्रार्थना..👏🏻👏🏻

  • @rameshpawar7675
    @rameshpawar7675 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @sumitraprabhudesai2075
    @sumitraprabhudesai2075 15 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 खरंच आहे आपण सेवा करत असतो पण फरक वाटत नाही तेव्हा स्वामींची सेवा सोडून देतो. तोच खरा परीक्षेचा क्षण असतो. स्वामींवरचा विश्वास ढळता कामा नये. एक ना एक दिवस आपण नक्की संकट मुक्त होऊ. " न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती " अशक्य ही शक्य करतील स्वामी. " 🙏🌹

  • @ManishaBhalsing
    @ManishaBhalsing หลายเดือนก่อน +6

    हो ताई मी आताच स्वामी ची नाव घेते 5 दिवस झाले पण मला स्वामी चा अनुभव जनत कि स्वामी माझी प्रार्थना आईकताय आणि माझ्या आयुष्यात थोडा बदल जाणवतोय मी आता स्वामी ला कधीच सोडणार नाही श्री स्वामी समर्थ ❤❤🙏🙏

    • @srushtipadalepikachugirl7640
      @srushtipadalepikachugirl7640 13 วันที่ผ่านมา

      हो ताई स्वामी सेवेत येणे सोपे स्वामी सेवा सोडणे त्याहून सोपे पण स्वामी सेवेत टिकून राहणे फार अवघड 🙏

  • @user-hq5sp5gm5h
    @user-hq5sp5gm5h หลายเดือนก่อน +8

    खूप छान आहे ताई सगळ्याचीच दारू सुटावी आणी सर्वांचे संसार सुखाचे व्हावो

  • @snehabokde3868
    @snehabokde3868 หลายเดือนก่อน +2

    खूप छान अनुभव आहे... 🙏श्री स्वामी समर्थ माऊली ❤🙏

  • @krishnalashembale131
    @krishnalashembale131 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumacha anubhav khup changala watala

  • @amolshinde5304
    @amolshinde5304 หลายเดือนก่อน +10

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌍🌍🙌🙌✨✨

  • @user-tc4zv3xg9z
    @user-tc4zv3xg9z 26 วันที่ผ่านมา +3

    श्री स्वामी समर्थ अशख ही शक करती स्वामी

  • @pranitahajare9497
    @pranitahajare9497 13 วันที่ผ่านมา +1

    हा अनुभव खूप छान आहे आणि खरंच स्वामींचे प्रतिनिधी मिळते मी पण स्वामी सेवेमध्ये आहे मला पण थोडे थोडे मिळाले जे माझे काही भोग असतील ते भोगल्यानंतर मला स्वामी प्रगट होतील हे मला पण माहिती आहे आणि खरंच स्वामी आहेत हे मला चांगलं माहिती आहे

  • @meghamane6650
    @meghamane6650 หลายเดือนก่อน +7

    स्वामी आई तुमच्या आशीर्वादानी माज हय वर्षी लग्न होउदय श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @indrajitshinde675
    @indrajitshinde675 24 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @GangabhiPotra
    @GangabhiPotra หลายเดือนก่อน +5

    खूप खूप खूप छान अनुभव आहे ताईआयकुन खूप बर वाटलं धने वाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantmhatre9082
    @prashantmhatre9082 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान होता ताई‌ एवढं चांगलं आहे की बघूनच समाधान

  • @ShantiNaik-vp1jl
    @ShantiNaik-vp1jl หลายเดือนก่อน +4

    Khup khup chaan anubhav aahe taaie tumcha 🙏👌👌👍👍

  • @tmom7777
    @tmom7777 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार ताई खूप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी❤❤

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @MangalaMali-of8kv
    @MangalaMali-of8kv หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली 😂❤🎉

  • @savitrimore6919
    @savitrimore6919 หลายเดือนก่อน +3

    खुप छान बोध घेण्यासारखे आहे

  • @SunitaAausar
    @SunitaAausar หลายเดือนก่อน +4

    मला तुमचा हिडिओ खूप खूप आवडला

  • @padmadasari2173
    @padmadasari2173 14 วันที่ผ่านมา +2

    🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏

  • @shobamasurkar5444
    @shobamasurkar5444 หลายเดือนก่อน +7

    😂 मी एवढं करते तरी पण मी अजून दोन वर्षे झाली जप करते आणि र्य तुमच्यासारखं मला वाटतं की हे करत आहे अशी माझी परिस्थिती आहे काही समजत नाही तेच मला समजत नाही साठ वर्षे आहे तरी पण मी माझ्या मुलास माझ्या मुलासाठी मी जप करत आहे बाकी चूक करत आहे काही सुचत नाही❤❤

    • @yogita_jogale
      @yogita_jogale หลายเดือนก่อน +1

      🎉yogita jogale volgs var upay sangitale aahe

  • @user-vw6ej8zr5n
    @user-vw6ej8zr5n หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली 🦋🌈🦋

    • @user-kp6si1jo7e
      @user-kp6si1jo7e หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @surajkarpe-ud9br
      @surajkarpe-ud9br หลายเดือนก่อน +1

      Shree Swami samarth

  • @AashaNKoli
    @AashaNKoli หลายเดือนก่อน +3

    खुप छान अनुभव आहे ताई ❤

  • @BalajiAjabe-ym6oi
    @BalajiAjabe-ym6oi 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vasantrathod1510
    @vasantrathod1510 8 วันที่ผ่านมา +1

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
    गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः
    II श्री स्वामी समर्थ ..जय जय स्वामी समर्थ II

  • @sunilwalam4698
    @sunilwalam4698 5 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-cr4ps9to3s
    @user-cr4ps9to3s หลายเดือนก่อน +4

    Swami samartha maze Aai majala Thav dyava payi ❤❤

  • @aparnadeshmukh4800
    @aparnadeshmukh4800 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझी पण स्वामी परिक्षा घेतात........

  • @botgaming7184
    @botgaming7184 หลายเดือนก่อน +3

    खुप छान ताई

  • @sunitakharote319
    @sunitakharote319 27 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan Anubhav aahe shree swami samarth

  • @SaralaShirsath
    @SaralaShirsath หลายเดือนก่อน +3

    Shree swami samarth

  • @sangitabiswas3293
    @sangitabiswas3293 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @AnandraoGaikwad-yv8ib
    @AnandraoGaikwad-yv8ib หลายเดือนก่อน +3

    Anubhav khoob changla hota❤

  • @nalinishinde6285
    @nalinishinde6285 25 วันที่ผ่านมา +1

    Khupch chhan shree Swami Samarth jay jay swami samarth

  • @rajaramwaman2336
    @rajaramwaman2336 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ🎉🎉

  • @user-is3qv4td4x
    @user-is3qv4td4x หลายเดือนก่อน +2

    जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त दींगबरा दींगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय सदगुरू श्री गजानन माऊली गण गणात बोते

  • @user-nt6ds9hz3c
    @user-nt6ds9hz3c หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे ताई तुमचा अनुभव मला पण खूप आवडला आहे 🙏🌹👏❤️💐

  • @SushilaThakare-g5i
    @SushilaThakare-g5i หลายเดือนก่อน +4

    मी माझ्या परिवारात माझ्या मुलांमुळे त्रस्त आहे,त्याला व्यसन लागले आहेत खुप प्रयत्न केली, मला यश आले नाही.मी काय करु मला काही कळतच नाही मला स्वामी मदत करतील काय,... श्री स्वामी समर्थ

  • @prashantjaysingpur7014
    @prashantjaysingpur7014 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @VaishaliNaik-yc4qw
    @VaishaliNaik-yc4qw หลายเดือนก่อน +3

    Khup chan aaubhav

  • @botgaming7184
    @botgaming7184 หลายเดือนก่อน +3

    ❤श्री स्वामी🙏🌹🙏🌹 समर्थ🙏 जय जय🙏🌹🙏🌹 स्वामी🙏🌹🙏🌹 समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @VaishaliNaik-yc4qw
    @VaishaliNaik-yc4qw หลายเดือนก่อน +3

    Chan aanubhav

  • @1234co3
    @1234co3 หลายเดือนก่อน +2

    स्वामी वेळ यैईल तेव्हा बरोबर मार्ग दाखवतात

  • @surekhasalaskar8559
    @surekhasalaskar8559 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @geeta2301
    @geeta2301 29 วันที่ผ่านมา +1

    Khup sunder anubhav saangitla majhi ashch kahise man vichlit hote,

  • @vishvcreation8631
    @vishvcreation8631 หลายเดือนก่อน +2

    राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय माझी आई स्वामी समर्थ

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude5348 หลายเดือนก่อน +8

    माझे वीषयी असेच घडते सेवा करून काहीतरी चमत्कार घडावा असे होत नाही श्री स्वामी समर्थ

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏❤

  • @DoStudySarthak
    @DoStudySarthak 3 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth 🙏🏻🌹

  • @ManoharGhuge-yt2li
    @ManoharGhuge-yt2li 9 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌼🌹

  • @SushilaThakare-g5i
    @SushilaThakare-g5i หลายเดือนก่อน +1

    खुप अत्यंत भाविक माहिती

  • @rekhawadkar
    @rekhawadkar หลายเดือนก่อน +7

    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @anupamasingare5124
    @anupamasingare5124 หลายเดือนก่อน +2

    खरच अंगावर शहारे आले ताई चि प्रत्यक्ष हकिकत एकूण खरच स्वामी चि प्रचीती उशिरा आहे पण आहे हे विश्वास आहे श्री स्वामी समर्थ 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏💐🙏💐🌷🙏

  • @riyanaik5205
    @riyanaik5205 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samartha

  • @VirajJambhale-lc2nm
    @VirajJambhale-lc2nm 8 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

  • @jagdishdesale3213
    @jagdishdesale3213 18 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth jaijai swami samarth 🤲🌺🌺🙏🙏🙏

  • @shrikantsalvi2243
    @shrikantsalvi2243 8 วันที่ผ่านมา +1

    Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kuranesupriya2084
    @kuranesupriya2084 6 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @ujwalanaik5067
    @ujwalanaik5067 หลายเดือนก่อน +2

    Amazing hota..❤

  • @Sarikaneware880
    @Sarikaneware880 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटीकोटीधनवादसमथ🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 หลายเดือนก่อน +4

    स्वामी कृपया माफ करा तुम्हाला खूप शिव्या दिल्या माफी असावी.....नको ते गैरसमज करून घेतली स्वामी तुमची भक्ती सोडून दिली मानसिक त्रास होत होता म्हणून

  • @h_rgamer6840
    @h_rgamer6840 7 วันที่ผ่านมา +1

    क्षि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-fo9sm5eo7u
    @user-fo9sm5eo7u หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ ,🌺🌺🌺🌺

  • @laxmideshmukhshinde3339
    @laxmideshmukhshinde3339 24 วันที่ผ่านมา +1

    Mala hi shree Swami Maharajancha anubhau aala aahe mazhe patina daruche vesan hote pan aata tye pit nhit he sarv Swami krupene ghadle aahe shree Swami Samarth 🙏🌺🌺🙏

  • @user-hq5sp5gm5h
    @user-hq5sp5gm5h หลายเดือนก่อน +4

    हो ताई मी नविन सेवेकरी आहे पन मला पन स्वामी सेवेत आल्यापासून बदल झाल्यासारखा वाटतोय ताई माझा नवरा शांत झाल्यासारखा वाटतोय पन माझी.एकच ईच्छा आहे त्यांची दारू सुटावी आणी मास खान सुटाव म्हनजे संसार सुखाचा होईल

    • @dattabhujbal9930
      @dattabhujbal9930 หลายเดือนก่อน +1

      नक्की सुटेल आणि सर्व चांगल होईल ताई श्री स्वामी समर्थ..

  • @MonaGedam-bq1ck
    @MonaGedam-bq1ck หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @user-wg1en3cy1m
    @user-wg1en3cy1m หลายเดือนก่อน +2

    Swami samarth jay jay Swami samarth 🙏🙏

  • @JitendraKamble-yg1hy
    @JitendraKamble-yg1hy หลายเดือนก่อน +2

    जय जय स्वामी

  • @tanujapanchal6611
    @tanujapanchal6611 9 วันที่ผ่านมา +1

    shree Swami samarth

  • @vanitasonawane5771
    @vanitasonawane5771 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aahe

  • @ramingake6860
    @ramingake6860 หลายเดือนก่อน +1

    खूप, छान ताई, श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹

  • @digvijaygodbole3460
    @digvijaygodbole3460 หลายเดือนก่อน +5

    ताई अनुभव अगदी मन हे लावून टाकणारा होता

  • @DipaliGirkar-kn1qj
    @DipaliGirkar-kn1qj 18 วันที่ผ่านมา +1

    ❤️❤️ shree Swami Samarth ❤❤

  • @sheetalbhelsekar5717
    @sheetalbhelsekar5717 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🏼🙏🏼

    • @dipaliandhre2877
      @dipaliandhre2877 หลายเดือนก่อน

      कष्ट कधीच वाया जात नाही नेहमी कष्टाचा फॉर्म मिळतं खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @saritadharne5815
    @saritadharne5815 หลายเดือนก่อน +2

    Sree Swami Samarth ❤️💕

  • @suvrnapimplapure4539
    @suvrnapimplapure4539 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @sitaramsatam7364
    @sitaramsatam7364 หลายเดือนก่อน +2

    ‼️श्री स्वामी समर्थ ‼️🙏🙏

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹

  • @meenadarji1173
    @meenadarji1173 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @VedikaNalawade-qc6we
    @VedikaNalawade-qc6we 20 วันที่ผ่านมา +1

    Shri swami samarth 🙏 ♥️

  • @user-cq9lc7ry4h
    @user-cq9lc7ry4h หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth ❤❤❤

  • @SandeshChowkekar
    @SandeshChowkekar หลายเดือนก่อน +2

    Shri ganeshay namah Shri Guru Dattatreya namah Shri Swami Samarth Anant koti brahmand Nayak rajadhiraj yogiraj Jay Jay Swami Samarth Swami mavali I love you God is great ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sushmajadhav2530
    @sushmajadhav2530 หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth 🙏🌹🌹🌹🌹

  • @AshaDube-xe6cw
    @AshaDube-xe6cw 16 วันที่ผ่านมา +1

    Khupch Chan ahe

  • @ashabalpande9552
    @ashabalpande9552 หลายเดือนก่อน +2

    Jay Swami samartha datt guru dev vithu mauli gan gan ganath bothy 🌹🙏

  • @sudhakarbadkhal2469
    @sudhakarbadkhal2469 หลายเดือนก่อน +2

    खुप छान अनुभव आहे श्री स्वामी समर्थ

  • @jyotinaik5664
    @jyotinaik5664 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarthv❤❤

  • @Sarikaneware880
    @Sarikaneware880 หลายเดือนก่อน +2

    क्षी स्वामी समर्थ 🌺🌼

  • @anildeshmukh7911
    @anildeshmukh7911 หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 หลายเดือนก่อน +2

    Very good mdm

  • @akashsatpute1108
    @akashsatpute1108 22 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज❤ जय शंकर 🎉❤

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 หลายเดือนก่อน +1

    खूप छान अनुभव आहे

  • @SwapnilKatkari-fz3zv
    @SwapnilKatkari-fz3zv หลายเดือนก่อน +3

    shree,swami,aai,aamche,pathishi,aahet

  • @user-my9xm7um2u
    @user-my9xm7um2u หลายเดือนก่อน +2

    Shree Swami samarth ❤❤❤ Jay jay swami samarth