Best Banana Tissue Culture Plants | Farmer : Kapil Jachak | Rise n Shine Biotech | केळी पीक नियोजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- हे आहेत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री कपिल जाचक, केळी उत्पादनातील त्यांच्या अनुभवातून त्यांनी स्वतः "जाचक पॅटर्न" या केळी पीक नियोजन पद्धतीची निर्मिती केली. आपल्या या भरगोस यशात योग्य वेळी केलेले नियोजन आणि राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या रोपांचा वाटा आहे असेही श्री जाचक नमूद करतात. आपल्या अनुभवातून ते नेहमीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. राईज एन शाईन बायोटेक प्रा. लि. नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यास प्रतिबंध आहे.
Points :
1) Banana Farming in India
2) Best conditions for growing Banana
( Temperature, Soil, Water, Season, Nursery, Variety)
3) CAUSES & REMEDIES OF DISEASES IN Banana Farming
4) Fertilizers, Insecticide, Pesticides Required in Banana Farming
5) The risk for Banana Farming in India
6) Cultivation, Harvesting
7) Market, Food Products, Demand and Future Scope for Banana
📍Datta Prabha, Ganeshwadi, Theur, Tal. Haveli.
Dist. Pune. 412110, Maharashtra. India.
☎️020 66785700
📲+91 97678 93564 | +91 7796694902
📲+91 9767893557 | +91 7796697083
फक्त तुम्हाला दिले असतील चांगले plant त्यांनी बाकी rise and shine चा अनुभव अतिशय वाईट आहे
Take plains from Jain tissue culture
Take plants from Jain tissue culture
.mala khup kharab anubhav aala ya ropancha aani ha pattern chalat nahi
Mast
Music जास्त आहे त्यामुळे आवाज कळत नाही
Row pasun row che antar बरोबर् aahe
आगोदर g9 चांगली आहे म्हणत होता
Don झाडा मद्येAntar khup kami vatat aahe
Plz don’t add background music.
एक एकर मध्ये किती plants bastat
1452
Hindi
बकवास quality
English version Please 0r at least translate technical information in the middle Please 🪴🫲🙏🙏
Yes they should