Rokhthok With Kamlesh Sutar | मुंबईत राहून मराठीद्वेष का? | Mumbai | Marathi Manus | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #marathimanus #mumbai #marathimanusinmumbai #mumbainews #marathi #mumbai #jayashwani #kamleshsutar #rokhthok #maharashtranews #maharashtra
    Rokhthok With Kamlesh Sutar | मुंबईत राहून मराठीद्वेष का? | Mumbai | Marathi Manus | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 137

  • @hemantphale733
    @hemantphale733 3 วันที่ผ่านมา +11

    रोखठोक वाल्यांना खरंच धन्यवाद हा विषय लगेच चर्चेला घेतला

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 วันที่ผ่านมา +7

    मराठी माणसाने फक्त मनसेला संधी द्यावी🙏❤️

    • @swayambhucreation6222
      @swayambhucreation6222 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      साहेब तुमचा नेता विकला गेलाय

  • @hemantphale733
    @hemantphale733 3 วันที่ผ่านมา +12

    मी भाजपचा कार्यकर्ता आहे पण यापुढे मनसेलाच सहकार्य करावे असे वाटत आहे मराठी आणि हिंदुत्वासाठी

    • @maliksayyed9022
      @maliksayyed9022 2 วันที่ผ่านมา

      मराठीमध्ये महाराष्ट्रातील मुस्लिम येतो का??😊

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 2 วันที่ผ่านมา +2

      मनसेच भाजप मधे गेलेत.

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 วันที่ผ่านมา +1

      मग भाजप बरोबरच रहा ना 😂काय फरक पडणार आहे 😂

    • @Aniketp29
      @Aniketp29 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      पक्ष बदलण्यापेक्षा कर्नाटक भाजपचा पॅटर्न फॉलो करा. धर्म + मातृभाषा आणि संस्कृती.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 วันที่ผ่านมา +13

    राज्यात जेंव्हापासुन गुजरातधार्जिणे राज्यकर्ते अस्तित्वात आले तेंव्हापासुन मुंबईतच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात अमराठी लोकांनी माज दाखवित मराठी लोकांवर दादागिरी सुरु केली आहे, त्याला बहुतांश प्रमाणात सद्यस्थितीतील विद्यमान राज्यकर्तेच जबाबदार आहे. गतकाळात ह्याच गुजरातधार्जिन्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यातील मराठी नेत्यांवर भुंकत राहण्यासाठी सदोदीत अमराठी लोकांचा वापर केला आहे, कधी कंगना राणावत, मोहित कंबोज तर कधी किरीट सोमय्या, नवनीत राणा, रवी राणा, परमवीरसिंग असे अमराठी लोक वापरले गेले, ज्यांना राज्यातील पाताळयंत्री, काडी बहाद्दराने राजाश्रय दिला आहे हे विशेष.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 วันที่ผ่านมา

      आता मराठी लोकांचे सरकार आले की कमरेत लाथा घालायला सुरुवात करायची.
      त्यांचा तोच इलाज आहे.

    • @ravindravartak9269
      @ravindravartak9269 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही एकनंबर जबाब दिलाय 👍👏👏👏👏👏👌

  • @namdevnirgun7161
    @namdevnirgun7161 3 วันที่ผ่านมา +19

    मनसे चा प्रचार करा ना. वातावरण निर्मिती करायचं काम तुमचंच असत
    मुंबई आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे तर मनसेला साथ द्या

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 วันที่ผ่านมา +3

      भाजपची डी टीम.

    • @maulimule9125
      @maulimule9125 3 วันที่ผ่านมา

      @@vishaltharewal9609 उद्धव मिया चा चमचा

    • @sandeept7518
      @sandeept7518 3 วันที่ผ่านมา +1

      मनसे सैटलमेंट करते आयत्या वेळी कसं समर्थन देणार त्यांच्यावर विश्वास कसि ठेवणार ?

    • @durgeshshinde9197
      @durgeshshinde9197 2 วันที่ผ่านมา

      ​@@sandeept7518tumhi konavar vishvas thevnar ahe dada

    • @Hseval5603
      @Hseval5603 วันที่ผ่านมา

      ​@@sandeept7518tu kon re bhaiya ahes ka

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 2 วันที่ผ่านมา +7

    सर्व मराठे एक व्हा आणि या परप्रांतीयांच्या मागे लागा ही लोक मराठी माणसंना कमजोर समजत आहे. याला स्वरती राजकारणी नेते जवाबदार aahe

  • @AmolJadhav-zu1un
    @AmolJadhav-zu1un 3 วันที่ผ่านมา +6

    मनसे ❤

  • @PRASHANTNATE-m6k
    @PRASHANTNATE-m6k 3 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @nikhil6708
    @nikhil6708 3 วันที่ผ่านมา +4

    Bjp च फिक्स आहे फक्त सत्ता हवीये उमेदवार मराठी असो किंवा अमराठी.... जागा हो मराठी माणसा 🙏

  • @121vaibhav
    @121vaibhav 3 วันที่ผ่านมา +9

    देवरुखकर तुम्हाला मनसेने साथ दिली... मोठ्या मनाने नाव का नाही घेतलात???..

    • @johnsawant235
      @johnsawant235 3 วันที่ผ่านมา +1

      Very true

    • @Aniketp29
      @Aniketp29 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुरुवातीला देवरूखकरची स्टोरी मनसेनेचे स्क्रिप्ट केलेली. सहानुभूतीचं नाटक करून आणि सहानुभूतीच्या आधारे मनसेकडून तिकीट किंवा पद हवं होत तिला.

  • @maulimule9125
    @maulimule9125 3 วันที่ผ่านมา +16

    त्यामुळे मनसे सत्तेत पाहिजे

    • @bahubali5618
      @bahubali5618 3 วันที่ผ่านมา +2

      Bin sarth pathimba😂😂😂

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 วันที่ผ่านมา +1

      हे गुजरातधार्जिणे काढून त्या गुजरातधार्जिणे सत्तेवर आणायचे का?

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 วันที่ผ่านมา +3

    मी कमळाबाईची पालखी वहायला पक्ष काढलेला नाही असं सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं होयं ते विसरलास का शिरसाट

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 2 วันที่ผ่านมา +2

    भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस, भाषा, संस्कृती ला पाठींबा द्या. Jay maharashtra 🚩

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 วันที่ผ่านมา +2

    तृप्ती देवरूककर ताई तुला मनसेने मदत केली स्पष्ट सांग.

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 วันที่ผ่านมา +2

    मुंबईत मराठी माणसाची खरी ठाकरे शिवसेनाच पाहीजे
    90 टक्के शिवसेनेचे मराठीच ऊमेदवार आहेत
    ऊलट भाजपाला मराठी ऊमेदवार पाडायला कोन मदत करते हे मराठी माणसाला माहीत आहे
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच ऊध्दव बाळासाहेब ठाकरे आसणार
    महाविकास आघाडी सरकार लवकरच

    • @durgeshshinde9197
      @durgeshshinde9197 2 วันที่ผ่านมา

      are dada tya udhav mulech majun geli ahe

    • @PrakashPilankar-s3m
      @PrakashPilankar-s3m วันที่ผ่านมา

      मुंबईत मराठी माणसांचे अस्तित्व सपंवण्यासाठीच भेकड जनता पार्टीने शिवसेनेत फूट पाडली, पण भेकड जनता पार्टीच्या 42 पिढ्या आल्या तरी मराठी माणसाचा दरारा संपणार नाही,कारण महाराष्ट्रात शिवसेना आहे, उद्धवसाहेब झिंदाबाद, जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 วันที่ผ่านมา

    मराठी माणसाचा कळवळा आहे अस सांगणारे त्या पक्षाचे कार्यकर्ते नेतेच अमराठी माणसां कडून हप्ता घेऊन त्यांचीच बाजू घेतात
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @ravindrachavan9444
    @ravindrachavan9444 2 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र. हा प्रकार फक्त एका पांडे पुरता नाही, तर सर्व कार्पोरेटमध्ये असणारे परप्रांतीय दादागिरी करतात. आपल्या मराठी माणसाला ईतकी लाचारी आहे का.

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 วันที่ผ่านมา +1

    भाजपचा एक खासदार आहे तो सुद्धा अमराठी आहे.

  • @HRM_01
    @HRM_01 3 วันที่ผ่านมา +1

    Yaa time Manse la chance dya sarvanni , Mahun Raj Thackeray sir pahije, jai Maharashtra 🔥 🦁

  • @aakash9831
    @aakash9831 2 วันที่ผ่านมา +1

    आपल्या कडे visa, passport चौकशी काही नाही कोणीही या रहा दादागिरी करा सगळे सरकार मुळे झाले आहे

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 วันที่ผ่านมา +1

    मनसे🔥🔥🔥

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 3 วันที่ผ่านมา +3

    Mhanun MNS paije pan tumhi reporters MNS cha against bolta nehmi.

    • @likedviral9991
      @likedviral9991 3 วันที่ผ่านมา +1

      Mns toh bgp ko back.karta hai.Isnt it contradiction then

    • @VB21042
      @VB21042 3 วันที่ผ่านมา

      ​@@likedviral9991are you aware that in 2019 mns opposed bjp then why people didn't elected them

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 3 วันที่ผ่านมา

      Barobar, News channel kadhi manse chi khari baaju thevat nahi samor, Fakt criticise karte

  • @Sachin_795
    @Sachin_795 2 วันที่ผ่านมา +1

    मराठी साठी कायम मनसेच

  • @amintadvi2004
    @amintadvi2004 3 วันที่ผ่านมา +3

    मनसे ला विसरले का ?

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्य स्थापन झालेल्या दिवसापासून मराठी भाषिक राज्याची स्थापना झाली, असं म्हणणं योग्य आहे का? कारण महाराष्ट्रातील नेत्यांची मानसिकता ही एकूणच सरंजामशाही होती व आहे. त्यांना मराठी भाषिक राज्य निर्माण करता आले नाही, म्हणजे मराठी भाषिक वर्गाने मराठीला ज्ञान भाषा म्हणून निर्माण केले नाही. हा वर्ग स्वतः ला कमी दर्जाचे समजत होता, तर त्यात दोष नक्की कुणाचा????

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 วันที่ผ่านมา

    मुंबई महापालिकेत भाजपचे मराठी नगरसेवक किती आहेत. याच उत्तर भाजपच्या प्रवक्त्याने द्यावे

  • @Rocky98989
    @Rocky98989 2 วันที่ผ่านมา

    अजून चोप दया🔥🔥

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 วันที่ผ่านมา +1

    योगेश चिले🔥🔥

  • @ashokmore8739
    @ashokmore8739 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील सर्व मराठी लोक का मूग गिळून गप्प बसतात ? मराठी भाषे बाबत मनसेला साथ देणे आवश्यक आहे.

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 วันที่ผ่านมา +1

    सुतार सर तुम्ही पण bjp चे गोदी मीडिया आहे शेवटी काय झी न्यूजचं बरोबर

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 วันที่ผ่านมา

    २०१४ पासुन अति होऊ लागलंय परप्रांतियाचा.ता जनतेने समजदार,सावध व्हायलाच हवंय.असली घाण आता काढायलाच नको काय ?या रहा पण गूण्यागोविदांने परप्रांतियानी माज आणि मुजोरी करू नये .व राज्यातील सरकारनेही याला आळा घालायलाच हवाय.

  • @vikassawant7955
    @vikassawant7955 วันที่ผ่านมา

    बरोबर मिल जाऊन mall आले. कोहिनूर मिल जाऊन कोहिनूर mall झाले.

  • @baidode1728
    @baidode1728 วันที่ผ่านมา

    मुंब ई मधे मराठी माणसाला किमंत देत नाही ,

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 2 วันที่ผ่านมา

    योगेश चिले यांनी फार चिरफाड केली उबाटा चे😂😂😂😂 मनसे यावेळेस फक्त मनसे ❤

  • @jayantkhadake6782
    @jayantkhadake6782 2 วันที่ผ่านมา

    या सचिन सावंतला विचारणे दिल्ली येथील तंदूर भट्टीत भाजून जाळलेले प्रकरण विसरले का ?
    जसलोक हॉस्पिटलमध्ये झालेले हत्याकांड विसरले का ?
    गोवारी हत्याकांड विसरले का?
    पुण्यातील शेतकरी हत्याकांड विसरले का?

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 วันที่ผ่านมา

    ह्यांची मुले परदेशात कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये आणि बाकी लोकांनी घ्या झेंडे द्या घोषणा
    संस्कृत मध्ये पट्या लावा काय नाटक चालू हे

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 วันที่ผ่านมา

    यांच्या पेक्षा मुस्लिम बांधव चांगले आहे ते भेद भाव करत नाही

  • @durgeshshinde9197
    @durgeshshinde9197 2 วันที่ผ่านมา

    yogesh chile🔥🔥

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 วันที่ผ่านมา

    भाजपाने खूप वाट लावली आहे
    2014 पासून ऊपर्यांची संख्याही आणि दादागीरीही वाढली आहे

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 3 วันที่ผ่านมา +1

    भालचंद्र सिरसाठ तु बरळलास विषय काय चाललाय आणि बोलतो काय खऱ्या विषयावर बोलत जा नाहीतर लायकीत बोल

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 3 วันที่ผ่านมา

    चिल्लर चिल्ले आपण मिली भगत आहे आज इकडे उद्या तिकडे ही तुमची प्रतिक्रिया योग्य नाही चिली तुम्ही आता पर्यंत आपण मराठीच्या नावाने मतं मागता

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 วันที่ผ่านมา

    होय

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 วันที่ผ่านมา

    Chile tula Kay mahit aahe shivsena

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 วันที่ผ่านมา

    Khar platform no.1 chya ticket counter la javun paha ...shendi asalela bhai ya marathi ani Muslim lokanshi evdhya arrogantly bolto to ekda shirsatla mhanava javun bagh ...tujhya mamachi constituency aahe

  • @indianbhai-ps5ou
    @indianbhai-ps5ou วันที่ผ่านมา +1

    Shinde kuthe hai

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 2 วันที่ผ่านมา

    Shirsat khot bolat aahet. Phadanvis tar saglyat vait mans aahe.

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 วันที่ผ่านมา

    Mns supari Baz paksha aahe

  • @AndroidGyanAtharva
    @AndroidGyanAtharva 3 วันที่ผ่านมา

    Tyala mumbai cha baher kada

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 วันที่ผ่านมา

    चिले नाशिक मध्ये महानगरपालिकेची सत्ता कोणाची होती आणि दुसऱ्या इलेक्शन ला का हाकलुन लावल लोकांनी विचार करा जरा

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 3 วันที่ผ่านมา

    पण आता लाचार झाले आहे ना

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 2 วันที่ผ่านมา

    Marathi lok nebhlat aahet ka.te swatala shivajiche mavle mhavitat parantu shivajichi asmita nahi,tyancha kana nahi.aapale marathi leaders kay laykiche aahet eg. Bjpche lok tar nich aahet.te sattevar aalyapasun Mahaeashtrachi vat lavli aahe.ethe nuste bhandat basa ani parprantiyana ani mul muddha bajula theva.besharm leaders.

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 2 วันที่ผ่านมา

      Shirsat murdabad. Petya khanare lok.pakshphode.dhik kar aso.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 วันที่ผ่านมา +1

    कमलेश सुतार❤

  • @ramchandratandel257
    @ramchandratandel257 3 วันที่ผ่านมา

    होय

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP प्रवक्त्याना दुसऱ्यांना बोलू न देण्याचे प्रशिक्षण दिले आहे,असे वाटते. मधे मधे BJP चा प्रवकता तोंड घालत असतो.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरळ ख्ट्यक हे वर वरचे,एकदा खंडणी मिळाली की शंतीच शांती,

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही टेस्ट आहे. फुडे तर बेकार हाल आहेत. याला कारण आहे. BJP चे मराठी अंध भक्त. आणि मंद भक्त... यांना इथेच यांची किंमत दाखवली पाहिजे. स्वाभिमानी मराठी माणसांनी....🚩🚩 जय जय महाराष्ट्र

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोरिवली लोकसभा क्षेत्रात मराठी बहुमतात आहे पण मराठी जनतेने मराठी उमेदवाराला मते दिली नाहित व अमराठी उमेदवारालाच निवडून आणले, याचाच अर्थ मराठी जनतेला गुजराथी नेतृत्व हवे आहे, कूठे आहे मराठी व मराठी जनता

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिरसाट सारख्या मराठी माणूस च जर मराठीला पाठींबा देत नसेल तर काय म्हणावे. 38:35

  • @chandupatole9545
    @chandupatole9545 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर पण आहे....मी चेन्नई हुंन पुण्याला येत होतो तेव्हा एक बिहारी होता तो म्हांतल की तुम्ही मराठी l कोनालापण एकेरी बोलता तुम्हाला मॅनर्स नसतात.......मी त्याला रेल्वेत एक कानाखाली लावली आणि बोललो ... कोनालापण वाजवतो पण ....सगळीकडे मराठीपण असेलच पाहिजे (( मराठा जात नाही ))

  • @dattaramgurav617
    @dattaramgurav617 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्याही मराठी माणसानी पक्ष बाजूला ठेऊन अश्या मराठी विरोधी लोकांना विरोध करा bjp हा मुद्दे सोडून बोलतात राजकारना शिवाय दुसरं काही दिसत नाही

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठीचे तीन तेरा कसे झाले हेच ह्या रोकठोक चर्चेने सिध्द होते. चौघात एकमत होत नाही तर करोडो मराठी मध्ये कसे होणार?

  • @dattaramgurav617
    @dattaramgurav617 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे सर्व उमेदवार मराठी द्या तृप्ती देसाई हा मुद्दा बरोबर आहे

  • @govindrevankar6286
    @govindrevankar6286 วันที่ผ่านมา

    तीन मराठी माणसं बसली आहेत समोरासमोर इकडे एकत्र येऊन दाखवा तरच मराठी माणसाला न्याय मिळेल

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा ईथे भाजपाने महाराष्ट्रात प्रवेश केल्या नंतरच परप्रांतीयांची दादागिरी वाढली आणी हे परप्रांतीय आमच्याच घरात आम्हांलाच दादागिरी करु लागले आहेत पुर्वी शिवसेनेची दहशत होते त्यामुळे परप्रांतीय शिवसेनेचं नावसुद्धा घ्यायला घाबरत असत .

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जयेश वाणी जे बोलत आहेत हे ११०%खरे आहे भाजपचा मुळ अजेंडाच हा आहे ज्या राज्यात हा पक्ष सत्तेत बसला त्याठीकाणच्या प्रथम त्यांनी भाषेवर घाव घातला म्हणुन हा पक्षों महाराष्ट्रात नकोच .हा पक्ष आपल्याला संपवणार आहे .

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 วันที่ผ่านมา

    ह्या सगळ्या परप्रांतीय लोकांना भरपूर तुद्वा आणि जिथे नोकरी किंव्हा व्यवसाय आहे तिकडून राजीनामा द्यायला लावा आणि स्वतःच्या gaavi पाठवू द्या

  • @vinaytalwalker1863
    @vinaytalwalker1863 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Background music band kara

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 วันที่ผ่านมา

    शिरसाठ मोदी शाहा यांचा त्रिवार निषेध बोला त्या शिवाय महाराष्ट्रात फक्त मराठी भाषेच्या शाळा इतर भाषेच्या शाळा बंद करणार का कायदा लागू करा

  • @jayantkhadake6782
    @jayantkhadake6782 2 วันที่ผ่านมา

    न्यायालयात न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. कसाबला शिक्षा झाली माझे खिशातून किती खर्च झाला

  • @dattaramgurav617
    @dattaramgurav617 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणत्याही पक्षा pekh

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 วันที่ผ่านมา

    Manse ani UBT shiv sena ni ekatra yave
    Mag baghu kon aplyala trass detoy

  • @dattaramgurav617
    @dattaramgurav617 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hoy

  • @SunilGupta-lk9hi
    @SunilGupta-lk9hi 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Udya kamlesh tumhala marayla kmi krnaar nahi

  • @SunilGupta-lk9hi
    @SunilGupta-lk9hi 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Marathi manasani Kaam tr kele pahije

  • @mahadevjadhav-mj5ls
    @mahadevjadhav-mj5ls วันที่ผ่านมา

    याला जबाबदार भाजपचे लोक आहेत

  • @mahadevjadhav-mj5ls
    @mahadevjadhav-mj5ls วันที่ผ่านมา

    याला जबाबदार भाजपचे लोक आहेत

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 วันที่ผ่านมา

    होय

  • @sarthak4631
    @sarthak4631 วันที่ผ่านมา

    होय

  • @nivruttijadhav8895
    @nivruttijadhav8895 วันที่ผ่านมา

    होय

  • @bhagwandarekar
    @bhagwandarekar 3 วันที่ผ่านมา

    माननीय कमलेश सर हा सिरसाठ डोक्यावर पडला आहे याला कधीच बोलावू नका