भारतातील सर्वात स्वस्त सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर | Second Hand Tractor | पार्वती शोरूम जालना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 เม.ย. 2023
- भारतातील सर्वात स्वस्त सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर | Second Hand Tractor | पार्वती शोरूम जालना
Second Hand Tractor
#secondhandtractor #newtractor #secondtractor #tractor #secondcar #secondhandbikes #secondbikes
Second Hand Tractor
#secondhandtractor2023 #newtractor2023 #secondtractor2023 #tractor2023 #secondcar2023 #secondhandbikes2023 #secondbikes2023 - บันเทิง
Great work mama
खूप रेट आहेत
Dattatray kolhe raipur
2023 che sanga
Tulach. Tiv
Turbo 595 cha vloge banva sir
Vst २७० ची फायनल किंमत किती आहे /किंमत कमीहोईल का?
छान
Hii
Hi
❤🎉
10,000 वाला ट्रॅक्टर कुठे आहे दाखवा ना
👍👍 छान
पार्वती अग्रो जालना येथे ट्कटर आपण किंमत सांगितले प्रमाणे खरच मिळेल का??
40000 ट्रॅक्टर 100000 लावतात शेतकरी वेडे आहे
डाउन पेमेंट कीर्ती सरांचे आहे
स्वराज 744 पाहिजे 22/23 च
ट्रॅक्टर पाहिजे महिंद्रा 475 18 ते 16 मधलं 18 ते
सगळं साहित्य सह पाहिजे 744 असेल तर सांगा
महिंद्र विथ किर्लोस्कर 595
150000 lack jast सांगितले प्रतेक ट्रॅक्टरच्या
Try vadaun sangata Saheb
पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस महिंद्र मेजर असेल तर व्हिडिओ टाका
स्वराज आहे 735/744
Video पुर्ण टाका भाऊ तुम्ही नाव तर भरपूर ट्रॅक्टर चे घेतले पण दाखवले तर थोडेच
परवा दुसरा भाग येत आहे
High price
फोन uchlat नाहित he
हिंदुस्तान, आहे,का
Bhangar wala gheto ka baga😅 kinmat nit sanga
Kubota 1.50000
Why don't you talk to customers from far away?
तुम्ही नवीन ट्रॅक्टर ची किंमत देऊ राहिले
किं म त खुपच आहेत
Swaraj 735ahe ka
जुन्या वस्तू तेवढे पैसे द्यायचे का शेतकरी
रेट लई कमी सागीतल
Conditions bakha na tatys
10000 चा कुठं आहे
किंमत खुप सांगतोय
👍👍
Yah odia kimati Madhya Navin tractor
10000 cha kuthay
Sir tumcha showroom khul mahag ahe tum hi cha gya gari khelay la
किंमत खूप आहे पळ
trolly aahe ka
Eisher 368vs485 aahe ka
याला कमी किम्मत मनतात का, ?
आम्हाला लोन करून पाहिजे
Sir vikle ka ahet
रेट 1 लाख जास्त का सांगता शेतकऱ्यांना.
जालना मधे माघाई ज्यासत आहे
गिराहीक पाहाणार पण नाही नवा घेतला तरी
तुमची किंमत न परवण्या सारखे आहेत
भाऊ माझ्या कडे स्वराज 735 आहे ऐकचेंज करतील का
हो
पेपर आहेत साहेब
रेट जादा आहें
तुमच्याकडून चांगली माहिती दिली आहे एक वेळ तुमच्या शोरूम ला भेट देतील.
रेट खूप जास्त आहे
काही ही किंमत सांगतो आहे बाबा तू 😮
महाशक्ती 241 मिळेल का ?
खुपचं कमी किमतीत आहे 😂😂
Numbar day
Sar phone naber saga....
Mobal nbr send
नुसतं किमत सांगतोय त्या बद्दल माहिती दे