Pimpri Fake Note Machine : 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आरोपी ताब्यात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.พ. 2024
- #abpमाझा #abpmajha #Politics #Pimpri #fakenotes
Pimpri Fake Note Machine : 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, आरोपी ताब्यात
Maharashtra Assembly Budget Session 2024 | Maharashtra Interim Budget | DCM Ajit Pawar Budget 2024 | CM Eknath Shinde on Budget | DCM Devendra Fadnavis Speech on Budget LIVE ABP Majha LIVE TV | Maharashtra Budget 2024 | Ajit Pawar | Manoj Jarange | PM Modi Yavatmal Visit
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | ABP Majha LIVE TV | Maharashtra Budget 2024 | Ajit Pawar | Manoj Jarange | PM Modi Yavatmal Visit | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
स्वतःचे पैसे स्वतः छापले काय बिघडलं 😂😂
बात तो सही है .....😂😂
जळती रे त्यांची, कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही लोकांना 😅😂
पैसे बनवण्याचे काम केले तर काय बिघडलं. पोलिसांना थोडी टक्केवारी द्यायला पाहिजे होती.😂😂😂😂
😂
पुण्याचे सर्व भामटे 😂
पण नोट तयार करणारा भैया होता. 🤣
10 वी पास वाले सुधा काही कमी नाहीत साहेब जे कमी शिकतात ते इतिहास घडवतात😂😂😂
मशीन दाखवून इतरांना प्रोत्साहित करत आहात काय ..😂😂
😂😂😂
Gruh udyog
हा बातमी देतोय का नोटा कशा छापायच्या, मशीन, कागद कोठे मिळतेय हे सांगत आहे
😂😂😂
तू छापणार का नाही ना मग बस
barobar bolala bhau
😂😂😂
अशा ही सर्व नोटा duplicate च आहेत ह्या promesry नोटा सुद्धा duplicate आहेत रूपया ची खरी किंमत 0.777 मिली ग्राम 24 carrot सोना आहे
आता फेक नोटा छापनारा रीयल नोटा देऊन सुटेल😂😂
तेलगी चा साथीदार यांच्या सोबत नक्की असणार 😂😂😂
ही मशीन विकायची आहे का 😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂
शक्ति कपूर कड़े सुद्धा आहे पाहिजे का .माहिती आहे ना ती मशीन 😂
आत्मनिर्भर भारत 😂😂😂
त्या टोळीनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश करावा म्हणजेच क्लीन चिट भेटेल😂
😂😂
Bramhaastra Bata diya Bhai me
देशात बेकारी असली की असेच होनार
6 जण जे पकडलेत ते फक्त नावाला खरा mastermind शोधून काढा..
Narendra modi😂😂😂
पोलिसांना धक्का बसला..😂
जोरात कि हळू
यांच्या धाडस आणि creativity ला award दिला पाहिजे ...... योग्य वेळी योग्य शिक्षण भेटले असते तर पदावर बसले असते आज गुन्हेगार बनलेत😢
Kiti IAS, IPS an PHD wale gunhegar dakhvu mhnje yedya lokana kalel ki gunhegari an shikshan kahihi smabandh nai🤦
काही नाही भाऊ बेकार बनून मार्केट मध्ये १२-१४ हजारात काम करत बसले असते.
बातमी देताय का ट्रेनिंग देताय तेच कळत नाही 😂😂😂😂
मी लय बेकार आहे मोदी ला सांगा मला माझे 15 लाख द्या मनाव सर 😂😂
😂😅
Machine var swatha chhapunghya.
😂😂😂😂
@@ashokannadate9785 modi kon ahe tucha
महाराष्ट्र मध्ये भरपूर असंख्य लोकांकडे आहेत
RBI ने त्याच्या कामाची दखल घ्यावी...
शशिकांत दास पेक्षा जास्त पात्रता असलेला कर्मचारी आहे ....
असे आरोपी जी अशी कामे करून देशाची अर्थव्यवस्था बिघडत होते अशा आरोपींना कायमचे जेल मध्येच टाकले पाहिजे.
Bhabhlicha jadala fasi deyala pahije
नोटा छापण्याचा शासनाचा ताप वाचवलाय या तरुणांनी , यांना तर भारतरत्न दिले पाहिजे
देशाची अर्थव्यवस्था बिघडत नाही तर सुधारते कारण चलन जास्त
काका....आता पर्यंत कित्येक नेत्यांनी घोटाळे केलेत त्यांना टाकले का जेल मधे...
Suruvat pahile Bjp And fekku modi la jail madhe takun karyala pahije mag😂🤣🤣🤣🤣🤣
नकली नोटा छापायची तुम्ही इतकी सविस्तर माहिती दिली की दुसरा कोणीही तुमचा व्हिडिओ बघून प्रभावित होऊ शकतो
जुन ते सोन. आपल जुन संसद भवन आणि जुन्या नोटांचा रुबाब काही वेगळाच होता.
जे लोक म्हणत आहेत की काय बिघडलं आहे
जर त्यांचा कष्टाचे पैसे fake note nighale udya tar त्यांना कळेल
आणि दुसरं म्हणजे जे लोक कष्टाने पैसे कमावतात त्यांच्या वर आण्याय आहे .
आश्या लोकांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणे करुन उद्या कोणी आसे धाडस करणार नाही,
""जो आपल्या देशासी प्रामाणिक नाही ,तो ह्या देशाचा नाही ""
Jai hind Jai Maharashtra ❤
Thanks 👍🙏
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
मशीन कशी वापराची
कच्चा माल कुठे मुळेल
तो किती किमतीत विकायचा
😂😂😂
देशात सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे..
मतदारांनो नोटा घेताना व्यवस्थित पाहून घ्या
देश महासत्ता होणार हे नक्की होतं आहे
😂😢😅
गुहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरत आहेत त्यांनी कुठलाही विचार न करता राजीनामा दिला पाहिजे
अरे मतिमंद , ते successful झालेत या भामट्याना पकडायला. जातीयवादी असाच बोंबलत बस😂
अगदी बरोबर आहे
Farzi season 2 😂
Webseries पाहिल्याचा कायतरी फायदा झाला पाहिजेच की 😎
Yes . Farzi webseries
एवढी डिटेल्स माहिती कोणासाठी, कशासाठी देता. कसे प्रिंटिंग करायचे आणि कुठून पेपर आणायचा हे का सांगितलं.
BBc anti india आहे म्हणुन
धन्यवाद संपूर्ण माहित सांगितल्या बदल
Ya machine chi delivery Sinhgad road la milel ka? Delivery che 500/- extra deu (print karun).
@aquiline. Please give your adress I can deliver this machine to you.
व्व मोदी जी व्व कितने तेजस्वी लोग पैदा किया आपने 😂😂
पिंपरी चिंचवड मध्ये अजून काय व्हायचं राहिलाय?? यार आमच्या पुण्याची वाटच लावली बाहेरच्या लोकांनी 🫤
election!!!
मशीन विकायची आहे का सांगा
Nice
लय वाईट
पुणे तिथे काय उणे
बरं आता जप्त केलीय महणल्यावर याचा लिलाव कधी काढणार
बोली पण लागणार मग लिलाव लावल्यावर😅
Changle kam kele
Ek number plan
मशिन उघड्यावर का ठेवलीय फोडून टाका
1 No
आमदार गोटाडा करतात आणि मंत्री होतात, तर त्या माणसांच्या स्किल आणि बुध्दीमत्तेचा विचार केला, पाहिजे आणि त्याला त्या प्रकारे अधीकृत काम दिले गेले पाहीजे,
बेरोजगारी मुळे हो ....आधीच नोकऱ्या मिळत नाही 😂
पेपर नोटा चलनातील सर्व्ह बंद करण्यात यावे फक्त चिल्लर नाणे ठेवावीत. ऑनलाइन मुळे पेपर नोटांची गरजच नाही सर्व्ह व्यवहारांना आला बसेल 😅
Good Idea ...
Sir tumhi machine baddal sangitl , paper Alibaba varun sangitl fakt Sacha Ani dhaga ya baddal pn sanga plz
मस्त, ज्या सरकारला भजी तळणे नोकरी पेक्षा चांगली वाटते त्या सरकारला नोटा छापणे सुद्धा चांगला जॉब सारखाच वाटायला पाहिजे.
आत्मनिर्भर भारत
एक कदम
आत्मनिर्भर भारत कि और
जय हो फडणीस की एस आय टी लाव गाडीला
Dhanya ahet he shoorveer
मेक इन इंडीया
Make in India
Sure some political support 🙄 from behind
*हे असले रिपोर्टरच गुन्हेगारांना आयडिया देत असतात..😂*
महाराष्ट्रात खुप talented तरुण आहेत पण जॉब भेटत नाही म्हणून या मार्गाकडे वळतात सर्व
खूप छान नवीन आयडिया मिळाली
लोकाना रोजगार दया साहेब मनझे लोक सुधरतील
Mazya kde sudha alti note he Tulshibag madhe mzae shop ahe mi lagych return kelti tya coustomer la
Wa sir bakichyanna pan sangitl pise kase chapayche thanq
मशीन ताब्यात घेतली, हि धक्कादायक बाब कशी काय?
सर ही मशिन कोणत्या कंपनी ची आहे तेवढेच सांगा
स्व: चे पैसे स्वतः छापले काय बिघडलं😂😂😂😂😂
Ok 😢😢
पुणे तिथे काय उणे 😂😂
Very good talent
चालवणार्याचं काय? बाजारपेठेत...
तो नोटा नव्हता छापत वह्या छापत असेल किंवा पुस्तके
अज्ञानी माणूस 😅
पुणे मध्ये काय काय तयार होतयं
It correct to show thiz machine like this . People will learn noe from yoyr news.
Mashin kuthe padli ahe. Adress sanga😊
या कथानक मधील चोर हा फर्झी वेब सिरीज पासून प्रेरित आहे 😂😂
आत्मनिर्भर भारताचे आत्मनिर्भर लोक 😂 पण हे खूप धोक्याची घंटा आहे !! असे गंभीर गुन्हे होत चालले देशात !
गृहमंत्री दुसर्याचे पक्ष फोडण्यात बिझी आहेत त्यांना डिस्टर्ब करु नका.....😂
It's an art 🎭 an artist want this to daily consumption
पगार बढावं पगार बढावं
लोगो की इमानदारी को बढाना हैं तो पगार बढावं
Talented people in pune 😂😂😂
He tr common ahe , yasati tr Getat garib lok ahe bichari
Ya thikani... ya thikani 😂
10 वी पास वला अस करू शकेल वाटत नाही मुख्य आरोपी मोठा माणूस असेल कोणीतरी
Other state sathi police hat zatktat tar chin kadhi janar
कितने तेजस्वी लोग है..😂
आता लवकरच नोटबंदी होणार😂
नोटा छापणारी जे आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे निर्दोष मुक्तता 100%सुटणार
आपदा मे अवसर
म्हणजेच बेरोझगरीत रोझगार कशे निर्माण करायचे,,
Banavat nota band karnya saathi note bandi lagoo Keli hoti. Ata parat Modi note bandi karnar ka? 😂
बेला चावं बेला चावं बेला चावं चावं.... मनी हिष्ठ ❤❤❤❤❤ ते पण 10 वी शिकलेल्या मुलाने.... आपणच येडे आहोत येवढं शिक्षण घेऊन मायला मग😂😂.
Legend are born ❤
Thanx for Information🤣
" मोदी है तो सब मुमकिन है
Once again pune
Yanna rbi madhe direct naukri milavi 😂🙏
😮 या duplicate नोटा आणी original नोटा यांच्यात फरक काय ते तरी सांगा 😮
Digital currency कम्पल्सरी करणेत यावी
RBI Digital currency 💲 is the best option
सरकार ने ह्यांच्याकडून मशीन विकत घ्यावी हुबेहूब नोट बनवते
लिलाव कधी आहे 😅😅
mast bussiness ahe ki rao
मशीन विकायची आहे का
सर्व सामान्य माणसाला आता हाच पर्याय उरला आहे कारण ह्या महागाईत जगणे मुश्कील होतें आहे. गरीब गरीब होत चालला आहे श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहे
पुण्यात खूप ठिकाण असतील अशी