दादा प्रगती तुम्हाला मारतील केस ओढती हे काही बघायला बर वाटत नाही तुमचा व्हिडिओ आसेल पण बघणार्याला ते काही बर वाटत नाही नवर्याचा मान ठेवला पाहीजे थोडी मर्यादा पाळा .तुमची चीऊ फार गोड आहे .
प्रगती तुझी ओव्हर ऍटिंक आहे असले व्हिडिओ दाखवू नका तुमच्या मुलीवर वाईट परिणाम होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचा आदर करत नाही कुठे तरी मर्यादा पाळत जा समाजात तुमचा आर्दश राहायला वाटत असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने व्हिडिओ करा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Pari Khoob Chhan Chhan bolati❤❤❤❤❤❤❤ Parichay dialogue master❤ are Deva
अग परी नाकात शेबुड आला आहे दादा प्रगती तुमच्या दोन्ही मुली छान आहेत
असले व्हिडिओ बॅन करायला पाहिजेत. यांना कोणीही लाईक करू नये.
जरा शेम्बउड काढ पोरींचा.... तूच पन्नास वेळा पार्लरला कशाला जातीस??? देखनी असल्यासारखं......
दादा प्रगती तुम्हाला मारतील केस ओढती हे काही बघायला बर वाटत नाही तुमचा व्हिडिओ आसेल पण बघणार्याला ते काही बर वाटत नाही नवर्याचा मान ठेवला पाहीजे थोडी मर्यादा पाळा .तुमची चीऊ फार गोड आहे .
Pragtine navryala chappalne maran barobar aahe ka aamhala mulich aavadal nahi
प्रगती तुझी ओव्हर ऍटिंक आहे असले व्हिडिओ दाखवू नका तुमच्या मुलीवर वाईट परिणाम होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याचा आदर करत नाही कुठे तरी मर्यादा पाळत जा समाजात तुमचा आर्दश राहायला वाटत असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने व्हिडिओ करा
काय दाखवत आहात हे बरोबर नाही हे
Navryala kami lekhu nakos
Why does she hit ?
Dada tumhi pharach sadhe aahat.baykoch tumhala marte te barobar nahi disat.
किती यडी बाई आहे दादा नवरयाला कोण मारताका
तुमच्या व्हिडिओजचा दर्जा बेकार होत चालला आहे.
असले व्हु डी ओ बनवू नकाकाही तरी चांगलेसंस्कार असावेत
Khup sukhi pariwar aahe tumcha
As sukh kitihi paise kharch karun bhetat nahi
👌👌👌👌👌
चिऊ खूप छान आहे
Chiu khoop गोड आहे
😂😂😂😂❤❤
Please don't show such video's where you use chapal to hit somebody
चाकण.खात.जावुणे.दादा