खूप मस्त गोसावी सर..... कोलधेतल मल्लिकार्जुन मंदिर पाहून मस्त वाटलं...... हा ठेवा कायम youtube वर राहील...... कोणालाही नंतर पाहता येईल...... नि आपल्या कोकणातील निसर्ग आणि मंदिर खूप लोकांना पाहायची इच्छा असते जे तुमच्यामुळे घरबसल्या पाहू शकतील......
खूप छान 👌🏻 सुंदर व्हिडिओ आहे 🙏😊 ( Sir आपल्या स्मार्टफोन मधे google photos या app मधे आपण आपली shaky video footage select करून option मधून video ”stabilize" करू शकता free )
Om namah shivay...nice video sir
thank you
संपूर्ण टीम आणि तुम्हाला शुभेच्छा सर.
Thank you
Good massage sir🙏 Tumala aani tumcya Tim la next videos la Khup khup shubhechha 🙏 khup Chan👍
छान माहिती
Khup mst ahe tumcha video .. aami nkki ya mandirala bhet deu .. khup chan vatl aamhala .. tumhala tumchya pudhil vatchalis khup shubhechha..
Thank you
छान माहिती... सर्व टीम चे अभिनंदन. #सुधीरघाणेकर #राजेशगोसावी.
Thank you
Khup bar watal aaplya gavach mandir pahun... Lahanpanichya junya aathawani jagrut zalya... Dhanyawad sir
Thanks dada
खूप मस्त गोसावी सर..... कोलधेतल मल्लिकार्जुन मंदिर पाहून मस्त वाटलं......
हा ठेवा कायम youtube वर राहील......
कोणालाही नंतर पाहता येईल...... नि आपल्या कोकणातील निसर्ग आणि मंदिर खूप लोकांना पाहायची इच्छा असते जे तुमच्यामुळे घरबसल्या पाहू शकतील......
Thank you
Nice Bhai tumi kuap chan mahiti dili mi hi gavcha aahe aamchyakte holi la sudha chan mahiti milu sakte
Thank you
सर्वांना खूप धन्यवाद!....
असाच सपोर्ट करत रहा..
जसं जमेल तसं पण अतिशय प्रामाणिकपणे करत आहोत आम्ही....
तुमचा सपोर्ट महत्वाचा
खूप धन्यवाद सर्वांना.......
Khup chaan. He aamche gaav aahe and tikadche mandir...Thanks for making a video about it
Thank you
thanks sir video banvla aamchya gavacha
yes thank you
खूप छान 👌🏻 सुंदर व्हिडिओ आहे 🙏😊
( Sir आपल्या स्मार्टफोन मधे google photos या app मधे आपण आपली shaky video footage select करून option मधून video ”stabilize" करू शकता free )
हो नक्की
Thank you
धिरगम्भीर शंभो आवाजातिल पार्श्वभूमीवर करून दिलेली मल्लिकार्जुन मंदिराची ओळख खूप सुंदर, प्रत्यक्ष भेटिस जावे अशी प्रबळ इच्छा होते.
Thank you Madam
Thank you for watching