तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज वारसदार आहात तर. तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर या दोन्ही गादीवर हक्क सांगून न्यायालयात जायला पाहीजे. आणी गादीवर बसायला पाहीजे. अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे.
आता बरीक हद्दच झाली,,काय भारी अक्कल लढवली जाधव तुम्ही,, स्वप्न,द्रष्टांत असं तुम्हाला काहीही झालेलं नाही,, तुम्ही फक्त,सुप्रीया सुळे यांना हरवन्याची चाल करत आहोत... फडणवीस तुम्हाला सांगतो आणि तुम्ही तसे करता..एक लक्षात ठेवा....जनता सब जानती हैं,, जाधव साहेब..
काय सर मी तूम्हाला मानत होतो निवडणूक लडवा छान विचार परंतू दृष्टांत दिला पुनर्जन्म झाला हे काय आपल्याला पटले नाही बाकी तुम्ही जे बोलले ते खरच विचार करण्या सारख्या सारखी गोष्ट आहे
मोदींनी सुद्धा समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज आणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक समुद्रात उभारू म्हणून जनतेला फसवले जाधव साहेब यांनी शिवचरित्र अभ्यासले आहे ते नक्कीच परिवर्तन करतील त्यांच्यावर विश्वास ठेवा
एकदा येरवडच्या हास्पीटलला भेट द्या तुमच्या जवळच आहे.तेथे अशी स्वप्नं पडणारे, सम अनूभुवी भेटतील. म्हणजे त्यांच्याशी चर्चा, वैचारिक देवाणघेवाण घेवान करून , analysis वैगरे करून पुढील दिशा ठरवा. डॉक्टर ना भेटू नका नाहीतर तुमचे कार्य पूर्ण व्हायला अडथळा निर्माण होईल.
जय शिवराय PLz तुम्ही कृपाकरून लढा खरच आज तुमची गरज आहे . पण महाराजा आदर्ष ठेऊन स्वप्नात आले असेल तरी बोलू नका लोकांना पटत नाही . तुम्ही मदाराजा अभ्यास केलाय हायभरपूर खजीना आहे . आज कोटी शिवभक्त 100% वळतील बाळा साहेबानी हेच तर हेरल ना .
नंतर पत्रकार लई हसला होता राव तेव्हा आठवत, तुम्ही डेमो बघा ना कशी मजा घेत होता तो कितीला दृष्टांत झाला मग तुम्ही उठले का झोपले, एकच जन्म मागे जाता येतं का 😂😂😂😂
गोळया वेळेवर घेत जा , विशेषतः याच्या घरच्यांनी विशेष काळजी घ्यावी , बिचुकले जाधव अशी माणसं शतकातून एकदा मिळतात म्हणून यांच्या घर तील व्यक्तीन विनंती यांच्या गोळ्या वेळेच्या वेळी देत जा
यांना म्हणावे पत्रकार काय मुलाखत घेतली बरोबर प्रश्न विचारून मुलाखत मध्ये करमणूक झाली अश्या प्रकारच्या व्यक्ती पाहून मुलाखत यापुढे एक महिना घेत राहिले तर मस्त करमणूक होईल
सर, जास्त ट्रान्समध्ये जात जाऊ नका.लोकशाहीत उभे राहण्याचा तुम्हाला नक्कीच अधिकार आहे. परंतु छत्रपती महाराष्ट्रालाच नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी आहेत.त्यामुळे संयमितपणे बोललात तर जास्त योग्य होईल.
काय कॉमेडी चालू आहे एका बाजूला अडाणी एक खदखद मास्तर एक अडाणी रोज रोज निर्णय बदलणारा काही हौसे नवसे खासदारकीची स्वप्नं पाहणारे मतदार गोंधळलेले कोणता पक्ष कोणाचा आणि कोणते चिन्ह कोणाचे यांचे भाषण अगोदर एकले होते प्रभावी वाटले पण आज चे बोलणे ऐकून खूप हसू आले हे रात्र दिवस भूतकाळात जगत असावेत असे वाटते
अभिजीत बिचकुले व जाधव सरांची भेट घालून द्या.
फिट येऊ नये म्हणून घेण्याची औषधे; मध्येच बंद करू नये !
😂😂
@@satremayur7674 ✅
ha ha ha ha .... 1no bhau
@@satremayur7674 ✅✅
@@pradipghalme8846 🙏🏼🙏🏼
निवडणूक लढवायची तर लढा कि..कुणी पण सर्वसामान्य माणूस लढू शकतो या लोकशाही राज्यात ...उगाच शिवाजी महाराजांची बदनामी का करताय
नवीन बीचकुळे मिळाला महाराष्ट्राला
जाधव साहेब ... खरे सांगा...
शिवरायांचा दृष्ताणत आला की फडनविसांचा फोन आला....
अरे देवा, महाराजांना तरी सोडा या राजकारण आणि निवडणुकीतून
डॉ. सुट्टीवर आहेत .नवीन गोळ्या 2 मंहिन्यात मिळतील तोपर्यंत सहन करावे..
काय राव... ऐकाव ते नवलच 😢
नवीन नटसम्राट 😂
गोळया संपल्या वाटते...
साहेब एकदा तपासणी करून घ्या बहुतेक डोक्यावर परिणाम होण्याची लक्षणे दिसतात तुमच्या मध्ये... ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो
नवीन जोकर
शिवतरेचा लहानपणी यात्रेत हरवलेला भाऊ....
असे तमाशा करायला छत्रपतीचे नाव वापरत आहे हा...
नामदेव जाधव तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले होते तुम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही
तुम्ही गांजा आणि दारू सोबत नका पित जाऊ
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज वारसदार आहात तर. तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर या दोन्ही गादीवर हक्क सांगून न्यायालयात जायला पाहीजे. आणी गादीवर बसायला पाहीजे. अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे.
आता बरीक हद्दच झाली,,काय भारी अक्कल लढवली जाधव तुम्ही,, स्वप्न,द्रष्टांत असं तुम्हाला काहीही झालेलं नाही,, तुम्ही फक्त,सुप्रीया सुळे यांना हरवन्याची चाल करत आहोत... फडणवीस तुम्हाला सांगतो आणि तुम्ही तसे करता..एक लक्षात ठेवा....जनता सब जानती हैं,, जाधव साहेब..
हा स्वतःला शिवाजी महाराजांचा अवतार समजतो
Satkal leka tu khup chan comedy kartoy
काय सर मी तूम्हाला मानत होतो निवडणूक लडवा छान विचार परंतू दृष्टांत दिला पुनर्जन्म झाला हे काय आपल्याला पटले नाही
बाकी तुम्ही जे बोलले ते खरच विचार करण्या सारख्या सारखी गोष्ट आहे
अतिरेक होतोय.
Yala golya dya re😂😂
खूप छान खरंच लडा साहेब. जय शिवजी.
असेच उमेदवार पाहिजेत.कारण दुसऱ्या नेत्याला असे प्रश्न विचारू शकत नाहीत. पत्रकार
बीजेपी चा डमी उमेदवार आहे
पवार साहेब राजकारण सोडतील बहुतेक
कुणीही पागल उठून सुटून निवडणूक लढविणार म्हणतो
टिंगलटवाळी चा wishye झाले निवडणूक
हा खोट बोलतोय.नेमके निवडणूकीत याला स्वप्न पडून स्वप्नात शिवाजी महाराज भेटले.शुद्ध मुर्खपणा.जनतेला मुर्ख बणवनेचा हा छानसा प्रयत्न.
याच कान दाखावा...10 रूपये मिळवा 😂😂
😂😂😂😂
Finally he got 1.2 millions votes thank you. ❤❤
मला खरच एक जोरात शिवी आलिये… देऊ ka😂😂😂
😂😂
De ki भावा
सर्वांनाच आली आहे खूप जोरात
एक रुपया भेटणार नाही म्हारांजांच्या नावाने
Ramdas Athawale ani Bichukale peksha hyala ata dhakhava. TRP vadava.
भाऊ तुझे फ्युज गेले😂
Jabardast
लखोजी जाधव नाही तु तर लखोजी लोखंडे
मोदींनी सुद्धा समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज आणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक समुद्रात उभारू म्हणून जनतेला फसवले जाधव साहेब यांनी शिवचरित्र अभ्यासले आहे ते नक्कीच परिवर्तन करतील त्यांच्यावर विश्वास ठेवा
असा जाधव aschil असं वाटलं नव्हता
hyana maharajani april fool kela asel😂😂😂
एकदा येरवडच्या हास्पीटलला भेट द्या तुमच्या जवळच आहे.तेथे अशी स्वप्नं पडणारे, सम अनूभुवी भेटतील. म्हणजे त्यांच्याशी चर्चा, वैचारिक देवाणघेवाण घेवान करून , analysis वैगरे करून पुढील दिशा ठरवा. डॉक्टर ना भेटू नका नाहीतर तुमचे कार्य पूर्ण व्हायला अडथळा निर्माण होईल.
*मी खूप मेहनतीने shorts बनवते please एकदा भेट द्या*
🙏🙏
Nice
Patrkarho tumhi itka नगर्गट्ट पणा anta कुठून मी तर हसून हसून मेलो असतो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बघा ना कशी मजा घेत होता तो कितीला दृष्टांत झाला मग तुम्ही उठले का झोपले, एकच जन्म मागे जाता येतं का 😂😂😂😂
पैसे कमावण्याच्या दृष्टांत. .
गांजा गांजा..
जास्त अभ्यास केला की अस होत 😂😂😂😂
साक्षात्कार झाला😂😂
जय शिवराय PLz तुम्ही कृपाकरून लढा खरच आज तुमची गरज आहे . पण महाराजा आदर्ष ठेऊन स्वप्नात आले असेल तरी बोलू नका लोकांना पटत नाही .
तुम्ही मदाराजा अभ्यास केलाय हायभरपूर खजीना आहे . आज कोटी शिवभक्त 100% वळतील
बाळा साहेबानी हेच तर हेरल ना .
एखादे वेळी सनी लीयोनी या स्वप्न सुंदरीने स्वप्नात काही दृष्टांत नाही दिला काय ? 😅
नंतर पत्रकार लई हसला होता राव तेव्हा आठवत, तुम्ही डेमो बघा ना कशी मजा घेत होता तो कितीला दृष्टांत झाला मग तुम्ही उठले का झोपले, एकच जन्म मागे जाता येतं का 😂😂😂😂
Bjp Agent
God job
गोळया वेळेवर घेत जा , विशेषतः याच्या घरच्यांनी विशेष काळजी घ्यावी , बिचुकले जाधव अशी माणसं शतकातून एकदा मिळतात म्हणून यांच्या घर तील व्यक्तीन विनंती यांच्या गोळ्या वेळेच्या वेळी देत जा
शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरू उद्योजक अर्थतज्ञ असे विषय श्री निनाद बेडेकर सांगत होते
अंधश्रद्धेला कोणीही बळी पडू नका , मी पण मागच्या जन्मी कोण होतो माहित आहे , पण मी अजिबात सांगणार नाही.
पत्रकार बघा काय विचरतो एकच जन्म मागे जाता येतं का 😂😂😂😂
Mee Shivajiraje Bhosle boltoy, ha chitrapat baghun aale aahet .
Part 2 banavnar aahet Mahesh Manjrekar aata.😂
शिवाजी महाराज्यांनी या महाशयाच काय केल असते.....
यांना म्हणावे पत्रकार काय मुलाखत घेतली बरोबर प्रश्न विचारून मुलाखत मध्ये करमणूक झाली अश्या प्रकारच्या व्यक्ती पाहून मुलाखत यापुढे एक महिना घेत राहिले तर मस्त करमणूक होईल
भाषना साठी फीस+ पेट्रोल चार्जेस घेणारे तुम्ही..... काय भिक मागताय....१० वेळा महाराजांचे नाव घायच...धन्य आहे भो🙏
आणि बोलतो काय तर काल्पनिक आणि थापा कशाचा कशाला ताळा नाही
बिझनेस मॅन ,,🧠 आहे
त्याला ब्रॅण्डिंग जाहिरात हे सगळं नीट कळतं पण यावेळी त्या नादात कॉमेडी झाली
Wa re bhai.......tu khara varasdar
आणखी एक मानसिक रुग्ण......
❤ Great
माल खूपच कडक होता का.
काय बी बोलता राव
धंधा करा. मराठी लोकांना ओरडुन ओरडुन सांगायचं धंधा बंद केलं वाटतेय ..
आरारा रा रारा रा रा 😅
अंधश्रद्धा निर्मूलन संबंधित कायद्यानुसार कारवाई केली गेली पाहिजे
सर, जास्त ट्रान्समध्ये जात जाऊ नका.लोकशाहीत उभे राहण्याचा तुम्हाला नक्कीच अधिकार आहे. परंतु छत्रपती महाराष्ट्रालाच नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी आहेत.त्यामुळे संयमितपणे बोललात तर जास्त योग्य होईल.
काय कॉमेडी चालू आहे एका बाजूला अडाणी एक खदखद मास्तर एक अडाणी रोज रोज निर्णय बदलणारा काही हौसे नवसे खासदारकीची स्वप्नं पाहणारे मतदार गोंधळलेले कोणता पक्ष कोणाचा आणि कोणते चिन्ह कोणाचे यांचे भाषण अगोदर एकले होते प्रभावी वाटले पण आज चे बोलणे ऐकून खूप हसू आले हे रात्र दिवस भूतकाळात जगत असावेत असे वाटते
Abhijit bichkule v siranchi khup chan jodi Jamel satskal lekar tu jadhav sir
मंदार जिंकलास भावा 😂
या स्वप्नामुळे तुम्ही कायमचे संपणार......
Deposite पण नाही राहणार......
हा दृष्टांत की शरद पवारांबाबतचा द्वेष.
फेकया दिसतोय
ही अंधश्रद्धा अपेक्षित नव्हती
अरे जाधव निवडून येशील उभे रहा.दुसरा बिचकुले
डोक्यावर पडलाय वाटतय
बोलायला लय पोपट... मी यांची पुस्तक वाचलेत... खुपच बकवास पुस्तक लिहल्यात... कुठंलाही मुद्दा ते महाराजांशी जोडायला बघतं
मत मिळतील पण जास्त गाजर.. खोटं बोलू नका... प्रस्तापित सारखे..
डिपाॅजीत पण जाणार तुमच काम नाही
पत्रकाराने चांगली मजा घेतली
बघा ना कशी मजा घेत होता तो कितीला दृष्टांत झाला मग तुम्ही उठले का झोपले, एकच जन्म मागे जाता येतं का 😂😂😂😂
झ्यागिरी नाही रे जहागिरी
नामदेवराव जाधव नक्कीच तुम्हाला संधी आहे या संधी च सोन करा
Hasu ki radu asa zal ataa mala😀
जाधवांच औषध संपल....
चहा विका पाणीपुरी विका..😂😂स्वतः राजकारणात जायचे स्वप्न बघतोय
पत्रकार जबरदस्त आहे 😂😂😂
बघा ना कशी मजा घेत होता तो कितीला दृष्टांत झाला मग तुम्ही उठले का झोपले, एकच जन्म मागे जाता येतं का 😂😂😂😂
वा याला महणायच खरी प़त्रकारीता
आर तो पत्रकार मजा घेतोय 😂😂😂
Ok
Lage raho Munna bhai 😂😂😂
Bavalat Manus ,tumhala Election la ubhe raha,pan Chhatrapati chya Navakhali ka laptay ?
mag उभे रहा च मग कळेल तुमची
चार कॉटर पेल वाटत
Me ekda 500 rs deun yach bhashan aaikyla gelo hoto😂
😮😮😅😅😅
सर जरा दम काढा विधानसभेला उभे २हा
आता बोबला तु निवडुन य मग बोबल
😂😂😂😂😂😂जा... धुवून...या
दुसरा केजरीवाल जन्माला आला 😂😂😂😂😂😂😂
Psycho
राज कारणाचा खेळ लावलाय
बिनडोक😅😅😅😅😂😂😂😂
Sir Tumi aamala maratha vishi mahiti dili