खूपचं सुंदर मोराचा डान्स.... या दादाचा डान्स बघायला मोर असायला हवा... तो पण असाच भन्नाट नाचेल.... खूप छान... भरपूर ऊर्जा आणि भरपूर मनोरंजन..... क्लासिक.....
अतिशय.सुरेख सुंदर छाण अगदी मनाला आनंद देणारा मोर डान्स सादर करणार्या दादाला लाख लाख धन्यवाद देतो आणि पुढील जीवनात असेच अनेक प्रकारचे डान्स सादर व्होवो हिच शुभेच्छा देतो.
Khup khup chhan mast energy asa dance kuthech pahaylaa milnaar nahi. वेड होऊन जगण्यात जी मजा आहे ती कशातच.नाही आणि अशी जे वेडे आहेत जी कोणाचाही विचार न करता मनसोक्त आपल्याच धुंदीत जगतात,त्यांना माझा सलाम 🫡 हेच खरे कलाकार आहेत.जे बिना प्रॅक्टिस, बिना रिटेक परफॉर्म करतात.🎉👌👌🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏
जीवनात थोडा तरी वेडेपणा असावाच तरच असा जीवनातील काही क्षणांचा आनंद घेता येतो.. मी जेव्हा चित्रपटात काम करण्याचं ठरवलं तेव्हा मला पण काहीजण बोलले की याला वेड लागले बहुतेक म्हणून हा काहीही बडबडत आहे. पण आज थोडं थोडं का होईना चित्रपटात काम मिळतंय. आणि केलेलं आहे..
किती ही वेळा हा व्हिडिओ बघीतला तरी मन भरत नाही खरंच खूप खूप छान आहे व्हिडिओ बिनधास्त जगायचं आयुष्य पुन्हा नाही ❤❤❤
💯
खूपचं सुंदर मोराचा डान्स.... या दादाचा डान्स बघायला मोर असायला हवा... तो पण असाच भन्नाट नाचेल.... खूप छान... भरपूर ऊर्जा आणि भरपूर मनोरंजन..... क्लासिक.....
❤❤❤
फारच सुंदर डान्स केला आहे. शरीराची हालचाल छानच आहे. पहाताना आनंद झाला.🙏🙏
Apan pune che ahat ka ?
हा मित्र कुठला आहे याला मी कसा भेटु शकतो
अस बिंधास्त रहायच ... जगण सोप आणि अनंदी होइल...जीवन जड़ वटनार नही... खुप छान भावा
मोराने याचा पत्ता विचारला आहे डान्स क्लास लावायला 😂😂मस्त एन्जॉय
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
Mast comedy comment 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
मित्राच्या लग्नात एन्जॉय म्हणून डांस करतोय पण हा तर क्लासिकल मधील प्रोफेशनल डांसर वाटतोय, एकदम परफेक्ट ॲक्शन आहे.
खर तर वेडे च असतात जे आनंदी जीवन जगतात..बाकी सगळीकडे गर्व,दुःख,त्रास हेच आहे
Ho char lokanni weda mhatla tar chalel pan anandi Raha dukha Kai apoap yeta... Ani apan kadhi jau he pan mahit nahi
Khar ahe
Narkar che inspiration 😂
1000000000%
Right
मी अनेक वेळा पाहिला हाच dance पण. किती enjoy करता ते
He is better performance than the Peacock 😂🦚🦚🦚
😂
Correct ☑️😀😀
😁
@@v.ughade1571pp
😅😅
असे
बिनदास्त आयुष्य जगता आल पाहिजे
🙏🙏बरोबर
This the power of 90ml
मी खुप वेळा हा व्हिडिओ पाहीला पण पुन्हा पुन्हा पहावा वाटतो.
या हिरोचा लुक जसा खास आहेना...
तसाच डान्स पण खास व छान आहे...
मित्रा. खुप म्हणजे खूपच सुंदर डान्स. सुपर्ब. डान्स खुप आवडला.
Very beautiful performance n high holtage energy !!!♥️❣️😃😃
खूप खूप सुदंर नाच झाला व स्टाईल पण अती आवडली, खरा आनंद दिला आम्हा सर्वांना.
अशे मित्रच सगळे समारंभ गाजवतात आयुष्यात आनंदी आठवणी रचून जातात.❤
खरचं मोर सुद्धा लाजवेल...असा डांस केला आहे दादाने..मस्त फुल एन्जॉय.🎉🎉😊
डांस असावा तरं असा बिनधास्त कुनाला ही न लाजता न डगमगता १नंबर डांस मिञा १नंबर 😂😂👌👌👏👏👏👏
लै लै भारी भावा मागचे जन्मी मोरच असणार ❤❤😂😂
भावा यकच नंबर 😍🥰
💯कोनी पण आना दादा समोर सर्व फैल 😂
😂
खरच खूपच छान जगाची परवा करत बसलो तर दुःखीच राहू हा एकदम मनमोजो जीव आहे वा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ह्याला म्हणतात तन्मयता..छान
Masterpiece 🔝❤️
भावा तूच आमचा राष्ट्रीय पक्षी 😅🔥🦚
अतिशय.सुरेख सुंदर छाण अगदी मनाला आनंद देणारा मोर डान्स सादर करणार्या दादाला लाख लाख धन्यवाद देतो आणि पुढील जीवनात असेच अनेक प्रकारचे डान्स सादर व्होवो हिच शुभेच्छा देतो.
The dance is extremely funny and good 😂
आज उजळले भाग्य
दर्शन झाले यशवंत बाबांचे.
चरणावर माथा ठेऊन धन्य झालो
जन्मो जन्माची पुण्याई आली फळाला
तुमचा सेवक मी झालो.
My man waited his whole life for this moment 😁
😂😂😂😂 dream comes true
😊😊
Hi shubham can you friendship with me please
😂😂😂😂@@nikitayadav2552
Mast dance it's suit u
😂 आहो
कोणताच मोर इतका भारी नाचु शकत नाही...
Khup khup chhan mast energy asa dance kuthech pahaylaa milnaar nahi. वेड होऊन जगण्यात जी मजा आहे ती कशातच.नाही आणि अशी जे वेडे आहेत जी कोणाचाही विचार न करता मनसोक्त आपल्याच धुंदीत जगतात,त्यांना माझा सलाम 🫡 हेच खरे कलाकार आहेत.जे बिना प्रॅक्टिस, बिना रिटेक परफॉर्म करतात.🎉👌👌🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏
supar danc bro❤❤❤❤😊😊😊
खूपच सुंदर 🎉🎉🎉 इतका सहज जगता आल पाहिजे. देव त्याला सदैव सुखी ठेवो
एक नंबर👌👌
Dance steps is very nice and energetic you can be a good dancer in future if you try
Formal mor 🦚 😂
😂😂🤣🤣🙌🙌
Officewear Mor
काही ही
यार जबरदस्त कमेंट 🤣🤣🤣🤣
भरपूर हसलो राव...पाणी आलं डोळ्यातून😂😂
😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
जिंकलस भावा. ..जबरदस्त डान्स 😊😊😊 भेटलास कधी तर तूझा ऑटोग्राफ नक्की घेईन
Outstanding dance 🎉
खरंच दादाचा डान्सचं भारी❤❤
खूप च सुंदर😍💓
Full piun alay bhau😂😂
Superb peacock. performance lively ❤😂👌👌😍
मोर भारी नाचतूय की....😂❤
Laybhari nachala bhava ek number mast
Old is gold
मोर पण गोंधळले .की हा मोर आहे का मी मोर आहे.......😂
😂😂😂
गर्व आहे मला, मी आंबेडकरवादी जय भीम वाला आहे , जय भीम जय संविधान .. 🇮🇳🇪🇺😎
दादा तुझा डान्स बघून मी हसली आणि इतरांना ही हसवले मस्त❤
Nach re mora nach🤣👌
Super ki bhi upper 🎉🎉🎉🎉
Superb… better than peacock
खुप च सुंदर डान्स केला आहे.👌
भाऊ एकच नंबर डान्स केला❤❤❤❤❤😅😅
खूपच सुंदर सारखा बघावा वाटतो विडिओ 🥰🥰
वाह वाह क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जीवनात थोडा तरी वेडेपणा असावाच तरच असा जीवनातील काही क्षणांचा आनंद घेता येतो..
मी जेव्हा चित्रपटात काम करण्याचं ठरवलं तेव्हा मला पण काहीजण बोलले की याला वेड लागले बहुतेक म्हणून हा काहीही बडबडत आहे.
पण आज थोडं थोडं का होईना चित्रपटात काम मिळतंय. आणि केलेलं आहे..
Dada kuthlya chitrapatat Kam kele tumhi?
Khup bhari dance kela mor nachla tsa pausch pdla asel
Jay shree mahakal ❤❤🎉❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
साॅल्लिड डांस आहे हा,मस्त.क्या बात है
Morane ghetli aahe😅😅😅😅😅
ह्या मोराला किती वेळा नाचताना बघितलं तरी पण मन भरत नाही😂😂😂😂
Khupach sundar ,apratim asach dilkulas jagayla pahije ,sukh. Dukkh visrun ,aanandi aanand gade 😍😍
Bahot bahetrin ek number
मुलींना आवडलेला मोर (कमेंट निष्कर्ष)
kasla lokache photo takun
These never gone get old 😂😂😂😂
Full vdo pahije. Gr8 dance❤
Jay balu mama🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
मोराचा तोरा न तुरा
लय भारी....😂
अप्रतिम 👌🏻👌🏻
Ekdum bhari ani unique.
खूपच छान मोर नाच 👍🏼
Bhau me tr fan zalo tuza
Very nice cute song and so beautiful dance 👌💞🔥🎉🎊
आतिशय सुंदर दशरथजी वाजवतो तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
Excellent performance❤❤❤
1no...
Hii
Khup chan
90 चा जलवा 🔥🔥🔥🔥🔥
Watched this video forty times....loved his performance
लई भारी 😂😂😂😂
हे दोघे मोठे झाल्या वर हा video बगतील तवा समजेल की काय खरं कहर केला होता लहान पनी.....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मोराचा पिसारा गायब 😂😂
Ganeshotsavchya hardik shubbcha.👌👌👍👍
अशा कलाकारांना पण बिग बॉस मध्ये ट्रॉफी द्या किती टॅलेंटेड आहे❤❤
Bohot badiya Bhai 💗😀
Brilliant
ये दिल मांगे मोर 😂😂😂😂 मस्त है बॉस
एकदम छान
IQRA😘😘😘😘🇮🇳👍MASHLLAH❤❤❤❤
Awesome dance. Energy level 🔥
❤❤❤❤ मस्त होता वीडियो ❤❤❤ लय मस्त नाचते दादा
Dada Tula khup aashirwad asach aandi raha❤❤❤❤❤😮
morr nai nachat daru nachti ahe bhava chi😂😂😂😂😂
मोर डांस एकदम बढिया ।
👌👍
जबरदस्त डान्स 🎉 असंच आनंदी जीवन असावे 😅
Apratim dance performance 😂😂😂😂 maja aali khupach chhan 👌👌👌👌 mansane Sagal visrun asa aanandi dance performance ekda tari karava as mala vatat 😊 🙏🌹🙏
Khup Sundar 👌🏻👌🏻
❤ जय श्री शनिदेव जय श्री हनुमान ❤
Natural dance एकदम खास