कोकणी लोकांना कोकणचा california नको आहे त्याची साधी अपेक्षा आहे कि लेकराला गावात 15-20 हजाराच काम जरी भेटलं तरी आनंदात जिवन जगतात मेडिकल आणि शिक्षण चांगल होउदे एव्हडीच अपेक्षा आहे पण राजकारणी ह्याबद्दल एक अवक्षर ही काढत नाहीत उलट ज्या कोकणात हिंदुमुस्लिम ऐक्य एवढं बळकट आहे कि एकही मोठी दंगल वैगरे काही घटना येथे घडल्या नाहीत तिथे आता या सध्या भोळ्या लोकांच्या मानत विष पेरलं जात आहे
तुमच्या एवढी जागरूकता प्रत्येक माणसात असली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष जेव्हा कोकणात होणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्प, जैतापूर, ग्लास work यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जनतेला चुकीची माहिती देवून विरोध करायला लावतात तेव्हा जनतेनी रोजगार आपल्याला हवा आहे, ना की विरोध करणाऱ्यांना. याचा नक्की विचार केला पाहिजे. तेव्हाच रोजगार उपलब्ध होतील.
ऊद्धस्थ आणि बाळ पेंग्वीनला सांग कणकवली तुन निवडणुक लढवायला......मग त्यांचे डिपॉझीटच जप्त करुन दाखवतील नाही ते बघ देवगड- वैभववाडी-कणकवलीकर आम्ही मतदार 😂😂😂😂😂
नागपूर वाले वीडियो सोडून बाकी कुठेही लोक दिलखुलास बोलत नाहीत.. फाटून असते इथल्या लोकांची.. नागपूरचे पार धुवून टाकतात राजकीय पक्षांना, कॉंग्रेस समर्थक असो, की भाजपा समर्थक असो.. छान बोलतात... आणि विदर्भ सोडून इकडचे videos बघा, हाय लेवल fattu लोक आहेत सर्व.. 😅
पैसे द्या आणि मत घ्या. मताला १०००रुपये मिळतात. जनतेने महागाई कडे लक्ष द्या. आणि मत द्या.
कोकणी लोकांना कोकणचा california नको आहे त्याची साधी अपेक्षा आहे कि लेकराला गावात 15-20 हजाराच काम जरी भेटलं तरी आनंदात जिवन जगतात मेडिकल आणि शिक्षण चांगल होउदे एव्हडीच अपेक्षा आहे
पण राजकारणी ह्याबद्दल एक अवक्षर ही काढत नाहीत उलट ज्या कोकणात हिंदुमुस्लिम ऐक्य एवढं बळकट आहे कि एकही मोठी दंगल वैगरे काही घटना येथे घडल्या नाहीत तिथे आता या सध्या भोळ्या लोकांच्या मानत विष पेरलं जात आहे
Barobar 👏
बरोबर
बरोबर
तुमच्या एवढी जागरूकता प्रत्येक माणसात असली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष जेव्हा कोकणात होणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्प, जैतापूर, ग्लास work यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जनतेला चुकीची माहिती देवून विरोध करायला लावतात तेव्हा जनतेनी रोजगार आपल्याला हवा आहे, ना की विरोध करणाऱ्यांना. याचा नक्की विचार केला पाहिजे. तेव्हाच रोजगार उपलब्ध होतील.
कुडाळ विधानसभा मतदारसंघातही असा सर्वे करा... निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अस... आम्हाला तो सुद्धा सर्वे बघायला आवडेल...
लोक घाबरतात
Mashal
घाणीतच घाण शोभून दिसते 😢
राणे हरणार
किती ही काही पण करा इथे फक्त राणे पैटर्न चालतो ! कोणी पण या काही पण करा राणे साहेब ONLY ! ⚜️👑
1000₹ एक मत
5 वर्ष /1000₹
वर्षाला 200₹
ही आपली लायकी
कोकणी माणुस हा संपूर्ण हिंदुस्थानात मानी,अभिमानी आणि स्वाभिमानी म्हणुन ओळखला जायचा आता तो हलकट,लालची,आणि विकाऊ म्हणून नविन ओळख निर्माण करतो आहे.
राणे बद्दल कोणी वाईट बोलतं नाही म्हणून एँकर नाराज झाला...😂😂
Karan konala apal dok fodun ghyaych nahi.. on camera koni nahi bolnar evdhi dahashat chalate😂😂
ज्यांना आमच्या देशात भीती वाटती त्यांनी नेपाळ मध्ये निघून जावे
लोकसभे प्रमाणेच हजार दोन हजार वाटून मतदारांना विकत घेतले जाईल.
राणे या वेळी नेपाळ ला जाईल कायम साठी 😂
राणे जिंकला तर सगळे ठाकरे सेना नेपाळला जाणार....
@@RC006
राणे १००% जिंकणार , व सगळी उबाठा सेना .... उठाबशा काढत बायकापोरांसकट नेपाळला जाणार....
उभाटा तडीपार होणार, बीहार ला जाणार
नेपाळी नाही येत 😂
भाऊ कोणत्या कोपऱ्यातून comment करतोय ? बीड का बारामती ?
@@nationalistcreatornaroba Rane jar shivsene madye naste tar sampurn koknat tyala koni 50 ru sudha udar dile naste
@@damodarverekar2659tula 10 tri detat ka😂😂😂😂
@@damodarverekar2659 ज्या बाळूकडे शाळेची फी भरण्यासाठी ५ रुपये नव्हते.... तो करोडोंचा मालक कसा झाला ??
@@nationalistcreator बारामती वाला लाळ चाटा दिसतोय तो 😂😂
Rane one side....Ani janata wrongside......bavlat konkan vasi......tech kara...ani basa radat
😂😂barobar ahe, kokankar atkya murkh lokana kasenivdun deta
नितेश राणे बद्दल कोणीच वाईट बोलत नाही त्यामुळे anchor टेन्शन मध्ये आहे
Karan on camera sagale bolayla ghabratat evdhi dahashat ahe😂😂
लोक स्पष्ट बोलणार नाही राणे यांच्या विरोधात बोलले तर त्यांना माहिती आहे काय त्रास होईल
He khara ahe
😂 महागाई वाढली आहे मावशी काँग्रेसच्या काळात मासे 10 रुपय कीलो मिळायचे आत्ता 100 - 150 झाले आहेत, 10 रुपय कीलोनी विका म्हणजे महागाई कमी होइल 😂
😂😂😂😂
राणेच निवडून येणार. काम करणार. ठाकरे नाही.
लोकांना माहिती आहे की कोणीही निवडून आले तरी काम करावेच लागेल...कोकणी जनता सरकारचा भरोशावर जगत नाही
"म्हावरे बाजार" म्हणजे "कणकवली शहर" नव्हे ....
इथे अनेक "शाकाहारी" लोकही राहतात....
नितेश राणे १ लाखांच्या फरकाने जिंकणार.
Rane win hotil
Sadhya bol bhidu contract var aahe
राणे फक्त...
Only Parkar
नितेन राणे 🚩🚩🚩🚩🚩🚩
नितेश राणे
दहशत म्हणजे राणे
Only nitesh rane seat winner hoil❤
one side nitesh rane
Only nitesh rane
1000 -1 Vote
One side Rane👑🔥
नितेश राणे ❤
कणकवलीकर बोलण्यात ऐकत नाय बुआ😂😂❤❤❤❤❤
नितेश राणे 🚩
राणे 🚩🚩🚩🚩
नितेश राणे आलातर तुम्ही रहाल
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤🎉🎉🎉
Nigh re kelya 😂😂😂😂
उद्धव ठाकरे ला सांग निवडणूक लढवायला कणकवली मधुनच
@@spg7743बरोबर.
ऊद्धस्थ आणि बाळ पेंग्वीनला सांग कणकवली तुन निवडणुक लढवायला......मग त्यांचे डिपॉझीटच जप्त करुन दाखवतील नाही ते बघ देवगड- वैभववाडी-कणकवलीकर आम्ही मतदार 😂😂😂😂😂
Nitesh rane saheb vijai honar.
😮❤ 1:07
मशाल विजयी होणार ❤
आता मशाल घरोघरी पोहोचली आहे
Only Rane and bjp
कोकण म्हणजे राणे 🎉
Tuja jalma pen rane mula zala😅
कोकण काय त्यांचा वडिलांची जहांगीरी आहे का
@@rahulsawant19 तूझा फावड्या मुळे झाला वाटतं 😂😂
@@sahilraut1103 विकास राणे नीच केला, फावडे सम्राट च काय काम नाही
@@sahilraut1103 काम आहेत म्हणून बोलताय कोकण मोठे आहे पण पुर्ण कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा चा विकास बघा म समजेल
Nitesh Rane fix aamdar
संदेश पारकर ल आमच्या मतदार संघात एखादा सरपंच पण सहज पाडेल 😂
संदेश चं डिपोझीट पण जाणार,
😂
Parkar Ranechi Mushi solun kadhnar!!!
😂😂😂
संदेश पारकर नगरपंचायतीत पण निवडून येऊ शकत नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे......
Nitesh Rane khup changla kaam karat ahet...😂😂😂
Nusta... Hindu-Muslim...😂😂😂😂
Te pn bolayla dum lagto bhau ani kalachi garaj ahe.....
@@gameofstocks309
Bapre !!!
Kalachi garaj ... 😂😂😂
Dada... unemployment- inflation Kami karne...kalachi garaj ahe...
@@rajbhushankamble9846 te ahech... Pn he pn tevdhch important ahe...
Jat pat pahu noka Thakhare na UBT la vote kara plz
Kshala..konkansathi ky kel aattparyant ubata ne?
बोल भिडू पण ला पैसे मिळाले का?
नितेश राणे शंभर टक्के निवडून येणार
अरे भाऊ ज्याला समजते त्यालाच विचारत जा ना
महायुती चे नितेश राणे भरघोस मतांनी निवडून येणार.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉हे सांगायला नकोच.
Sandesh yenar
नितेश राणे जिकणारच🎉
😮❤ 1:07 ❤😮😮😅
Satara उदयनराजे and शिवेंद्रसिंहराजे 👑
Fakt mashal
Only Shri Parkar Saheb
😮❤ 1:07 ❤😮😮😅❤😮
Jaga chukaliii prashna vicharayachi
नितेश राणे साहेब निवडून येणार म्हणजे येणार ❤
नितेश राणे ला बापाने कोट्यावढी रुपये जमा केले ते असेच संपवणार
Iran's already become muslim country. Now europe also become muslim country. Now every Cristian people understood.
ओन्ली मशाल vin
नेपाळी पाडणार रे लिहून ठेवा 💯💯
tu bahercha fakt tula kankavli map var mahiti ani padnar lay bhari😂
Nepali
नेपाळचा PM... टील्ल्या
Rane nahi nepali😂
किती पणं बोंबला आम्ही मत राणेंना देणार वेळेला तेच येतात आमच्या.....
😮❤ 1:07 ❤😮😮😅❤😮😮😅😅😅
यावेळी फक्त आणि फक्त मशालच
Nigh re kelya 😂😂😂😂
काय बोलतो लाव ताकद राणेच येणारं
@spg7743 लिहून ठेव.
उबाठा चे 3/४ आमदार येतील.. म्हणजे लॉटरी लागेल त्यांना.. नाहीतर मला तर एकपण येईल असा वाटत नाही😂
Reporter la Mahit nahi Nitesh rane virudha Kon ahe🤪
ठरलंय नक्की.. हॅट्रिक पक्की 🎉
Fakt. sadesh bhai parkar
नितेश राणे विजय होणार
नागपूर वाले वीडियो सोडून बाकी कुठेही लोक दिलखुलास बोलत नाहीत.. फाटून असते इथल्या लोकांची.. नागपूरचे पार धुवून टाकतात राजकीय पक्षांना, कॉंग्रेस समर्थक असो, की भाजपा समर्थक असो.. छान बोलतात... आणि विदर्भ सोडून इकडचे videos बघा, हाय लेवल fattu लोक आहेत सर्व.. 😅
Parkar
Only Rane
राणे साहेब
ओन्ली राणे
Ubatha gayab honar ....😂
Mehata jyala mahit aahe tyalach vichara..je yupyogi nahi te edit kru shakala aasaya
tumhi adalya divashi firayala pahije adalya divashi samajata.😂
राणे पैसे वाटुन निवडून येणार बाकी काही नाही
एवढी स्वस्त आणि भिकारी नाहीय कोकणी जनता,,,,, राणे फॅमिली च काम आहे इथल्या गोरगरीब जनतेसाठी त्या आशीर्वादाने निवडून येतात
@vivekkadam8119 लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मता मागे १५०० ते २००० वाटले गेले 😂
@@jayeshsawant3764mg tujha favdyala pn vatayla sang na.. Photography krun krodo jamvleyt na re😂😂😂😂
काम बोलते भाऊ
विकास बोलतोय
😮
मग 5 वर्ष हिंदुतो कर्जा विकास नाही झाला त
Nitesh rane ch
Rane 3.0
Are tu tyana bolu dena.tu direct bolto rane cha balekilla ahe te hoch bolat ahet tu tyana balasaheb cha nav ghe na tu Adhi mg kay boltat bg
Man i love my people, not giving shit to the reporter. Super introvert. 😂
Rane.nepali.to.padnar.fiex
ये डेला निवडून देऊ नये
Mehaa aahess tu v machi market kai krtoyss 😂😂😂😂😂
Nitesh rane fix amdar
हा बोल भिडु वाला ईकडे आला आता अगोदर लोकमत मधले मध्ये होता
Jyacha interview ghetla tycha uthat nai vata😂