छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll गातो महिमा तव नामाचा दर्शन दे तू आता मजला ll१ll विश्वाचराचरी व्यापून उरती भक्तांसाठी धावत येती ll२ll ऐसा भक्तां संकटी पावसी शरणागत मी तव चरणाशी ll३ll (काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत) TH-cam वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
सागरदादा अप्रतिम गाणे खुप चछान🎉🎉😊
छान छान गोड आवाज ऐकून बंर वाटल बरेच दिवस आणी 😊🎉🎉🎉🎉❤
Apratim gayan sagar sir ❤❤
वाह क्या बात है
अप्रतिम गायन सागरभाई👌👌❤
❤Khup chaan
छान
Naradach gan khup Apratim 👌👌 pan harmonium vadak khup ghai kartat 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
हो त्यामुळे गाण्याची गोडी कमी झाली.. दादाचं जून गाणं ऐकलंय मी... खूप अप्रतिम आहे..
🙏🙏🙏🙏
सुदंर👌👌
🙏🙏🙏🙏🙏
सागर भाई 💥💥💥
🙏🙏🙏🙏🙏
पूर्ण नटक आहे का
नारदाक बरो नाचवल्यानी 👌👌🤣🤣😂👍
🙏🙏🙏
भवसागरी तरणयाला जनहो नारायण बोला.हे गाणे असेल तर पाठवा नम्र विनंती आहे🙏🙏
भेटल की पाठवतो
Chan
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
PLEASE INFORM.RAAG OF THIS SONG
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा
लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll
गातो महिमा तव नामाचा
दर्शन दे तू आता मजला ll१ll
विश्वाचराचरी व्यापून उरती
भक्तांसाठी धावत येती ll२ll
ऐसा भक्तां संकटी पावसी
शरणागत मी तव चरणाशी ll३ll
(काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत)
TH-cam वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
🙏
अभंग ahe na हा
@@pramodrane3261 दशावतार नाटकात म्हटलं तर 'लंगार', आणि भजनात म्हटलं तर 'भक्ती गीत'..
khup chab
Natkacha nav kay?