खुप बरं वाटलं..... नांदगाव माझं आजोळ आहे.... 1985 ते 87 मध्ये सरस्वती हायस्कुल मध्ये शिकलो.... आजचा नांदगाव तिठ्याचा बदल पाहून काही समजलेच नाही... त्यावेळचे ते सुंदर दिवस आठवले.... सध्या जाणं होत नाही... पण मित्रा खुपखुप धन्यवाद.... मला आजोळच्या मातीचे दर्शन करुन दिलास.....
कोकणचा विकास हाच आपला ध्यास💐💐👑💐💐
Khup chan ... zaducha gruh uadyog pahun chan vatle khup
नांदगाव बाजार 👌👌
छान माहिती दिली बाजार खूप मोठा आहे
👌👌 मी 2012-13ला B.ed करताना नांदगावला राहायचो.तेव्हाचा आणी आताचा बाजार खुप बदल झालेला दिसला.. त्यावेळी ब्रीज झाला नव्हता....👌👌
मस्त माहीती
Mast mase aani gavthi kombadi 👌👌
Mast bharla bajar 👌👌
खुप बरं वाटलं..... नांदगाव माझं आजोळ आहे.... 1985 ते 87 मध्ये सरस्वती हायस्कुल मध्ये शिकलो.... आजचा नांदगाव तिठ्याचा बदल पाहून काही समजलेच नाही... त्यावेळचे ते सुंदर दिवस आठवले.... सध्या जाणं होत नाही... पण मित्रा खुपखुप धन्यवाद.... मला आजोळच्या मातीचे दर्शन करुन दिलास.....
👍🙏
Hi nandgav majhe panjol ahe. Khup chan vatle. Lahan pani chya athvni alya. वायंगणकर आजोबा
तुमचे मंदीर आणि hidden कोकण ची vlog जास्त छान असतात
1 nambar
Mast
Sundar bazar
रविवारचा बाजार 👌👌
Masta
फार छान
Nandgoan❤
बाजार 👍👌
Mast hai,mala kankavli bazarpeth payachi hai, dhalkati jawalchi dukane,kanekarach, Pednekar,mag ek coconut ch pan shop hoth hi sagli,dakhwal ka
th-cam.com/video/Aee3Zq9JkKI/w-d-xo.html
👆ha video bagha
👌👌👍👍
रविवारचा नांदगाव बाजार 👌
Very nice👌
Mast 👌👌
Bazar👌👌
Nice sir
😍😍👍👍
तरळं पासुन किती जवळ आहे मणचे
25km
नांदगाव बाजार 👌👌