MPSC | 21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात अधिकारी | DYSP - वैभव पडवळ वास्तव कट्ट्यावर | Vastav Katta
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
21 व्या वर्षी ASO, STI व ABDO ही पदे मिळविणारे व 2022 राज्यसेवा परीक्षा निवडयादीमध्ये 9 व्या क्रमांकाने निवड होऊन DYSP पदी निवड होणारे वैभव पडवळ Vaibhav Padval यांची वास्तव कट्ट्यावर KIRAN NIMBHORE यांनी घेतलेली मुलाखत नक्की पहा.
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
कमी वयात यश मिळण्याची कारणं.. शालेय स्तरापासून सुरुवात.. पालकांचे मार्गदर्शन.. जिद्द.. चिकाटी... सातत्य... इतर कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देणं.. मोबाईल.. टिव्ही.. सोशल मीडिया... इ.
या प्रवासाचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत.... आपल्याला DYSP व्हायचच.. हे ध्येय खूप लवकर ठरल होतं... Proud of you brother... ❤️🔥☺️👏👏👏👏
वास्तव कट्ट्यावरील निभोरे सर यांची प्रश्न विचारण्याची पद्धत व वैभव सरांचे उत्तर देण्याची पद्धत मनातील एक एक प्रश्नाचि उत्तरे एकदम उत्कृष्ट पद्धतीने मिळून जातात .एका खऱ्या विध्यारत्याला जे प्रश्न मना मध्ये येतात तेच प्रश्न विचारण्याची पद्धत मनाला खूप मोकळ करून जाते .सर् खूप खूप धन्यवाद तुमचे व तुमच्या टीम चे .❤🎉🎉
Thank you so much
मेहनतीला किंमत असते.
आई वडिलांचा आशिर्वाद
खूपच अभिनंदन गौरव.... 👍
आमचे मित्र श्री बाळासाहेब पडवळ सरांचे स्वप्न साकार करून इतिहास घडवला.... 🌹
आणि खुपच सोप्या भाषेत इतरांनाही मार्गदर्शन केलंत. 👍
आणि आई -वडील हेच उत्तम मार्गदर्शक असतात हेही पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
✨✨ यशस्वी आहातच...., सुखी, समाधानी आणि आरोग्यसंपन्न अशा दीर्घायुष्यासाठी तुमच्यासह संपूर्ण कुटुंबाला मनापासून आणि भरपूर शुभेच्छा..... 🌹🌹 🌹
Sir please विनायक पाटील, कोल्हापूर सरांची मुलाकत.
प्रथम मा. वैभवजी पडवळ साहेब यांना खूप खूप शुभेच्छा.... व वास्तव कट्टा आपले धन्यवाद...एमपीएससी क्षेत्रातील आदर्श उदा.म्हणजे dysp साहेब...आपणास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रश्न विचारण्याची पद्धत खूप छान आहे...ideal interviewer....
वास्तववादी मुलाखत👍
वैभव सर तुमचे खूप खूप अभिनंदन 🎉💐
वास्तव कट्टा संपादक किरण निभोरे सर आपले धन्यवाद 🙏
I am engineering first year student I am start my UPSC MPSC preparation
Same
Do your engg sincerely . Dont jump to civil services directly...secure job and then prepare simultaneously for mpsc
Khup chan vaibhav sir 😊
Nice personality ani swabhav
Nakkich tumhi prasha sanat badal ghadavnar 🙏
खुप छान मुलाखत होती 😊 खुप नवीन माहिती मिळाली धन्यवाद सर आणि खुप सार्या शुभेच्छा
मुलांच्या फ्युचर मधे आई वडिलांचा रोले खूपच imp ahe but tyatpn well educated parents mnje .. सोने पे सुहागा 😊
प्रश्न विचारण्याची पद्धत छान आहे👍
अभिनंदन... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
प्रेरणादायी मुलाखत
Great Interview!
Inspiration to many of us🚨😍🔥
सर,वैभव पडवळ यान्नी फॉलो केलेले बुक चि लिस्ट मिलेल का ?
सर मी खूप अभ्यास करतेय लवकरच मी आपल्या कट्ट्यावर मुलाखत द्यायला येणार ....#२०२५
उत्कृष्ट मार्गदर्शक😊
Khup Chan zala interview.
Congratulations
But wait i will be there soon
आमचा मार्गदर्शक🥳😌😍
❤❤Congratulations Sir🎉🎉
Well done my SUN🎉🎉🎉
Ha tumacha mulga aahe hoy😮
Congratulations
Notes kontya subject chya kadaycha sir
Sir English medium booklist sanga na
वास्तवाशी वास्तवाचा कसा संबध आहे हे दाखवणारं एकमेव चॅनेल म्हणजे.....वास्तव कट्टा c
नमस्कार sir ,
12th मध्ये जर का आपण grace marks घेऊन pass झालो तर त्याचा काही परिमाण होऊ शकतो का.? आणि sir सरकारी नोकरी वर काही परिणाम होऊ शकतो का?
Nahi
अंगणवाडी ला असताना तयारी चालू करायला पाहिजे होते😢😢😢😂😂😂😂 म्हणजे अंगणवाडीला असताना कोणी विचारले तर ताठत सांगायच MPSC ची preparation करतो आहे 👿🤞😂
Mast😂
First rank Vinayak patil sirancha video plz
Inspiration ✨
Graduation kashat kel
Salute Sir ji 🥰
Sir tumcha graduation konty yer la complete zala ahe
Congratulations 🎉
Mala samjt nahi nemk kay vachaych sir
धन्यवाद ❤❤❤
Congratulations 💐💐
Sir study strategy
स्पर्म असताना prep करायला पाहिजे😅
Sir tumch graduation kashat zal aahe saga agother .
Dysp sathi rajjaseva karavi lagte ka
Ho.
mpsc mde evdhi mehnat karnya peksha navin yenarya mulanni IT mde ja aani lakh₹ mahinyala kamava.
Me tayar ahe
Mala job dya
😢sir fkt class laun books na vachta exam crack krta yeu shkte ka ....plz suggest everyone
Nahi..
No
Nahi
21 chya aaivaji 31 kara te chukun zal
Bhau 21 aso sti zala hota mhnje adhikari tyani thodicha dysp va sdm dil aahe
आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय कमेंट करू नये...
@@Jyotsna-Sonal ok didi sorry ❤️
@@Jyotsna-Sonaldidi yancha Chhota bhau amol na
Next year yancha bhau topper yeil
Kon aahe tyanacha bhau kiti vayacha aahe
Yes definitely... मार्गावर आहे...
@@Jyotsna-Sonal didi to yancyapeksha Chhota aahe ka
@@MR.COMEDY-mj4tu1 vrsh Chhota...
Fkt join hovudya department madhe mg bagha rubab ....mg magcha kahi nhi athvat ....tyaveli fkt protocol and igo
❤
Abhinandan
✌️✌️🔥🔥💯💯
2nd year la Astana exam deta yeta ka
Phakt prilims deta yete mains chya aadhi graduation prna lagte
Ok
hii
👏👍🔥🎉💯
😍
💖🫶
२१ वय? 😂
10वी पासून एमपीएससी केलं की सोपं जात
😂😂😂😂
😂
किमान 1 ली पासून तरी अभ्यास पाहिजे
😂😂😂😅@@TECHNICIANGANESH
Hasny ch kahi ch nhi ahe ty madhe