1 नंबर कावड आहे....भाऊ तुमच्या कलेला खरंच सलाम...🙏 माणूस किती ही थकलेला असला आणि ही कावड ऐकली की त्याला फुल एनर्जी नक्कीच येते...👌 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..🎉
हा माझ्या आईचा मोबाईल आहे... तीला ही कावडी एवढी आवडली की रात्री झोप नाही आली तर कानात headphones टाकून ऐकत बसते 2-3 वाजेपर्यंत..खूप छान music ...thank you..
Nashik kawdi.❤ I love❤ this music 🎶. या संगीता वरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. खरंच मनाला भावणारं आणि नाचणाऱ्या माणसाला आपोआप थिरकायला लावणारं हे संगीत.🎉❤❤❤ खरचं खूप जबरदस्त#❤🎉 निर्मात्याचे #संगीत दर्शकाच्या मनापासून खूप खूप आभार
Nashik kavdi On Bulbul (banjo).. Ekda Nakki bagha...
th-cam.com/video/llo_EF1_pVQ/w-d-xo.html
th-cam.com/video/MCMGdRuiEpQ/w-d-xo.html
अअअअअअअअअअअअअअ अअ। ം .ल
Un pin Kara
00
00
महाराष्ट्राची शान ,महाराष्ट्राचा अभिमान,संगीत क्षेत्राला कोटी कोटी प्रणाम, माईड फ्रेश मुजिक.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
बाळा काय कला आहे तुझ्या हातात तुझ्या कलेला तोडच नाहीं
माझ्या कडून तुला आशीर्वाद
Khupach chhan
नाशिक चा दणका❤
शिवरायांचा मावळा आहे नक्कीच पुढे जानार भाऊ तु मी संगमनेरकर
राव कसलं भारी वाटतंय 😉 मला तरं नाचुच वाटतंय 😂 भाऊ आपण तरं फिदा झालो तुझ्या कलेवर ❤️🙏
खुपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nacha na mang
Song name?
❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤ NICE
बघ बघ सखे@@krushna293
खूप छान आहे दादा ❤❤❤❤ लय भारी आवाज येतो साउंड मधे ❤❤😊😊😊
सुपर भाऊ अस्या तुमच्या काही कलाकारा मुळे अपले छोटेशे हे खान्देश पूर्ण देशात नाव गाजते आहे सलाम आहे भावा तुला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप छान संगीत वाजविले आहे... ❤
मी रात्री 2.30 ला ऐकत आहे फार सुदर मुंबई येथुन आंनद झाला❤❤❤❤❤❤❤
एक नंबर आपल नाशिक ❤❤
एकच नंबर भाउ तुम्हाला जोड नाही महाराष्ट्रात
भावा तुझ्या चेहऱ्यावर जी smile आहे ती तुझ्या वाद्या सारखीच गोड आहे.👌
खूप छान भौ... काय भारी वाजवता तुम्ही.... भाऊ आपल्या खानदेशात असल्या कला मुळे व आपल्या खानदेशी कला कलाकारांमुळे खूप ओळख आहे
भाऊ तुला महाराष्ट्र शासनाकडून धन्यवाद
1 नंबर कावड आहे....भाऊ
तुमच्या कलेला खरंच सलाम...🙏
माणूस किती ही थकलेला असला आणि ही कावड ऐकली की त्याला फुल एनर्जी नक्कीच येते...👌
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..🎉
एकच नंबर वाजवलं आहे छान वाजवलं आहे अशीच कावीळ नेहमी वाजवत राहा आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा
Bhai kavdi
भाऊ शब्दात सांगू नाही शकत एवढा खुश झालो म्युझिक ऐकून
Gane ke bol Kay hi
Super 😘😘😘 ky kay shabd nhit yaaaar ❤️👍
तुमचे इंस्टाग्राम वरील म्युझिक मी रोज न चुकता माझ्या होम थियटर ला लावतो खूप छान 👍🏻👍🏻👍🏻
इंस्टाग्राम id काय आहे
Il
Hot🔥♨♨@@kataresantosh2803
खऱ्या अर्थाने फक्त मराठी संगीतच नाही तर भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती आहे आणि सर्व संगीत मस्त आहे. प्रत्येकजण मस्त आहे ,,,,,,
❤ आम्ही निफाड, खेडे ला (उगाव) आल्यावर ह्या गाण्यावर खूप नाचतो आजोळी आल्यावर.. 👌👌
Hi तिथे माझी बहिण राहते नीलम पगार ❤❤
उत्कृष्ट दादा. तोड नाही. अप्रतिम एकदम झक्कास.
देवभूमी, कर्मभूमी, कामगारभूमी आपले नाशिक सर्वांचे नाशिक
मटकी ला मोड नाही आनी कावडीला तोड नाही जुना आहे सोन ❤
भाऊ एकदम सुपर.👌👌 कमी वेळात लई लई नाव कमावले. आनंद वाटतोय. उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.🙏
भाऊ.. धन्यवाद..कावडी..वाजवाल्याबदल एक.. नंबर च....मनापासुन...आभीनदन
भाऊ तुमचा नादचं खुळा 1नंबर कावड़ी खुपच सुन्दर वाजवली आहे भाऊ सुपर
खरच तुझे व्हिडिओ सगळे बगून खूप मोठा fan झालो यार.. मस्त... नाशिक कावडी मी रोज घरी वाजवतो..... गाईचे गोठा साफ करत 😂😂😂. खूप मज्जा येते 😅❤
भाऊ ने मन जिंकले ❤❤🎉🎉
Mi nashik cha ......
Nashik cha DANKA❤❤
अरे वां काय भारी वाजवतो तू भावा✌️✌️✌️✌️✌️✌️
Raaj thakarey pelta hu yaha 😎
खूप छान धून वाजवली दादा मी रोज एकदा तरी ऐकतो ❤
फारच छान कर्ण मधुर संगीत. 👌🏻👌🏻👌🏻. अभिनंदन. 💐💐💐
हा माझ्या आईचा मोबाईल आहे... तीला ही कावडी एवढी आवडली की रात्री झोप नाही आली तर कानात headphones टाकून ऐकत बसते 2-3 वाजेपर्यंत..खूप छान music ...thank you..
आता पण music चालूच आहे ब्लूटूथ वर... तिला नकळत मी ही comment post केली आहे.
🤣🤣🤣
Its complicated case
आवड ओ दुसरं काय
त्यांना वॉकला पाठवा🤓
खूप छान आहे गाणी मला तुमचीच गाणी खूप आवडतात. 3-4 वेळा गाणी ऐकली आहे मी. 😊
Which song?
मी अनुराधा नाशिक कर मला कावडिवर नाचायला खुप आवडते आणि ती पण आपल्या नाशिक चीच 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Nashik kawdi.❤ I love❤ this music 🎶. या संगीता वरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
खरंच मनाला भावणारं आणि नाचणाऱ्या माणसाला आपोआप थिरकायला लावणारं हे संगीत.🎉❤❤❤
खरचं खूप जबरदस्त#❤🎉 निर्मात्याचे #संगीत दर्शकाच्या मनापासून खूप खूप आभार
सुपर नाशिक कावडी वाजवली दादा
अप्रतिम 🎉❤
खरंच एकच नंबर आहे दादा किती छान वाजवतो खूप भारी वाटतंय
एक नंबर कावडी आहे दादा माझ्या लग्नात ही कावडी लावूनच नाचेल मी ✌️👌🙏
आरे भाऊ मी तर माझ्या भाऊ आणि बहिणीच्या लग्नात हीच कावडी लावून नाचणार,.... सलाम तुझ्या कलेला दादा.....
th-cam.com/video/MCMGdRuiEpQ/w-d-xo.html
Mazya pn lagnat hich kavdi vajun mitrana nachavnar.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत फक्त एक च गान वाजवले 🎉
आरा रारा रारा खतरनाक भाऊ एवढी छान कावडी की आम्हाला नाचायला भाग पाडले Great!!!!!!!!
खुप छान
जास्त खाली जायची गरज नाही... कावडी मस्त आहे मनसोक्त एका ❤😂
मराठी भाषा व गाणी याची आठवण करून दिली आहे खुप छान आहे अभिनंदन
जबरदस्त,, खतरनाक,,एकच नंबर,, खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🥰🥰🥰
! खरोखरच! मित्रा तुझे कौतुक करायला!
! शब्दच!🌹! अपुरे पडत आहेत!😂😂!
! धन्यवाद खूपच छान खुपच स्पेशल!😂!
!MUSIC!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
मस्त मिथुन वांगणी कर म्हणून तुझा अभिमान आहे आम्हाला
खरच खूप छान म्युझिक आहे मला खूप आवडला आहे
💃💃💃💃 असं वाटतं की खुप नाचावं
मस्तच..... खूपच भारी आहे..
मी मुजिक एन्जॉय करत आहे...
एकच नबर भाऊ🕺🕺🕺🕺
वा सुप्पर कावडी वाजवली खूप छान👌👌👌👌👌
नाशिक मध्ये सर्व काही कडक च असत....रे..
लय भारी राव मनापासुन आवडली मला ही कवाली लय भारी
सलाम तुझ्या कलेला
Superb ❤
आम्ही फक्त नाशिक चे आशिक 🔊🎼
Khupach Mast music 🥰
Jay hind 🇮🇳🇮🇳🇮🇳.bhava mi रायगडचा आहे पण भारी वाटल हे आईकुन ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍 जय खानदेश ❤️
Jay Hind Jay Hind Dada jay Hind sar Jay Hind sar sb Academynav is be
So Amazing Sir.....🔥🔥🔥
Hii Nikita
Hii
Nashik kar bolte 💕
I Like It Nashik Kawadi 🕺🏻🕺🏻🕺🏻
एकदम सुप्पर ❤❤❤❤❤❤
Nice loop and nice performance
❤🎉
भाऊचा नाद खुळा कार्येक्रम आहे 😊
सुपर दादा खूप छान
खुपच छान दादा
नाशिकची शान अख्खा जगात भारी
Superb Tunning, Khup Chaan ...👌👌👌👌✊✊
Brand is brand💪💪
भाऊ खरच कलाकार आहे तु
नाशिक ची शान आहे तु
मला हे संगीत खुप आवडतं आहे.मी हे ऐकल्याशिवाय झोपत नाही
Kharch Aarti khupch bhari wajtay yr 👌
काय भावा लय भारी चाल आहे❤❤ मला लय आवडल 🎉🎉 welcome bava🎉🎉🎉❤
Superb mix❤️🔥
कडक ना दादा🔥🔥🔥🔥🔥💥💥😊 मला खुप आवडली एकच नंबर वाजविली
Very nice cover sir...
दादा नाशिक कावडी खूप सुंदर दादा तु अभंग मराठी टाकले तर खूप आवडेल नमस्कार 👌👌👍👍👏👏🤝🤝
Great music 🎼🎶🎼🎶🎼🎶🎼
खूपच सुंदर सर्वांना आवडणारी नाशिक कावडी आहे ❤
Excellent your art
मिथुन भाऊ तुझ्या वाद्य कारागीरीला सलाम
Very nice sir..keep going.music cover is so good and heart toching..good
Nashik jilyachi kavdi aamchya ekad femous aahe buldhana yethe lonar talukyat bhumrala gavat
1 no. Vajtay bhava
Mahol! Ek number.
Jgt
एकच नंबर
Dada angavr shaharach aala khupch chan 😊👌👌👌👌👌
Great music 👌👍🙂
piano voice 😎 cool
खूप छान वाजवत खूप छान वाजवत आहेत
🥰😍😍😍😍😍
Bhawa❤️🔥
I like this songs 🙏✨❤️😍😍✌️💯💯💯💯💯
आपला नाशिक आहे ना भावा इथे असेच असते खुप छान भाऊ👦
Beautiful
Song name
एकदम् खतरनाक..भावा
Kharach bhau 1 no ahe ,,,,lagnat ya dhun sivay majach nahi yet ,,,,kharch khup mala hi lay avadte ,,i like it bhau
छान आहे ❤
मला असे म्युझिक ऐकायला खूप मस्त वाटतं खरंच खूप मस्त सॉंग एक नंबर
नवनविन संगीतांचे कलाकारांचे नाक नासिक
संगीत स्पेशलिस्ट इंगळे सर धन्यवाद
अरे कमाल आहे खरच खूप ऐकाव वाटतं आजारीपण नाचायला लागेल
😅😂