tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde यांचा Sharad Pawar यांनाच इशारा, पाहा स्पेशल रिपोर्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 เม.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | Dhananjay Munde यांचा Sharad Pawar यांनाच इशारा, पाहा स्पेशल रिपोर्ट
#DhananjayMunde #SharadPawar #AjitPawar #JitendraAwhad #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Special Report | स्पेश...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
धन्या मुंढे मित्रा का हातानं माती करून घेयला लागला, तुझ्या सर्व पिना करुणा मुंडे कडे आहेत...
करुणा मुंढे
😂😂
धन्या तुझे लफडे सांभाळ...
मुत्रा तर जाणार
तुम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नक्की होणार तुम्ही किती घाणेरडे कृत्य केले त्याची शिक्षा नियती नक्कीच तुम्हाला देणार
आरे साहेबांच्या मुळे तू आता हे बोलतोस नाहीतर जेलची हवा खात बसला असतास
Bhau tuza pawar kai himmat only gopinath Munde bhari
तुझा बाप जेलर होता काय तुझा बाप शरद पवार दिसतो
शरद पवारांच्या नादाला लागू नको तू अजून बच्चा आहेस
Landgyala aamhich padnar
अरे शरद पवार धनु भाऊ चा पिल्लू आ धनु भाऊ काढला आहे हे
कुणाचा पण नाड करा पण पवार साहेबांचा करू नका -धनंजय मुंडे😂
Hiich tuzhi mansikta ahe, gulamichi 😢
तुझ्या साहेबाला विचार आकेला देवेंद्र कोण आहे 😂
@@vishaldurgade5455अकेला? Ed, cbi, incom टॅक्स हे काय आहे
Landga padnar wakdya
0 jalana pavar
करुणा न तुझी व्हिडीओ नाहि आली म्हणजे मिलवल 🤣🤣🤣🤣🤣🤣
आरे तु कोणा मुळे निवडून आला
DM swata power ful ahe
तुझ्या बापामुळे
Wait .@@navalkendre1612
@@navalkendre1612mg pankja tai 🤔powerful nahi ka 😂
नाद कुणाचा पण करा पण पवार साहेबांचा करु नका इतिहास जमा होशील.....
मंत्री महोदय तुमच्या वर गंभीर आरोप असताना मंत्री पदी विराजमान राहिले हे ही विसरून चालणार नाही
लिंगपिसाट धन्या वर करुणा साहेब बच्चा म्हणून सोडून दया 😂😂
धनंजय भाऊ कशाला... ही करुणा करुन घेताय....
Dhanu Lai udddu nako padshil😅😅😅
कधी दाखवणार
मुंडे साहेब तुम्ही किती बदलले
जनता तुम्हाला माफ करणार नाही
अरे धनु आधी तुझ्या बायकोला न्याय दे करुणा धनंजय मुंडे व तुमची दोन मुलं आहे कुठे ते सांग
तुझ्या बायकोला किती लेकर आहेत धनंजय मुंडे ने विसरला
लवकरच करुणा आणि धनू ची क्लीप येऊ शकते
KARUNAA CH KAY ZAAL DHANYA
करुणा.... मुऊऊउऊ
साहेबाच्या नादी लागु नको साहेब मनावर घेतले तर आयुष्यभर पश्चाताप होईल 😂😂
हे मोठें आ रडाओरडून करुन बोलून लाज वाटली पाहिजे तुम्हाला साहेबांनी
आश्रय दिला नाहीतर कोठे होतास
कशाला बोलत आहे दाखवून द्यावे धनु भाऊ
ज्याच्या मुळे मोठा झाला त्यालाच विसरतो का पवार साहेब बाप आहे विसरू नको
Aare gopinath Munde he pawaranche bap aahet
सगळ्यात आधी का तुझा बाप दिसतो पंडितांना मुंडे धनंजय मुंडे चा बाप आहे शरद पवार
धनंजय मुंडे साहेबांना पवार साहेबांनी खूप दिलं विरोधी पक्षनेता पद दिलं कॅबिनेट मंत्रीपद दिलं पण यावेळेला अशा प्रकारचा तरी आरोप करायला नको पाहिजे पवार साहेबांवर
अरे धन्या इतिहास जमा होशील नाद करायचा नाही.
Karunachi por tuzich ahet ka ? Te pan dakhav
धनंजय मुंडे साहेब.. आपण पवार साहेबांवर जो आरोप करता.. तू खूप चुकीचा आहे.. मुंडे साहेब तुम्ही किती खोटं बोलता
करुणाच बघ पाहिलं, मोठा आला सहाना मुंडे, धनंजय मुंडे अती सहाना...
नागडा
LAFDEBAAJ DHANYA
दोन बायका फजिती ऐका मुंडे धनऊ
जे खरे मराठे अस्तिल ते कोनालाच मतदान करनार नाहीत. Only Nota
धंनजय मुंडेंजी आधी वाचा मग बोला,मोठ्यांनी बोललं म्हणजे खरं नसतं!
आपल्या मर्यादेत राहून बोलावे.., साहेब यांची बरोबरी करू नये..... ओव्हर कॉफ़ीडेन्स......
Konta saheb wakdyatondacha😂😂😂
अरे तुझ्या शरद पवारची काय लायकी आहे
मुख्यमंत्र्या असला केंद्रीय मंत्री अ आम्ही त्या कुत्र्याला विचारत नाहीत सला तरी
@@navalkendre1612 you people's vikrat culture we can't stop . You works as per your culture ? 😂😂😂
@@navalkendre1612वाकड्या तोंड असेल पण गोपिला परळी मध्ये पाडणारा पैलवान आहे
Rangel Dhanubhav 😂
आजच dhakhav ना उद्याच कशाला
नाद,,,,नाद,,,आर बाबां तुझी डीऐम लाईट झाली च आहे
धनु,,, समोर कोण आहे श्री शरदराव पवार साहेब आहे त
तुझा धुर जाळ कधी होईल
ते समजणार पण नाय
आर विकासावर बोल
आर धनया करुणा शर्मा कोन आहे
धनंजय मुंडे ला NCP मध्ये पवार यांनी आणले
D.M. साहेब शांत बसा पांकाजाताईनंतर तुमचा पराभूत उमेदवारीचा नंबर आहे.तेंव्हा बोलायला शिल्लक ठेवा जरा !
Masti ali dhanya la
एकच नंबर धनुभाऊ❤❤❤❤❤
जो बायको धोका देवू शकतो तो देशाला धोका देणार
धनु भाऊ साहेबांच्या जीवावर एवढा मोठा झाला आज त्यांच्यावरच नागासारखा पलटला पण ते साहेब आहेत एवढं ध्यानात ठेवा एकच चुटकीत संपत्ती ल आणि तुम्हाला
धनंजय मुंडे साहेब मी तुमच्या जिल्ह्यातला आहे आणि तुमचाच फॅन आहे तुम्ही काही दिवसांपूर्वी असे व्हिडिओ टाकले होते कोणाचाही नाद करा पण शरद पवारचा नाद करू नये असं काय झालं स्वतःच्या प्रॉपर्टी काय झल वारी टाळण्यासाठी तुम्ही पक्षातून बाहेर पडला ते पण मीडियाला समोर सांगा
धनु भाऊ ❤❤❤❤❤❤
मॅरेज सर्िफिकेट दाखवतील साहेब😅
Jitendra Avad sahebani sarv clear kele aahe
Dhanu ati karu nko... Khali ye...
खोटे बोलत आहे दुसरी बायको कुठे आहे?
आरे धनु भाऊ चालू सरकार पाडणे व स्वतः मुख्यमंत्री होणे आणि सरकार मध्ये सामील होणे आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे यात फरक आहे.
धनंजय मुंडे तू पवार साहेब यांच्या पेक्षा खूप लहान आहेस ज्यावेळी53 आमदारांच पत्र होते तर मग सरकारातून माघारी का फिरले तुम्ही
धनु तू बोलतो एक आणि करतो एक😊
करूना धनंजय मुंडे तुमचा विधानसभेला पराभव करणार धन्या
कोटा हा tu।
धनंजय मुंडे साहेब झोपा तुम्ही घरी आता तुमचे राजकारण समाप्त झाले
वारे कृषिमंत्री धनंजय मुंडे लफडी करायची बंद करा शेतकर्यांच बघा
जिल्हा ब्याक घोठाळ्यात. सि बि आय. च्या ताब्यातुन. कोनि सोडल. कोनाचे उपकार. हे सागा लाजुनका
मुंडे vr करुणा करा
Dhanu bhau tumchi laddi mitva
मुंढे म्हणतात राजकारण चालले कुठे राजकारण चालले ईडीच्या मागे तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही हे जनतेने ओळख ले आहे
Mundhya ED la nahi CD la ghabrun gelay tikde 😂😂
सर्वांचा नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही असे शरद पवार बद्दल धनंजय मुंडेच बोलले होते
करुणा मुंडे यांना न्याय दिला नाही आणि आम्हाला काय न्याय देणार
Even if you bring your फॉरेफ़ाटेर्स for canvassing Sonvane is बाऊंड तो win.
धन्या
अहो साहेब पुलोद च सरकारं मधून बाहेर पडण वेगळ व आपण पक्ष च माझा आहे है योग्य नाही, जनता सक्षम आहे निर्णय घ्यायला , कुणीही आज दूध खुळा नाही... हि जनता २१ व्या शतकातील सुज्ञ आहे...
करूणा बोलावायला पाहिजे मग कसा गप्प बसतो
धनु भाऊ ती करुणा काय म्हणते ते बघ आगोदर
शिव्या द्यायची इच्छा होतेय या दोन बायकांच्या नाच्याला
Himmat kashi hoti yar yevdhe
असल्या लोकांचं खूप मनावर घेऊ नका
करुणा मुंडे सोबत लग्न कसं केलं ते अगोदर सार्वजनिक करा ...।।😢😢
दहक्वा
धन्या लई मस्तीला येऊ नकोस तुझी मस्ती लवकरच निघलं
करुणा...
Makad Udya Maranar nusta 😂😂😂
आपले ठेवा झाकून आणि दुसऱ्याच्या पहा वाकून😅
Only Ajit Dada
आयुष्यभर केलेली लपडा सगळं बाहेर येथील धनु बाबा गप बस साहेबा पुढे काय बोलतो
त्याच्या बुडाला कशी आग लागलेली आहे बघा
करुणा मुंडे कुठे आहे
Ajitdada Vahini Saheb vijayi bhav
दाखवा साहेब
धन्या दाखव आम्ही तुझे लफडे दाखवू.
Ha fakt nachya aahe
यांनी मुंढे साहेबांना किती दुखः दिलं
पवार साहेब कधी तुझा game करतील तुला कळणार ही नाही 😂😂😂
Wakdyacha kadhi game hoil he Tula kalnar nahi parlikar
Sharad pawarane je kele madhyama samor bolale,udhavaji samor bolale, rajkarnacha bhag aahe tyat naval kay.
2017 चे आमदार किती सांगा😂😂😂
VBA 💯💪💯
हे जे आता सांगताय ते तेव्हाच सांगायचं होत कसंय तुम्ही स्वतःच भ्रष्टाचार लपवायला मलिदा खायला भाजपा सोबत गेलात आणि आता आरोप करतय हे समजायला जनता खुळी नाही.
Jyach khayach tyalach nav thevaych. Munde he bar nahi . Udya Ajit dada sampla tr tu BJP madhe jashil ni Ajit pawar la pn nav thevshil re .
King of Politics Only DM Boss 🔥❤️
धनु भाऊ करुणा पासुन त्यानीच वाचवल तुला
आमच्या बीड जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे साहेब त्यांच्यासाठी आम्ही काही पण करू शकतो
धनु भाऊ तुम्ही
Mundhe saheb tumhla sandi Deun chuk keli
धनंजय मुंडे नेता आहे हे वॉन्टेड आहे यांनी समोरच्याने बोलताना थोडा विचार करून बोलावा