Ratan Tata Passed Away : म्हणून Ratan Tata यांची Love Story अधुरी राहिली अन त्यांनी लग्न केलं नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ต.ค. 2024
  • Ratan Tata Passedn Away : म्हणून Ratan Tata यांची Love Story अधुरी राहिली अन त्यांनी लग्न केलं नाही
    मंडळी आयुष्यात नियती तुम्हाला बऱ्याचश्या गोष्टी देते, पणं काही ना काही रुख रुख मात्र मनात ठेवतेच. असाच काहीसा प्रकार उद्योगरत्न अब्जाधीश रतन टाटा यांच्या सोबत घडला होता. मंडळी अब्जाधीश असलेल्या रतन टाटा यांच्याकडे सर्व काही होत. मात्र त्यांना त्यांचे खरे प्रेम मिळाले नाही अशी खंत त्यांनी नेहमी बोलून दाखवली. या गोष्टीची कायम त्यांच्या मनात खंत होती, आणि हे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलून दाखवलं होतं. मंडळी व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मान सन्मान मिळवूनही, वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना एकटेपणाला सामोरं जावं लागलं होत. काल रात्री रतन टाटा यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांना शोक अनावर झाला, रतन टाटा यांच्या निधनानं देशावर शोककळा पसरली. टाटा यांनी तरुण वयातच जबाबदारी घेत टाटा समुहाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आजही भारतासह जगभरातील सर्व कंपन्यांमध्ये टाटा समूह उच्च शिखरावर आहे. मंडळी रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात सर्वच ठिकाणी उत्तुंग यश आणि प्रचंड मान सन्मान मिळवला. पण त्यांनी आयुष्यभर लग्न केलं नाही. पण का ? रतन टाटा यांची कोणती लव्हस्टोरी अधुरी राहिली. का आयुष्यभर रतन टाटा अविवाहित राहिले त्याचाच हा सगळा किस्सा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #Ratantata
    #ratantatadeath
    #ratantatanewstoday
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    ratan tata,ratan tata speech,ratan tata death,ratan tata family,ratan tata biography,ratan tata news,ratan tata interview,ratan tata story,ratan tata death news,ratan tata passes away,ratan tata news today,ratan tata net worth,ratan tata passed away,ratan tata age,ratan tata motivational speech,ratan tata latest news,ratan tata dead,ratan tata health,ratan tata birthday,ratan tata died,ratan tata house,ratan tata death live

ความคิดเห็น • 42

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    भारताचे अनमोल रत्न रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @RaviMundhe-qg2dv
    @RaviMundhe-qg2dv 7 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    भारताचा कोहिनूर हरवला 😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा सर

  • @nileshghonge5581
    @nileshghonge5581 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    *कै. रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🏻💐😢

  • @dadasokadam8055
    @dadasokadam8055 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवमाणूस भावपूर्ण श्रध्दांजली सर

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 6 นาทีที่ผ่านมา

    जिवंतपणी जो आनंद असतो तो गेल्यावर नाही,रतन टाटा यांना मागच्या 10 वर्षांत भारतरत्न दिला गेला असता तर त्याचे चीज झाले असते,त्यांनी समाधान पूर्वक श्वास सोडला असता,त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक तरी झाले असते,वेळ निघून गेल्यावर आता काय उपयोग ? रतन टाटा याना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐

  • @sagarkhot3455
    @sagarkhot3455 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारत रत्न द्यावा

  • @swatibengle5037
    @swatibengle5037 ชั่วโมงที่ผ่านมา

    काल रात्री बातमी बघितल्या पासून मनात खूप च कालवाकालव सुरू आहे. असा माणूस परत होऊच शकत नाही. राहीला प्रश्न भारतरत्न देण्याचा तो तर त्यांना त्यांच्या जिवंत पणीच दयायला पाहिजे होता. कला, आणि खेळ या क्षेत्रातील लोकांना भारतरत्न देता येत नाही. कारण त्यांनी मोबदला घेतलेला असतो.

  • @abhijeetredekar1690
    @abhijeetredekar1690 6 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    हे असलं प्रेम प्रकरण सांगण्यापेक्षा त्यांनी देशासाठी काय दिलंय ते सांगा

    • @shrirangpatil7301
      @shrirangpatil7301 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      भाऊ खर प्रेम काय असत ते कळत या वरून....

    • @vinayaingavale745
      @vinayaingavale745 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂exactly

    • @8501SA
      @8501SA 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Prematil Daga fatka nahi sahan karta yet manya ahe but ashya dhokadankdun sabak ghene pn mahtwache tharte.
      Kahi wisrta but kahi nahi wisru shakt jyanchi tyanchi wicharsarni

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ❤❤❤❤❤❤❤legends mara nahi karate 😢miss you sir

    • @GodLPRATIK03
      @GodLPRATIK03 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठी चॅनेल वर मराठीत कमेंट करायला लाज वाटते का ?

  • @Indiavioce
    @Indiavioce 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रेमापेक्षा त्यांच्या कामाच्या चांगल्या गोष्टी सांग रे भावा

    • @nilleshgawali384
      @nilleshgawali384 23 นาทีที่ผ่านมา

      आयुष्य सर्व समजन गरजेचं आहे भाऊ चुकीची थोडी माहिती आहे

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Down to Earth
    Great 👌 Man
    RIP🎉🎉

  • @shashikantveer394
    @shashikantveer394 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देव माणूस❤🙏

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @badshahsanadi7749
    @badshahsanadi7749 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ratanji Taya yanna Bharatratna dyayla hava.❤

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अधुरी ❌ अपूर्ण ✅

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देव माणूस 🙏🙏🙏

  • @SomnathYadav-on2uh
    @SomnathYadav-on2uh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great

  • @chhayashete7867
    @chhayashete7867 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कै रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @NikitaSavkar-yr4qt
    @NikitaSavkar-yr4qt 5 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @shardakhamkar1585
    @shardakhamkar1585 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ho ratan deserve aahe bharat Ratna sathi

  • @SamPatil-qk8wm
    @SamPatil-qk8wm 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Miss you sir😢

  • @tejaswiniuttam5027
    @tejaswiniuttam5027 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    💔💔

  • @RutujaMohite-b6j
    @RutujaMohite-b6j 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    देव माणूस

  • @india.0909
    @india.0909 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ase vedio pekshq tyache dildar panache kara vedio lokanq kalude

  • @Gauravubale3474
    @Gauravubale3474 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    देव माणुस

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    How.Dyaa

  • @sureshthakre9710
    @sureshthakre9710 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho

  • @siddhantshinde1519
    @siddhantshinde1519 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारताचा कोहिनूर हरपला

  • @ProfessorHeist-ox5wx
    @ProfessorHeist-ox5wx 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kamach bol

  • @Sheetals-y1i
    @Sheetals-y1i 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Faltu ch sanga changle disnar kashe views sathi kahi pan

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    1m subscribers cha kay vishey

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bharat ratn dya

  • @AmolBansode-w4c
    @AmolBansode-w4c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रतन टाटांनी या फालतू देशात राहायला नको होतं. इतक्या चांगल्या माणसाला या देशात एक मुलगी सुद्धा भेटली नाही.

  • @pramodshivale6185
    @pramodshivale6185 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Love stroy cha thoda study kara