महीनाभर टिकणारे बिनपाकाचे खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू १ किलोचे परफेक्ट प्रमाण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 229

  • @geetakharatmal4512
    @geetakharatmal4512 2 ปีที่แล้ว +7

    नमस्कार
    तुमचे लाडू बनविण्याचे मोजमाप अगदी परफेक्ट आहे.
    अगदी योग्य मोजमाप करून तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाडू बनविले अतिशय उत्तम झाले
    खूप खूप धन्यवाद ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      माझी रेसिपी आपल्याला आवडली त्यात मला खूप आनंद आहे अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मी आपल्यासाठी नियमित पोस्ट करेल असेच प्रेम कायम असू द्या आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा रेसिपी पाहिल्याबद्दल व ट्राय केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @yogitatambwekar3425
    @yogitatambwekar3425 2 ปีที่แล้ว +5

    नक्कीच करून बघणार. फारच सोपी पद्धत आहे. धन्यवाद.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      मी माझ्या चॅनलला अशाच सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपीज नियमित पोस्ट करत असते पोस्ट करण्यापूर्वी मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

    • @yogitatambwekar3425
      @yogitatambwekar3425 2 ปีที่แล้ว +1

      केले दिवाळीत आणि आवडले सुद्धा

  • @bharatirao1747
    @bharatirao1747 2 ปีที่แล้ว +6

    धन्यनवाद ताई.!! मी हे लाडू करून बघितले
    खूपच छान झाले....प्रमाण देखिल अगदी परफेक्ट आहे. .धन्यवाद.🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      करत असते पोस्ट करण्यापूर्वी मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @latapawar7091
    @latapawar7091 2 ปีที่แล้ว +6

    मी आजचं करून पाहिले लाडू खूपच छान झाले सर्वांना खूप आवडले

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून खूप धन्यवाद आपल्याला आवडतील असेच रेसिपीज मी पोस्ट करत राहील .आपण ट्राय करून पहा, माझ्या रेसिपीज आपल्याला आवडतात यात मला खूप आनंद आहे .असे च प्रेम व प्रतिसाद सतत असू द्या🙏

  • @sadhanasuryawanshi1651
    @sadhanasuryawanshi1651 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान पद्धतीने बनविलेले आहे मी नक्की करून बघेन

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी ओठाने सुद्धा खाता येतात इतके मऊ आणि टेस्टी होतात या पद्धतीने लाडू नक्की करून बघा मी आपल्यासाठी नियमित अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @saritakulkarni6830
    @saritakulkarni6830 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान, सोपी पद्धत सांगीतली.
    नक्की करून बघणार...लाडू सुरेख दिसतायत.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      हे लाडू करायला अतिशय सोपे आहेत आणि चवीला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्स करून कशी झाली ते नक्की सांगा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या

    • @pallavikulkarni278
      @pallavikulkarni278 2 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान रवा लाडू ची रेसिपी सांगितली आज मी first time केलेत खूपच छान zalet

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      मी अशाच सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी नियमित पोस्ट करत असते पोस्ट करण्यापूर्वी मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @savitadeshpande4943
    @savitadeshpande4943 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान पद्धत आहे लाडूची.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      माझी रेसिपी आपल्याला आवडली त्यात मला खूप आनंद आहे अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मी आपल्यासाठी नियमित पोस्ट करेल असेच प्रेम कायम असू द्या आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @shobhalahane2118
    @shobhalahane2118 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान बनवण्याची पद्धत मॅडम

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @anupamapendharkar5966
    @anupamapendharkar5966 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान अणि सोपी पाक क्रिया आहे. या दिवाळीत नक्कीच try करून बघते .धन्यवाद...

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +3

      हो ताई नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लाडू तयार होतात हे आणि करायलाही खूप सोपे आहे .केल्यानंतर कसे झाले ते सुद्धा नक्की सांगा .रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा🙏

    • @anupamapendharkar5966
      @anupamapendharkar5966 2 ปีที่แล้ว +1

      @@RupalisFoodCulture धन्यावाद..

  • @amitagupte4401
    @amitagupte4401 2 ปีที่แล้ว +4

    Ek number kup chan tips u gave thanks alot

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @mangalashishupal4495
    @mangalashishupal4495 2 ปีที่แล้ว +2

    Khup ch chaan .me try karel

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @rajshreemutha8025
    @rajshreemutha8025 2 ปีที่แล้ว +6

    तूमची शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी ओठाने सुद्धा खाता येतात इतके मऊ आणि टेस्टी होतात या पद्धतीने लाडू नक्की करून बघा मी आपल्यासाठी नियमित अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर,अप्रतिम धन्यवाद🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @mansikale8353
    @mansikale8353 2 ปีที่แล้ว +6

    Khup sopii ani zatpa pata honari padhata tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      माझी रेसिपी आपल्याला आवडली त्यात मला खूप आनंद आहे अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मी आपल्यासाठी नियमित पोस्ट करेल असेच प्रेम कायम असू द्या आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

    • @AshalataJoshi
      @AshalataJoshi ปีที่แล้ว

      ​@@RupalisFoodCulture😅i😅6i😅😅😢.mkk.mtg..

  • @SurekhaGunwant-ny4mv
    @SurekhaGunwant-ny4mv ปีที่แล้ว +2

    Hi tai ladu khupch mast😊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @kalpanapawar3787
    @kalpanapawar3787 2 ปีที่แล้ว +10

    Khupch sundar 👌👌😋❤mala hi recipe havi hoti ti dakhvalya baddal khup abhari ahe 🙏🙏💖👍👍thanks 🙏❤mi nakki karun baghen 😊😊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +3

      🌹🙏 जय गजानन माऊली🌹🙏
      ताई वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ बघितला आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्यात यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळेल असाच प्रतिसाद सदैव देत रहा आणि हे लाडू नक्की करून बघा खूप छान होतात आणि बरेच दिवस टिकतात सुद्धा

    • @atharva_d_t2962
      @atharva_d_t2962 2 ปีที่แล้ว

      Fr

  • @kondeskitchen8860
    @kondeskitchen8860 2 ปีที่แล้ว +4

    khuppppppppp chan Recipe Tai mi Aajach kele khuppppppppp chan Zalet Laadu...... tumchya Recipe khuppppppppp chan Astat

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम ठेवा🙏

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 2 ปีที่แล้ว +2

    Waw mi nakki try karun bbaghen.Mi aattaparyant pakatle banvle hote. He mi nakkich try karnar

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @MeeraMore-k5u
    @MeeraMore-k5u ปีที่แล้ว +2

    या पध्दतीने लाडू मला खुप आवडले

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @rajshreemutha8025
    @rajshreemutha8025 2 ปีที่แล้ว +4

    Superb Recepi me pan try karne Thanks a lot

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी ओठाने सुद्धा खाता येतात इतके मऊ आणि टेस्टी होतात या पद्धतीने लाडू नक्की करून बघा मी आपल्यासाठी नियमित अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदरतेने दाखवलेत.. मी ही याच पद्धतीने मिश्रण गरम असतानाच तयार करते.. त्यामुळे हाताला चटके बसतात.. पण तुम्ही ते मुरवून पुन्हा मिक्सर मधून काढून थंड मिश्रणाचे सुरेख लाडू बनवून दाखवले.. या दिवाळी ला तुमच्या पध्दतीने च करेन.. Thank you for sharing awesome recipe 👍👍🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      हो ताई या पद्धतीने नक्की लाडू करून बघा अतिशय सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळतील अशी लाडू तयार होतात सर्वांनाच आवडेल वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव देत रहा

    • @darshanapradhan880
      @darshanapradhan880 2 ปีที่แล้ว

      Khoob Chand Lado daru kadachi Ladu paddat Khoob Chhan Mala Mala award Khub Chand tap

  • @anitakhandve6773
    @anitakhandve6773 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान मनापासुन धन्यवाद अशाच सोप्या रेसिपी सांगतं रहा धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      अशाच सोप्या रेसिपी आणि कमी साहित्य लागणारे रेसिपी आणि बजेटमध्ये असणारे रेसिपी मी शक्यतेवर आपल्या सोबत सादर करत असते म्हणूनच आपले सारखे स्नेही माझ्या कुटुंबात आहे आणि आपल्यासारख्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे असेच प्रेम व प्रतिसाद कायम ठेवा धन्यवाद

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 4 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

  • @shubhamPatil-jx4fj
    @shubhamPatil-jx4fj 2 ปีที่แล้ว +4

    Wow nice laddu tq ma'am.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan zalet laadu

  • @swatipradhan5069
    @swatipradhan5069 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान झाले आहेत लाडू

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      ताई हे लाडू खायला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात आपण नक्की करून बघा .वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या अशाच आपल्याला आवडतील असे छान रेसिपी नियमित पोस्ट करेल

    • @swatipradhan5069
      @swatipradhan5069 2 ปีที่แล้ว

      @@RupalisFoodCulture नक्की करून बघीन

  • @marewelt8001
    @marewelt8001 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर सोप्या पद्धतीत दाखवलेत

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद असेच उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या सोबत शेअर करायला खूप आनंद होतो आपला स्नेह व प्रतिसाद यामुळे निश्चितच प्रेरणा मिळते असा स्नेह सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @sunitaacharekar1252
    @sunitaacharekar1252 2 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर ताई 👍👌👌👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @amitagupte4401
    @amitagupte4401 2 ปีที่แล้ว +4

    Really thanks 🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @vaishalichorge5469
    @vaishalichorge5469 2 ปีที่แล้ว +5

    छान पाककृती आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @shobhalahane2118
    @shobhalahane2118 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान अनुभव

  • @thebextkid
    @thebextkid 6 หลายเดือนก่อน

    छान आहेत, मी उद्या करते

  • @shobhashetty5613
    @shobhashetty5613 2 ปีที่แล้ว +3

    Wow super rava ladu 👍🏼🙏😘🥰💗

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @snehasawant3879
    @snehasawant3879 ปีที่แล้ว +2

    khup Chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच करायला सोपे टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ मी नियमित पोस्ट करत असते आपल्या चॅनलला आपली साथ सदैव असू द्या🙏

  • @surekhawalunj8004
    @surekhawalunj8004 ปีที่แล้ว +3

    मी रव्याचे लाडू बनवीले खूप छान झाले

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      Ho ka chanch...👌 Recipe pahilyabaddal dhanyavaad asach support asu dya🙏

  • @tejuwaghmale9473
    @tejuwaghmale9473 ปีที่แล้ว +3

    Khup chan Tai👏👏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      हे लाडू खायला सुद्धा खूप छान लागतात आणि पाक करण्याचं झंझट नाही नक्की करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर
    धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @archnamane3662
    @archnamane3662 2 ปีที่แล้ว +4

    Must ekdam sopi aahe recipe thankyou so much.😊😊😊

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान recipe

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      माझ्या चॅनलला मी नियमित सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पोस्ट करत असते मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 ปีที่แล้ว +3

    छान मस्त

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपल्यासाठी असेच उपयुक्त व माहिती पूर्ण व्हिडिओ शेअर करण्यात अतिशय आनंद होतो आणि आपण देत असलेल्या प्रतिसाद हा माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @shilamohite8598
    @shilamohite8598 2 ปีที่แล้ว +5

    Khup.chan.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद निश्चितच नवीन नवीन उपयुक्त आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील असाच प्रतिसाद सदैव देत रहा

  • @dattatreywagh284
    @dattatreywagh284 ปีที่แล้ว +1

    Chaan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच करायला सोपे टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ मी नियमित पोस्ट करत असते आपल्या चॅनलला आपली साथ सदैव असू द्या🙏

  • @nandkishordhore
    @nandkishordhore ปีที่แล้ว +3

    Khup chan aahe racip👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @pallavisawant2191
    @pallavisawant2191 2 ปีที่แล้ว +5

    मी पण तुमची पध्दतीने केले छान झाले

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      माझी रेसिपी आपल्याला आवडली त्यात मला खूप आनंद आहे अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज मी आपल्यासाठी नियमित पोस्ट करेल असेच प्रेम कायम असू द्या आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा रेसिपी पाहिल्याबद्दल व ट्राय केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @anitarajan1009
    @anitarajan1009 2 ปีที่แล้ว +3

    Mi aaj kele tasty

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @shailajadevarkar4310
    @shailajadevarkar4310 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान मला हि रेसिपी हवी होती काहीजण यात मैदा घालतात मला ते आवडत नाही खुप धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      या पद्धतीने अनेक जण मैद्याचे लाडू बनवतात परंतु हे लाडू खाताना घशात चिपकतात या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी ओठाने सुद्धा खाता येतात इतके मऊ आणि टेस्टी होतात या पद्धतीने लाडू नक्की करून बघा मी आपल्यासाठी नियमित अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @sush3431
    @sush3431 2 ปีที่แล้ว +3

    Khupch chhan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रतिसाद व प्रतिक्रिया आणि माझ्या चॅनलला असेच प्रेम कायम असू द्या🙏

  • @sushilashinde7862
    @sushilashinde7862 ปีที่แล้ว +2

    लाडू खुपच छान झाले

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +7

    !⭐! अभिनंदन!⭐!रेसीपी खुपच!खुपआवडली⭐!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🌹आणि असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या🙏💐

  • @jayaarude1374
    @jayaarude1374 ปีที่แล้ว +1

    वा छान ताई

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @renukadavari2580
    @renukadavari2580 ปีที่แล้ว +2

    ❤खुपच छान❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +5

    !❤!अभिनंदन!❤!खुप च छान!बिन पाकाचे!❤!
    !❤!रव्याचे ❤!❤!लाडू !खुपच!लाजवाब!⭐🌹!

    • @vijayavaghade5029
      @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +2

      !⭐👌!अभिनंदन!⭐👍!खुपच छान पोस्ट!⭐❤!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      आपल्याला माझी रेसिपी आवडली ही माझं भाग्य समजते अशाच आपल्याला आवडणाऱ्या रेसिपीज मी नेहमी पोस्ट करेल आपला प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @arunadhavan3189
    @arunadhavan3189 2 ปีที่แล้ว +5

    आपले लाडूची रेसिपी मनापासून आवडली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      ताई रेसिपी पहिला बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच खूप छान हे लाडू होतात अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्यासाठी देतांना खूप आनंद होतो आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हा माझ्यासाठी अतिशय मौल्यवान आहे अशीच साथ सदैव असू द्या🙏

  • @surekhabadade8515
    @surekhabadade8515 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      माझ्या चॅनलला मी नियमित सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पोस्ट करत असते मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @reetasawant5598
    @reetasawant5598 2 ปีที่แล้ว +2

    Chan
    As

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 तसेच आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे. असाच स्नेह प्रेम कायम असू द्या .

  • @mandathopate8426
    @mandathopate8426 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान ताई 👌👌👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      मी सर्व रेसिपींची ट्रायल घेत असते त्यामुळे मी पोस्ट केलेली रेसिपी कधीच बिघडत नाही आपले प्रेम आणि स्नेह तसेच आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @minapande7573
    @minapande7573 2 ปีที่แล้ว +6

    मी आज बनवले ,,लाडू छान झाले

  • @mansisurve4847
    @mansisurve4847 ปีที่แล้ว +1

    ❤❤ मस्त लाडू रेसिपी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह सदैव देत राहा व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @VirShri
    @VirShri 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद रुपाली❤️

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रेम आणि साथ सदैव असू द्या🙏

  • @priyankabhosale9828
    @priyankabhosale9828 2 ปีที่แล้ว +4

    Thank you

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      Welcome! वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आपल्यासाठी अशाच छान छान पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पोस्ट करत राहील आपला प्रतिसाद सदैव देत राहा

  • @aartipardeshi2572
    @aartipardeshi2572 2 ปีที่แล้ว +5

    good 👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @anandinaik9318
    @anandinaik9318 2 ปีที่แล้ว +4

    Nice 👌🏼👌🏼

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @shitalaher8759
    @shitalaher8759 2 ปีที่แล้ว +4

    मस्तच, बढीया 👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच छान छान रेसिपी पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन देतील असाच प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

    • @nehaamberkar2487
      @nehaamberkar2487 2 ปีที่แล้ว

      खुप सुंदर पाककृती, मला हिच कृती हवी होती. धन्यवाद. 🙏🙏

  • @savitakarale274
    @savitakarale274 ปีที่แล้ว +3

    Nice racip

  • @radhikadeshmukh433
    @radhikadeshmukh433 2 ปีที่แล้ว +5

    Nice recepie🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा ठेवते धन्यवाद

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 ปีที่แล้ว +5

    Masst👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल व आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रेम आणि साथ सदैव असू द्या🙏

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 2 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🙏 छानच

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रतिसाद आणि प्रेम कायम ठेवा

    • @mangaljadhav6203
      @mangaljadhav6203 2 ปีที่แล้ว

      ​@@RupalisFoodCulture

  • @ganpatbagave1128
    @ganpatbagave1128 2 ปีที่แล้ว +4

    Bhari

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @virajpatil4179
    @virajpatil4179 2 ปีที่แล้ว +4

    Nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम ठेवा

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +4

    लाडू एकदम मस्त.मी गौरी गणपती साठी बनवणार आहे.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      खूपच मस्त आणि टेस्टी आणि करायला तितकेच सोपे असे हे लाडू तयार होतात नक्की ट्राय करा गौरी गणपतीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद व असेच प्रेम कायम ठेवा

  • @bhimrawsankpal6708
    @bhimrawsankpal6708 2 ปีที่แล้ว +2

    Mazie lado bigdle hait mi kay karu

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      लाडू वळत नसतील तर थोडसं तूप गरम करून त्यामध्ये घाला व परत मिश्रण मिक्सरवर फिरवून घ्या आता नक्कीच लाडू वळले जातील

  • @pratibhasuresh5090
    @pratibhasuresh5090 2 ปีที่แล้ว +3

    Lovely
    Tumi order ghevun banvun deta ka????

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      नाही ताई मी कुठल्याही फूड ऑर्डर घेत नाही पण आपण माझ्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्याला निश्चितच आवडेल वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

  • @rajeshbhagat8030
    @rajeshbhagat8030 2 ปีที่แล้ว +3

    छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी ओठाने सुद्धा खाता येतात इतके मऊ आणि टेस्टी होतात या पद्धतीने लाडू नक्की करून बघा मी आपल्यासाठी नियमित अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @kavitakalwaghe2239
    @kavitakalwaghe2239 2 ปีที่แล้ว +5

    Khup chan👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद ही रेसिपी नक्की ट्राय करा आपल्याला निश्चितच आवडेल वेळात वेळ काढून विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद प्रतिक्रिया देत राहा

  • @sungat7407
    @sungat7407 ปีที่แล้ว +2

    रवा कोणता घ्यायचा zero number की मध्यम जो आपण उपाम्यासाठी वापरतो तो घ्यायचा का

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      रवा बारीक वापरावा किंवा जाड असेल तर तो मिक्सरवर बारीक करून घ्यावा हे लाडू नक्की करून बघा खूप छान लागतात रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @sunanadathorat6804
    @sunanadathorat6804 2 ปีที่แล้ว +3

    Mastch nkki krnar

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम लाडु👌😋

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      खरंच खूप छान आणि टेस्टी हे लाडू तयार होतात नक्की ट्राय करा आणि अशाच टेस्टी आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा🙏

  • @varshagoradwar4679
    @varshagoradwar4679 2 ปีที่แล้ว +1

    Tup n vaprta oil vapru shakte ka tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      हो ताई आपण तूप खात नसाल किंवा वनस्पती तूप खात नसाल तर आपण तेल सुद्धा घालून हे लाडू करू शकता वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @subhashunhale8217
    @subhashunhale8217 3 ปีที่แล้ว +6

    Ladu khup chhan aahe.

  • @rajendrapawar3049
    @rajendrapawar3049 ปีที่แล้ว +3

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      Thank you very much for watching the recipe and keep up the good feedback and support🙏

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 ปีที่แล้ว +5

    👌👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच प्रेम कायम असू द्या

    • @kalpanapawar3787
      @kalpanapawar3787 2 ปีที่แล้ว +1

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आणि आपला प्रतिसाद मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देत राहील असेच प्रेम कायम ठेवा.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      @@kalpanapawar3787 रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आणि आपला प्रतिसाद मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देत राहील असेच प्रेम कायम ठेवा.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आणि आपला प्रतिसाद मला नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देत राहील असेच प्रेम कायम ठेवा.

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान

  • @9go.cricket
    @9go.cricket 2 ปีที่แล้ว +3

    Hi tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार🙏 वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच स्नेह असावा🌹

  • @neetarajpurohit5394
    @neetarajpurohit5394 2 ปีที่แล้ว +4

    👍🏻

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद सदैव मिळत राहील ही अपेक्षा

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 2 ปีที่แล้ว +2

    Mi aaj kele pan ladu valata ch yet nahi. Olasar zale ch nahit.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      रवा गरम असतानाच त्यामध्ये साखर मिक्स केली होती का तसेच गरम असतानाच साखर मिक्स केल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास झाकण ठेवून मग हे मिश्रण मिक्सर वरून बारीक करून घ्यावे अगदी सहज लाडू वळले जातात आणि जर लाडू वळले जात नसतील तर त्यामध्ये थोडंसं तूप पातळ करून वरतून घाला हे लाडू मुळीच बिघडत नाहीत कदाचित रव्याचे टेक्चर थोडं वेगळं असावं

    • @vaishalisomni620
      @vaishalisomni620 2 ปีที่แล้ว

      @@RupalisFoodCulture same kel. Garam astanach sakhar ghtali 2 tas thevle. Mixer madhun pan kadhle pan mixture mokal mokal rahile.

  • @mangalghatnekar8461
    @mangalghatnekar8461 2 ปีที่แล้ว +4

    पिठी साखर वापरली तर चालेल का,?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      हे लाडू बनवताना पिठीसाखरच वापरलेली आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रेम कायम असू द्या

  • @minalbobade1259
    @minalbobade1259 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार. मिश्रण झाकून ठेवल्या मुळे पाणी नाही का सुटत.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      अजिबात पाणी सुटत नाही आणि फक्त मॉइश्चर निर्माण होते व त्यामुळेच हे लाडू छान असे सॉफ्ट तयार होतात या पद्धतीने बनवलेले लाडू अगदी ओठाने सुद्धा खाता येतात इतके मऊ आणि टेस्टी होतात या पद्धतीने लाडू नक्की करून बघा मी आपल्यासाठी नियमित अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करत असते आपला प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव मिळत राहील हीच अपेक्षा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @surajkamble9178
    @surajkamble9178 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे आणि तो सदैव मिळत राहो ही अपेक्षा

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 2 ปีที่แล้ว +5

    🙏👌🌹❤️👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे आपले खूप खूप आभार

  • @sk1990lpvs
    @sk1990lpvs 2 ปีที่แล้ว +3

    Dalda tkla तर चालेल का tai

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +3

      हो डालडा टाकला तरी सुद्धा चालेल छानच होतात हे लाडू .वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असेच प्रेम कायम असू द्या

  • @kajalpalke8602
    @kajalpalke8602 ปีที่แล้ว +2

    दीड कीलोचे लाडुच प्रमान सांगा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  ปีที่แล้ว +1

      एक किलोचे प्रमाण कायम ठेवून त्यामध्ये परत अर्ध प्रमाण घ्या म्हणजे दीड किलोचे लाडू तयार होतील रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @sunithaks4706
    @sunithaks4706 2 ปีที่แล้ว +3

    Super

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच स्नेह व प्रेम कायम असू द्या माझ्या परिवारात आपले स्वागतच आहे

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 4 หลายเดือนก่อน

    1k madhe kiti ladoo bastat

  • @jayadhuri2434
    @jayadhuri2434 2 ปีที่แล้ว +3

    Ghee konte aahe..reply

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      लाडूसाठी वापरलेले तूप हे म्हशीचे तूप आहे जे मी घरीच बनवते तुपामुळेच हे लाडू खूप छान बनतात रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम ठेवा

  • @puspalatapatil
    @puspalatapatil ปีที่แล้ว +2

    🎉🎉😂🎉

  • @indumatisasane412
    @indumatisasane412 2 ปีที่แล้ว +3

    Iiiiiiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @sushilabaiumbarkar7430
    @sushilabaiumbarkar7430 2 ปีที่แล้ว +3

    B b

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว +2

      शॉर्ट फॉर्म समजला नाही परंतु आपण वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला व आपल्या प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनापासून आभार

  • @sungat7407
    @sungat7407 ปีที่แล้ว +3

    माझे लाडू खूप कडक होत होते, त्या मुळे मला त्यात अजून बरंच तूप आणि दूध घालावे लागले

  • @PrabhuShriramji-2jai
    @PrabhuShriramji-2jai 2 ปีที่แล้ว +2

    गोडाच्या पदार्थात "मीठ" 😬😬😠😠😟😟😭😭👺👺

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  2 ปีที่แล้ว

      कुठल्याही गोडाच्या पदार्थांमध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्या पदार्थाची चव द्विगुणीत होते करून बघा
      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏