योगी आणि महाराजांची जागा मंदिर-मठात, राजकारणात नाही, Praniti Shinde असं का म्हणाल्या? | Solapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Maharashtra | Harshal/Producer | Dignath/Editor | #TV9D

ความคิดเห็น • 362

  • @balkrishnapatil1138
    @balkrishnapatil1138 2 ปีที่แล้ว +35

    तुमच्या लोकांची चांगली बोंब पडली असती तर योगीजी ना राजकारण करण्याची गरज पडली नसती तुमी लोक 10 पिढी ला पुरेल कमवा , जनतेला सांगा तो मी नव्हे चं

  • @mbhoir
    @mbhoir 2 ปีที่แล้ว +24

    मग शिंदे साहेबांनी काय शिकवलं

  • @krushnasuralkar5010
    @krushnasuralkar5010 2 ปีที่แล้ว +34

    अरे योगी आले महनुण तुमचे नेते लोक मंदिर मधे जात आहे 🤣🤣🤣

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 2 ปีที่แล้ว +27

    राजकारणात योगी महाराजांचे काम नाही ते मठात आहे असं म्हणताय तर राजकारणात काय फक्त तुमचीच मक्तेदारी आहे का? तुमच्या पार्टीची हालत काय आहे ते पहा लोकांनी तुमची जागा दाखवून दीली आहे. बकबक बंद करा.

    • @anilsomvanshi6083
      @anilsomvanshi6083 2 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर, कोण काय करावे हे सांगण्याची यांची पात्रता नक्कीच नाही कारण देशात यांचे जेवढे आमदार नसतील तेवढे एका उत्तरप्रदेशात आणले आहेत योगी-मोदींनी

    • @ajitvijayvalvi8510
      @ajitvijayvalvi8510 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आता राजकारणात सत्यवादी हिंदु लोक यायला लागले म्हणजेच काँग्रेस संपणार म्हणून ताई योगी महाराजांना मठ दाखवत आहेत ,

  • @gr36699
    @gr36699 2 ปีที่แล้ว +97

    योगींची जागा मठात तर तुझी जागा मिठीत (नवऱ्याच्या) 😂😂😂😂

    • @suhassalokhe6694
      @suhassalokhe6694 2 ปีที่แล้ว +6

      प्रणिती शिंदे जाऊदेत, निदान आपल्या डीपी मधल्या महान व्यक्तीचा आदर ठेवून तरी कॉमेंट करायची होती.

    • @rajgadekar1155
      @rajgadekar1155 2 ปีที่แล้ว +2

      💯👍

    • @gajananpawar304
      @gajananpawar304 2 ปีที่แล้ว +2

      आता जनता वेडी रेहीलेली नाही तीने काईही भाशन करुध्या कारन अपनच विचार करायचा कारण ती महीला आहे

    • @swarajdawkar3278
      @swarajdawkar3278 2 ปีที่แล้ว +3

      ही का योगीवर टीका करती बाई योगी सारख्या निस्वाथीॕ लोकांची गरज या देशाला आहे.तुझ्या पक्षाने देश लुटला व कमकुवत केला.मोदी योगी मुळे जगात इज्जत वाढलिये.

    • @tsc2708
      @tsc2708 2 ปีที่แล้ว +2

      @@gajananpawar304 aho ahya nalayak mansana asach bolave lagte

  • @Hardliners123
    @Hardliners123 2 ปีที่แล้ว +52

    लवकर पक्ष बदल नाही तर आमदार पण नाही next time 🤣🤣🤣

    • @rajeshpalaskar2934
      @rajeshpalaskar2934 2 ปีที่แล้ว

      तू कोण सांगणाऱ्या बल्ल्या तुझी आई घाल घरी.

    • @abdulpatel4674
      @abdulpatel4674 2 ปีที่แล้ว

      🥳

  • @tumbadchekhot
    @tumbadchekhot 2 ปีที่แล้ว +45

    तीनदा आमदार झाल्या आहात त्या फक्त, राजकीय वारसा आणि लोकांचा, साधेपणा इतकच.
    खरं तर मूर्खपणा म्हणायला हवं पण, आपले लोक तसे खूपच साधे आहेत.

    • @ashokingle2293
      @ashokingle2293 2 ปีที่แล้ว +3

      पुढच्या निवडणु हिचा आपलं डिपॉझिट गमावून लाजिरवाण पत्ता कापला जाणार...!
      तसंच हि पोरगी एव्हडी होशर आहे ,बापामुळे आणि जनतेच्या साधेपणामुळे तीनदा आमदार झाली तरीही हिला कोणतंही मंत्रीपद का मिळालं नाही , बहुतेक त्याच्या नेतृत्वाला माहीत असेल की हिची त्यासाठी लायकी अजिबात नाही....!😊😢

  • @hitechlab.3142
    @hitechlab.3142 2 ปีที่แล้ว +13

    लुटा लुटा. जय महाराष्ट्र.

  • @talkbindhast178
    @talkbindhast178 2 ปีที่แล้ว +19

    तूम्ही सुद्धा ईथे घराणेशाही मुळे आहात नाहीतर तुमची काय जागा आहे ईथै

  • @किरणगायकवाड-ल5ष
    @किरणगायकवाड-ल5ष 2 ปีที่แล้ว +61

    योगी बद्दल बोलण्या ची आधी योग्यता आहे ते बघा.......... योगीजीं ची तुलना कोणाशी नाही होऊ शकत........... त्यांच्या सारखं त्याग तुमच्या 7 जन्मात नाही होऊ शकत.. तुम्ही फक्त कुठे खायला भेटेल हे च बघा........ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @bjp1413
      @bjp1413 2 ปีที่แล้ว +6

      ekdam barobar

    • @aaryavaidik1770
      @aaryavaidik1770 2 ปีที่แล้ว

      Sekuar ha nav kangesh ne dila ha sarbat motha kotardapana

    • @vikaspuranik2255
      @vikaspuranik2255 2 ปีที่แล้ว +2

      Yogiji v santmahatma rajkarni nahi banle tar tumcya sarkkhe nete sampavtil rastrala

    • @rajukharskar7528
      @rajukharskar7528 2 ปีที่แล้ว +6

      हि दारु पिवुन नाचायची फुलझडी 😂

    • @jahanara7868
      @jahanara7868 2 ปีที่แล้ว

      Gas chi kimat kaiye Karta mansachi kimat tharawana gas chi kimat sarkarchi amachi kimat pranniyat Shinde chi

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 2 ปีที่แล้ว +56

    महाराष्ट्रातील प्रखर हिंदुत्ववादी मतदारांना विचारा तुम्ही काँग्रेसला मतदान कराल काय मतदार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले गुरंढोरं नाहीत

    • @aniketshinde6098
      @aniketshinde6098 2 ปีที่แล้ว +1

      आप ची सत्ता येणार महाराष्ट्रात

  • @ashirwadmitkari4232
    @ashirwadmitkari4232 2 ปีที่แล้ว +44

    नाना भौ पण मोदी चे भक्त आहेत.. 😀😀😀😂😂😂

  • @sanjaybadhe1700
    @sanjaybadhe1700 2 ปีที่แล้ว +37

    काँग्रेस मुक्त भारत झालाच आहे

  • @ashirwadmitkari4232
    @ashirwadmitkari4232 2 ปีที่แล้ว +19

    वोही हो रहा है ..जो मंजूर A खुदा है..
    काँग्रेस मुक्त भारत

  • @indian8600
    @indian8600 2 ปีที่แล้ว +35

    योगिंची जागा मठात म्हणजे तुम्ही लुटायला मोकळे.

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 2 ปีที่แล้ว +5

    भाषण लिहून देणारयाला सलाम🙅‍♂️

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 2 ปีที่แล้ว +22

    हे जनता ठरवते आणि जनतेनं ठरवल योगिच पुन्हा.

  • @umeshtate7023
    @umeshtate7023 2 ปีที่แล้ว +33

    कांग्रेस मुक्त भारत

  • @shinde9145
    @shinde9145 2 ปีที่แล้ว +10

    जर राष्ट्रवादी ने साथ सोडली ना तर काँग्रेस ची तीच हाल होईल

  • @pramodpuri8924
    @pramodpuri8924 2 ปีที่แล้ว +21

    योगी बाबांवर बोलण्याची आपली लायकी नाही ताई

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 ปีที่แล้ว +7

    या बाईला नीट मराठी पण बोलता येत नाही यार...हे आहेत आपली राजकारणी लोक आपले पोर परदेशात शिकवतात आणि आपल्या बोकांडी आणून बसवतात.

  • @annasarode8206
    @annasarode8206 2 ปีที่แล้ว +8

    मग राजकारणात तुमच्या सारखे भ्रष्टाचारी लोक पाहिजे का

  • @Hardliners123
    @Hardliners123 2 ปีที่แล้ว +10

    1 MLA लाज वाटत नाही का तुम्हाला

  • @ganeshkulkarni7974
    @ganeshkulkarni7974 2 ปีที่แล้ว +11

    ही अजून पण english भाषेत बोलत आहे असं वाटत आहे
    सम्पल सगळं तुमचं up ata ghari basa....

  • @rameshwarparihar3271
    @rameshwarparihar3271 2 ปีที่แล้ว +9

    कोगस मुक्त भारत

  • @Im_common_man
    @Im_common_man 2 ปีที่แล้ว +5

    योगीजी निवडून आले जनतेच्या जोरावर....मोदीजी जनतेच्या मनात आहेत

  • @मोहीतेपाटील-ढ7त
    @मोहीतेपाटील-ढ7त 2 ปีที่แล้ว +10

    तूजी जागा कूट आहे हागंन दारीत आहे

    • @lion1111
      @lion1111 2 ปีที่แล้ว

      Tu jaun bagitala ka.

  • @yadwad1231
    @yadwad1231 2 ปีที่แล้ว +3

    सोलापूमध्ये 4 दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येतो त्यावर बोला मॅडम😭😭😭😭

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +3

    जनतेसाठी काम करणे हे मठातून घरातून देवळामधुन करणेचुकीचे नाही

  • @prajwalkumbhar5826
    @prajwalkumbhar5826 2 ปีที่แล้ว +10

    ग्यास कितीही महाग् होऊदे नाहीतर आम्ही भिकला लगुदे तरी आम्ही योगी,🚩🚩 आनी 🚩🚩 यानच् निवदुन् देणार

  • @hanmntdev1013
    @hanmntdev1013 2 ปีที่แล้ว +4

    परिवार वाल्यांकडे सत्ता देऊन बघितली आता मोदी योगी जय श्रीराम

  • @sundrampichai5229
    @sundrampichai5229 2 ปีที่แล้ว +5

    Madam khasmir files badal bola na

  • @vasantsomvanshi8779
    @vasantsomvanshi8779 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही घरी बसा, घरातला बघा.

    • @ashokingle2293
      @ashokingle2293 2 ปีที่แล้ว

      आता यापुढे या पोरीने लग्न करून आपला संसार सुखाने करावी , पोरं जन्माला घालून त्यांचं भवितव्य घडवावं, कारण यापुढे तुला आमदारकी बिलकुल मिळणार नाही..!😊😢

  • @samadhanbhai5938
    @samadhanbhai5938 2 ปีที่แล้ว +25

    आता देशाला काँग्रेस ची गरज उरली नाही...
    मोदी जी सक्षम म आहे

    • @ashokingle2293
      @ashokingle2293 2 ปีที่แล้ว +5

      नाहीतरी तेव्हाही काँग्रेसची गरज देशाला नव्हती , परंतु त्यावेळची जनता काँग्रेसला समजू शकली नव्हती, ओळखू शकलीं नव्हती आणि म्हणूनच काँग्रेस पुन्हा पुन्हा निवडून येत होती...😊👍👌

    • @vithalpote8935
      @vithalpote8935 2 ปีที่แล้ว +2

      तीनदा आमदार झाल्या पण काय केले देश साठी कांग्रेस पार्टी एक परिवार वालों पार्टी झाली आहे गांधी घराना काय देशा मधी नेताओं की कमी आहे काय गांधी गांधी आमचे आशेकराव याण बनवा जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 2 ปีที่แล้ว +3

    पोरी तुझी औकात कितीआणी तू बोलते किती...!😊😢

  • @ravindrauphale5595
    @ravindrauphale5595 2 ปีที่แล้ว +2

    आज पर्यत तुम्ही काय केले योगी केले म्हणून परत आले तुम्ही काहीच केले नाही म्हणुन ही वेळ आली आहे

  • @sharadrhayaker9469
    @sharadrhayaker9469 2 ปีที่แล้ว +3

    बापाने काय शिकवले नाही लायकी नाही योगींवर बोलण्याची

  • @kalyankumarbagale9182
    @kalyankumarbagale9182 2 ปีที่แล้ว +2

    Yogi Ji बद्धल बोलायला तुम्ही कोण

  • @deepakveer736
    @deepakveer736 2 ปีที่แล้ว +8

    अपयश माणसाला पचवणं जरा जड असते नाही...एका साधूने आयाश माणसांना जमनिवर आणले एवढे मात्र नक्की....आयाशाना सुधारण्या साठी काही वेळा साधुंना त्यांच्या जगात यावे लागते😂😂😂😂

  • @AP-vu6zq
    @AP-vu6zq 2 ปีที่แล้ว +7

    Khangress cha UP madhe 97% jaganvar deposit japta zala!

  • @hitechlab.3142
    @hitechlab.3142 2 ปีที่แล้ว +3

    कसं लुटायच ते कुणी शिकवलं.. ते पण सांगा

  • @india2634
    @india2634 2 ปีที่แล้ว +3

    योगी मठात तुम्ही तरुणाच्या मिठीत,

  • @meemarathimaharashtra4969
    @meemarathimaharashtra4969 2 ปีที่แล้ว +3

    ही पण दारुडी आहे, सुसू ताई आणि पंकजा ताई ची छोटी बहीण.
    बाप जादे च्या पुण्याई मुळे तुमच्या कडे सतरंजी उचले ची फौज आहे.

  • @vikibaad
    @vikibaad 2 ปีที่แล้ว +9

    🤯🤯 काँग्रेस नेत्यांची मुले अशी का असतातत्🤯🤯

  • @जयश्रीकृष्ण-प5ङ
    @जयश्रीकृष्ण-प5ङ 2 ปีที่แล้ว +4

    तु मोदिजींची लाज काढतेस तुझी लाज कोणाला दिलीस

  • @ajaywankhede7711
    @ajaywankhede7711 2 ปีที่แล้ว +7

    Yogi was youngest MP, never lost an election, won 5 times consecutively. Only CM wining UP for 2nd term. Strong hold asleli INC cha UP madhe supada saf zala.. Pappu UP madhun thet waynad la gela...itaki namushki kami aahe kay. Aapla kartutwa fakta shinde sahebancya jiwavar ajun dusari kahihi tumachi prachiti nahi.

  • @vitthalapte7126
    @vitthalapte7126 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्या सारखे वसुली सरकार महाराष्ट्रा ची वाट लावली म्हणुन च साधु संत योगी ना यावे लागते आहे श

  • @ajitvijayvalvi8510
    @ajitvijayvalvi8510 2 ปีที่แล้ว +3

    काँग्रेस 5राज्यात भुईसपाट झाली आता भारत काँग्रेस मुक्त होण्याचा दिशेने 😄😄 हिंदुस्तान जिंदाबाद

  • @sanjaybadhe1700
    @sanjaybadhe1700 2 ปีที่แล้ว +4

    ताई बंद करा हे धंदे संपूर्ण देशातील मतदारांनी काँगेस ला नाकारले आहे. दुबत्या नाव वर बसलेत नाना भाऊ

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुमी खुप चागंले बोलता पण काँग्रेसला दुसरे कोणी संपवेनात तर काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमुळे संपतोय बगा आभ्यास करा 🙏

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 2 ปีที่แล้ว +8

    ताई तुम्ही योगीचा नादाला लागू नका अथाच काँग्रेस पक्ष सोडा आणि बीजेपी मदी जावा नाही तर next time la amdhar Pan honar nahi 😭🤣🙏

  • @getad5711
    @getad5711 2 ปีที่แล้ว +4

    Mam aapli sarv property nation la dun rashtr sava karal ka. Aaple jivan sarthak hoel manv seva karun. Rag manu naka.Nation problem sarv party milun solve karal tar ber hoeil. Bhav vadh honar konthe party che government aso. Yuva berojgarala rojagar dava. Konthahi partila dosh deu naka. Log aatha samazdar zale aahet. Right / wrong lokan samzathe..

  • @annasarode8206
    @annasarode8206 2 ปีที่แล้ว +3

    कांग्रेस संपली ताई,,,खरं सांगा

  • @bapusahebpawar9811
    @bapusahebpawar9811 2 ปีที่แล้ว +1

    लोंकानी दाखवले तुमचा हात बरबटले आहे ! 😂😂😂😂😂

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 2 ปีที่แล้ว +2

    गळ्यातले हार तेवडे काडून ठेवा 🙏

  • @sanjeevkumarkarkamkar9177
    @sanjeevkumarkarkamkar9177 2 ปีที่แล้ว +6

    आमचे काम फक्त हिंदुना बदनाम करण

  • @दैसामनाप्रतिनीधी
    @दैसामनाप्रतिनीधी 2 ปีที่แล้ว +2

    ताई तुझी लायकी नाही योगी , महाराजांबद्दल बोलायची

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 2 ปีที่แล้ว +1

    व्वा. गरीबांना गरीबच ठेवा. तुमचे आता काहीच खरे नाही.

  • @annasarode8206
    @annasarode8206 2 ปีที่แล้ว +4

    आम्ही कधी आमदार होणार

  • @jayvantdevkate7313
    @jayvantdevkate7313 2 ปีที่แล้ว +1

    मल अभिमान वाटतोय योगीभाईच्या राज्यातील बेरोजगार लोक महाराष्ट्रात कामासाठी येत आहेत जय महाराष्ट्र

  • @rajujagdale6972
    @rajujagdale6972 2 ปีที่แล้ว +4

    बोगस बोलण

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 หลายเดือนก่อน

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय हिंद जय भारत सर्व धर्म समभाव

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 2 ปีที่แล้ว +3

    Rip Congress all leader

  • @surajb3400
    @surajb3400 2 ปีที่แล้ว +3

    Yenare 100 varsha madhe Hindu Dharm saglycha hisoob ghenar....100 years zali ...yz Congress ne Nako te karun thevl ahe...

  • @mayurchoudhari3705
    @mayurchoudhari3705 2 ปีที่แล้ว +1

    मोठ्या नेत्याची अतिशहानी पोरं... वडील मोठे नेते नसते तर तुम्ही ग्रामपंचायत सुधा निवडून आला नसता मॅडम

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही राजकारणा टिकून रहा.
    शुभेच्छा.
    भारत एकसंध ठेवला." हे मात्र अतीच केलत.

  • @shraddhavichare6559
    @shraddhavichare6559 2 ปีที่แล้ว +6

    तू बावळट वडील होते म्हणून तू राजकारणात आलीस आपली पात्रता आहे का राजकारणात येण्याची त्याने यूपीत काम केलं म्हणून ते निवडून आले त्यांचे वडील राजकारणात होते म्हणून नाही

  • @kulkarniajay3985
    @kulkarniajay3985 2 ปีที่แล้ว +2

    काँग्रेस संपली ताई कोणत्या भ्रमात आहात , जाग्या व्हा

  • @Deepaknigade
    @Deepaknigade 4 หลายเดือนก่อน +1

    🏆

  • @shinde9145
    @shinde9145 2 ปีที่แล้ว +1

    प्रणीती ताई सर्व काही दुसऱ्या कडुन शिकल्या

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 หลายเดือนก่อน

    हे बरोबर आहे

  • @rikckybhai
    @rikckybhai 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या एंटोनीया माईनो बार मध्ये काम करायच्या मग त्यांची जागा कुठे असायला पाहीजे ते पण सांगा. कोणी काय कराव हे सांगायची तुमची लायकी तरी आहे का बापाच्या जीवावर जगणारे बांडगुळ तुम्ही. आपण कोण आहोत, आपल कर्तृत्व काय, आपली लायकी काय काहीच बघायच नाही आणि बावळटा सारखी काहीही बडबड करायची उगाच. महाराष्ट्रातल्या निवडणुकांत समजेलच तुम्हाला तुमची लायकी पुन्हा एकदा.

  • @aniketgulve6813
    @aniketgulve6813 4 หลายเดือนก่อน

    Good wark

  • @avinashnikam6241
    @avinashnikam6241 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा बाप मोठा होता ही तुमची पात्रता naiter तुमच्या सारखे असे प्रत्येक गल्लीत फिरत आहेत

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 2 ปีที่แล้ว +1

    I love you

  • @india2634
    @india2634 2 ปีที่แล้ว +1

    सविधन जिवंत ठेवायचं असेल तर तुम्ही बोबड बोलू नका...

  • @vilassable7430
    @vilassable7430 3 หลายเดือนก่อน

    प्रनिता अभिनंदन

  • @amolgarud6657
    @amolgarud6657 2 ปีที่แล้ว +1

    ताईसाहेब जय कोग्रेस...
    पण 1 खंत आहे की तुम्ही योगीजी बद्दल बोलतय हे चुकीचे आहे...
    कारण आपल्या कॉग्रेस ची युपी मधील अवस्था काय झाली तर 2 जागा निवडून आलेत...
    यामुळे तुम्ही सोलापूर प्रतिनिधी आहात त्याकडे लक्ष द्या..

  • @hanumantaware
    @hanumantaware 3 หลายเดือนก่อน

    महिलचे.काम.घरी.जबाबदीरी.आसते

  • @bhagwatoonlymahrastakadam5545
    @bhagwatoonlymahrastakadam5545 2 ปีที่แล้ว +2

    योगी ची जागा मठा त तुझी जागा पाकिस्तान त

  • @VijayWhag-o6l
    @VijayWhag-o6l 2 หลายเดือนก่อน

    Khup chan tai

  • @hemrajgawali
    @hemrajgawali 4 หลายเดือนก่อน

    तुमचे घराणेशाही आता संपणार the end 👌

  • @karthikeyanyan9126
    @karthikeyanyan9126 5 หลายเดือนก่อน

    Beautiful MLA

  • @vkoli5554
    @vkoli5554 2 ปีที่แล้ว +1

    Antonia mino....was working in bar as bargirl? is it enough to describe culture of congress?

  • @shubhambawaskar881
    @shubhambawaskar881 2 ปีที่แล้ว +1

    Amhi ahe mhnun congress mukt india kartoy

  • @AP-vu6zq
    @AP-vu6zq 2 ปีที่แล้ว +1

    Faltu khangress ! Murkha Sushil

  • @umeshtate7023
    @umeshtate7023 2 ปีที่แล้ว +3

    Kay faltu pan ahe tuzya tu ja ghari

  • @satyam3668
    @satyam3668 2 ปีที่แล้ว +1

    तुझी जागा घरी तु निघ... दुसऱ्या ला अक्कल नको शिकाऊ

  • @VijayWhag-o6l
    @VijayWhag-o6l 2 หลายเดือนก่อน

    Khup chan Jay bhim

  • @parthshelar2479
    @parthshelar2479 2 ปีที่แล้ว +2

    Hicha bapala election madhe padnara pan maharjach aahe

  • @shraddhatopare8698
    @shraddhatopare8698 2 ปีที่แล้ว +1

    Praniti tula politics ajun samjach nahi

  • @RT-to2ml
    @RT-to2ml 2 ปีที่แล้ว

    अरे हिला आई बाबा आजी आजोबा कुणी सोबत...... नव्हते का........ सगळे काही बाहेर च .... शिकली.............. पण मराठी भाषा तुला बोलता येत नाही..... मराठी भाषा तुला शिकवली नाही....... हे तर खरेच धन्य आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 3 หลายเดือนก่อน

    आपण करायचं

  • @ganeshmamlekar6161
    @ganeshmamlekar6161 2 ปีที่แล้ว

    जय हिंद हिंदू त्व कट्टर

  • @pappukadam8378
    @pappukadam8378 2 ปีที่แล้ว +1

    ताई आधी आपण मराठी बोलायला शिका आपण महाराष्ट्र राहतो

  • @nileshchinchulkar413
    @nileshchinchulkar413 2 ปีที่แล้ว +1

    Shinde surname hataun politics karun dakhva

  • @haridasmane4253
    @haridasmane4253 2 ปีที่แล้ว +1

    Don't criticize anyone.please do development politics.light Suru kra farmers chi farmers suscide kray laglet,jnavre panyavachun mray laglit.

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 2 ปีที่แล้ว +1

    Congress ....mukt...bharat😀😀👍

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 2 ปีที่แล้ว +1

    सोडु नको नाना ला

  • @VijayWhag-o6l
    @VijayWhag-o6l 2 หลายเดือนก่อน

    1notai