सर... खुप छान आहे तुमचा आवाज... आमच्या शाळेय जिवनामधे तुम्ही जे कविता तुमच्या सुरांमधे गाऊण आम्हाला शिकवायचे ते तर आम्हाला खुप आवढायचेच...आणि आता तुम्ही जे कोळीगीत गाता ते ऐकतच राहावं अस वाटत...म्हणुन तुम्ही तुमची गाणी आशीच बणवत रहा... हे गाण खुप छाण आहे...आशिच गाणी आम्हाला ऐकवा..⚘⚘
2024 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकायला आलाय... जे गाणं अगदी काळजाला भिडत आणि अंगावर शहारे आणत अशी ज्ञानदीप सरांची लेहनी अप्रतिम संगीत...तसंच सप्त सुराण मध्ये गायलेलं गायन... अगदि सर्वच गोष्टी जुळून आल्यात....नक्की पहा आणि या गाण्यानी आपल... दुःख विसरून... नक्की भेट द्या 🙏🙏🙏
खूप छान हे कोळीगीत आहे. स्वतः ज्ञानदीप भोईनकर हे या परिसरातील नामांकित गायक आहेत. हे गीत त्यांनी स्वतः लिहीले व गायिले आहे. त्यामुळे या नुतन वर्षाची सुरुवात त्यांनी रसिक जनांना मंत्रमुग्ध करून केली आहे. धन्यवाद भोईनकर सर आणि आपल्या पुढील संगीतमय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Changli video aahe pan bhai tu ji video kelis te maz gav aahe ( harnai - pajpandhari) mhanun mala hi video bagayala majja aali bhaii. 👍 Changli video aahe bhava
Waah waah kyaa baat hai bhaau ..
Kharach angaawar kaata Ala ..
Uttam lekhni ani utkrusht chaal ..
gaayki bhaari ..
saglach bhaari julun alay ..
angaawar kata ani dolyaat paani ala ..
Ty sir
Tumcha nad ny
सर... खुप छान आहे तुमचा आवाज... आमच्या शाळेय जिवनामधे तुम्ही जे कविता तुमच्या सुरांमधे गाऊण आम्हाला शिकवायचे ते तर आम्हाला खुप आवढायचेच...आणि आता तुम्ही जे कोळीगीत गाता ते ऐकतच राहावं अस वाटत...म्हणुन तुम्ही तुमची गाणी आशीच बणवत रहा... हे गाण खुप छाण आहे...आशिच गाणी आम्हाला ऐकवा..⚘⚘
2024 मध्ये कोण कोण हे गाणं ऐकायला आलाय... जे गाणं अगदी काळजाला भिडत आणि अंगावर शहारे आणत अशी ज्ञानदीप सरांची लेहनी अप्रतिम संगीत...तसंच सप्त सुराण मध्ये गायलेलं गायन... अगदि सर्वच गोष्टी जुळून आल्यात....नक्की पहा आणि या गाण्यानी आपल... दुःख विसरून... नक्की भेट द्या 🙏🙏🙏
खूप छान हे कोळीगीत आहे. स्वतः ज्ञानदीप भोईनकर हे या परिसरातील नामांकित गायक आहेत. हे गीत त्यांनी स्वतः लिहीले व गायिले आहे. त्यामुळे या नुतन वर्षाची सुरुवात त्यांनी रसिक जनांना मंत्रमुग्ध करून केली आहे. धन्यवाद भोईनकर सर आणि आपल्या पुढील संगीतमय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
खुप छान गीत आहे ... नवरात्री उत्सवात नागांव गावात येऊन गायक ज्ञानदीप भोइनकर सर ( तुरेवळे ) अश्याच आपल्या सुरेख आवाजाने सर्वांना आनंद देतात.
👌मस्त गुरु खूप खूप छान गीत
खूप छान भोईनकर सर , अप्रतिम शब्दरचना, so amazing sir , अशी गाणी हल्ली फार कमी ऐकायला मिळतात,
न्यानदीप मित्रा लय भारी
लय भारी
Thanks 🙏🙏🙏
Khup change song sir!🎤🎼🎶👌👌👌
अभिनंदन मामा
खूप सूंदर गीत आहे.
लेखनी गायकी अप्रतिम आहे.
आपल्याला नविन गाण्यासाठी खूपखूप शुभेच्या.
विराट कालपाटील
खरच तुमची गाणी आणि शब्द रचना खुपच सुरेख असते, सतत ऐकावीशी वाटतात. अशीच नविन कोळीगीतं बनवत रहा.
Thanks ❤️❤️❤️
छान गीत ❤
नाइस साँग सर 👌👌
सुंदर गीत आहे सर पारंपरिक पद्धतीने सादर केला
खूपच छान गाणे आहे.आणि आवाजपण दर्या किनारी लाटा ह्याला मॅच झाला आहे.
छान छान छानच! दादा.....
Khup Sundar 🎉🎉awaj
एक नंबर.....👍👍👍
अतिशय सुंदर गीत,संगीत,गायन..अप्रतिम सर....👌👌
उत्कृष्ट गायकी आणि लेखणी
Thanks!❤️❤️❤️
bhari song ☝️no
Khup chan sir Ending pn khup bhari ahe n most mhanje tumcha avaj 😍😍👍🤩😊😚
Khup chan aavaj aahe तुरे vale sir nice 🐟🐟🐟🐟👑👑
1 नंबर साहेब
Khup chan zalay song Dhandeep sir... excellent 🌝🌝
👌👌👌👌👌
Mast ,
सुमधूर मंत्र मुग्ध स्वराने भारावून गेलो.अभिनंदन सर......
भोईनकर सर... अप्रतिम गीत...अगदी मंत्रमुग्ध करणारं गीत...
Thanks 👍
👍👍👍
👌लय भारी
❤❤❤❤❤❤
खुप सुरेल आवाज, सुमधुर संगित . अशीच छान गाणी लिहत रहा, गात रहा.
Nice video 🙏👍
खूप सुंदर गीत संगीत गायन आशेच गाणी बनवा
Thanks! nakki.👍👍👍
Beautiful song sir
👋👋
Wow sir! nice voice so beautiful song
Nice song sir
bhari song
खुप छान आवाज आहे व रचना व संगीत ही छान आहे
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप खुप सुंदर सर..
अशीच नवीन कोळी गीत करत रहा..
Khup sundar geet👌
Mast
Thanks 🙏🙏🙏
मस्त कोळीगीत गीत भोईकर सर
भोईनकर सर,गीत सुंदर आहे.
Nice koligit sir 👌👌👌👌🥰🥰🥰
खूप छान
अप्रतीम आवाज सर 🙏👍 मस्त सोंग
Mast kanishka. Good dancer🤭🤭👍👍👍🙏🙏
खूप छान आवाज ,रचना व संगीत आहे
एकदम मस्त,,, झकास,,,,,,
अप्रतिम गाणे
सुरेख
सुंदर
Thanks sir!
Nise koli song
@@dnyandeepbhoinkar8002 🙏🙏
Amazing lyrics n voice 😍 ❤ dnyandip sir
एक नंबर मामा
खुप सुंदर गाणं आहे सर
Mast song
Nice sing 👌👌👍
एक नंबर आवाज आहे
मस्त खुप छान गीत आहे.
तुमचा आवाज खूप छान वा.
👍 nice
Fabulous 👌
Keep it up.
Very very nice & sweet song .All the best sir for your bright future .
खूप सुंदर बुवा
खूप छान सर ...
खूपच छान अप्रतिम👌👌👌👌
Nice song voice superb creation 👌🏻👌🏻
Chan avaj ahe
Ok
Chan👍👌
सर तूमचा आवाज खूप छान आहे
Hii
खुप छान !
Very nice song it's pleasant my mind
Mast bhoinkar sir
Very Nice Song & Voice Sir ❤
Changli video aahe pan bhai tu ji video kelis te maz gav aahe ( harnai - pajpandhari) mhanun mala hi video bagayala majja aali bhaii. 👍 Changli video aahe bhava
Nice song y
Very beautiful song, music & Your voice 👌
Nice sir
Nice Song...👍🏻
Naic song and video
Very nice sir
Nice song
कडक गुरू जी
खुप सुंदर आवाज पण आणी गाण सुध्दा
Khul chan geet👍👍👍
अतिशय सुंदर गित संगित व खुप सुंदर आवाज आहे
खूप छान
Nice song sir
Nice song
खूप सुंदर सर
खूप सुरेख आवाज आहे सर तुमचा.
Very nice song it's pleasant my mind
खुप छान
Nice song sir
Nice song