माझे वय 57 वर्ष असून मी परंतु त्या ड्रायव्हिंग क्लास पेक्षा आपले व्हिडिओ पाहून आता मी चांगल्या प्रकारे गाडी चालवत आहे असेच व्हिडिओ आपण तयार करून टाकत जा
खूप छान माहिती देत आहात अभिषेक सर ,driving क्लास बरोबर शिकवत नाहीत abhishek, jagrut जाधव यांचे vidio पाहतो हे विडिओ बघून मी कार शिकत आहे I am proudof both of you.
अभिषेक जी मीही सध्या गाडी शिकत आहे,तुमच्या व्हिडिओ ने खूप फायदा होत आहे.. तुम्ही हा जो व्हिडिओ बनवला आहे तो सरळ रोडवर बनविला आहे तोही चांगला आहे,पण मला गाडी उतारावर/चढणी वर असताना U turn किंवा टर्न करताना अडचण येत आहे.त्याबद्दल व्हिडिओ बनवला तर खूप मदत होईल.
अभिनंदन अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🌹🌹👍👌🙏
माझे वय 57 वर्ष असून मी परंतु त्या ड्रायव्हिंग क्लास पेक्षा आपले व्हिडिओ पाहून आता मी चांगल्या प्रकारे गाडी चालवत आहे असेच व्हिडिओ आपण तयार करून टाकत जा
छान उपयुक्त माहिती धन्यवाद !
सर तुम्ही खूप छान माहिती दे आहात धन्यवाद,🙏🏻
Your teaching style is very easy to understand. You are not only good teacher but a good motivator too for low confidence beginner.
सर तुम्ही फार ऊपयुक्त माहीती देता त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद. शुभ सकाळ.
खूप छान माहिती देत आहात अभिषेक सर ,driving क्लास बरोबर शिकवत नाहीत abhishek, jagrut जाधव यांचे vidio पाहतो हे विडिओ बघून मी कार शिकत आहे I am proudof both of you.
खूपच छान!!!! clutch चा वापर कसा कोठे आणि कधी करायचा हे उत्तम रीतीने समजावून confidence वाढवलात मनपूर्वक धन्यवाद 🎉🎉
सर तुम्ही खूप छान व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻
सर खुप छान माहिती सांगता मला खूप मदत झाली खुप खुप धन्यवाद
खूप छान
माझं वय 48 आहे मला सरांचे व्हिडिओ पाहून गाडी चालवण्यासाठी खूप मदत झाली ।👍👌
🙏 फारच छान माहिती दिली
फार मस्त vidio आहेत तुमचे धन्यवाद सर सीटी मधे ट्रॉफीक मधे हाइवे वर आणि घाटात चढताना उतरताना vidio बनवून टाका सर plese
खूप छान व्हिडीओ बनवता सर 👌👍
Khup chhan mahiti dili Sir.. Thank you
अभिषेक जी मीही सध्या गाडी शिकत आहे,तुमच्या व्हिडिओ ने खूप फायदा होत आहे..
तुम्ही हा जो व्हिडिओ बनवला आहे तो सरळ रोडवर बनविला आहे तोही चांगला आहे,पण मला गाडी उतारावर/चढणी वर असताना U turn किंवा टर्न करताना अडचण येत आहे.त्याबद्दल व्हिडिओ बनवला तर खूप मदत होईल.
Kharach khup chan shikavtay....manatli bhiti kami hote..tumche margdarshan khup uttam ahe.....tyamule kharach khup shiknyasatkhe ahe....tumchyaladun..me kharach gadi shiken...khup itccha ahe...tumche videos pahun khup shikta yenar...thank u...so much..
खूप छान ट्रेनिंग thank you sir
Very good information👍👍🌹🌹🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली आहे
आज पहिल्यांदाच माझा पहिला नंबर लागला आहे लाईकसाठी आणि व्हिवसाठी!!
आता आत्मविश्वासानं गाडी चालवू शकते तुमचे व्हिडीओ पाहून🙏🏻🌹
Very useful information regarding driving
Sir tumhi khup chhan sagta
खूप छान सर 👌❤️
Khup changle margadarshan sir,❤❤❤
तुम्ही एवढी माहिती देता तेवढी माहीत ट्रेनिंग स्कुल मध्ये देत नाही आपले आभार
नविन साठी खूप छान
खूपच छान.
very nice sir👌👌
Very nice information sir
Very good sir🙏
Mastch ...
खुप छान
Sir pls break chya judgement cha video banavata ka pls.
Emergcy break nehami lagato
Thanks aapan खूप छान शिकवता सोप आणि समजेल असं
mi navshihava aafe gadi mi swata chalvato pan turn ghetan kiva chadavar gadi band padate tar kay karyala lagel
Thank you... Sir!!!
Very good sir
Too good
CNG CAR PICKUP KARTANA 1ST GEAR MADHE ACCLERATOR DYAWACH LAGTO KA
Khup ch chhan. 🙏🙏
Nice topic I want video on it
Thank you sir
Supper sir
Mast
👌👌👌👌👌
भावा speed brekar वर 1 video बनव ना
Nice
👍
Sir mala gadi payat sandle kiva shoe ghalun gadi calvata yet nahi mala andaj yeto nahi
🙏🏻🙏🏻
👌👍
Nice sir
Good
❤
मला गाडी उतारावर/चढणी वर असताना टर्न करताना अडचण येत आहे.त्याबद्दल व्हिडिओ बनवला तर खूप मदत होईल.
Dada samja gadi 3rya gear var ahe ani samor obstacle aala tar mi parat gadi 3rya gear var gadi pivk karu shakto ka
Sir breaker warun car kashi chalawayachi
Hindi me bolte to bhi chalta bhai😅😂
सर ट्राफिक मध्ये गाडी चालवताना थोडा गोंधळ होतो. काय करू.
Good