कल्याण पासून आंबिवली मोहने पासून टिटवाळ्याला जाणारा शहाड पासून येणारा रस्ता कधी होणार आहे तिथे उल्हास नदीवर असणारा दीडशे वर्षे जुना पूल कधी बनवणार आहेत सध्या होत असलेला पूल आणि त्यापासून निघणारे मार्ग हे पावसाळी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कारण पावसाळी पुराचे पाणी आंबिवली पर्यंत येते रस्त्यावर तीन-चार फूट पाणी असते काळू आणि उल्हास नद्यांच्या संगमा पासून पाणी भरायला सुरुवात होते म्हणून सध्या वापरात असलेला १५० वर्ष जुना पूल होणे गरजेचे आहे त्यामुळे कल्याण शहाड मार्गे टिटवाळा मोहने आंबीवली जाणे फायद्याचे आहे
Verynice vdo
Nice vdo information
Thnks for your valuable feedback 🙏🏻
कल्याण पासून आंबिवली मोहने पासून टिटवाळ्याला जाणारा शहाड पासून येणारा रस्ता कधी होणार आहे तिथे उल्हास नदीवर असणारा दीडशे वर्षे जुना पूल कधी बनवणार आहेत सध्या होत असलेला पूल आणि त्यापासून निघणारे मार्ग हे पावसाळी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कारण पावसाळी पुराचे पाणी आंबिवली पर्यंत येते रस्त्यावर तीन-चार फूट पाणी असते काळू आणि उल्हास नद्यांच्या संगमा पासून पाणी भरायला सुरुवात होते म्हणून सध्या वापरात असलेला १५० वर्ष जुना पूल होणे गरजेचे आहे त्यामुळे कल्याण शहाड मार्गे टिटवाळा मोहने आंबीवली जाणे फायद्याचे आहे
nice video keep it up
Please make a vedio on road widening work start at pachva mahal beyond kamba village, Kalyan-Murbad Road.
Thank you
Post more videos on kalyan titwala link road updates
बिल्डरों के फायदे के लिए पर्यावरण नष्ट किया जा रहा है।
Nirmal life style