झिम झिम पाणी मा / Zim Zim Pani ma
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- Vinod kumavat present
❌DECLAIMER❌
आमच्या चॅनल वरील ( विनोद कुमावत ) या TH-cam CHANNEL वरील कोणते ही कंटेंट कॉपी केल्यास किंवा व्हिडिओ साँग अल्बम परत अपलोड केल्यास त्या चॅनल वरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
क्षमस्व 🙏🏻
स्वरसंगम बॅन्ड नाशिक
~~~~~~~~~~~~~~~
अभिनेता - विनोद कुमावत
अभिनेत्री - आरती ठाकरे
( नवीन धमाल अहिराणी गीत )
| झिम झिम पाणी मा |
| Zim Zim pani ma |
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music Mix Master/ Sameer ks
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Vinod kumavat Instagram 👉www.instagram....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Singer / bhaiya more & megha musle
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Lyrics:-bhaiya more
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
special thanks, Gokul patil Sir
GP production
Sarthak Lohar
Meghraj Lohar
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
DIRECTOR CHOREOGRAPHER
Santosh Rathod (RD)
CO.8796368144
CONCEPT BY
santosh Rathod(RD)
ART DIRECTION
Santosh Rathod (RD)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
𝑫.𝑶.𝑷 / 𝑪𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑻𝑶𝑮𝑹𝑨𝑷𝑯𝑬𝑹/ 𝑬𝑫𝑰𝑻 & 𝑪𝑶𝑳𝑶𝑹 -
𝑹𝑼𝑷𝑬𝑺𝑯 𝑷𝑨𝑰𝑲𝑹𝑨𝑶 - (𝑹𝑼𝑷𝑬𝑺𝑯 𝑨𝑹𝑻 𝑺𝑻𝑼𝑫𝑰𝑶)
𝑾𝑯𝑨𝑻𝑺𝑨𝑷𝑷 𝑪𝑶𝑵𝑻𝑨𝑪𝑻 - 7040753143
✅ Instagram ID - ...
✅ TH-cam Channel
/ @rupeshartstudiofilmpr...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Mekup/Megha more
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Thumbnail:- GORAKH SAPKALE
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
#vinodkumavat #sksmusic #swarsangam_band_nashik
#Zim_Zim_pani_ma
~~~~~~~~~~~
गाण्याचे लिरिक्स 👇👇
ला ला ला ला ला ला ला ला 🎹🎹🎹
पोरी ये मना साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
दे आंग ले आंग लाई या सावन महिना मा आआ (1)
पोरी ये मना साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
🎹🎹🎹🎹🎹
गोरा गोरा रंग तुना त्याना वर पाणी ना थेंब
ला ल ला ला......
गोरा गोरा रंग तुना त्याना वर पाणी ना थेंब (१)
मोसम भी मस्ताना आणि आशिकी ना रंग
हाई हवा मा तुना सुगंध मला भारी वाटे ना आ.......
पोरी ये मना साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
गार गार हाऊ वारा कसा गुलाबी सुटणाय
लाललाला......
गार गार हाऊ वारा कसा गुलाबी सुटणाय (1)
तुला देखी प्यार व्यना जीव तुना मा गुतना य
तूच देखी ले मनी जाना बस तू मना दिल मा aaaaaaa......
पोरी ये मन साथ मां या झिम झिम पाणी मां (2)
🎹🎹🎹🎹🎹🎹
मना साजन मना बालाम मन तुना बिना ना लाग
Heee heee heee 🎹🎹🎹🎹
मन साजन मना बालम मन तुना बिना ना लाग
बरस ना हाऊ पाणी लाई देना पाणी मा आग
कसा रोकू मी सांग नर तू सामोर स मना aaaaaa.....
सोना ये मन साथ मा है झिम झिम पानी मा
ये मन साथ मा झिम झिम पानी मा
लाललाला.......
ला...ला.. ला ला...आ .. हे खुप छान रेकॉर्ड केलय.. Outstanding Voice ❤....
Mala pn😅
True😊😊
एकच नंबर भावा लय भारी ते ला.. ला.. ला. ❤😍🥰
1.32 खूप च रोमँटिक
❤
Correct
विनोद भाऊ आणि भैय्या भाऊ मुळे फक्त खान्देश च नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्याची लोक अहिराणी गाणी ऐकायला लागले खूपच छान गाणं काढलं विनोद भाऊ तुम्ही 👍🥀💫🔥
Bollywood पेक्षा ही छान गान वाटतंय ❤❤from kolhapur
मी कर्नाटकचा आहे पण तुमचे मराठी गाणे ऐकण्यासाठी चंदा...हिंता कलाकाराला प्रेरणा मिळावी. चांगले गायक महाराष्ट्रात आहेत... अजय अतुल, अर्दशा सिंदे... लावणी मस्ता
कोन कोन इनस्टावरील रील बघुन आल्याल्याच स्वागत आहे😅😂❤
Wudjf❤😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤du7gr आलेख ऑअपसृऑ झ प ओचमृपो नक😂7 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤
Amhi Banjara latur kar
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤v❤❤❤❤😊❤❤❤❤😊❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤v❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤v❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤v❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤v❤❤😊❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤😊❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤v❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤😊❤❤❤❤😊❤❤❤❤😊😊❤😊❤😊❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊❤😊❤❤❤❤❤😊❤😊❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤😊❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤😊❤❤😊❤❤❤😊❤❤😊❤❤❤😅ت Z gv في الأغنية ❤❤❤
😅@@user-hb6rd8kc7l
विनोद भाऊ आणि भैया भाऊ मुळे फक्त खान्देश च नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जील्याची लोक अहिराणी गाणी ऐकायला लागलीय..
हे मात्र खरं आहे
@@akashmane8341❤❤❤❤❤❤❤❤aa❤❤aa❤❤❤❤a❤❤❤❤aaa❤a❤❤aa❤❤❤❤❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤a❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤a❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aaaaaaaaaa❤aaaaaaa❤😂aaaaaaaaaaaaaaaaaaaaa aaa
Khar ahe bhau te fhakt vinod bhau aani bhaya more ya doni mule zale 😊
Mi maharashtr chi aahe mla songs khup aavda
A@@Vijaybhau807
ला.. ला... ला. ला... ⚡. हे खूप छान रेकार्ड केलंय... 💟
एक नंबर गाणं खूप छान आहे जय खान्देश मी हे गाणं दिवसातून 25 वेळा माझ्या रिक्षा वर लावतो व आनंद घेतो 👏👏👏🥰🥰😍😍
25 kay 50 veles lav
Bhau 1 no song aahe
सकाळपासून २० वेळेस गाणं ऐकल आहे अप्रतिम..... लातूर येथून
मी पण सांग्लीतून पाऊस आणि हे गाणं ❤️❤️🥰🥰
Mi pn khup bhari aahe song 🥰🥰🥰❤️❤️❤️
mi pn laturmadhun aaikt aahe
@MohitGovari-gt6bअ😂अफं ओम जछललैज़्जऐऐएनेp
Mi pan latur cha ahe bhau❤
यांच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र गाणी ऐकताय ,
उच्चार कळत नाही पण परत परत ऐकतोय खूप छान असेच बनवत रहा ,नवीन गाण्यांची वाट बगतो
Bhau kothun aahe tu mi khandesh Jalgaon
Nagpur ❤❤❤❤ अहिराणी भाषा खूप छान आहे दादा i love अहिराणी भाषा❤❤❤@@indiangamer7407
malegaon cha Bollywood mhantat ya Khandeshi song and movies ko
@@indiangamer7407.. amhi नगर कर 😊😊😊😊😊😊
1.33 la la la.. Mega mam🥰👌🏼 vibe moon
मी कोकणातला , रत्नागिरी जिल्हा..., गाण्याचे बोल, शब्द एवढे कळत नाही पण ... गाणं जाम भारी झालंय....❤ अभिनंदन 🎉
Mi pn kokani agri samaj MH06 Raigadkar Roha
आदिवासी ची आण बाण शान आहे,... विनोद कुमावत सर👌✌️💖💯🙏
0
इन्स्टावरुन कोण कोण आलाय😅😅
☝️
Mi
Mi
Mi😂😂😂
🙏
एक अस्सल मराठी मध्ये होऊन जाऊदेत दादा अजून भरी वाटेल आवाजात जादू आहे ताईच्या मस्त keep it up ❤❤❤
अहिराणी बोली मराठीच आहे अस्सल मराठी अस काही नाही
लाखो दिलांची धडकन बनले हे गाणे.वेड लावणार साँग रेकॉर्ड केलं आपण अप्रतिम सुंदर.
खानदेश किंग विनोद भाऊ पुन्हा एकदा खूप सुंदर असं गाणं आपल्यासाठी घेऊन आले आहे भाई तुमची तारीफ करावी तेवढी कमीच आहे आमच्या खानदेशचा एक अनमोल हिरा❤❤🎉😊😊
मी कोकणातला आगरी समाज रोहा रायगड ❤ जय शिवराय... खूप छान खान्देशी गाणं....
❤
❤
आम्ही जळगावणे ( कान्हदेश ) कोळी
🚩📿
आगरी समाज इगतपुरी तालुक्यात पण आहे
मी आत्ता रोहा त आहे 😂
मी हे गान बँड वर एकल होत...अप्रतिम तेव्हापासून मी ह्या गाण्याच्या फॅन झालो. इतकचं सुदंर बँड वर पण वाजवलं होत...नवीन निघ्याला पासून आतापर्यंत ..खूपदा एकल..❤
ला...ला..ला...खुप छान
भैया साहेब fan Like ♥️
Only SBM🎤🎧
❤HI
🎉🎉❤❤
😊dlhldzl
@@rahulpatare5161😊😊😊😊😊😊
खूप छान ना विनोद भाई मस्त भैय्या भाई आणि मेघा ताई विषय का आपला बेस्ट एकदम आणि समीर दादा आप तो ग्रेट ही हो 🎉🎉
tnx❤
@@sampatmali887r konoñ जोकm मोl😅😅 3:54 😮
Bhau tumhi pan Kami nahi ❤❤❤❤
Tumhi pn konha pekshya kami nahit dada mi pn desalech aahe
Tumhi pn kona peksya kami nahit dada mi desalech aahe
खूप छान अप्रतिम विनोदभाऊ आणि टीम... अहिराणी भाषेतील गाणे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात ऐकले जात आहे...
माझ्यासाठी या गाण्याची आपुलकी जास्त आहे.. मी बागलाणकर अहिराणी असून इगतपुरीतालुक्यात नोकरी निमित्त 15 वर्षांपासून आहे ... गाण्याचे बोल आणि लोकेशन सर्व काही जवळचेच आहेत ❤❤👌👌
कसारा घाटातील सौंदर्य आणि गाणं अप्रतिम आहे कोणा कोणाला कसारा घाट दिसलं खूप छान गाणं आहे...❤
1:26 lyrics khup chan aahe SBM ❤❤❤❤❤❤
हे गाणं खूपच छान आहे
या गाण्याचा सुर मन भावूक करून टाकते
आणि गाण्याची रचना अप्रतिम आहे.
म्युझिक पण गाण्याबरोबर छान आहे.
या गाण्यासाठी सर्व टीमचे अभिनंदन.
मेघा ताईचा आवाज खूप मस्त ला ला ल ला ल सुपर
Mats ❣️❣️❣️❣️
खतरनाक आहे गाण कोपरगाव
विनोद भाऊ सकाळी 11 वाजेपासून ते आतापर्यंत गाणं पाहतो मी
❤
Mi tr sakali 4 vajliya pasun pahato😊
Gan konty pn bhashet asuday bhavna phoch mahtvach ast o😂
एक नंबर गाणे झालंय विनोद.... असेच कायम कामाकडे लक्ष दे... आणि तुझ्या कामगिरीचा आलेख असाच उंचच उंच जावू दे ह्याच कानबाई माते चरणी प्रार्थना..🎉🎉❤❤
असंच सदैव तुमचा आशीर्वाद असुद्या सर ❤️ thank you so much, Gokul Sir🥳
1 no 👌👌विनोद कुमावत भारी गान बनवलं . सप्तशृंगी माता सदैव आपल्या पाठीशी राहो.जय आदिवासी
❤🎉😊
@@vinodkumavatbhau ya song vr me shoot kel tr chalel ka ?plz rly dya video shoot zhala tr tumhla nakki mentioned karun pathvel tumchi permission haviye
@@vinodkumavatkhup ichha ahe ya ganyavr song shoot karnyachi
झालो या वर्षी सोलापूर SRPF 10 ला निवड झाली आणि पहिले हे गाणं लावलं... महाराष्ट्र पोलीस 🚨
Insta ला बघुन कोणी कोणी गान सर्च करुन आलय 😂❤
Me
Me
❤ mast
मना पासून तुम्हा सर्व अहिरानी कला करांचे आभार... खुप छान वाट्ट की इतके छान कलाकार महाराष्ट्रातील मातीत आणि आपल्या खानदेशात आहेत..तुम्हा सर्वांचे गाने विनोद करण्या सारखे नाही तर अभी मानाने बोलण्या सारखे आहेत... 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
विनोद भाऊ आणी आरती ठाकरे तुम्ही ,,,, आमच्या ,,,,, ❣️मुंढेंगावं❣️,,,,,मधून 2 ते 3 सिन घेऊन आमच्या गावच नाव झाल्या बद्दल तुमच्या सर्व टीम ला आमच्या गावा तर्फे आभिनंदन 🎉🎉🎉 मुंढेंगावं युवक मित्र मंडळ मुंढेगाव 🙏
हे तुमचं गाव आहे का किती सुंदर
आपल्या गावात 10 एकरापर्यंत जमीन (जागा) असेल तर कळवा आम्हाला 🙏तुमचे कमिशन तुम्हाला मिळुन जाईल.
पवार फाउंडेशन ग्रुप मनमाड.
घोटी आणि इगतपूरी पण टाक भाऊ कारण इगतपूरी तालुका आहे आपला
1च नंबर भो
कोणाला जास्त हेच गाण ऐकतात त्याने like करा 😀😍😍😍
नाद आहे का विनोद भाऊ चा, उगाच नाही भाऊ च्या जोडीला राहून काही लोक फेमस झालेत आणि आता भाऊला विसरले 😢😂❤ पण विनोद भाऊंचा नाद नाय😅
हे बरोबर बोलला भावा
पण भाऊ..विनोद दादा..आणि राणी ताई...जोडीचा तोडच नाही...मी पालघरकर सुध्दा या जोडीचे खूप फॅन्स झालो होतो..परत ही जोडी एकत्र दिसली पाहिजे हीच परमेश्वराला मागणी...आरती ठाकरे खूप शान अभिनय करते...keep..it..up❤❤
Khar bola bhau tu
Khar ye bhau
¹
La la la la he khup chan record zalay❤❤❤
Tula pn n
पंडित भाऊ खूप सूंदर गान आहे खुप majya✌️आली नाचायची. चिवटी बारी खुप सुन्दर 👌
Kadak song aahe bhau
भैय्या दादा अप्रतिम आवाज कोणता पण गाण येऊ द्या भैय्या दादांच्या आवाजात. तो चांगलाच असतो. आणि विनोद दादा आणि ताईचा डान्स पण खूप छान आहे एकच नंबर
कडक सोंग मस्त बोल आहेत. आता एव्हडाच गाना राहूद्या आम्हा बँड वाल्या असं होत कि कोण कोण त गाना बसवायच. गणपती विसर्ज जणासाठी. एक सॉंग बनवा विनोद भाऊ 👍🏻🥳🎹🎤
😊😊🎉
@@anilshinde597p.
@@anilshinde597p❤❤😊😊😊❤❤😊😊😅😮😮😮😮😅😮😮😮😢😮😅😅😮😮😮
Gaan bhaiya bhau banavtat vinod bhau nahi
@@anilshinde597😮😮😮
सकाळपासुन कमीत कमी 50 वेळा ऐकले हे गाणे....खुप छान आहे❤❤ 4:07
इयरफोन लाऊन किती मस्त वाटतय ❤
ओन्ली विनोद कुमावत फँन एक नंबर साँग आहे ❣️❣️❣️❣️🎹🎹👻👻👑👑🥰🥰
ओन्ली विनोद कुमावत फॅन एक नंबर सॉंग आहे❤❤🎉🎉🎉
वेरी नाईस सोंग लय भारी 🎉🎉🎉🎉❤❤
भाषा काही कळत नाही जास्त पण 1no song 😀
काय समजत नाही गाणं पण ऐकायला एक नंबर वाटतात खान्देशी गाणी. रायगड माणगाव मधून खान्देशी गाण्याचा फॅन झालोय
Roha Raigad kokan ❤️ agri 👑
सरस्वती बँड सोयगाव धाड बुलढाणा मास्टर गायक नंदू महाले भाऊ तुमचं मी गाणं बसवलं असेच छानसे गाणे काढत रहा भाऊ मला गाण्याचे बोल फार आवडले
धन्यवाद दादा मला इंस्टाला कॉल्याब करा 👍
@@vinodkumavatahamhala pan kara 🎉
Bhau mi pahilya pasun tumcha fan ahe outstanding performance
Jay khandesh
@@vinodkumavatok
वा....भैया भाऊ काय आवाज शे भो तुना ।।।।। कधीच वाटण नव्हत की अहिराणी आपली एवढी वेगळी जादू करिय.....मी पूनाले जिथे पण शूटिंग कराले जास , तिथे आपल जुमका वाली गाणं लावतसच ....आणि सगळा नाचतस भाऊ .... ❤❤❤❤
खुप छान गाणं आहे, सकाळ पासून 10वेळा ऐकून सुध्दा आणखी ऐकावं वाटतं 1 नंबरचं गाणं आहे ❤❤❤❤❤
खानदेश पेक्षा तर विदर्भात जास्त फेमस आहे हे गाणं....❤️👑🎇🔥
King off khandesh 💙vinod kumavat sachin kumavat
bhau tu aani tujh gane khup sundhar aahe mi yevda paishe wala nahi ki mi tula bhetayla yeil i love you dada 😒😒😒
भाषा एवढी समजून येत नाही पण ऐकायला एकदम झकास वाटतय हे गाण कानाला ❤❤❤😊एकदम भारी
खरचं गाणं एवढं चांगले आहे की शब्दात वर्णन नाही करू शकत 😢😢❤❤❤❤❤
अप्रतिम...सर्वांचे मनापासून अभिनंदन💐
हिरोहिन छान घेतली याचात❤
Mind blowing song 💓💕 aahe pan mp3 download ka nay hot
छान साँग आहे 👍
Supar lokesan vinod dada
नाशकात एकच हवा.....फक्त विनोद भाऊ ची हवा
कितीही वेळा ऐकून पण मन भरत नाही 💕😍👌👌👌
आपली खान्देशची कोकीळा ,,मेघा ताई,,तुमचा आवाज खुपच मस्त होता खास करुण ,,लाला लाला लाला लाला 🙏🙏
एक नंबर गाण झालय विनोद भाऊ खूपच छान ❤❤
गाण्याचे बोल छान आहेत भैया भाऊ खूपच छान आवाज आहे ❤❤❤
Once again hit song❤ jay Khandesh
ya muline dance ekdam bhari kela aahe ani vinod bhau ch tr mi zumka wali por ya ganya pasun ch fan ahe ....ani zim zim pani ma he song mi divsatun kiti da tari aikto Khataarnak Song ahe
दिवसाची सुरुवात हे गाणं आल्यानंतरच होते,
व रात्री हे गाणं आल्यानंतरच झोप लागते,❤
एक नंबर साँग से विनोद भाऊ आणि भैया भाऊना आवाजले तर कोनीच तोड नहीं से❤❤❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त गाणं आहे भाऊ जय आदिवासी जय महाराष्ट्र ❤❤❤
खानदेशी गणी म्हटल की ऐकत रहा असा वाटत❤
मी पश्चिम महाराष्ट्र सातारा मधून मला हे गाणं एवढ समाजत नाही पण ऐकायला खूप मस्त वाटतय ❤
येकच नंबर सोग बनवलं भावा खान्देश च नाव खूप मोट करतो आहे तू आणि असच करत रा तुला पुडच्या वाटचाली साठी तुला शुभेच्छ....🎉❣️😘😘👍👍🙏😘
सरस्वती बँड सोयगाव धाड बुलढाणा गायक मास्टर नंदू महाले बँड संचालक कमांडो साहेब कृष्णा महाले एक नंबर सॉंग काढल्याबद्दल धन्यवाद भाऊ
H
Superb..I love this song Rao🥰👌👌💖💖
विनोद कुमावत रानी कुमावत रायले असत मग ऐ१बर मजा आया होता
एक नंबर जय रोहिदास ❤❤❤
आई शप्पत काय गानं हे भाऊ १०० पैकी १००० नम्बर सूद्धा कमी आहे , , , , ❤🥰😍😘
MH 19...💪💪💪...jalgoan... 💪💪💪
खान्देशी ❤❤❤शान विनोद भाऊ
एकच नंबर गाणे बनवता विनोद भाऊ लैयभारी असेच गाने बनवा
खुप छान song आहे मी 100 वेळ 😅 ऐकलं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मुंढेगाव आणि कसारा घाटामध्ये शूट केलं आहे का??
मी कर्नाटक आहे तेथे पण हे गाणे आवडीने ऐकतात
सकाळपासून 30 वेळेस गाणं ऐकलं ❤❤❤
दमदार सुरुवात करी या सिझन नी भाऊ..❤ आपले आता पर्यंत आलेले सर्व गाणे हिटच आहेत पण हे वेगळं शे सुपर शे मस्त गाणं शे no .1.❤सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉
गाणं जास्त काही कळत नाही ,पण ऐकण्यास मस्त वाटत अहिराणी आहे तर
Khandesh na King Singer Only Bhaiya Saheb More💔
विनोद सर काय सौंदर्य निर्मळ आवाज काय श्रावण वद्य तृतीया चतुर्थी गान झाल आहे
माझ्या सगळ्या खान्देशी कलाकारांना शुभेच्छा Im proud that im Khandeshi 🫂, सद्या ट्रेण्ड वर खान्देशी songs आहेत.♥️
सर्वात पहिले आभार कारण तुम्ही या गाण्याची शूटिंग आमच्या इगतपुरी तालुक्यात केल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीसाठी🎉🎉🎉❤❤❤❤
Kadakk ❤ khandeshi gani bhartamdhe music ani song like keli jatat❤
सुरुवात खूप छान झाली ❤
I am from Karnatak but is my favourite all marathi song ❤❤❤
पाण्यात आग लावली
गायक, म्युझिक, कलाकार, सर्व टीम ने
हे गाणं मी एकदा ऐकूण पण माझं मन भरत नाही राव ऐकतच राहावे अस वाटते कितीपण,मस्त गाणं आहे, सुंदर अप्रतिम असं हे गाणं, म्युझिक ,गोड आवाज आहे ❤❤
I am Big Fan Of Khandesh Voice King Singer Bhaiya Saheb More 👑❤ Aurangabad
अपला कान्हादेशना अर्जित सिंग भैया दादा ❤❤
खरंच song खूप छान आहे
खूप छान आहे हे गाण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤