आलेल्या भक्तांची कोडी सोडविताना व प्रार्थना करतांना श्री आंधळे सर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मोबाईल नंबर:- 7385867468(होनमाणे सर सेवेकरी हे कॉल उचलतील व माहिती,भेटीची तारीख, उपासेनेची बुकिंग देतील)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).
खरे आहे महाराजांचे आपल्या हिंदू धर्मात आपण जोपर्यंत आपल्यापल्या कुलदेवतेला भजायला पाहिजे.तरच आपण सर्व योग्य मार्गावर राहायला हवा.
मी खूप वाट पाहतो याची. भक्तांची संकटं दूर करताना बघणं खूप सुंदर आहे.🙏
जय जगदंब,नमो आदेश
तुम्हांला भरपूर आणि निरोगी आयुष्य लाभो,कारण संकटात अडकल्यांना तुमची फार गरज आहे
श्री स्वामी समर्थ,
महसूल विभागाच्या लोकांना सांगा त्यांना काय काळा पैसा खाण्याची लागली सवय आणि त्यांना उद्भवतात मग आणि समस्या पहिल्यांदा स्वच्छ आणि इमानदार पणे काम करा तेव्हा तुमचं जीवन सुखकर होईल लोकांच्या खिशातला पैसा ओढून घेता आणि पगार असताना देखील गरीबा कडून पैसे काढतात अशा लोकांचे प्रश्न कशाला सोडवता
तात्यासाहेब सुजाता पाटील ताईंचे काही महसूल संदर्भात काम राहिले असेल तर करून द्या.
माझ्याकडे राजकारणी,महसूल विभाग,व्यवसायिक,गुन्हेगार, सर्वसामान्य असे सर्व स्तरातील लोक येतात व सर्वांची दक्षिणा मी सारखीच घेतो याशिवाय काही जण तर काळाबाजार करून आणि वर तोंड करून सुद्धा देवाच्या पायाशी येतात परंतु माझे हे सार्वजनिक मंदिर असल्याने मंदिरात सर्वानाच प्रवेश असतो परंतु त्याचे कर्म बघूनच ईश्वर फळ देतो त्यामुळे मी कितीही प्रार्थना केल्या तरी गुणमान देणे हे जगदंबेच्या हाती आहे ती ठरवेल कोणाला तुपाशी तर कोणाला उपाशी ठेवायचे आहे ते त्याबद्दल मी कशाला चिंता करू
बरोबर
😀
🙏🚩🚩🚩
गुरुजीझा तुम्ही किती वाजता उपस्थित असतात@@jagdambadevisansthan
आदरणीय गुरुवर्य नमस्कार
जय जगदंब गुरुजी आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम माऊली.आपली जनसेवा वाखाणण्याजोगी आहे.आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
गुरूच्या ज्ञानाने शिस्य होतो मोठा,जीवनात कधीं नाही होणार तोटा,गुरुं चया,दिल्या वचनाला जागा व,तुला अजुन एडू काय मी मागावं,गुरू लां माझ्या सुख,आयुष लाभाव,जय जगदंब भाऊ
जय मातादी सर तुमच्या हातून असेच जगद्कल्याणाचे कार्य निरंतर होत राहो.🎉🎉
सर,तुमचे बोलणे ऐकले की वाटते तुमच्या तोंडून देवच बोलतो आहे.
इतक्या दूरच्या माणसांचे सुद्धा तुम्ही सर्व सांगता,अगदी अचूक
Sir tumhi khup chan saglyanchya prashan sodvtat aani khup chan samjun sagtat aai Jagdamba 🙏🙏🙏🙏
फार आनंद होतो भक्ताचे सकट दूर करत आहे महाराज आपण ❤
गुरुजी प्रेमपूर्वक नमस्कार,,,,,
💐 जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कर💐🙏🙏🙏🙏🙏💐 नमो आदेश 💐🙏🙏🚩🚩
जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ नमस्कार
तुमचा पत्ता पाठवा केव्हा सांगा याच्यात
Kadhi pn aale tr chalel ka
❤🙏
Om namo aadesh guru charan sparsh ❤
श्री स्वामी समर्थ
गुरूजी लोकांचे अनुभव ऐकून खूपच श्रध्दा वाटते विषयी. गुरूजी दयाकरून आम्हाला पणं दर्शन आणि कोडी सोडविण्याच्या वारांची तारीख द्या
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
Jay Jagdamba guruji
🙏 जय जगदंब गुरूजी 🙏
जय जगदंब
गुरूजी आपली भेट दर्शन कुठे मिळेल ❤
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श
जय जगदंब आई नमस्कार गुरुजी
Jay jagdamb, namo adesh guruji 💞
सर तुम्हाला फक्त पाहिलं तरी छान वाटत 🙏😊💐🌹🌺🌷🌸💮🏵️🌻🌼
महाराज मला तुमचे मार्गदर्शन have आहे.
Shree swami samarth
नमसकार सर् आमची कुलस्वामिनी रेणुका माता आहे म ला तिची सेवा सांगा मनामध्ये खुपच गोंधळ झाला आहे
Jay jagdamb guruji 🙏🙏
Jy jagdamb bhau
Tumchi tbbet kshi aahe.
Maz aayushh mazya guruna labho
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय जगदंब जय आदिशक्ती
जय जगदंब आई मि तुमच्या पर्यंत पोहचु शकत शनाही मला मार्ग दाखवा लक्ष्मी टिकत नाही
❤❤❤
जय जगदंब भाऊ कमाल कमाल कमाल कमाल कमाल कमाल कमाल न कमालच करता.जय जगदंब
Jay jagdamb guruji amhi उपासनेला आलो होतो 22Dec la .tumhi sangital hote ki mazya sasubainche ऑपरेशन करावे लागणार नाही आणि तसेच झाले
साहेब पूर्ण पत्ता सेंड करा...
जय जगदंब 🙏🏻🚩
Jay jagdamb👌
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब भाऊ आपल्या शिष्यासाठी एकदिवस महीन्यातुन ठेवावे असे मला वाटते योग्या आहे कि नाही माहीत नाही शिष्यासाठी आपनच एकच गुरू चरण स्पर्श भाऊ क्षमा आसावी चरण स्पर्श भाऊ 🙏 🙏🙏🙏🙏
जय जगदंबा भाऊ 🙏🏻
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
जय जगदंब भाऊ🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ,
जय जगदंब 🚩
जय महाकाली गुरुजी🔱🔱🔱🔱🚩🚩🚩
जय जगदंब
जय महाकाली
तुमचा कायम स्वरुपी पत्ता सांगा गुरुदेव
जय जगदंब भाऊ
जय जगदंब जगदंब जगदंब.
जय जगदंब भाऊ नमो आदेश
Jay jagdamb...
Guruji majhi madat kra ho😢
Mla khup varsha pasun payala chrm rog ahe,brach nahi hot
नमस्कार भाऊ 🙏
जय जगदंब
Jay jagdamb
ओम नमो सद्गुरू जय जगदंब
Sir mala kahi prashana aahet tyanche uttar havay tumcha sampark milel ka?
🙏🏽🙏🏽
नमस्कार करतो सर
जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
सर आपला पत्ता द्या
Bhau please fhonvar uttar sanga mi khup velas fhon kele uchala nahi
पुण्याला या ना सर
आम्हांला खूप लांब आहे
जय जगदंबा
सर तुम्हाला केव्हा भेटू शकतो, मला पण काही प्रश्न विचारायचे आहेत
आम्ही 11/2/2025ला येत आहे आमच्या कडे लक्ष आशिर्वाद असूद्या जय जगदंब नमो आदेश
Address please sir
तुमच्या ज्ञानाला प्रणाम महाराज!!
तुम्हाला विनंती की, कोणी सरकारी कर्मचारी जर तुमच्याकडे आले तर कमीत कमी भ्रष्टाचार करू नका असे सांगा...समस्त जनतेचे कल्याण होईल.
महाराज आम्हाला आमच्या कुलदेवता विषयी माहिती हवी आहे
राम
Guru dev dutt namo namah
🙏🙏
जय कालिका
माझा भावाला खुप खुप कर्ज झालं आहे त्याला काही तरी मार्ग दाखवा आपण कुठे राहता
एक जगदंब नमो आदेश
गुरुजी पुण्यात होणार आहे का आपले शिबीर आणि असेल तर कधी कलवताल का भाऊ साठी विचारत आहे खूप प्रोम्बम मध्ये आहे तो गुरुजी
जय जगदंब भाऊ उपासना सीबेराच फायदा होतो आहे
Guruji barober sangta mala pan yaych ahe darshnala
जय जगदंब नमो आदेश गुमजी मी 19 जानेवारी च्या शिबिराला आलो होतो तीकडुन आल्या त्याच दिवसा पासुन अनुभव सूरू झाले खुप चांगले अनुभव येत आहेत तुमचा पहिला व्हिडिओ पाहिला तेव्हाच तुम्हाला गुरू मानले पण तुमच्या कडे यायला 1 वर्ष लागले कस यायचं या विचारात 1 वर्ष वाया गेले खुप वाईट वाटते पण आता खुप आनंदात आहे तुमचा आर्शिवाद असू द्या जय जयदंब नमो आदेश
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी पत्ता मिळेल का अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत
जय जगदंब गुरूजी पुढच्या शुक्रवारी येऊ का मुलाला घेऊन आपल्या कडे
Amchy bhabhamadhe khup bhanda chalu ahe kshi upay dagha plz
आपला पत्ता काय आहे
Caste vicharne aavache aahe kaa Sir ????
Aatma hatya karnyachi vel aliy.khup sankat challi life madhe😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Dada me tumche video pahate pan kay coment karu samjtch nahi mala pan yayche tumcha kade
जय जगदंब गुरुवर्य ❤❤❤
जय जगदंब
Sir maje nav abhijeet karanjkar mala bhetayche aahe plz vibration dya ki lavkar yog julun yeyil..
Sir apan call varti sangu shakta ka khup problem mathe aahe
सर आपन कुष्णा सोबत भवानी ची पुजा करु
जय जगदंब सर मी अजुन तरी तुम्हाला गुरु केल नाही फक्त मनात आहे की तुम्ही माझे गुरु होवे म्हणुन पण तुम्ही माझ्या दोन वेळा स्वपन्नात आले का असे झाले असेल सर
सर मला पण तुमच्या कडे येण्याची खूप इच्छा आहे मुलीला मुलं बाळं नाही म्हणून येणार आहे कधी येवू
काही करू नका ओम नमः शिवाय हा मंत्र रोज 11000 वेळा जप करा 3 महिन्यात 1001/% फरक दिसेल विश्वास ठेवा
Friday la jaych ast pn tyaadhi call krun booking kraychi aste
शुक्रवारी जाऊ शकता त्यांना पाहिले फोन करा.आणि जावा. पण एक सांगतो.जे काम घेऊन जसाल ते 100 % होतील.आमची झालीत.
@@BharatSharma-nc4ns ho dada asha comment nkki krt ja
गुरुजी 🙏 माझे शिबीर झाले आहे जानेवारी २०२४ ला. अनुभव दृष्टांत सुद्धा छान येते होते सगळे काही व्यवस्थित होत चालले होते. माझे वारे मोकळे झाले होते. भावाला लग्नासाठी मुलींची स्थळ स्वतः हुन यायला लागली होती. भुत, पिशाच्च,करणी, पित्र यांचा त्रास बंद झाला होता. पण आता परत त्रास चालू झाले आहेत माझे वारे बंद झाले आहे. भावाचा जाॅब गेला बॅंकेंचा जॉब शोधतो आहे.५महिने झाले जॉब शोधतो आहे पण कुठेच भेटत नाही आहे.जॉब नसल्याने लग्नासाठी मुली शोधणं थांबवलय अशा खूप अडचणींना तोंड देत आहे मला तुमच्याकडे यायचं आहे पण सेवेकरी फोन उचलत नाही.कृपया मार्गदर्शन करावे 🙏
सर तुमची मुंबई येथील शिष्य सौ सुनिता गिरी यांचा पत्ता पाहिजे....मदत करा सर अडचणीत आहे...plz...
सर मला कर्जमुक्ती तून मार्ग दाखवा मी नक्की येवून जाईल
मी पुण्याला राहतो मला माझ्या मुलाच्या बाबतीत तुम्हाला भेटायचे आहे तरी कृपया मला पत्ता व फोन नंबर कळला तर बरे होईल
गुरुजी मला पण आपल्याला भेटायचं आहे माझ्या घरच्या लोकांना पण दर्शनाला घेऊन यायचे आपला पत्ता मिळाला तर बरं होईल, आमची परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे, गुरुजी आपला आशीर्वाद राहो रेणुका माता की जय अंबे माता की जय विंध्यवासिनी माता की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 गुरुजी आपला पत्ता मिळावा हीच आपल्या चरणी इच्छा
जय जगदंब सर आम्ही गेल्या दीड महिने पासून कॉल करतोय आमचा एक ही कॉल उचला जात नाही आणि आम्ही शिबीर सुद्धा केला आहे 16 जून 2024 ला आमचा कॉल लवकरात लवकर उचलून आणि सहकार्य करावे
होनमाणे सर जर कॉल उचलीत नसतील एकच उपाय की मला माझ्या पत्यावर पत्र लिहून त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिहून पाठवा त्या मोबाईल नंबर वरती कॉल करेल मी
सर आपण कुठून आहे
जय जगदंब गुरू मला पण तुमच्या कडे यायचं आहे मुलानं साठी पण तुमचा फोन लागत नाही खुप प्रश्न आहेत गुरू मनामध्ये 🎉🎉🎉
सर आपला आड्रेस भेटेल का,गावाचं नाव